ह्या कलयुगातील माझे हे पहिलॆ खरॆ भगवतस्वरुप कीर्तन म्हणावे लागेल जिथे धन घेणे नाही असेच अभंग किशोरमहाराज निवडीत जाणे आपला खूपखूप आभारी आहे रामक्ूष्ण हरि
व्वा महाराज व्वा आज पर्यतं हजारो किर्तण ऐकलीत पण हा अंभग किर्तणरुपी सेवे करीता ऐकाने हि सामर्थ्य दाखवले नाही...जे आपण दाखवले.. हेच सत्यरुप दाखवने काळाची गरज आहे. .साधो साधो साधो..🙏🏻👏🙏🏻👏🙏🏻 धन्य हो माऊली... राम कृष्ण हरी...
Khubchan
छान कितॅन❤
वाह दत्ताजी महाराज खूपच सुंदर गायन 👌
हभप बुवांचे हार्दिक अभिनंदन करतो. कारण हा अभंग कोणीच कीर्तनकार घेत नाही.
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
ह्या कलयुगातील माझे हे पहिलॆ खरॆ भगवतस्वरुप कीर्तन म्हणावे लागेल जिथे धन घेणे नाही
असेच अभंग किशोरमहाराज निवडीत जाणे आपला खूपखूप आभारी आहे
रामक्ूष्ण हरि
श्री विठ्ठल
आसे किर्तनकार मोजके आहेत माहाराज आपन धाडसाने हे अभंग घेतला धन्यवाद
दिवसाला हजारो रुपयांची पाकिटे घेऊन 3..3 कीर्तन करणाऱ्या पुढे अशी किर्तन होणे काळाची आवश्यकता आहे...
राम कृष्ण हरी
अप्रतिम कीर्तन किशोर महाराज
खुपच सुंदर चिंतन
वारकरी बाबा
या अभंगावर किर्तन करण्याकरिता
धाडस लागत आणि ते आपण केल
१नंबर लय भारी
जय हरी जय हरी
श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम
अतिशय सुंदर विवेचन महाराज
सद्य परिस्थितीत खूप आवश्यक चिंतन आहे.
Very good original action
खुप सुंदर अभंग.🌹🌹🙏🙏
मार्मिक
किर्तन
Jay jay pandurang hari jay jay pandurang hari jay jay ramkrishna hari mauli khup chan kirtan kela maharaj
सत्य बोलणारे कीर्तन बाबा असावे
राम कृष्ण हरी माऊली
मनापासून दंडवत
फारच सुंदर विवेचन. जय श्री कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
महाराजा च्या धाडसा ला प्रणाम
अतिशय सुंदर अभंग आणि चिंतन
धन्यवाद महाराज
अतिशय उत्तम
जय हो नादच केला महराज कोटी कोटी प्रणाम जय हरी माऊली
खूप सुंदर चिंतन मांडले मराठवाड्यातील एक वारकरी तोफ किशोर महाराज शिवणीकर
श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम
जय हरी महाराज
जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम कीर्तन सेवा मानलं बुवा
राम कृष्ण हरि माऊली
श्री विठ्ठल
साष्टांग दंडवत बाबा,आपल्यासारखे किर्तनकार मिळणे दर्लभच आहे,पण कीर्तनात सांगू नका ,पुण्य संपून जाईल.
व्वा महाराज व्वा
आज पर्यतं हजारो किर्तण ऐकलीत पण हा अंभग किर्तणरुपी सेवे करीता ऐकाने हि सामर्थ्य दाखवले नाही...जे आपण दाखवले.. हेच सत्यरुप दाखवने काळाची गरज आहे. .साधो साधो साधो..🙏🏻👏🙏🏻👏🙏🏻
धन्य हो माऊली... राम कृष्ण हरी...
श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम
श्रीगुरु राऊत बाबांचे या अभंगावरील चिंतन एकदा ऐका
जय हो
राम कृष्ण हरी महाराज सुंदर किर्तन
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी
आशा महाराजाची आज खरच गरज आहे
अप्रतिम किर्तन किशोर महाराज ज्ञानोबा तुकोबांचा विचाराची वारकरी किशोर महाराज
Jai Hari ramkrishna Hari💯
🙏जय हरि🙏
अशा महाराजांची समाजाला गरज आहे..
श्री विठ्ठल
धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे
Good morning
परखड चिंतन
रामकृष्ण हरि माऊली
रामकृष्णहरि श्री विठ्ठल
सखोल चिंतन असावे,गाथा,रामायण ,भागवत पुराण संत कथा, कीर्तन करावे.संत नाथ बाबाचे वचनाप्रमाणे असावे सगुण चरित्र.-----.जय हरी .
श्री विठ्ठल
4:13
गाथा सांगणारे खूप आहेत.पण गाथा जगणारे आपण दिसता.तसे असेल तर तुमच्या पायावर दंडवत.
या अभंगावर कोणताही कीर्तनकार कधी कीर्तनासाठी हा अभंग घेतच नाही
रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली
तडफ फडक धडक बोलणारे किशोर जी बाबा
श्री विठ्ठल
श्री विठ्ठल
बर्याच दिवसांपासून या अंभगा वर किर्तन ऐकायच होत.
ता. लोणार वेणी गाव दत्ता साखरे किर्तन फार आवडले
खुप छान महाराज मी कवी माणिक काळे माझ्या खुप कविता आहे तुम्हाला खूप आवडतील
जवळ जवळ साडेचारशे अभंग मी चालू स्थीतीवर लिहिले आहे.
आपला नंबर द्यावा
प्रमाणाला सुसंगत चा़ल गाडी असं महाराज सांगत आहेत. हल्ली बरेच गायक याचं भान ठेवत नाहीत
कदम माऊली छोटे यांची काॅफी वाटते बहुतांश...पण छान...
श्री विठ्ठल
अखंड विणा पाळी साठी पण आता पैसे ठरवले जात आहेत.
कॉपी चा प्रश्न नाही मोफत सेवाकरतात .
पोपट महाराज कासारखेड यांचे हुबेहुब सुरवात
श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम
तुका म्हणे द्रव्य घेती,देती तेही नरका जाती.असे आहे.
महाराज किर्तन करतात, का कीर्तन होत असतं
याला म्हणतात चौक परमार्थ निष्काम सेवा कोणतीही अपेक्षा नाही न मिळो खावया न वाढो संतान परि हा नारायण कृपा करो धन्यवाद महाराज आपला परमार्थ सिद्धीला जावो
श्रीविठ्ठल
पखवाज वादकाने आपला आवाज प्रमाणात ठेवायला हवा
अलिकडचे मंडळी ना सांग न फार कठीण आहे देवा
वाढव वाढव आणि वाढतच जातो
महाराजांचा नंबर पाठवा राम कृष्ण हरी 🙏🚩
99220 39797
Bahrich,nirupan,Jay,hari,mauli
ह. भ. प. मा. तुम्हाला पैसे घेणारे वाळित टाकतिल
टाकुदेत मला माझ्या संताने जवळ केले आहे
या अभंगावर किर्तन कोणताही किर्तनकार करतच नाही
😂 एक महाराज तर म्हणाले आमची सुपारी माहीत आहे का
अस बोलणारा महाराज नाही तो सोंगाड्या आहे माऊली
माझ्या गावातील सेवा गूरधाळ ता उदगीर
श्री विठ्ठल
@@kishorjadhav-to1lwji😊😊😊😊😊
जास्त पैसे घेणाऱ्यांना फार चांगले समजतात. कमी घेणाऱ्यला काही येत नसेल असे वाटते. ््
Number send kara Maharaj cha
Send kara
Kirtan Thevayache aahe
99220 39797
गाताना एको नको
अप्रतिम कीर्तन किशोर महाराज
जय.हरी
राम कृष्ण हरी माऊली
जय जय रामकृष्णहरि 🙏🙏