धन्यवाद, अप्रतिम, अत्युच्च दर्जाचे सूक्ष्म ज्ञान, आम्हां पामरांना याचे काय थोरपण समजणार,आम्ही पायीची वहाण,शेणातील किडे आहोत.प्रसंगानुरुप आम्ही स्वभावाप्रमाणे वागतो,.... एखाद्या श्रीमंतांच्या घरी रोज पंचपक्वआनआंचए भोजन पोट भरून मिळत असेल,तरी त्याला रोज रोज तेच तेच खावून कंटाळा येतो,अशावेळी मग तो खिशात पैसे टाकून एखाद्या दिवशी बाहेरच्या हाटेलात तिखटजाळ तर्रीबाज मिसळ खातोच ना.. आणि त्याची चटक लागते.!!! आणि त्याचा र्हास सूरू होतो, सुज्ञास जास्त सांगणे नलगे. जय जय राम कृष्ण हरी...,😢😂
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
खूप खूप सुंदर ऐकतच रहावे असे वाटते महाराजां चरणी साष्टांग नमस्कार
जीवनाला खूप खूप आनंद मिळतो हे आयेकुन... दिशा पण मिळतें
सुंदर प्रवचन,शास्त्र व शास्त्रार्थ,
कर्म-ज्ञान-भक्ती,कर्मविपाक अतिशय सुंदर चिंतन.आम्ही भाग्यवानच. You tube वर उपलब्ध करणाऱ्यांचे शतश: आभार..
ज्ञान व अभ्यासपुर्ण.. प्रवचन..खुपच अप्रतिम.. जयहरी, माऊली..सांष्टाग दडंवत..🙏🙏 रमेश देवीकर..अमरावती.
समस्त माळी समाज वाघोदे,ता शिंदखेडा जि धुळे यांच्या कडून कार्यक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन,राम कृष्ण हरी
Hari Om anand Ram Krishna Hari
गुरू देव दत्त,
साष्टांग नमस्कार 🙏🙏
रामकृष्ण हरी, अप्रतिम
राम कृष्ण हरी महाराज.🙏🙏
खूपच सुंदर चिंतन केले आहे🙏
राम कृष्ण हरि महाराज🌹🌹 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी नमस्कार गुरूदेव
अप्रतिम🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
श्री गुरू महाराजांना साष्टांग नमस्कार राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप सुंदर प्रवचन 🙏🙏🙏🙏🙏
Very nice pravachan about karmyoga.
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम .......कोटी कोटी नमन
धन्यवाद, अप्रतिम, अत्युच्च दर्जाचे सूक्ष्म ज्ञान, आम्हां पामरांना याचे काय थोरपण समजणार,आम्ही पायीची वहाण,शेणातील किडे आहोत.प्रसंगानुरुप आम्ही स्वभावाप्रमाणे वागतो,....
एखाद्या श्रीमंतांच्या घरी रोज पंचपक्वआनआंचए भोजन पोट भरून मिळत असेल,तरी त्याला रोज रोज तेच तेच खावून कंटाळा येतो,अशावेळी मग तो खिशात पैसे टाकून एखाद्या दिवशी बाहेरच्या हाटेलात तिखटजाळ तर्रीबाज मिसळ खातोच ना.. आणि त्याची चटक लागते.!!!
आणि त्याचा र्हास सूरू होतो, सुज्ञास जास्त सांगणे नलगे.
जय जय राम कृष्ण हरी...,😢😂
मालेगाव जिल्हा नासिक कडून आपले अभिनंदन
अप्रतिम निरूपण
Very nice karm sindhant vivran
रामकृष्णहरी 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
खुप सुंदर माहाराज तुमच्या कथे मधली मांडनी अप्रतिम तूमच्या ज्ञानाला शतशा नमन
रामकृष्ण हरी 🌹🙏🙏
Ram Ram 🚩🙏👌
अप्रतिम !!!
राम कृष्ण हरी......🚩🙏
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी!
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
रामकृष्ण हरि
Jay sadguru ❤😊
खुपच भारी अप्रतिम प्रवचन
शब्दात सांगता येणार नाहीत असे राम कृष्णहरी
Namaskar 🙏🙏
पाचव्या दिवशी चं प्रवचन पाठवावे.
Nice
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
कृपया पुढील भाग पाठवावा
कालचा व आजचा भाग प्रसारित करावा हि विनती
Mali pariwar chaitan Maharaj pusad
विठठल
रामायण हे आधी झाले का सीतेला रामायण ऐकायचे आहे तर समजले नाही
खूप सुंदर प्रवचन🙏🙏🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी नमस्कार गुरूदेव
🙏🙏🙏राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी
अप्रतिम ❤❤
जय जय राम कृष्ण हरी नमस्कार गुरूदेव
राम कृष्ण हरी