आकाशातून आपला रायगड कसा दिसतो पहा | Raigad Fort Ariel View | रायगडाची हवाई सफर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2024
  • रायगड किल्ला, ज्यांना प्रत्येक्ष जाणे शक्य नाही त्यांच्या साठी ! हवाई दृश्य , गडावर जायचा रस्ता, गडावरची बाजारपेठ , हिरकणी बुरुज , टकमक टोक , श्री रायरेश्वर मंदिर , सगळ्याची हवाई सफर करा !

ความคิดเห็น • 32

  • @anilbote8969
    @anilbote8969 หลายเดือนก่อน +4

    🚩🚩जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभु राजे 🙏🚩🚩छत्रपती शिवराय , छत्रपती शंभू राजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड किल्ला - खुपच छान !! विहंगम दृश्य 👌👌👍👍🚩🚩🙏🙏

    • @milindkatware6170
      @milindkatware6170 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य रायगड दर्शन घडते आहे. गौरवपुर्ण इतिहास कर्त्यांना त्रिवार वंदन 🚩🚩🚩

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  หลายเดือนก่อน

      अगदी खरं आहे आपले, आपला इतिहास खरच खूप गौरवपूर्ण आणि सुमृद्ध आहे 🙏💐👍

  • @chitremandarr
    @chitremandarr หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर 👌😊
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  หลายเดือนก่อน +1

      🙏💐 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏💐.

  • @punecamp007
    @punecamp007 หลายเดือนก่อน +3

    खुप छान भाऊ

  • @kishordange436
    @kishordange436 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 22 วันที่ผ่านมา +2

    खूप छान! असेच इतर गडांचे चित्रीकरण उपलब्ध असल्यास, विडिओ टाकावेत.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  21 วันที่ผ่านมา

      व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी खूप खूप धन्यवाद, आपली सूचना नक्की अंमलात आणण्यात येईल 👍, कुठला एखादा किल्ला आपल्या विशेष आपल्या मनात असेल तर अवश्य सांगा, 👍💐🙏

  • @ArunChavan-ep4wg
    @ArunChavan-ep4wg 23 วันที่ผ่านมา +2

    खूप छान

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  23 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, आता लवकरच लेह लडाख सीरीज येईल, अवश्य पाहा 🙏👍💐

  • @shivajibhanudastavo9134
    @shivajibhanudastavo9134 หลายเดือนก่อน +1

    खूप छान. 🙏जय शिवराय.

  • @Maratha_Heroism
    @Maratha_Heroism หลายเดือนก่อน +3

    जणू महादेवाचा कैलास च

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर 👍💐🙏

  • @MilindBhate-nq4ee
    @MilindBhate-nq4ee หลายเดือนก่อน +2

    छान शब्दांकन

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा 🙏💐🌺

  • @krishnatdesai6603
    @krishnatdesai6603 15 วันที่ผ่านมา +2

    हिरकणी माता, अखंड महाराष्ट्राची माता. काय वर्णावी तिची गाथा. मातेच्या ममतेला रायगडची गाथा. समजा मातेची कथा नका दाखवू तिला, वृद्ध आश्रमाच्या वाटा.

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 หลายเดือนก่อน +1

    Good narration
    Very sweet

  • @BharatZankar-oy6hc
    @BharatZankar-oy6hc หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @rajushinde7269
    @rajushinde7269 หลายเดือนก่อน +1

    Very very nice 👍👍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 หลายเดือนก่อน +1

    Swargiy. Sundar. Raigad 💞

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  หลายเดือนก่อน

      खरंच, कितीही वेळेला तिथे गेलो तरी पुन्हा पुन्हा जावेसे वाटत राहते 💐🙏👍

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 29 วันที่ผ่านมา +1

    In fact when you watch arial or drone video you understand the importance of Forts in controlling the land area around . Also how perfectly the fort sites were chosen so that it was very difficult to capture these forts .