मी महाराष्ट्र न्यूज बुलेटिन ०४-१०-२०२४ । Mee Maharashtra News Bulletin 04-10-2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • मी महाराष्ट्र न्यूज बुलेटिन ०४-१०-२०२४ । Mee Maharashtra News Bulletin 04-10-2024
    ➤ मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे बातमीपत्र पाहण्यासाठी Mee Maharashtratv ला like, comment, share आणि subscribe करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी महाराष्ट्र्र न्यूज चॅनल पहा आपल्या घरात टी.व्ही. वर...सेट टॉप बॉक्स GTPL केबल नेटवर्क चॅनल क्रमांक ९९२ वर...
    ➤ मी महाराष्ट्र न्यूज चॅनल बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा -
    ➤ संचालक/संपादक - चंद्रशेखर पाटील मो. ९६६४३२५५५५
    ➤ कार्यकारी संपादक - सचिन बागुल मो. ८४२१२२७९२८
    ➤ मी महाराष्ट्र न्यूज बुलेटिन ०४-१०-२०२४...हेडलाईन्स...
    १) शारदीय नवरात्रोत्सवाला ३ ऑक्टोबर रोजी झाला प्रारंभ, धुळ्यातील खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
    २) आई एकविरा माता मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आली महाआरती
    ३) धुळ्यात ४ ऑक्टोबरला छत्रपती संभाजी राजे पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा, पुतळा निर्माण समितीच्या एका तपाच्या संघर्षाला अखेर यश
    ४) शिवसैनिकांच्या रुपाने जनभावनेचा उद्रेक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं अधिकाऱ्यांना धारेवर धरत महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
    ---------------------------------------------------------
    bjp,#loksabha,#dhule,#polis,#mee_maharashtra_news_channel,#mee_maharashtra_tv,#press,#politics,#india,#india_aaghadi,#mahavikas_aaghadi,#congress,#do.shobha_bachhav,#dhule_loksabha,#viral,#news,#pm_modi,#mumbai,#modi,#shivsena_ubatha,#udhhav_thakrey,#sharad_pawar,#ajit_pawar,#shivsena_shinde,#eknath_shinde,#ladki_bahin_yojana,#vidhansabha_election_२०२४,#shardiya_navratrotsav,#navratri,#garba,#dandiya,#gujrat,#ekvira_devi,#khandesh_kulswamini,#chhatrapati_smbhajiraje_putala,#dcm,#cm,#qr,#md,#midc

ความคิดเห็น •