छ्त्रपती घराण्याचा गेम करणाऱ्या लाटकर ला पाडलं पाहिजे, दुसऱ्या पक्षातून येवून काँग्रेस ची उमेदवारी कशाला पाहिजे याला, छ्त्रपती घराण्याने विनंती करून सुद्धा याने माघार घेतली नाही आणि नॉट रीचेबल राहून त्यांनाच माघार घ्यायला भाग पाडले, आता गोड गोड बोलून संधीचा फायदा घेत आहे
लाटकर साहेब तुम्ही कोणाला काय सांगत बसू नका तुम्ही आमदार फिक्स आहे........ तुमचा फायदा घायला बसलेत बाकीचे
छ्त्रपती घराण्याचा गेम करणाऱ्या लाटकर ला पाडलं पाहिजे, दुसऱ्या पक्षातून येवून काँग्रेस ची उमेदवारी कशाला पाहिजे याला, छ्त्रपती घराण्याने विनंती करून सुद्धा याने माघार घेतली नाही आणि नॉट रीचेबल राहून त्यांनाच माघार घ्यायला भाग पाडले, आता गोड गोड बोलून संधीचा फायदा घेत आहे
बंटी साहेबा बरोबर थांबा
तू जिंकणार नाहीस तुला कोण निवडू देणा नाही
कोल्हापूर च उत्तर च उत्तर राजेश लाटकर
Latkar tu khush hovu nko , tu 100% padnarch aahes
BJP Agent raju
LatkarTuYektachLadhaTujyatDam