रोहीच्या हातचे चुलीवरचे वडे आणि झणझणीत चिकन..😋 | घरी आले दोन छोटे पाहुणे..👩❤️👩 | Yes महाराजा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 มิ.ย. 2024
- उपाशी मित्र मंडळ : @ym.upashimitramandal
Insta I'd: @ym.upashimitramandal
Insta I'd @mayursports_rajapur
Yes महाराजा
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#Recipes
#Kokan
#YesMaharaja - บันเทิง
रोशन तुज तुज्या चॅनल कडे लाक्ष नाही आहे vlog खूप लेट होत आहेत i now तुज न्यू लग्ना झाले आहे पण तुझे subscriber फॅमिली आहे ही तुझी जबाबदारी आहे पावसाळा आलाय आम्हाला मासे खेकडे हे vlog मध्ये basayche ahe बाकी तुझी मर्जी
येतील लवकरच...
मला ना तुमच्या घरचा परिसर खुप आवडतो 👌👌
Bhava तु खुप lucky आहेस तुला गावाकडची मुलगी भेटली ती पण मुंबईला राहीलेली मुलगी, गावाकडे adjust करतेय.
मला पण बघ अशी कमी मुलगी असेल तर...☺️
खूप छान असतात तुझे videos.
Best of luck bhava..👍
Khup Chan video 👌❤
कोंबडी वडे मस्तच... 👍🏻
Khup mst video ❤❤🎉🎉
Khup chhan Ek number bhava 👍👌💖
Dada tuje khup video khup chan ahet asech chan video dakhvat ja God bless you
खुप छान मस्त ❤❤
❤❤❤❤❤ खूप सुंदर व्हिडिओ
Expression queen
Awesome madam 👌
Nice ❤
Mst vedio❤
छान
खूप छान चिकन चि रेसिपी
सुंदर ब्लॉग 👌👍
👌👌
Nice video🎉🎉
खुप छान
मस्त
While cooking in pan and boilng oil better to use apron.
खूप छान व्हिडिओ ताई
मस्त वहिनी भेटले दादा
Wow मस्तच. चिनू आणि शर्वरी दोघीच आल्यात काय.
Yummy 😋 😋 😋 kombdi vade always the best 👌 👍
काजूचे गर कशे किलो आहेत. आणि गरे कशे मिळतील ते सांगा.
Mast deee🎉🎉🎉
आदिती खूप कामसू आहे व तिच्या भाच्या भारी ॲक्टिंग करत बोलतात.तुमच्याकडून मी एक किलो गरे व अर्धा किलो आंबापोळी मागवली होती.खूप आवडली.परत गरे मागवणार आहे.खूप छान व्हिडीओ.हल्ली व्हिडीओ फारसे येत नाही.
धन्यवाद.... ❤️
My marathi friends sister (Tai), also cooks very tasty chicken/mutton with wade. I am fond of this recipe.❤
🙏👌
Nice कोंबडी वडे 👌👌👍
वीडीओ मध्ये रोहीला रोज दाखवत रहा मला ती पोरगी खुप आवडते
एक दम मस्थ चिकन वडे रोशन
Amchya pune madhe pn Rohi vainin satkhch chikan banvata Dada😊
कोबडी चे पाय खूप छान लागतात
Video ची वाट बघत होतो ❤
मस्त 👌🙏
रोशन व्हिडिओ मस्त झालाय रोज व्हिडिओ आला पाहिजे वहिनीला तरी व्हिडिओ करायला सांग
Roshan tula Kahi मूळव्याध आहे का नॉन व्हेज सोडले आहे
शर्वरी ग्रेट मुलगी आहे
आम्ही पण यायचं का
KHUP CHAN
मस्त, व्हिडिओ 👌👌👌
Taya 2 muli twins kon ahe khup Chan ahe t❤🎉🎉🎉
❤️❤️
Aditichya bahinichya mulii ahet tya I guess tya julya nahit
Tumch love marriage aheka asel tr story taka please
मी पण कोकण ची रायगड येतील आहे. तर मला ओल्या काजुची भाजी आवडते. तर तुमच्याकडे असतील तर सांगा कशे किलो
आता सीजन संपला...
पावसाळा सुरू झाला...
🎉😂❤
मंदार ला सांग ना vlog टाकत जायला खूप miss करतो त्याचे vlog❤️🙂😒
हो.. 👍❤️
Nachani chi bhakri ani pitle, ase combination konashihi compare karu shakat nahi
Are dada kiti vat bagavi lagte tuja video chi
Mum la aamhi pn asch banvto ❤
Upashi mitra mandalache video ka yet nahit
येतील लवकरच...
Hya don mulinche utube channel chalu kara
शुद्ध शाकाहार, सात्विक आहार. आपल्या सनातन वैदिक आर्य हिंदू धर्मामध्ये मांसाहार वर्ज आहे. आपला हाथ जरा कापला तर आपण आई ग करतो. विचार करा त्या प्राण्यांना तर तडफडून मारलं जात. किती दुःख आणि वेदना होत असतील. हे अस पाप करण्यापेक्षा शुद्ध शाकाहार करण सगळ्यात चांगल.
Chup re gobar bhakt
Kay Roshan dada tu chicken cha ved lavla lokana and tuch khat ny non veg😅
व्हिडिओ कधी येणार
उद्या दुपारी येईल...
शनिवारी संध्याकाळी वारीस चिकन मध्ये घेतले ना?👌
Hoy
Tumchyakde paus padayla survat zhali ka?
नाही अजून
जाऊ देरे खाऊ गणपया ला
Kase kg aahe kaju
Whatspp करा दिलेल्या नंबर वर...
Tay muli kiti chhan aahet
वडे कस बनवता रेसीप सांगा
हो
आजचा व्हिडिओ मस्त वाटला कारण लोभ पावत आसलीली माणुसकी तुम्ही गणपतराव च्या रुपाने जपत आहात त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक थोडेच आहे कारण गणपा ला सकट तुमच्या घरी नआल्या शिवाय दिवस पुर्ण होत नसलं 😂😂😂😂😂
Kaju kasha kilo vikto
Whatsapp करा दिलेल्या नंबर वर...
@@YesMaharaja mala ret pahije
Roshan tu kahi pan content takk
tumche je kahi video astil te aplyala avdhtatch Chotyatla chota video pan asel tari
Fakt video kahi pan tak chalel yar pan atlest 1-2 tari takk in a week
कडाई देना तुमची 350 वर्षाची गॅरंटी आहे तिला
Roshan dada video ka let
जॉब व इतर काम...
लग्न झालंय आता दादाचं 😀😀😀
पण भावा मोबाईलवर शुटिंग करताना गॅस जवळ करू नकोस
Ho.. जास्त वेळ नाही नेत...
@@YesMaharaja ओके
काजूचे गर कसे किलो आहेत
Whatapp करा दिलेल्या नंबर वर...
ओके
तुंमी आधी चिकणला मीठ मसाला लाऊन ठेवत नाही का,,,मीठ मसाला लावुन ठेवा चिकन एक नंबर,,,आंमी कणकवलीकर,,,😎😎👍👍
👍👌
भावा तळलेले गरे कसे kg आहेत
Whatsapp करा दिलेल्या नंबर वर...
येडरेस बरोबर आहे का
हो
तुमच्या कडे वडयानां मधे होल नाही पाडत का
पाडतात...
प्रत्येक वेळी नाही करत तस...
उपाशी मिञ मंडळचा पण विडीओ येऊ द्या, बरेच दिवस झाले विडीओ आला नाही,पिंट्या दादा,सुपरेश,रूपेश यांचे पण बरेच दिवस झाले दशॅन झाले नाही.
येईल लवकरच
आम्ही पण यायचं का
हो या...
Tumche Gav konte aahe