ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
चक्क १३ बोचकी 😳 घेऊन आई आणि दादा निघाले गावी...|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2024
- नमस्कार मंडळी 🙏😊
खुप दिवसानंतर आजचा हा विडिओ तुमच्यासमोर सादर होत आहे.
Office आणि इतर काही कामानिमित्त मला विडिओ करण Possible होत नाही, तरी देखील मला माहीत आहे माझी ही 😊छोटीशी Family♥️ आतुरतेने विडिओची वाट पाहतच असते. तर मंडळी माझ्याकडून जेवढ शक्य होईल तेवढे छान छान विडिओ तुमच्यासमोर लवकरच लवकर आणण्याचा प्रयत्न करेन.
धन्यवाद 🙏😊
खुप सुंदर चित्रीकरण
ताई लग्न ची जोरात तयारी चालू आहे रोशन दादा पण खूप काम करतोय
Yes maharaja ❤❤❤
खुप छान
लग्नाची तयारी जोरात चालू आहे.
छान विडिओ
मस्त 😍
Lagnachi tayari mhatali ki yevadhe bhoja aasanar 👍👍👍👍👌👌👌
Chan video ❤❤🎉🎉
Shan video aahe
Yes maharaja❤❤❤
मस्त
Yes maharaja❤
Mast 🎉
मस्त vlog
Yes maharaja❤❤
Chan video
Chan video ❤❤❤
श्री स्वामी समर्थ
Yes maharaj❤
Nice 👍👍👍 video
लग्नाची तयारी सुरु झाली वहीणि रोशन दादा पण खुप काम करतोय खुप छान
वहिनी रोशन दादाला फोन करते की नाही
Chan video. Tu lagna nantar job sodnaar ka?
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
१७ मार्च रोजी yes maharaja Roshan
भाषा लय चांगली आहे आमच्या गावा सारखी
भारी रे तू तर 13 बोचकी बोललं आमका तर 9 बोचकी मिळाली
लग्न केव्हा आहे.
Subscriber fast vadhatayt
Tai Mala pan yek porgi baga
Roshan dadachi भाषा shiklis tu tai
लग्न कधी आहे.
यायचे आहे लग्नाला आदिती ताई.
लग्न कधी
Aditi tumch gaav kutch
नवला देवी पडव्यात ली गाडी आहे
Tai tumcha videos ky yet nahi
Tuj gav kont
Tu Malvani boltes jara jara mhanun vicharl
राजापूर (विलये)
Palekar tumcha ethlech ka
रोशन दादा तुझा कोण आहे
Honare mister 😊
मी त्याचे व्हिडिओ बघतो म्हणून विचारल
Mi pan baghato