पोलीस भरती जाहिरात कागदपत्र ,डाकुमेन्ट ,तान नका घेऊ by vitthal kangane sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 515

  • @Hindu238-38
    @Hindu238-38 7 หลายเดือนก่อน +74

    कांगणे सर, माज गाव हिंगोली जिल्ह्यात अगदी डोंगराच्या कडेला आहे, अगदी माळरान... तिथं मी माळरानात बसून तुमचे क्लास अटेंड करतो... अगदी तळागाळातील लेकरांना तुमचं मार्गदर्शन मिळत.. खरच धन्यवाद... मी पोलिस झाल्यानं एक दिवस नक्की तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येइल...🙏💌

    • @balajiuchitkar1495
      @balajiuchitkar1495 7 หลายเดือนก่อน

      कोणते गाव आहे

    • @VedshreeKadam
      @VedshreeKadam 7 หลายเดือนก่อน

      @@balajiuchitkar1495 Nanded kr

    • @VedshreeKadam
      @VedshreeKadam 7 หลายเดือนก่อน

      @@balajiuchitkar1495 jagat jarmani bhartat ........

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 7 หลายเดือนก่อน

      कोणते आहे..

    • @Hindu238-38
      @Hindu238-38 7 หลายเดือนก่อน

      @@VedshreeKadam वेदश्री,दोगे जाऊ जोडीने ☺️😊 एणार का 😍

  • @praviningle6664
    @praviningle6664 7 หลายเดือนก่อน +16

    आदरणीय सर,आपणास विनंती आहे की,पवित्र पोर्टल वर शिक्षक भरती मध्ये खुल्या जागेवर रिझर्व्ह प्रवर्गातील उमेदवारांना संधी दिलेली नाही.गुणवत्ता असून सुद्धा.
    न्याय द्यावा.

  • @maheshgaikwad7712
    @maheshgaikwad7712 7 หลายเดือนก่อน +43

    सर माझा भाऊ पण पोलिस भरतीच करतोय पण तो एक मार्ककने बाहेर निघतो तो खूप मेहनत करतोय सर आमची परिस्थिती जेमतेमच आहे माझी खूप इच्छा आहे की माझा भाऊ पण पोलिस भरतीच झाला पाहिजे

    • @varshaborude6636
      @varshaborude6636 7 หลายเดือนก่อน +6

      Tai tyana roj mahadevala 1tambyabharun Pani galnyas sang nakki hoil

    • @yasinshaikh6445
      @yasinshaikh6445 2 หลายเดือนก่อน

      😂​@@varshaborude6636

  • @महाराष्ट्रपोलीस-प3ष
    @महाराष्ट्रपोलीस-प3ष 7 หลายเดือนก่อน +57

    वयवाढी विषयी आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 4 मार्च 2024 ला आंदोलन आहे

  • @alonearun4294
    @alonearun4294 7 หลายเดือนก่อน +176

    मित्रानो ताण नका घेऊ आपला विठ्ठल कांगणे सरांच्या स्वरूपात आपल्या सदैव आपल्या पाठीशी आहे......

    • @mukesh.7244
      @mukesh.7244 7 หลายเดือนก่อน +5

      ​@@Scarface_gaming-f1s.. बब्या इथ हसण्यासारख काय आहे

    • @tushar7712
      @tushar7712 7 หลายเดือนก่อน +3

      तलाठी भरती घोटाळा झाल त्या बदल बोल बंद केलं...... खोके पोहचलं वाटत सर ना 😢

    • @Raj3Lovers
      @Raj3Lovers 7 หลายเดือนก่อน

      Qqqqqqqqqqqqqqq

    • @statusyt54
      @statusyt54 7 หลายเดือนก่อน

      ​@@tushar7712sir la khoke dyayala revdhi layaki pahije

    • @mathmasala1008
      @mathmasala1008 7 หลายเดือนก่อน

      Maz 18 la 20 divs kmi aahet police bharti la from bharu shakto ka

  • @rakeshpatil8126
    @rakeshpatil8126 7 หลายเดือนก่อน +12

    सर एकमेव तुम्हीच आहात सर्व शंकांचे समाधान निवारण करणारे 😔🙏🙏🙏

  • @Nikitanandale27Nandale
    @Nikitanandale27Nandale 7 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही खुप चांगल्या पद्धतीने मागर्दशन करता खर असे समजून सांगणारे सर पहिल्या बघितले सर मी नाशिकतील बागलाण तालुक्यात राहते 🙏👑

  • @Patil.07-d7
    @Patil.07-d7 7 หลายเดือนก่อน +7

    Sir सर्व documents ready ahet तुम्ही फक्त new batch suru करा besic pasun 🙏

    • @gauravsuryawanshi-w
      @gauravsuryawanshi-w 7 หลายเดือนก่อน

      Batches Paid aahet ka Bhawa

    • @Patil.07-d7
      @Patil.07-d7 7 หลายเดือนก่อน

      @@gauravsuryawanshi-w ho

    • @gauravsuryawanshi-w
      @gauravsuryawanshi-w 7 หลายเดือนก่อน

      @@Patil.07-d7 tari kiti fees raahil bhau

    • @Patil.07-d7
      @Patil.07-d7 7 หลายเดือนก่อน

      @@gauravsuryawanshi-w bhai 200ru ahe fee live +recording

  • @rajendrlandge1695
    @rajendrlandge1695 7 หลายเดือนก่อน +17

    पोरांना, documents काय लागतात ते सर्व समजतात सर, वयवाढ संदर्भात आवाज उठवा, अहो सर
    महाराष्ट्र पोलीस महासंचालक रेश्मी शुक्ला रिटायर्ड होऊन पण त्यांना २ वर्षे वयवाढ दिली आहे ❓मगं आपल्या पोरांना का मिळत नाही वयवाढ त्यांना पण वयवाढ मिळाली पाहिजे.

  • @subhashguttewar9649
    @subhashguttewar9649 7 หลายเดือนก่อน +4

    सर मी गडचिरोली जिल्ह्याचा तुमचाच एक विद्यार्थी आहे पण वय वाढवून मिळत असेल तरच फॉर्म भरू शकणार वय वाढीसाठी काही तरी करा सर तुम्हीच तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत

  • @dreambrandbusiness266
    @dreambrandbusiness266 7 หลายเดือนก่อน +11

    मुल्लाना जी माहिती पाहिजे टीच माहिती देनारे एकमेव सर ❤ अभिमान वाटत सर ❤

    • @gbashishgaming5450
      @gbashishgaming5450 7 หลายเดือนก่อน

      Batch कधी launtch होणार आहे

  • @MSunil-oo4mb
    @MSunil-oo4mb หลายเดือนก่อน

    कांगने साहेब नमस्कार साहेब मी सेना जवान आहे 12 वी पर्यंत माझे शिक्षण झाले आहे साहेब माझा प्रश्न असा होता महाराष्ट्र पोलिस मध्ये PSI पदा साठी आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट मान्य आहे आहे प्लिज साहेब थोडे मार्गदर्शन करा ना जय हिंद जय महाराष्ट्र

  • @kanchanyepari3292
    @kanchanyepari3292 7 หลายเดือนก่อน

    thank you sir khup cchan mahiti dili pan ya achar sahhita chalu asalya mule maza non creamy laver nighale nahi

  • @vkofficial405
    @vkofficial405 7 หลายเดือนก่อน +4

    सर स्पर्धा परीक्षा मध्ये वयाची अट सर्वांना समान व्हायला हवी......
    याच्या साठी काही तरी करा सर.....❤ प्लीज
    तुम्ही मुलांसाठी खुप प्रयत्न करता.....
    असाही एक प्रयत्न करून बघा.....🙏🙏🙏

  • @cricketwithsangrammuchmore5380
    @cricketwithsangrammuchmore5380 7 หลายเดือนก่อน +2

    मागच्या भरती चा नाॅन क्रिमिनल वर्ष 2022/23 आहे
    Valid 31 मार्च 2025 आहे हे पण चालेल का

  • @SangitaDhamale-wy2vb
    @SangitaDhamale-wy2vb 5 หลายเดือนก่อน +1

    Sir open मधून फॉम् भरताना वय 28 ला कमी असेल आणि ग्राउंड लेखी वेळी 28 comlete होत असेल तर परीक्षा देता येईल की नाही???

  • @NikitaKharate-xz3ey
    @NikitaKharate-xz3ey 7 หลายเดือนก่อน

    ground असेल तर ,ground भरती कधी चालू होते,म्हणजे practise साठी किती वेळ मिळतो....

  • @shraddhadeshmukh9154
    @shraddhadeshmukh9154 7 หลายเดือนก่อน +5

    सर लग्न झाल्याने मुलींसाठी पोलीस वेरीफीकेशन कूठल लागेल

  • @rahul201991
    @rahul201991 7 หลายเดือนก่อน +1

    माझी बायको ही MP मधली आहे व मी माहाराष्ट्र मधला... तर माझी बायको पोलीस भरती चा फार्म भरू शकणार की नाही सर....?? यावर काय करता येईल...?

  • @VaishnaviGaykwad1007
    @VaishnaviGaykwad1007 2 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही खूप व्यवस्थित समजाऊन सांगता😊thanku sir

  • @AjayBawdane-yg1mt
    @AjayBawdane-yg1mt หลายเดือนก่อน

    सर bsf भरती साठी कोण कोणते document लागतात हेच्या वर माहिती भेटल

  • @historicaleventsinmarathi1022
    @historicaleventsinmarathi1022 7 หลายเดือนก่อน +2

    सर ड्रायव्हिंग लायसन्स कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे.पोलीस चालक साठी.

  • @Cat_flamingo
    @Cat_flamingo 7 หลายเดือนก่อน +5

    Dhanyawad sir jai shivrai Jai shree Ram 🧡🙏🏼🕉️

  • @Sachin-ii
    @Sachin-ii 7 หลายเดือนก่อน +2

    Sir महाराष्ट्रातील सर्व पुरस्कार वरती एक lecture ghya 🙏

  • @Devil_cop18
    @Devil_cop18 7 หลายเดือนก่อน

    माझे डॉक्युमेंट्स college ne होल्ड करून ठेवले आहेत sir त्याचे scanned copy ahet pn jevha physically लागतील तेव्हा काय करावं सुचत नाही 😢

  • @pramilayadav6477
    @pramilayadav6477 7 หลายเดือนก่อน +2

    Sir Non criminal aani ews majha date 23/7/2023 ch aahe tar sir te document 31 March 2024 paryat chaltna sir plzzz sanga 🙏🏻

  • @ravee1991
    @ravee1991 7 หลายเดือนก่อน +3

    BAMS डॉ च्या 180 जागा साठी 30000 अर्ज दाखल झाले आहेत... MO RECRUITMENT #
    .
    .
    . काय करावे साहेब डॉ. बेरोजगार...
    हात GAADI CHALVTA येत नाही
    .
    .
    .
    . झंडू CHI FUL PAN NAHI VIKTA YET... शेतीच विकली शिक्षण साठी

  • @Kusa-c5p
    @Kusa-c5p 7 หลายเดือนก่อน +8

    आंदोलनाच काय झाल फक्त घोषणा केली सर. आपल्याकडून खुप अपेक्षा आहे सर

  • @This_handle_Isnt_available111
    @This_handle_Isnt_available111 7 หลายเดือนก่อน +1

    Sir माझी एक विनंती आहे....
    आता मिळालेलं मराठा आरक्षण लागू झालेलं आहे...सेतू मधे गेल्यास तिथं मला सांगण्यात आलेले आहे की अजून त्या बद्दल कोणताही GR आलेला नाही...जर पोलिस भरती जाहिरात आली आणि काही मुलांनी मराठा certificate काढलेली नाही....त्या साठी वेळ लागेल sir.... कारण मार्च ending पण आहे....आणि आता EWS पण घेता येणार नाही....त्या कारणाने आम्हाला open mdhe जावं लागेल sir....
    या साठी काही तरी करा.....
    किंव्हा जो पर्यंत मराठा आरक्षण कोर्ट मधे सिद्ध होत नाही तो पर्यंत EWS लागू राहिली अशी मागणी पाहिजे होती....
    कारण यात मुलाचं फार नुकसान आहे आणि मानसिक ताण आहे तो वेगळा कारण हे आरक्षण कोर्ट मधे टिकेल याची काहीही शाश्वती नाही....

  • @ajikyasavant2082
    @ajikyasavant2082 7 หลายเดือนก่อน +1

    सर मि 10+ITI केला होता पन एक वरषाचा आणि आता 12 चे पेपर झाले आहेत मग मी फ्रॉम कसा भरू 😢😢😢 reply सर

  • @nandinisadanshiv89..
    @nandinisadanshiv89.. หลายเดือนก่อน

    सर माझ्या फक्त आधार कार्ड मध्ये चुकी आहे तर मी apply करु शकतो का..? मी चार महिन्यांपासून आधार दुरूस्ती करत आहे पण होतच नाही आहे..

  • @sagarbhise3617
    @sagarbhise3617 7 หลายเดือนก่อน

    Maze papa police madhe hote 8march2024 la te mala sodun gele tyanchi icha hoti me police madhe ja o tyanchi icha purn krel 😢😢 mala khup tras hotay pn me swtavr khup laksh deil aani aaichi kalji gheil khup dukh me

  • @vijayraut2137
    @vijayraut2137 7 หลายเดือนก่อน +2

    एक निवडणूक लढउन बघायला हवी कांगणे सर् तुम्ही असं मला वाटते

  • @sunildikaji4619
    @sunildikaji4619 7 หลายเดือนก่อน +3

    सर एका पदाला एकच जिल्ह्यात का ?अर्ज
    मंत्री दोन&चार विभागाचे मंत्री होऊ शकतात तर आम्ही दोन जिल्ह्यात एकाच घटकाला का अर्ज करु शकत नाही ? plz याविषयी बोला सर ❤🙏🙇

  • @sandeepjangle6430
    @sandeepjangle6430 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मार्गदर्शन करता सर तुम्ही 🙏

  • @WORKOUT00786
    @WORKOUT00786 7 หลายเดือนก่อน +10

    don't take tension anyone
    ,,,,,god is with us.

  • @manishasanap1961
    @manishasanap1961 7 หลายเดือนก่อน +1

    सर डोमासाईडला व्हॅलिडिटी असते का, प्लीज सांगा ना सर

  • @satishdive2988
    @satishdive2988 7 หลายเดือนก่อน

    जन्म तारखे मध्ये बदल आहे. १० वि मध्ये सनद वर वेगळी आहे.
    अन जन्म दाखला व राजपत्र मध्ये एक आहे.
    तर फॉर्म भारतांन जन्म दाखलवरील टाकावी का

  • @POONAMKIRNAPURE
    @POONAMKIRNAPURE 7 หลายเดือนก่อน +1

    Sir mi married aah but documents aardhe husband cya navace aah aani aardhe vadilacya navache tr te problem solve honar k

  • @shubhangiphadtare877
    @shubhangiphadtare877 7 หลายเดือนก่อน

    सर मी ओपन मध्ये आहे आणि जातीचा दाखला अजून नाहीये माझ्याकडे तर मी काय करु शकते आता लगेच मला नाही भेटू शकणार दाखला मग मला From भरु शकेन का काही अडचण तर येणार नाही न

  • @Nishaquity
    @Nishaquity 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर
    पोलीस चालक ला जर लायसन नसेल तर फॉर्म भरता येईल का यावर सखोल माहिती द्या 🙏 अनेक मुलांमधील गैरसमज दूर करा सर

  • @kayaboalat
    @kayaboalat 7 หลายเดือนก่อน

    सर माझ्या १० वी च्या बोर्ड cerrificate वर वडिलांच नाव आण्णासाहेब आहे पण १२ वीच्या वर आण्णासाे आहे. तर मी आत्ता फॉर्म भरु शकतो का

  • @yallarichednyaneshwarkedar9001
    @yallarichednyaneshwarkedar9001 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार sir मी अभिनव कला महाविद्यालय (पुणे) उपयोजित कला विभागातून डिप्लोमा केला आहे ( fine art) या diploma वर मी form भरू शकतो का .... तसेच मी बेळगाव कर्नाटकचा रहिवासी आहे सीमाभागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये प्रयत्न करू शकतात का ? कृपया आपण मला मार्गदर्शन करू शकाल का?

  • @shinchanbgmi
    @shinchanbgmi 3 หลายเดือนก่อน

    मित्रानो शाळा सोडलेला धाकाला नाही bonafite आहे चालते का?

  • @sujitkumar-sd2bw
    @sujitkumar-sd2bw 7 หลายเดือนก่อน +3

    Thanks you sir tya 13 jilhya madhe aamcha jalna he asel

  • @vibhaslondhe6749
    @vibhaslondhe6749 7 หลายเดือนก่อน

    सर मी आत्ताच 12 वी चे पेपर दिले आहेत. 12 वी चा रिझल्ट 3-4 महिन्यांनी येईल तर मी पोलिस भरती देऊ शकतो का

  • @yogeshjadhav4444
    @yogeshjadhav4444 7 หลายเดือนก่อน +4

    Sir SRPF sati EWS caste ahe kiti ahe

  • @noble9723
    @noble9723 7 หลายเดือนก่อน

    माझ्या बहिणीचा प्रकल्पग्रस्त दाखला नाही आहे तो वडीलांच्या नावावर आहे तो wrd मध्ये अणि mpsc ला अपलोड केला आहे तिथे दोन्ही कडे सिलेक्शन होऊ शकते असे मार्क्स आहे आम्ही नवीन प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी अर्ज केला आहे परंतु तो मिळण्यासाठी कमीत कमी 1-2 महीने लागू शकतात अणि तो दाखला मिळाल्यानंतर हि त्यावर तारीख नवीन येईल तर ती पात्र होईल की अपात्र जे असेल ते सांगा सर नाहीतर दुसर्‍या परीक्षेसाठी तयारी करायला..

  • @mangeshchaudhari8846
    @mangeshchaudhari8846 7 หลายเดือนก่อน +1

    Sir microphone changala use Kara aawaj thik yet nahi

  • @poonamshelar221
    @poonamshelar221 7 หลายเดือนก่อน

    सर लोक डॉन मध्ये दोन वर्षे वाढवून दिलेत ना त्याचं एज लिमिट संपलं तर त्यांनी पण फॉर्म भरू शकतात ना

  • @saharesaharen7581
    @saharesaharen7581 7 หลายเดือนก่อน +1

    LMV NT licence var form bharala tar kiti divasat LMV TR dyave lagel

  • @ShrinivasBailwad
    @ShrinivasBailwad 2 หลายเดือนก่อน

    सर माझा बर्थ सर्टिफिकेट वर वय वेगळा आणि टीसी आधार कार्ड वर वेगळं वय आहे

  • @Shubhammorevlog
    @Shubhammorevlog 7 หลายเดือนก่อน

    सर माझ्या आधार कार्ड पॅन कार्ड वर नाव असे आहे की नाव वडिलाचे नाव आडनाव आणि दहावी बारावीच्या मार्कशीट वर पहिल्यांदा आडनाव नाव आणि वडीलाचे नाव आहे तर police document verification madhe काही अडचण येईल का आणि काय करावं

  • @Kapilbhaskar7
    @Kapilbhaskar7 7 หลายเดือนก่อน +1

    Sir non Crimelayr 31 march 2024 parynat valid ahe te chalel ka police bhartila

  • @prajaktashirbhate
    @prajaktashirbhate 7 หลายเดือนก่อน +4

    सर माझी आताच 12 वी झाली आहे माझा result हा june month मधे आहे तर मी apply करु शकतो का sir plz reply.

    • @Samashravni
      @Samashravni 7 หลายเดือนก่อน

      नाही.
      .12 pass पाहिजे ..

    • @govindabuwade8248
      @govindabuwade8248 7 หลายเดือนก่อน

      Bete Teri age abhi 18 complete hongi to bhar sakta hai

    • @mangeshchavan8919
      @mangeshchavan8919 7 หลายเดือนก่อน

      Nahi barta yenar

  • @shaileshgaikwad6299
    @shaileshgaikwad6299 7 หลายเดือนก่อน

    सर गडचिरोलीला भूकंपग्रस्त नाही फॉर्म भरण्यासाठी रहिवासी लागते

  • @MaheshNaitam-x4j
    @MaheshNaitam-x4j 7 หลายเดือนก่อน

    , सर माझ लग्न झाले आहे, मी गडचिरोली ची आहे. कॉस्ट चंद्रपूर जिल्ह्यात ली आहे तर मग कस करायचं

  • @mukeshpathade2602
    @mukeshpathade2602 7 หลายเดือนก่อน

    सर 12 वी नाही केली.10 वी नंतर डीप्लोमा केलाय तर फॉर्म भरू शकतो का?

  • @dnyaneshwarchavhan100
    @dnyaneshwarchavhan100 7 หลายเดือนก่อน

    सर अग्नीवर मध्ये जे मूल भरती झालेले आहेत ते पोलीस भरती साठी try करू शकतात का?

  • @RoyalShubhamSk
    @RoyalShubhamSk 7 หลายเดือนก่อน

    Sir Maz After 10th Diploma Completed Aahe Pn Mazhi 12th Nahi Ye Tr Mi Hi Bharti Deu Shakto Ka ? Plz Answer

  • @akashsatpute6662
    @akashsatpute6662 7 หลายเดือนก่อน

    SSC आणि HSC cha marksheet आहे पण certificate नाही आहे ऑनलाईन काढला तर चालेल का board ची website madhun

  • @Valmikgopinatlonelone
    @Valmikgopinatlonelone 7 หลายเดือนก่อน

    सर चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sadhanabalasahebgaikwad7749
    @sadhanabalasahebgaikwad7749 7 หลายเดือนก่อน +1

    Sir 12th exam just dili aahe tar karagruh Bharti cha form bharta yeto ka

  • @samadhannikam4765
    @samadhannikam4765 7 หลายเดือนก่อน

    Sir माझे non creamy layer 2023 LA expire झाले....भरती 2022-2 3ची आहे मग चालेल का..?

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 7 หลายเดือนก่อน +1

    सर मराठा उमेदवारांनी 2020 काढलेले sebc cast सर्टिफिकेट चालेल का? किंवा आता परत नवीन काढावे लागेल? आणि नॉनक्रिमिलेयर पण काढावे लागेल ना आता परत नवीन, कारण ज्या मराठा उमेदवारापाशी ते असेल त्याची मुदत संपलेली आहे मार्च 2022 लाच , सर कृपया मार्गदर्शन करावे,🙏🙏🙏

    • @RahulPatil-ep9pj
      @RahulPatil-ep9pj 7 หลายเดือนก่อน

      नाही मित्रा ते नाही चालणार कारण तो कायदा Sc ने कॅन्सेल केला...
      तु फक्त SEBC चे सर्व्ह कागदपत्रं जमा कर..
      1)तुझी T.C( मराठा उल्लेख असणे आवशक)
      2)वडलांची TC (मराठा असणे आवश्यक,1965 च्या अगोदर ची)
      3)उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा.(आर्थकदृष्टया मागास सिद्ध होण्यासाठी)
      टेन्शन घ्याच नाही फक्त अभ्यास कराचा..
      बाकी आहे कागणे सर.....

  • @wadachatandav.p.rathod726
    @wadachatandav.p.rathod726 6 หลายเดือนก่อน

    Sir MSCIT chi police भरतीला documents लागते का

  • @mhasamemesboy1287
    @mhasamemesboy1287 7 หลายเดือนก่อน

    सर मी srpf मध्ये फॉर्म टाकला आहे पण माझा cast certificate हरवला आहे मी new cast certificate बनवायला टाकला आहे काही प्रोब्लेम होणार नाही ना सर

  • @mayurchavan6547
    @mayurchavan6547 7 หลายเดือนก่อน

    Sir khup khup dhnyawaad aaplya sarkh samjavun sangnar channel ch konte nahi ,❤🙏

  • @virajkadam2308
    @virajkadam2308 7 หลายเดือนก่อน

    सर माझ्याकडे SEBC च कास्ट सर्टिफिकेट आहे ते 2020 ला काढलं होत आणि NOC पण आहे त्याची लास्ट date 2025 पर्यंत आहे तर मी SEBC मधून फॉर्म भरू शकतो का?

  • @abhimagadum
    @abhimagadum หลายเดือนก่อน

    Sir caste certificate june 2019 che asel tr chalel ka...

  • @rajgacche722
    @rajgacche722 5 หลายเดือนก่อน

    सर sc cast साठी वयोमर्यादा किती आहे

  • @dhirajkumbhkarn4268
    @dhirajkumbhkarn4268 7 หลายเดือนก่อน

    बारावी सनद गुणपत्रक नावात चूक असेल तर राजपत्र काढलेले असेल तर चालेल का

  • @priyakamble5642
    @priyakamble5642 7 หลายเดือนก่อน +1

    सर 12वी ची L.C नाहीये कारण 17 no चा फॉर्म भरून दिली आहे 12वी.... पण 10वी च L.C आहे तर ते चालेल का.....😢... 12वी ची L.C नसली तरी होईल का काम

    • @shaikhadnan7174
      @shaikhadnan7174 6 หลายเดือนก่อน +1

      12th chich lagnaar Karan minimum qualification 12th sangtli ahe

  • @drabhijeetw7218
    @drabhijeetw7218 7 หลายเดือนก่อน

    सर फॉम भाऱ्याची शेवट ची तारीख कधी आहे

  • @SahilDhanavade-q2u
    @SahilDhanavade-q2u 7 หลายเดือนก่อน

    ओपन मधून भरला आहे नॉन क्रिमीलेयर आणि जातीचा दाखला नाही लागणार ना

  • @shubhamchakote4912
    @shubhamchakote4912 7 หลายเดือนก่อน

    सर फॉर्म भरण्यासाठी. Passing certificate number Mark sheet cha chalte ka sir please reply me

  • @vishalkomplwar4871
    @vishalkomplwar4871 7 หลายเดือนก่อน

    सर पोलिस भरती साठी कास्ट वैलिडीटी लागते काय सांगा ना

  • @rushichaware2417
    @rushichaware2417 7 หลายเดือนก่อน

    १० aani १२ vichya tc vr aai ch nav nahi aahe , samor jaun kahi problem yenar ka

  • @mangeshkalam9240
    @mangeshkalam9240 7 หลายเดือนก่อน

    सर ऑनलाईन 12 वी चे marksheet चालेल का फॉर्म भरायला

  • @banjarastatus6141
    @banjarastatus6141 7 หลายเดือนก่อน +3

    Sir driving license learning vala chalel ka

  • @swapnilshingade879
    @swapnilshingade879 7 หลายเดือนก่อน

    सर ,डोमिसिल वैधता किती वर्षांची असते.

  • @MaiPatil123
    @MaiPatil123 7 หลายเดือนก่อน

    सर ओबीसी मधून फार्म भरायचा आहे तर जात वैधता प्रमाणपत्र लागेल का

  • @R.K2979
    @R.K2979 หลายเดือนก่อน

    Sir MSCIT Compalsari Aahe Ka ?

  • @rushikarale4716
    @rushikarale4716 7 หลายเดือนก่อน

    SEBC maratha certificate 2019 चे आहे ते आत्ता च्या भरती ला चालेल का …?

  • @akshayjadhav625
    @akshayjadhav625 7 หลายเดือนก่อน

    सर माझं डोमसाईल आणि जातीचा दाखला हा 2014 -2015 आहे तर तो चालेल का ...

  • @ashwinikale5473
    @ashwinikale5473 7 หลายเดือนก่อน

    Sir maze sagle documents barobar aahe pn aadhar card VR chi janm date chukli aahe afetive bnvun ghyava lagel ka tyacha

  • @MaheshKarale-rh3wv
    @MaheshKarale-rh3wv 7 หลายเดือนก่อน

    सर,
    पोलिस भरतीला वय वर्ष कुठपर्यंत गणले जातील

  • @akshaybucche2923
    @akshaybucche2923 7 หลายเดือนก่อน +1

    Aho saheb parisha fee kiti aahe ho

  • @vilashattimare9050
    @vilashattimare9050 7 หลายเดือนก่อน

    Sir,
    Police patlachya mulala .... height mdhe concession midte ky ..?

  • @sagarlande9324
    @sagarlande9324 7 หลายเดือนก่อน

    Sir sadya form bharun nantr gyajet copy dili tr chalte ka

  • @dattatraypandhare9918
    @dattatraypandhare9918 7 หลายเดือนก่อน +3

    सर आपलं चालु घडामोडी च पुस्तक कोल्हापूर जिल्ह्यात पन पाठवा

  • @aadeshkakad9997
    @aadeshkakad9997 4 หลายเดือนก่อน

    Scout guide chya certificate cha kahi upyog ahe ka police barati mady

  • @NikitaKharate-xz3ey
    @NikitaKharate-xz3ey 7 หลายเดือนก่อน

    सर अगोदर ground आहे ,का पेपर ..

  • @saurabhlokhande8129
    @saurabhlokhande8129 7 หลายเดือนก่อน

    सर हातावर गोंदन आहे चालेल का प्लीज रिप्लाय द्या 🥺🙏

  • @NitaPawar-rx5vi
    @NitaPawar-rx5vi 7 หลายเดือนก่อน

    सर माझं 10गुणपञक हरवले आहे त्यांची zerox आहे चालेल का सांगा सर प्लीज सनद आहे

  • @SheailendarMisal
    @SheailendarMisal 7 หลายเดือนก่อน

    सर एक्स मॅन साठी काय डोकमेण्ट लागतील कृपया सांगा

  • @vedit750
    @vedit750 7 หลายเดือนก่อน

    ॲप वर live classes होतील का sir ,
    तिथे व्हिडिओ अपूर्ण आहेत त्या बद्दल काही बोला .

  • @nutandhakne7805
    @nutandhakne7805 7 หลายเดือนก่อน

    Sir Domicile 30 March 2023 la expired aahe tr chalte ka ki dusre kadawe lagel aani driving licence sdhya nsel tr chalte ka

  • @shaileshkamite5777
    @shaileshkamite5777 4 หลายเดือนก่อน

    Sir mazha sarv document vr ti Buddha aahe aani mazha cast certificate vr mahar aas aahe

  • @poojaraul-i7l
    @poojaraul-i7l 7 หลายเดือนก่อน

    Sir band पथक मुली नहीं का भरू शकत फॉर्म