जे सर्व दुनिया उघड्या डोळ्यांनी बघते,ते अंधभक्त का बघू शकत नाही? नक्कीच हि लाचारी की चाटूगिरी? कि महाराष्ट्रातील चाटू अंधभक्त लोकांनी गहाण ठेवलेला स्वाभिमान?
विशाळगड प्रकरणी यांची लाचारी सर्व दुनियेनी पाहिली हे छत्रपती म्हणण्याच्या लायकीचे नाहीत ✊✊✊✊🙏 या महाराष्ट्रत एकच छत्रपती शिवाजी महाराज✊🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
न हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे न हा महाराष्ट्राचा अपमान आहे. या शेपूटघाल्याची महाराजांच्या गादीचा वारस अथवा महाराजांचा वंशज असलेल्या मान्यतेला आम्ही आमच्या मनातून कायमची तिलांजली दिली आहे. महाराजांचे खरे वंशज विधानसभा निवडणुकीत आपल्या स्वाभिमानी मतांचा गांधी पवार ठाकरे घराण्याला हिसका दाखवणारी महाराष्ट्रातील जनता आहे .
अगदी बरोबर दादा, छत्रपती हे पूर्ण भारतात आपलेसे वाटतात सर्वांना, आम्ही ओरिसा, राजस्थान, हरयाणा सर्व ठिकाणी बघितले छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्व खूप प्रेम देतात ❤🙏 ही लोक नेहमी महाराष्ट्राचा अपमान करतात..विचार करा ह्यांच्या Voters नी
इतक्या लवकर यांना असा योग्य न्याय मिळेल असे वाटले नव्हते....!!😂 सुशील जी ह्या घटनेला आपण का एवढे महत्त्व देत आहात.... 😢 पुर्वी वडील आणि मुलाबद्दल आदर होता... ह्यांना आता कोल्हापुरात पण कोणी मानेना .....!!
Congress madhye bin shikleli barbal sudhdha maharajanpeksha motji aahe hech dakhavnyacha kayam prayatn asto. Aani to aplya lacharimule safalsudhdha hoto. He kalne avashyak aahe agdi chatrapatina sudhdha. Aho athavun paha ki pawarsahebani Yana vicharle hote ki peshve tumhala chatrapatinchi vastre denar ka? Mhanun yani bjp sodli. Pan jarange yani vastre dili te chalun gele. Tevha apman zala naahi. Pawarsahebana sudhdha gap basave asech vatle yat ascharya kahi naahi pawarsaheb gappach basnar soyinusar.
छत्रपती पदांची यांनी गरीमा पार धुळीला मिळवली आहे मला हेच समजत नाही यांच्या कडे मोककार पैसा आहे जनता याना अतोनित प्रेम मान मतराब इज्जत देतेय मग याना खासदार आमदार पद कशासाठी पाहिजे एवढा हव्यास कशाला, त्यांनाच स्वतःची इज्जत मान मतराब ठेवता येत नाही मग बाकीचे तरी का ठेवतील 😊
Awesome analysis Sushil Sir....More power to your channel....Jai Bhavani Jai Shivaji And Shambu Raje....Jai Bheem...Jai Maharashtra Jai Maa Bharati✌🙏🙏🙏💪 ....SAB EK HAI TOH SAFE HAI
या सगळ्या घटना मराठी जनतेने कायम लक्षात ठेवाव्यात. बाबा राहुल - की राहुल बाबांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्वीकारली नव्हती ही अगदी अलीकडचा ताजी घटना आहे.
मला कोन कस वागवत हे काही अंशी माझ्या behavior वरती आहे.... ह्यांनी फक्त छत्रपती पदवी वापरली पण त्या पदवी ची जबाबदारी धडाकेबाज पणा... स्वाभिमान ह्या गोष्टी बाजूला सारल्या म्हणून त्यांना अपमान झाला तरी काही चं वाटलं नाही... हे छत्रपती नाही त च
सुशील जी आजचा विषय खूप छान आहे विश्लेषण खूप छान केलात सुशील जी मला वाटतं की काँग्रेस , राष्ट्रवादी , आता उबाथा हे वारंवार अपमान करत आलेत . तरी सुद्धा छत्रपती त्यांची पायरी का चढतात हा संशोधनाचा विषय आहे . ज्या भाजपने राज्यसभेची खासदारकी दिल्यानंतर सुद्धा छत्रपती भाजप बद्दल अविश्वास दाखवतात . तिथेच छत्रपती आपल्या विचारांनी कमी पडतात .
अहो सुशील जी जे छत्रपती वारसदार म्हणून ओळखले जातात त्यानी स्वत होऊन अपमान करून घेतात याबद्दल त्यांना च काही वाटत नाही तुम्ही आम्ही किती ही आकांडतांडव करून काय फायदा
छत्रपतीं शाहू यांचा चेहरा पाहिला कि त्यांच्या चेहर्यावरचे लाचारीचे भाव नजरेतून सुटत नाहीत.
Face reading is absolutely.
छत्रपती म्हणू नका . महाराज तर अजिबातच म्हणू नका . एवढा थिल्लर पणा . शी . या पप्पूच्या मागे उभे राहण्याची काहीच गरज नाही .
छत्रपती शाहू महाराजांचे लक्षात ही गोष्ट येणे फारच गरजेचे होते , सुशीलजी काय करणार आम्ही कोल्हापूरकर.
खूप वाईट वाटते ह्या गोष्टीबाबत
कोल्हापूरकरांनो आता पुरोगामी पुरोगामी पुरे.
Lachar baaba
शाहू महाराजांनी महाविकास आघाडी मध्ये जाऊन झक मारली आहे जय श्रीराम
जाऊ दे , यानीच आपला स्वाभिमान विकला आहे , हे कसले वंशज..
हे मात्र अगदी खरं
जे सर्व दुनिया उघड्या डोळ्यांनी बघते,ते अंधभक्त का बघू शकत नाही? नक्कीच हि लाचारी की चाटूगिरी? कि महाराष्ट्रातील चाटू अंधभक्त लोकांनी गहाण ठेवलेला स्वाभिमान?
याना यांच्या अंध भक्तांना अपमान मान वगैरे काही नाही यांचं असंच हाल झालं तरी ते आनंदात राहतात याचं आश्चर्य नाही का
हे सुद्धा खरे
पण छत्रपती म्हणणार्यांना हे कसं चालतं? स्वतःच स्वतःची पत कमी करून घेत आहेत .
त्यांना कोल्हापूरकरांनी जागा दाखविली सुशीलराव
कोल्हापूरकरच खरे वंशज
काय दिवस आले आहेत बघा !
काँग्रेस ची तऱ्हाच महान !!!
छत्रपतिं पेक्षा
काँग्रेसपतिं चा मोठा मान !!!!!
योग्यतेप्रमाणे treatment !!!
छत्रपती ना आपली प्रतिष्ठा राखता येत नाही त्यात इतरांना काय दोष द्यायचा
सुशिलजी प्रत्येक विडिओ इतका सुंदर विचार करायला लावणारा बनवतात. एक no 👍
अहो, ह्या फॅमिलीचा महाराष्ट्र द्वेष फार जुना आहे, आमचेच लाचार आहेत हे
'बार बार ' देखो या संस्कृतीत वाढलेल्या गांधी घराण्याला छत्रपतींचा अपमान करण म्हणजे....
छत्रपतींवर खरोखर प्रेम असणार्यांनी तरी यांना मतदान करू नये.
हे कसले छत्रपति. याना महाराजांचे वंशज म्हणणे हाच महाराजांचा अपमान आहे.
उसने छत्रपती आहेत ते, दत्तक घाटगे घराणं
माझ्या महाराजांच्या पायतानाएवढी सुध्दा ह्या डुप्लिकेट शाहूची लायकी नाही.
Very true
1000% .. Ek hajar takke sahamat!
🎉छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची वंशज असल्याचा दावा करणाऱ्यानी श्री शिव छत्रपतींच्या आग्र्याच्या दरबारातील सिंहगर्जना आठवावी!
शिवाजी महाराज हे श्रद्धा स्थान आहे. देवच आमच्यासाठी. त्यांचा अपमान करणारा कसा सुखी होईल?
यांनाही कळायला हवं मान सन्मान कुठे मिळतो आणि अपमान कुठे मिळतो.
मा.छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली आहे.
खरं तरं छत्रपतींनी मान सन्मानाची आपली गादी सभाळावी राजकारणाचा नांद सोडावा
हे छञपतींना कळत कसं नाही,कठीण आहे, लेक संभाजीराजे सुद्धा गप्प बघत आहेत. कोल्हापूरच्या जनतेने विचार करावा. वंदेमातरम, जय शिवराय.
कसला अभिमान.सम्मान उरलाच कुठे.
विशाळगड प्रकरणी यांची लाचारी सर्व दुनियेनी पाहिली हे छत्रपती म्हणण्याच्या लायकीचे नाहीत ✊✊✊✊🙏 या महाराष्ट्रत एकच छत्रपती शिवाजी महाराज✊🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अहो ते गांधींच्या दृष्टीने फक्त एक साधे खासदार आहेत. त्यामुळे त्यांना किंमत नाही
गांधी पण तसा ते खासदार आहेत व त्यांना का सगळ्यांनी मान देता 😂
न हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे न हा महाराष्ट्राचा अपमान आहे. या शेपूटघाल्याची महाराजांच्या गादीचा वारस अथवा महाराजांचा वंशज असलेल्या मान्यतेला आम्ही आमच्या मनातून कायमची तिलांजली दिली आहे. महाराजांचे खरे वंशज विधानसभा निवडणुकीत आपल्या स्वाभिमानी मतांचा गांधी पवार ठाकरे घराण्याला हिसका दाखवणारी महाराष्ट्रातील जनता आहे .
आमचे राजे दाेनच, छत्रपति शिवाजी महाराज व छत्रपति संभाजी महाराज 🙏
1000% Ek hajar takke sahamat!
अगदी बरोबर दादा, छत्रपती हे पूर्ण भारतात आपलेसे वाटतात सर्वांना, आम्ही ओरिसा, राजस्थान, हरयाणा सर्व ठिकाणी बघितले छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्व खूप प्रेम देतात ❤🙏 ही लोक नेहमी महाराष्ट्राचा अपमान करतात..विचार करा ह्यांच्या Voters नी
वयाचा मान न ठेवणारे कोणाची पिळावळ म्हणायचे आहे. छत्रपती ना स्वाभिमानी असायला हवे.
घटनेचा आणि राष्ट्रीय व्यक्तीमत्वांचा आदर आचार विचारातून दिसला पाहिजे. हातात एखादे पुस्तक दाखवून घटना सांगणे हाच अपमान आहे .
जर जय फूले शाहू आंबेडकर तर जय तिलक सावरकर आगरकर
जय टिळक सावरकर आगरकर गोडसे
उद्धव ठाकरे सध्या राऊत यांना छत्रपतीचा अपमान दिसत नसेल सत्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकावी तेव्हा त्यांना कळेल छत्रपती चा तापमान जय श्रीराम
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे हा छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे निर्माते आहे त्यांना संपूर्ण जग ओळख
शाहू महाराज हे सारे का सहन का करतात?हा अपमान वैयक्तिक शाहू महाराजांचा नाही तर छत्रपती घराण्याचा आहे.कुठे आहे सकाळचा भोंगा?संभाजी ब्रिगेड,
Because he needs money now and not any respect !!!!
मराठी बाणा त्यांच्या वंशजानीच सोडला आहे. म्हूणन तर ते काँग्रेस सोबत आहेत.
आत्ता महाराजांना hi lachari manya आहे.. आपण काय बोलायचे बाप्पा 😷😷
इतक्या लवकर यांना असा योग्य न्याय मिळेल असे वाटले नव्हते....!!😂
सुशील जी ह्या घटनेला आपण का एवढे महत्त्व देत आहात.... 😢 पुर्वी वडील आणि मुलाबद्दल आदर होता... ह्यांना आता कोल्हापुरात पण कोणी मानेना .....!!
साहेब याच निवडणूकी दरम्यान वर्षा गायकवाड यांच्या हस्ते महाराजांचा पुतळा स्विकार ला नाही या राहुल गांधी ने, त्याचा video उपलब्ध आहे 😳
🙏जय श्रीराम जय जय श्रीराम🙏
अतिशय विद्वान असा हा सदर प्रवक्ता आहे
खरे म्हणजे मराठ्यांची ताकत आणि फितुरी, फळक्याची राजनीती, खंजर बाजी ही उत्तरेला माहित आहे..... नझर गुल तो अंडे वे गायब
कसला आलाय राजा !!! बिन कणा आणि बाणा असलेला राजा ....म्हणजे आताचे कोल्हापूर छत्रीधारी .
जय श्रीराम 🚩
महाराष्ट्र स्वातंत्र्यसैनिकांचा पण आहे शाफुआंचाच नाही.
सुशीलजी हे वंशज काॉंग्रेस बरोबर जातातच कशाला जय श्रीराम
यांनाच किंमत नाही, राहुल तसंच वागणार,
बरोबर, सगळ कळत असताना वारंवार का जातात?
मग सामान्य रयतेन का ठेका घ्यावा?
सामान्य रयत खरी वंशज
त्यांना स्वतः चा मान सन्मान त्यांना तरी आहे का ते फक्त नावापुरते छत्रपती चे वंशज आहेत असे गांधी ना वाटते
एक नंबर विश्लेषण, सुशील कुलकर्णी यांची अशीच पोलखोल करत रहा 👍आम्हाला हेच जनतेला दाखवायचे आहे 🙏🙏
सरं मलातुमं वेषलेशं आवंडतयं खरंच सर
EXCELLENT...YOU ARE HITTING THE NAIL AT TOP...
खरंच कीव येते आता ह्यांची..... सवय पण ह्यांनीच लावलीये.....
हातात संविधानाची ( नकली ) प्रत घेऊन काय होतंय ? संविधानाचा अपमान तर त्यांच्या परिवारानेच जास्त वेळा केला आहे .
काँग्रेस मधे काँग्रेसपतिन् च्या मागे छत्रपतिंचे स्थान हेच सत्य ! हेच वास्तव !!!
Congress madhye bin shikleli barbal sudhdha maharajanpeksha motji aahe hech dakhavnyacha kayam prayatn asto. Aani to aplya lacharimule safalsudhdha hoto. He kalne avashyak aahe agdi chatrapatina sudhdha. Aho athavun paha ki pawarsahebani Yana vicharle hote ki peshve tumhala chatrapatinchi vastre denar ka? Mhanun yani bjp sodli. Pan jarange yani vastre dili te chalun gele. Tevha apman zala naahi. Pawarsahebana sudhdha gap basave asech vatle yat ascharya kahi naahi pawarsaheb gappach basnar soyinusar.
Namskar sushil sir
छत्रपती पदांची यांनी गरीमा पार धुळीला मिळवली आहे मला हेच समजत नाही यांच्या कडे मोककार पैसा आहे जनता याना अतोनित प्रेम मान मतराब इज्जत देतेय मग याना खासदार आमदार पद कशासाठी पाहिजे एवढा हव्यास कशाला, त्यांनाच स्वतःची इज्जत मान मतराब ठेवता येत नाही मग बाकीचे तरी का ठेवतील 😊
काळाचा महिमा आहे .
✅️ कलियुग
जाऊ दे छत्रपतीनी शाहूनी आपला अपमान करून घेण्याचे ठरविले असेल तर आपण तरी काय करू शकतो?
Very nice 👍🎉
ह्या शांहुच्या चेहर्यावरच लाचारी वाचता येते मस्त विश्लेषण
अगदी बरोबर..महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे..
त्यांना दोष देण्यापेक्षा लाचार आहे त्यांना दोष द्या
कशाला जातात हे आपली गरिमा सोडून ,त्या लोकांना तर कोणाच्याच पदाच महत्व नाही , ह्यांनी तरी स्वतःला ओळखावं ।
त्यांना स्वतःला त्यात अपमान वाटत नसेल तर इतर काय करणार?
अपमान तेंव्हाच होतो जेंव्हा तो ज्याचा झाला त्याचे सहकार्य असल्या शिवाय होत नाही. आणि,
ज्याला आपमान करून घ्यायची हौस असेल त्याला कोण काय करणार ?
महाराष्ट्राचे छत्रपती एकच... छत्रपती शिवाजी महाराज... तुम्ही सांगताय ते आता फक्त आडनावाने छत्रपती आहेत.
Maaf kara! Maharashtrache Chhatrapati fakt 2... Chhatrapati Shivaji Maharaj ani Chhatrapati Sambhaji Raje!
मांडलीक संस्थान आणि छत्रपती यात फरक आहे साहेब
Awesome analysis Sushil Sir....More power to your channel....Jai Bhavani Jai Shivaji And Shambu Raje....Jai Bheem...Jai Maharashtra Jai Maa Bharati✌🙏🙏🙏💪 ....SAB EK HAI TOH SAFE HAI
Khup Chan vivechn sir 🎉🎉🎉🎉🎉
आता सध्या राजेशाही नसली तरी राजे ते राजेच. ते आम्हाला वंदनीय, पूजनीय आहे. त्यांना मानाचा मुजरा!🙏🙏
शाहू महाराजा ना तिकडे कोण जा मनाले होते😡आता भोगा🙏🏻हे लोक आपली तर सोडा आपल्या पूर्वजांची पन इज्जत कमी करून घेतात🤦🏼♀️
आपल्या मताशी १०० % सहमत...👍👍👍
धन्यवाद! चांगलाच दांडपट्टा फिरवलाय. पायताण ने ×× ....... कढावीशी वाटते.
ह्या दोन्ही बाप लेकांनी स्वतःच स्वताची आणि छत्रपती घराण्याची उरली सुरली घालवली आहे.... 😂
सुशिलजी ! AVM द्वारे भरभरून मतदान केले त्या मशीनवर शंका घेणाऱ्या हिरव्या पाठ राख्यावर एक व्हिडीओ बनवा
कोल्हापूरकरांना थोडी लाज असती तर या छत्रपतींना त्यांच्या राजवाड्यात बसवलं असतं.अशी अपमानास्पद वेळ येण्याची परिस्थितीच टळली असती.
आहों ही सत्ते साठीची लाचारी आहे.आमचे आराद्य छत्रपती शिवाजी
महाराज आहेत!त्यांचे लाच्यार वारस नाहीत.
आपणच आपला सम्मान नाही केला तर दुसरा का करेल, पैसा जास्त झाला की माज येतो तसं आहे हे , शिवाजी महाराजांच्या चपलांची सर नाही या पैसे वाल्यांना
इतका अपमान होतोय तरी सुद्धा लाचारासारखे तिथेच जातात.
स्वताच्या अभिमान स्वतः ची जपायचा असतो.
हे कसले. छत्रपती यांना छत्रपती बोलायची पण लाज वाटय
या सगळ्या घटना मराठी जनतेने कायम लक्षात ठेवाव्यात.
बाबा राहुल - की राहुल बाबांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्वीकारली नव्हती ही अगदी अलीकडचा ताजी घटना आहे.
कुलकर्णी साहेब आपण सुरेख विस्लेशण करता .
भाजप मधील कोणतेच
नेते असा छत्रपतींचा अपमान करणार नाहीत.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
शाहू यांचा व कोल्हापूर यांचा फार फार मोठा आपमान
Wah Sushil Bhai... You are genius analyser brother 👍👍
स्वतः ला नुसतं छत्रपती म्हणून चालत नाही. छत्रपतींचा एकतरी गुण आहे का? खरंतर महाविकास आघाडीतल्या एकाची ही छत्रपती तला छ उच्चारायची लायकी नाही.
सुशीलजी नमस्कार जय शिवराय हर हर महादेव जय श्रीराम
Agdi Barobar Mahrashtr Saglyancha Ahe....🚩🚩🚩🚩🚩
Voters of Maharashtra have taught them a lesson for their indecent behavior in the assembly election 2024.
जातीधर्मावर आधारित जगातील सर्वश्रेष्ठ संविधान (कायदा)
मला कोन कस वागवत हे काही अंशी माझ्या behavior वरती आहे.... ह्यांनी फक्त छत्रपती पदवी वापरली पण त्या पदवी ची जबाबदारी धडाकेबाज पणा... स्वाभिमान ह्या गोष्टी बाजूला सारल्या म्हणून त्यांना अपमान झाला तरी काही चं वाटलं नाही... हे छत्रपती नाही त च
महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान सातारची राजगादी ००७ 👑🗡️😎💫
यांच्या पेक्षा आपले उदयन राजे बरे, स्वाभिमान जपून ठेवलंय
कोरे संविधान अन् डोके पन कोरे जसे चांगदेव !
नथुराम गोडसे चा पण महाराष्ट्र आहे . . .
लेखक,पत्रकार व क्रातीकारी असनारे गोडसे...
सत्य बघावं वाटत नाही ऐकावं वाटत नाही.
Right sir
सुशील जी आजचा विषय खूप छान आहे
विश्लेषण खूप छान केलात
सुशील जी मला वाटतं की काँग्रेस , राष्ट्रवादी , आता उबाथा हे वारंवार अपमान करत आलेत . तरी सुद्धा छत्रपती त्यांची पायरी का चढतात हा संशोधनाचा विषय आहे . ज्या भाजपने राज्यसभेची खासदारकी दिल्यानंतर सुद्धा छत्रपती भाजप बद्दल अविश्वास दाखवतात . तिथेच छत्रपती आपल्या विचारांनी कमी पडतात .
84 kaka nahi uthala maharashatra nahi Bhetala Ahankar 😅
गादी कोल्हापूरची असो वा सातारची राजकारणापासून अलिप्त राहिले पाहिजे.....
अहो सुशील जी जे छत्रपती वारसदार म्हणून ओळखले जातात त्यानी स्वत होऊन अपमान करून घेतात याबद्दल त्यांना च काही वाटत नाही तुम्ही आम्ही किती ही आकांडतांडव करून काय फायदा
सुरेख
सुशील कुलकर्णी महाराष्ट्र जातीत वाटणारा एकच पक्ष आणि एकच नेता आहे.. 27 वर्षात जास्तच झाले... एक सांगू त्या छत्रपती नी सुद्धा आपली ठेवून नाही घेतली
कोल्हापूरच्या गादीचा त्यांना स्वतःलाच अभिमान नाही
❤ Shree Gurudev ❤ At Belgaum 😮