Namdev Shashtri : धनंजय मुंडेंच्या पाठिशी उभे राहणारे नामदेव महाराज शास्त्री आहेत तरी कोण? | LetsUpp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय, त्याचवेळी भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी त्यांची बाजूनं उभे राहिले आहेत. त्यामुळं त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांचे परदेश दौऱ्याचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात हे नामदेव महाराज शास्त्री नेमके आहेत तरी कोण? पाहा...
    -
    #BeedCrime #BeedGangWar #DhananjayMunde #MahantNamdevShashtri #namdev_shastri #WalmikKarad #Bhagwangad #SantoshDeshmukh #santoshdeshmukhmurder #Maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi #MaharashtraPolitics #PoliticalNews
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 110