बबलू दादा तू ग्रेट आहेस.तू कोणता प्रकल्प करशील ह्याचा आंदाच नाही.लागणार कालिमिरीचा प्रकल्प छान केलास माहिती पण मस्त सांगितली.सहल येते गावी आणि तुझ्या प्रकल्पाला भेट दिली.भारीच वाटले.
बाबू तू फक्त एक प्रगतशील शेतकरी च नाहीस तर एक उत्तम शिक्षक ही आहेस..अरे ह्या मुलांना हॅण्डल करणं खायचं काम नाहीय..पण तू अगदी सराईतपणे त्यांना माहिती देत होतास . मस्त मस्त...🎉❤
अरे, कधीतरी आमका पण बोलवं जेवूकं 🤔 माशा मटणाचा नसला तरी 😟 पिटी भाताचा घातलंस तरी चलात😄 😄😄 चला सांगलीकर subscribers नव्वदिकं हातभार लावून गेले आता एक लाखाचो पल्लो लांब नाय.. ♥️👍
Lay bhari sunder
खूप छान दादा ❤❤
खुप छान मुकेश
अतिशय वेगळा आणि सुंदर v log.
छान भाऊ
ह्या खरा पर्यटन, गावा गावात सहली ईले तर खरा समृद्ध कोकण बघुक मिळात❤
Aamhi pn sanglikar .mastch
काळीमिरी प्रकल्प चे सर्वेसर्वा मुकेश घाडी यांचे खूप आभार त्यांनी आम्हाला काळीमिरी प्रकल्प विषयी छान माहिती दिली
बबलू दादा तू ग्रेट आहेस.तू कोणता प्रकल्प करशील ह्याचा आंदाच नाही.लागणार कालिमिरीचा प्रकल्प छान केलास माहिती पण मस्त सांगितली.सहल येते गावी आणि तुझ्या प्रकल्पाला भेट दिली.भारीच वाटले.
अरे व्वा अश्याच सहल येवुदेत आणि सगळयाची प्रगती होऊदेत
ह्या तर लयच भारी काम झालेला हा. घाडी परिवार आणि नारिंग्रे गाव जाम फेमस झाला हा. Congratulations
विषय हार्ड
कोल्हापुरी आणि सांगलीकर म्हणजे अजब रसायन 😂
त्यात अपलो बाबलो
बाकी मस्त प्रकल्प आहे भावा 😊
वाह अभिनंदन घाडी गावकर कुटुंबीय!! सहल आणि मिरी प्रकल्प ..छान माहिती दिली.
बाबू खूप छान वाटलं सगळ्यांना हसत खेळबाबू खूप छान सर्वांना हसत खेळत माहिती दिली vdo mast🎉
शुभेच्छा🎉
छान.
आंबा, काजू, फणस, रतांबे ही झाडे दाखवली असती तर आणखी मजा आली असती
वाह वाह तुमची मिरी फळाला आली. शुभेच्छा भविष्यातील अधिक सहलींसाठी.
कृषितज्ञ श्री मुकेश घाडी यांचे अभिनंदन 🎉🎉🎉
बाबू तू फक्त एक प्रगतशील शेतकरी च नाहीस तर एक उत्तम शिक्षक ही आहेस..अरे ह्या मुलांना हॅण्डल करणं खायचं काम नाहीय..पण तू अगदी सराईतपणे त्यांना माहिती देत होतास . मस्त मस्त...🎉❤
कॉलेजची सहलीची कल्पना चांगली होती, बाबू , पूनम सर्वांनी उत्साहाने मुलांना प्रकल्प, परिसर दाखवला, गावाला, चॅनलला एक वेगळी ओळख.
Me Ayaycha Mhantoy Tumchya Gavala Fhirayala Tuche Sarva Video Baghtoy Me Kolhapur Cha ahe Contact Milel Ka
Amhala pan khup Anand zala
कवठे महांकाळ च महांकाली विद्यानिकेतन कृषि ज्युनिअर कॉलेज कवठे महांकाळ
बाबूचा खूप कौतुक वाटते खूप शान वाटते हे सगळं बघून
Khup Chan volg hota👌❤
बाबू तुला बोलायला ऐकणार नाहीत पोर आणि तू खूप चांगल केल मुलांना तुझ्या प्रकल्पाची माहिती दिली 👌👌
बाबु चा confidence खुप छान👍👍
Abhinandan Babu ..asech prayatan vadhu de
वा अभिनंदन बाबू.
असेच पर्यटन वाढूदे
खरच अभिमान वाटते अतिशय सुंदर
वाह, अभिनंदन बाबू ,
आता असेच पर्यटन पण वाढू दे !!!
खरच सुंदर आहे प्रकल्प
Khupach chhan ..ashich tumchi pragati hou de
hi apalya kokanachi takad ahe.
बर वाटलं नारंग्रे गावं फेम्स झालं बांबू मुले
मुकेश घाडीआपले खूप खूप 🎉🎊🎉🎊अभिनंदन आणि
खुपच भारी विडिओ झाला ❤❤🎉🎉🎉
एकाच वेळी एवढे सब्सक्राइबर होणार तुझे, काही झालेलेही असतील.
👍👌
छान बाबल्या एक नंबर
मस्तच आम्हाला पण तुमचं गाव बघायचे आहे पत्ता सांगा तुमचे सगळे व्हिडिओ बघते
Naringre, devgad ( babula call kara)
नमस्कार दादा...मी पण सांगली ची आहे
Namskar
Khup chaan
Mala pan Kali miri cha prakalp karucha aahe mi goacho
Well done
Sarani khup Chan informative thikani anle
सांगलीकर MH 10❤❤❤❤
Wow ....ashich प्रगती होवोत..
Dada tumhi bhari ha
Mastch video ❤
बेस्ट बब्ल्या
अरे, कधीतरी आमका पण बोलवं जेवूकं 🤔 माशा मटणाचा नसला तरी 😟 पिटी भाताचा घातलंस तरी चलात😄 😄😄 चला सांगलीकर subscribers नव्वदिकं हातभार लावून गेले आता एक लाखाचो पल्लो लांब नाय.. ♥️👍
Very nice ❤❤
Nice vlog bava❤
khup.mast mahiti dili
1 number
Mahankali vidyaniketan and krushi college kavathe mahankal district sangli
खूप छान 🎉🎉
खुप छान दादा.
त्या इंग्लिश वालीला अमेरिकेत पाठव
👌👌mi pn sanglicha ahe
👌👌
Mast
Are amchaya saglichi kontya school hi treep
Nice video
Very Nice Video
❤❤❤
Babu lay bhari
👍👍
👌👍
Bhuoot Wadi Femace Keli Bablani
Very very nice
खूप छान
Nice.
बाबु नो नो 😂😂😂😂😂 इंग्लिश इंग्लिश 😂😂😂😂
1M subscribe next time visit you
🔥🔥
बाबलो तु कोल्हापूरला ये गुऱ्हाळ घर पहायला ये गूळ खायला कधी येणार
🎉🎉
MH10 ami sanglikar
अरे तेंका सांग निबार झाल्यावर काढायची
बाबुछंन
MH.10 sanglikar
बडात नाही रे वडाप घेउन ईलय असा बोल
बाबल्यानं व्यवस्तीत handle केल्यानं ❤
Tumcha number bhetel ka
Instagram vr number भेटेल
मस्त
Khup chaan
👌👍
छान 👌
मस्त
👌👍