तुकारामांच्या नावावर नामदेवांचा अभंग रोहितच्या अज्ञानाचे मिडीयाला कौतुक | Sushil Kulkarni | Analyser

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 651

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate793 7 ชั่วโมงที่ผ่านมา +160

    चाटुकार लोकांना नामदेव महाराज काय तुकाराम महाराजांचे काय कोनाचाही अभंग असो पन हुजरेगीरी करन्यात ते स्वतःला धन्य समजतात

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 7 ชั่วโมงที่ผ่านมา +236

    रोहित पाटील प्रमाणेच पत्रकार सुध्दा संत साहित्या बद्दल अज्ञानी आहेत हे यावरून समजते.

    • @vinaymodak7298
      @vinaymodak7298 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      True

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Patravalya uchale aahet patrakar tyana fakt dhabyavar jaayla aavadte 😂

  • @vilaspatrudkar3614
    @vilaspatrudkar3614 7 ชั่วโมงที่ผ่านมา +160

    वडील मोठे होते म्हणून मुलगाही तेवढाच मोठा आहे हे सांगण्याची पत्रकाराना एवढी घाई का झालीय? रोहित व पत्रकार यांचे अज्ञान तुम्ही छान उघडे करून दाखविले.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      वडीलांनी मुंबई हल्ल्यात जे निष्पाप शेकडो लोकांचा जीव अतिरेक्यांनी घेतला तो छोटामोठा हादसा असे म्हटले होते.. शिवाय त्या पक्षातुन आलेल्यांना सत्ताधाऱ्यांवर टिका करताना त्यांच्या घरातल्या महिलांवर असभ्य भाषेत बोलायची खुमखूमी येते.. मागे एका त्याच प्रकारच्या व्यक्तीने " तुझी बायको मागत नाही "असे म्हटले.होते..

    • @nitinasar8968
      @nitinasar8968 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      These are HMV media team.

    • @chandrakantbhapkar2002
      @chandrakantbhapkar2002 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर

  • @SmitaDeshpande-b1y
    @SmitaDeshpande-b1y 7 ชั่วโมงที่ผ่านมา +109

    ह्यांच्या कडून हेच अपेक्षित होते अर्धवट अर्धा हळकुंडाने पिवळे

  • @sanjaydeshpandev
    @sanjaydeshpandev 7 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    सुशील ,
    खूप उंच नेले तुम्ही analyser लां या video द्वारे...
    उत्कृष्ट...

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 7 ชั่วโมงที่ผ่านมา +308

    विरोधकांशी गोड वागावे असे देवेंद्रजींना सांगण्याची अजिबात गरज नाही . उलट देवेंद्रजी विरोधकांशी नको इतके चांगले वागतात अशी आमची तक्रार आहे .

    • @netrapatki5425
      @netrapatki5425 7 ชั่วโมงที่ผ่านมา +29

      अगदी बरोबर नको तेवढी मोकळीक देतात....

    • @santoshbijamwar5891
      @santoshbijamwar5891 7 ชั่วโมงที่ผ่านมา +30

      फडणवीसांच्या याच गोष्टीचा मला खूप राग येतो. सावरकरांच्या भाषेत अति चांगुलपणाची सद्गुण विकृती आहे फडणविसांना

    • @sanjaypagare5984
      @sanjaypagare5984 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Right. He is too civil with some of the most uncivil people.

    • @tsc2708
      @tsc2708 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      Df cha amhala pan rag yeto

    • @amolkulkarni8579
      @amolkulkarni8579 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      Virodhi kamkuwat ahet attach final ghav ghalava

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 7 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    अप्रतिम विश्लेषण गुरूदेव मानले आपल्याला,अत्यंत सात्विक आणि सरळ अर्थ .जय हो।

  • @vasudhapatwardhan5136
    @vasudhapatwardhan5136 6 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    सुशील सर तुम्ही खूप हुशार चाणाक्ष हजरजबाबी आहात.विश्लेषण मार्मिक.ग्रेट आहात.🎉

  • @shrikantkale751
    @shrikantkale751 7 ชั่วโมงที่ผ่านมา +148

    काँग्रेस मधे मोठा पप्पू, उ.बा.ठा.छोटा पप्पू, आता रा.श.पा. मधे हा लहान पप्पू आला.

    • @googleaccountofficial9419
      @googleaccountofficial9419 7 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      बरोब्बर 😂😂😂

    • @tsc2708
      @tsc2708 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      Right

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      Lalaan Dappu 😅😅

    • @rajanihagawane9803
      @rajanihagawane9803 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      अगदी बरोबर.

    • @rajanihagawane9803
      @rajanihagawane9803 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      अगदी बरोबर आहे

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 7 ชั่วโมงที่ผ่านมา +129

    रोहत पाटील लवकर शहाणे व्हावे नाही तर वाट लागणार हे नक्की

    • @devendrachuri3929
      @devendrachuri3929 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      एकदम बरोबर,नाहीतर एक मुंबईचा शेट असाच पत्रकारांनी गेली सात,आठ वर्षे चढवला आणि अगदीं रसातळाला नेऊन ठेवला.😂😂

    • @Rahulj11
      @Rahulj11 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तुम्ही नका काळजी करू काका मतदारसंघातील लोक समर्थ आहेत… आणि वाट लावणाऱ्याची वाट कशी लागते हे समजले आहे विरोधकांना

    • @mansingraoghatage9649
      @mansingraoghatage9649 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Rahulj11 काही हरकत नाही पण आज काल विश्वास उडालीय
      आबा व परिवार फारच सरळ मार्गी परिवार आहे म्हणून काळजी वाटते

    • @dilipmankikar5623
      @dilipmankikar5623 7 นาทีที่ผ่านมา

      Lokanchi achyrs vate aslya lokana kase nivdun detat kahi kalat nahi dhanya gavkari

  • @girishbhakre5933
    @girishbhakre5933 7 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    सुंदर, शेवटी केलेले अभंगाचे अर्थासह केलेले स्पष्टीकरण मस्त

  • @vijaykumarmule8641
    @vijaykumarmule8641 7 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    फडणवीस मुख्यमंत्री झाले हे बर्याच लोकांना सहन होत नाही
    पाच वर्ष फक्त देवा भाउचे नाव घ्या

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 7 ชั่วโมงที่ผ่านมา +93

    तो अभंग कुणी लिहिलाय हे ' त्या ' पत्रकारांना माहीत असण्याची शक्यता कमीच आहे .

    • @suhasphansalkar8716
      @suhasphansalkar8716 7 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      मराठी मीडिया संजय राऊत चे कुठलेही विधान झोपेत सुद्धा सांगतील. जो काही देतो त्याचेच गुणगान गायचे हे यांना माहित. तुकाराम महाराजांकडून हे काय घेणार? ज्याला त्याला लायकीप्रमाणे मिळते.

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पाकीट पत्रकार.
      पहिल्यांदा आमदारकी असल्याने जरा जाडसर पाकीट मिळाले त्यामुळे अभंग दुर्लक्षला गेला.
      पत्रकारांवर शरद साहेबाने नंतर राग काढला असेल. कारण सभगृहाचे इतिवृत्त म्हणजे शिलालेखच.
      या पप्पुची ही आता कायमची ओळख राहणार . अती शहाणा त्याचा xx रिकामा.

    • @pranit241
      @pranit241 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      चहाबिस्कुटसाठी काहीही. 😀

    • @jaimaharashtra5327
      @jaimaharashtra5327 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      HMV patrakar swathach proof det aahet.te kase murkh aahet

    • @ShivanandHatti-tj2kr
      @ShivanandHatti-tj2kr 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      पत्रकार नव्हे पत्राकार
      छान analysis
      धो धो धोभी पच्छाड...

  • @BharatKolhe-cg5yd
    @BharatKolhe-cg5yd 6 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    अभंग कोणाचाही असो पण देवा भाऊ सर्वांना वेड लावणार हे मात्र निश्चित❤❤❤❤

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 7 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    अतिशहाना वाटतोय ,

  • @shivrajsalgar7581
    @shivrajsalgar7581 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सुशील कुलकर्णी साहेब तुम्हाला खुप खुप शुभेच्छा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद तुम्ही बरोबर बोललात खर बोलत आहेत

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 7 ชั่วโมงที่ผ่านมา +84

    अमृताही गोड नाम तुझे देवा हा अभंग संत नामदेव यांचा आहे. गायिका माणिक वर्मा. 🌹🚩🌹🚩🌹🚩🌹

    • @janakimirashi3663
      @janakimirashi3663 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अमृताहुनी गोड

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 7 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    खाण तशी माती, पक्षाचे नेते महात्मा फुले पगडी घालत होते म्हणतात तसें या आमदाराला तुकाराम महाराजांचा अभंग वाटला असेल.😅😅

    • @umabapat1680
      @umabapat1680 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आता पागोटे व पगडी इ. बघायलाच मिळत नाहीत. त्यामुळे चूक होते व तेवढे क्षम्य असले पाहिजे.

    • @avinashyadav1384
      @avinashyadav1384 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@umabapat1680 महात्मा फुले पंचम जॉर्ज मुंबई येथे आले असताना त्यांना भेटले हे सुद्धा त्याच खाणीतील दुसरी थाप नव्हती का ?

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 7 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    देवेंद्रजी अति चांगले वागतात याच्यामुळेच ते लोकप्रिय झालेत पण अति चांगले वागणे सुद्धा मर्यादेच्या बाहेर गेल्यावर धोकादायक असते.
    यालाच चण्याच्या झाडावर चढवणे म्हणतात.

    • @gajanankulkarni6061
      @gajanankulkarni6061 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अती चांगुलपणा... कमजोर मनोवृत्ती दर्शविते....

    • @rishikesh21192
      @rishikesh21192 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      अति चांगले जर वागले असते तर विरोधकांची मस्ती उतरवली नसती आणि बाकीचे राजकारणी जसं काय मसाला दूध पेऊन पैदा झाले 😅
      मला वाटत प्रत्येक राजकारणी त्याच्या पद्धतीने चांगले वागतात , जशी ३५-४० वर्षापूर्वी शरद काका चांगले वागायचे तसेच आता देवा भाऊ चांगले वागतात . प्रत्येकाची वेळ असते , ती आता देवा भाऊ ची आहे …

  • @hemantjoshi6915
    @hemantjoshi6915 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हा अभंग संत नामदेवांचा आहे मला माहित होते माझ्या मनातील तुम्हीच बोलला . खुप छान सुशील दादा धन्यवाद

  • @sarikanalawade9959
    @sarikanalawade9959 7 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    तिकडे चिराग पासवान... तो actor असून ही... इतकं deep बोलतो... आणि त्याच्या बोलण्यातून त्याला देशाबद्दल आणि समाजा बद्दल खूप आदर वाटतो.. आणि पहिलं भाषण असून ही... असं वाटलं की तो अति शंयोक्ती वाटली

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 7 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    छान अभ्यासपूर्ण विश्लेषण शेवटी कोणाचे गटात आहे हे महत्वाचे संगतगून

  • @narendramande1073
    @narendramande1073 7 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    आबांचे चुकलेच मुलाचे नांव राहुल ठेवलंय.

    • @msddevotee9323
      @msddevotee9323 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      रोहित

  • @dhanajijadhav1949
    @dhanajijadhav1949 7 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    व्वा सुशील जी काय मार्मावर. बोट ठेवले आहे. आपल्या अभ्यासू व्रतीने.
    विधानसभेत आपल्या सारखा अभयासू आमदार पाहिजे.
    हॅट्स of you

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सुशीलकुमार, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.छान,आपन या सर्वांना "राहुल गाथा व उद्धवगीतेची पारायण प्रत"भेट द्या.राहुल भुताने या लेकराला झपाटले हो,"भुत जबर मोठे ग बाई, झाली झडपन करु मी काई". धन्यवाद.

  • @gayatrikulkarni4873
    @gayatrikulkarni4873 7 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    वाह सुशील जी काय विश्लेषण केले आहे 👍 🙌

  • @shivajikshirsagar3499
    @shivajikshirsagar3499 7 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    मुख्यमंत्री सोहळा शपथ विधीला एक ही विरोधक आला नाही, तरी पण देवेंद्रजिनी काही अडचण असेल त्यांना म्हणून आले नाही असे स्पष्ट करून त्यांनी मोठेपणा दाखवून दिला आहे, आणि त्यांच्या मुख्यमंत्री सोहळ्याला देवेन्द्रजी निराश न होता गेले होते यातच त्यांचा गोड पणा दिसून येतो 😂😂

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Godendr 😂😂😂🎉

  • @indragopalbille30
    @indragopalbille30 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हा रोहितचा व्हिडिओ बघितला तेव्हाच मी हा विचार केला की हे इतके कसे सगळे चाटुकार झालेत कळत नाही..
    सुशीलजीनी माझ्या सारख्या अनेकांच्या मनातील विषय मांडला त्याबाबत धन्यवाद..

  • @ShraddhaKulkarni-v2h
    @ShraddhaKulkarni-v2h 7 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    व्वा किती छान विश्लेषण👌👌

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Kay खुलवून सांगता कुलकर्णी तुम्ही अभंग चे विश्लेषण एकदम बरोबर बोललात अज्ञानी जीवा काय करू ह्याचे नाही केशवा आम्हा kaltase

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आपलं अज्ञान रेटून बोलण्यात धन्यता मानणारे आणि त्यांची वाहवा करणारे चाटू पत्रकार खूप आहेत. फडणवीसांनी वेळीच आवरणं गरजेचं आहे. विश्लेषण खूप छान

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 7 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    रोहित पाटील जर असेच संताबद्यल बोलत राहिले तर त्यांचा महाराव, अंधारे बाई, अदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच होईल यात शंका नाही.

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    छान समजून सांगितले आहे✅ त्याबद्दल आपले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @ravinbel2362
    @ravinbel2362 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुशील जी... मी आपला एकही व्हिडिओ चुकवत नाही. पण मी म्हणेन आत्तापर्यंतच्या तुमच्या टॉप टेन व्हिडिओ मध्ये याचा नंबर निश्चित लागेल... निव्वळ अप्रतिम.
    अभिनंदन

  • @secular-nz1yd
    @secular-nz1yd 7 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    मागे एका नेत्याने ढगांमध्ये रडारला विमान दिसत नाही.असे वक्तव्य केले ते पण B&D मीडियाने कौतुकाने आक्षेप न घेता दाखवले 😂😂😂

    • @vasantdubale2298
      @vasantdubale2298 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      अहो वळसेपाटलांनी तर काश्मीर फाइल्स बद्दल बोलताना त्याचा विषय " तेच ना ते स्वातंत्र्य मिळाल्यावर १९४७ ला निर्वासित आले त्याबधद्दलच आहे ना असे म्हटले होते, चक्क विधानसभेत!
      म्हणजे १९९२ ला काश्मीरी पंडितांनी जे हाल, कत्तली, बलात्कार सोसून आपल्या मालमत्ता सोडून निर्वासितांचे आयुष्य वाट्याला आले आहे ते यांना माहीतीच नाहीये! त्याबद्दल दुःख वैगेरे वाटणे तर दूरच!!!
      यांना कशाला वाईट वाटेल? यांच्या ढुं... खाली शेकडो एकर जमिनी आबाधित आहेत....
      या असल्या मुर्दाड नेत्यांकडे पाहता आपल्या देशाला काही उज्वल भविष्य आहे यावर माझा अजिबात विश्वास नाही.

  • @santoshrasal4530
    @santoshrasal4530 7 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    मस्त
    अती सुंदर विश्लेषण बिस्कीट मीडियाचे वरचा कागद कडून बिस्कीट पर चका चूर केले

  • @ashokkudalkar4243
    @ashokkudalkar4243 6 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    सुशिलजी , या भक्ती गीताचा अर्थ तुमच्या शब्दात ऐकला आणि माझ्या मनाला भावला . आता नामदेव हे असे संत होते ते आताच्या जाणत्या नेत्या पेक्षा कां वेगळे होते ते बघा आजच्या परिस्थितीत फक्त फूले शाहू आंबेडकर यांंचे कार्य त्यांनी स्त्री उन्नती साठी केलेले कार्य हे महत्वाचे केले आणी या नेत्यांनी त्याचा उपयोग स्वार्थी राजकारणासाठी केला . परंतु साडेसातशे वर्षा पूर्वी संत नामदेवांनी आपल्या घरातच नामाची दासी संत जनाबाई यांना घरी आश्रयास घेतले व ती ही संत झाली कनिष्ट वर्गातील संत चोखा यांची मरणोपरांत समाधी बांधली आणि समाजापुढे आदर्श ठेवला त्यांनी फक्त उपदेश केला नाही .

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नाम तुझे देवा ऐवजी तुझे नाम देवा म्हटले आहे नीट ऐका.

  • @vishakha159
    @vishakha159 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अतिशय उत्कृष्ट विश्लेषण
    रोहित पाटलांच्या अशा या अभ्यासापुढे, ज्ञाना पुढे काय म्हणावे. आपण कोठे उभे आहोत तेथे बोलताना किती तोलून मापून बोलले पाहिजे. अभ्यास पुर्ण बोलले
    पाहिजे याची जाणीव या नेते मंडळींनी ठेवून बोलले पाहिजे नाहितर हसे व्हायला काय वेळ लागेल का❓
    छ. शिवरायांचा वारसा सांगतात पण एक तरी त्यांचा गुण आपल्यात
    आहे का हे या नेते लोकांनी तपासण्याची वेळ आली आहे.

  • @Rps957
    @Rps957 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कोणाचा पण असु द्या .........लय भारी सांगितल.... आमृता हुनी गोड....नाम तुझे देवा...

  • @rajeshkhakkhar1568
    @rajeshkhakkhar1568 ชั่วโมงที่ผ่านมา

    बहुत सुंदर विस्तार से बताया मान गये आपको। जय महाराष्ट्र जय विदर्भ

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 7 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    खरं तर तो अभंग सोशल मीडिया मध्ये गाजून शिळा झालेला रोहित पाटलानी ढापला

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Dappu 😅

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चांगले उघडे पाडले तुम्ही धन्यवाद

  • @smitajadhav7624
    @smitajadhav7624 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किती सूक्ष्म अभ्यास आहे आपला 👏👏👏

  • @vrushaleedamle216
    @vrushaleedamle216 ชั่วโมงที่ผ่านมา

    सध्या रोहित पाटलांचं कौतुक करण्याची अहमहमिका सुरू आहे

  • @vinayakdeodhar5870
    @vinayakdeodhar5870 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अहो ही पोष्ट दोन दिवस आधीच व्हाँटसँप वर फिरत होती.

  • @seemaharkare6344
    @seemaharkare6344 7 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    त्या रोहित ला धड बोलता पण येत नाही
    काय करणार हे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Amsha Paadvina pn Chan Bolta 😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@kusumiyer8119राहूल वकीलीचे शिक्षण घेत आहे नीट बोलता येत नसेल तर पुढे कसे निभावणार. दोघांच्या शिक्षणात व घरातील वातावरणात पण खूप फरक आहे.

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@kusumiyer8119 आमशा पाडवी हा ubt मधे होता

  • @JayaramGawande
    @JayaramGawande 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कीर्तन कार हि इतके खुमास दार, भक्तीभावाने अभंग ओळी निरुपाण करणार नाहीं हो ?
    खूप खूप धन्यवाद !!

  • @varadajoshi5679
    @varadajoshi5679 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुशिलजी सुंदर स्पष्टीकरण केले,मजा आली ऐकून.

  • @arunkanagalekar8393
    @arunkanagalekar8393 6 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    सुशीलजी,
    फार सुंदर!माझी मनिषा पूर्ण केलीत.
    बातमी पाहताच मी काँमेंट टाकली होती.
    हा अभंग मी लहानपणापासून ऐकत आलोय.
    आमदारांचे (अ)ज्ञान मी मुद्दाम दोन तीन वेळा ऐकून काँमेंट लिहली होती.
    भाऊ,प्रभाकर, सुशील या त्रयी पैकी कुणातरी एकाचा शेरा येईल म्हणून वाट पहात होतो.
    नूतन आमदारांनी ....सावधानssss होण्यापूर्वी सावध व्हावे.

  • @madhavapte7573
    @madhavapte7573 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान खुशखुशीत विवेचन खूप आवडले

  • @varshagodse6447
    @varshagodse6447 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण , धन्यवाद सुशिलजी

  • @pratibhabhise6684
    @pratibhabhise6684 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुशील जी खुप छान अभ्यास पूर्ण विश्लेषण.

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 ชั่วโมงที่ผ่านมา

    बहुत बढिया सुशीलजी.
    तुमच डोकच कांही और आहे.
    लाजवाब विश्लेषण.
    🎉🎉

  • @arunkhamkar8875
    @arunkhamkar8875 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुशीलजी , आपण ग्रेट आहात.
    ठोषास ठोसा

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय उत्तम पद्धतीने समजावून सांगितले आहे, अगदी खरं आहे

  • @daskumarjoshi9836
    @daskumarjoshi9836 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी सूचक विश्लेषण, खूप छान

  • @rameshgaikwad272
    @rameshgaikwad272 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ भावार्थ समजून घ्या... 👏
    देवा भाऊ यांचे कौतुक केले... कुणी केले... कां केले...? हे महत्वाचे नाहीये... संत वाणी... महत्वाची आहे... भावार्थ समजून घ्यावे हीच प्रत्येकाला विनंती...

  • @ratna23_
    @ratna23_ 24 นาทีที่ผ่านมา

    अभंगा सहित अप्रतिम विश्लेषण केले सर आपण खूप छान 👌👌

  • @drp90097
    @drp90097 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अहो होते चूक लहान मुला कडून. नवीन आहेत ते. तुम्ही जास्तच मनावर घेतलंय कुलकर्णी साहेब

  • @rajendraingale-sk1ht
    @rajendraingale-sk1ht 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अप्रतिम विश्लेषण सर

  • @shantaramchavan532
    @shantaramchavan532 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान सुंदर विश्लेषण.

  • @ravibatgeri7321
    @ravibatgeri7321 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अत्यंत सुंदर पारायण सुशिल जी

  • @murlidharjoshi5979
    @murlidharjoshi5979 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नामदेवांचा आहे 🙏 नामा म्हणे, हा श्लेष आहे
    नामाचा महिमा / नामदेव म्हणे 🙏🙏🙏

  • @Balaprasad-x7f
    @Balaprasad-x7f 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पळतीचा नातू

  • @ganeshchaudhari789
    @ganeshchaudhari789 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुळात रोहित पाटील यांनी विधीमंडळात जे भाषण केले, त्या चुका तर होत्याच. पहिल्यांदाच विधानसभेत बोलत असल्याचा 'फायदा' आपण त्यांना नक्कीच देऊया. पण त्या ५-६ मिनिटांच्या भाषणात 'दमदार' असं नेमकं काय आहे हे माझ्यासारखा सर्वसामान्य तरुणाला तरी समजलेले नाही.

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सभागृहात भाषण करण्याची ही पहिली वेळ आहे त्यामुळे थोडं समजून घेऊ या भविष्यामध्ये सुधारणा होईल अभ्यास करेल रोहित

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ५ वर्ष पाकिटा ची सोय आहे .

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाह सर जीटोमणे बहाद्दर उद्धव जी चे ही वर तान तुम्ही टोमणे मारीत शरद राव याना चांगलेच झोदपले आहे.आपले अभिनंदन

  • @vijaykshatriya3982
    @vijaykshatriya3982 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Excellent explanation 👌

  • @rd4755
    @rd4755 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    वा सुशिलजी वा . तुम्ही केलेले आभांगाचे विवेचन खूप छान!

  • @vikrampawar6038
    @vikrampawar6038 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुलकर्णी साहेब,,, हा जो संदर्भ आहे त्यामध्ये माननीय रोहित पाटील यांच्याकडून संत तुकाराम महाराज असे आले,,,, परंतु सदर सभागृहात 288 सभासद उपस्थित होते, त्यांना का लक्षात आले नाही कारण,,,,, आपण आम्ही वेळ मिळाला की चूक शोधण्याचा प्रयत्न करत असतो,,

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    माणिकताईंनी गोड गायले आहे.

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Great Sushilji

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हा आणि भान असण्यासाठी . चूक लक्ष्यात येण्यासाठी वाचन असावे लागते.जिथे वाचन शून्य तिथे काय?

    • @bhagvanpawar8814
      @bhagvanpawar8814 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      गृहपाठ कच्चा ,भाषणाची घाई।
      तमिशाची व्यर्थ फुस फजितीकडे नेई।।
      संतवाणी कुणाची अभ्यासूनबोला।
      बालीश हव्यासापोटी फजीती कडे चला।।

  • @shamumarani3006
    @shamumarani3006 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर
    छान समीक्षक.समीक्षा.
    पी.ए.हुशार नेमावेत.
    तो येडा रामरक्षा मधील
    मारुती स्तोत्र म्हटले.
    पत्रकार ना
    धु..धु..धुतलं . चहा बिस्किटे पत्रकार झिंदाबाद
    दहा आमदार अजित दादा कडे
    भविष्य सांगुन टाका.
    एक नं रोहित दादा.

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    रोहित पाटील ने कुठे काय काशी करायचे ते करो पण याद राखा आमचे देवी देवता संत साधु यांचा चुकुणही अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी नाही तर तुम्ही आणी तुमचा पक्ष औषधाला शिल्लक राहनार नाही आताच आपण विधानसभा निवडणूक मध्ये एक झलक पाहीली असेल.

  • @VILASKULKARNI-of1vp
    @VILASKULKARNI-of1vp 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Arrange Marathi Sahitya Sammelan in Markatwadi in same period as Delhi

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनाने शुद्ध व सात्विक विचार करुन जर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्या गोष्टीत प्राविण्य मिळते .... !!!
    !! म यु म . पठाण !! मराठी संत साहित्याचे प्रकांड पंडीत झाले आहेत !! व मराठवाडा विद्यापिठाचे मराठी संत साहित्याचे विभाग प्रमुख नेमले गेले .... !!
    !! इथे सर्व आपलेच संत व त्यातही आपल्या जातीचे संत म्हण्टल्यावर !! ठोकुन देतो ऐसाजे !!.......... कोण परिक्षण करणार ? त्यात आर आर आबांचे वारस मग काय पादला तरी तो परिमलच ........ !!
    संतांचे अभंगांचे कोणाला काय पडले ? पण वाच्यार्थ व मदितार्थ एखाद्याच्या वर्मावर बोट ठेवण्यास व पाण उतारा करण्यास चपखल आहे म्हणुन ठोकुन देवुन आपण किती (अ)ज्ञानी आहोत हे दाखक्

  • @rajendrahamdapure2561
    @rajendrahamdapure2561 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मेरिट लिस्ट मध्ये पास झाले ले पत्रकार असेच असतात कुलकर्णी सर.
    आपले अहो भाग्य आहे.
    जय महाराष्ट्र माझा

  • @shreegurudevdutta08
    @shreegurudevdutta08 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    वा दादा काय मस्त गोष्ट सांगितली । म्हणजे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचे नाव ह्यांचा मुखातून सुद्धा येणे नाही ।

  • @manishasarpande4800
    @manishasarpande4800 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हो खरे आहे. एकाने कौतुक केले की झाले जी जी जी rii ओढायची. कारले... देवेन्द्र जी बद्दल आपलेपणाची भावना authentic आहे....इतर नेत्या बद्दल सांगू शकत नाही.

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    संत नादेवांच्या अभगगाला तुकाराम महाराजांकडे धकलले.

  • @Dnyandev.
    @Dnyandev. 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एक नंबर विश्लेषण🎉🎉🎉🎉🎉

  • @shamaladeshpande7990
    @shamaladeshpande7990 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    रोहित पाटील व पत्रकार यांचे अज्ञान छान उघडे करून दाखविले.

  • @bhalchandrakulkarni6753
    @bhalchandrakulkarni6753 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बडे बडे शहर में छोटीशी घटना

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला तेव्हा सगळे झोपले होते का 😮

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपटे 😮

  • @prasannadhopate8513
    @prasannadhopate8513 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माणिक वर्मा यांनी गायलेला अप्रतिम अभंग!

  • @Rahulj11
    @Rahulj11 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    रोहित दादांच्या विरोधकांनी १० वर्षात लोकसभेत कधी ५ मिनिट बोलेललं दाखवा..!

  • @shwetadesai2263
    @shwetadesai2263 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मला पण देवेंद्र जी आवडतात तसेच व्यक्तिमत्व आहे

  • @vinayakhasolkar6375
    @vinayakhasolkar6375 40 นาทีที่ผ่านมา

    Ati Sundar.

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    जेथे जातो तेथे टू माझ्या सांगाती .. चालविसी हाती धरुनिया…. काही दिवसांनी रोहित पाटील असे म्हणेल बहुतेक …

  • @pramodpatil3613
    @pramodpatil3613 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रोहीत पाटलांबद्दल एवढा द्वेष का ? अहो राणे पुञ व इतर वाचाळ नेत्यांपेक्षा हे पोर चांगले आहे .अभंग कोणाचा हे चुकले असेल पण तुम्ही त्यांचे एवढे विश्लेषण करणे आपल्याला कसे पटते ,आमचा रोहीत उत्तम नेता आहे

  • @sanjaymalvi2470
    @sanjaymalvi2470 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाऊ येणार तो देवा कडे

  • @ajay9922484224
    @ajay9922484224 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    किती सुंदर विश्लेषण

  • @rajeshgosavi2343
    @rajeshgosavi2343 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सही पकडे हो गुरुजी..

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकंदर मस्त.

  • @anilkulkarni5288
    @anilkulkarni5288 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉 Very nice Sushilji 👌 👍

  • @ravindradeshmukh5503
    @ravindradeshmukh5503 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    किती छान👌👌

  • @HarikrushnaKulkarni
    @HarikrushnaKulkarni 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप सुंदर कुलकर्णी सर ❤