Parliament Session 2024 Live: लोकसभेचं कामकाज Live

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
  • देशात नव्या सरकारची स्थापना झाली असून १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चालू आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. अधिवेशनातील पहिल्या दोन दिवसांमध्ये सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली गेली. तर, मंगळवारी (२५ जून) सायंकाळी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड झाली. राहुल गांधी हे आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील. दरम्यान, बुधवारी (२६ जून) ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्षपदावरून एनडीए आणि इंडिया आघाडी आमने सामने आले होते.
    #parliamentary #parliamentsession #adhiveshan #parliament #session #pmmodi #narendramodi #rahulgandhi #loksabhaelection #indianpolitician #loksatta #loksattalive
    Read Live Blog For More Updates: www.loksatta.com/budget/budge...
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 2

  • @balasahebgheware
    @balasahebgheware 4 วันที่ผ่านมา

    पिक विमा कधि देनार मोदिसाहेब

  • @urmilamaske531
    @urmilamaske531 2 วันที่ผ่านมา

    Rahul gandhi zindabad