रायबाला टायर बांधायचा का ?बाजीने चांगलीच केली फजिती / बाजीची पाणी प्यायची पद्धत | Bailgada Sharyat |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- रायबाला टायर बांधायचा का ?बाजीने चांगलीच केली फजिती / बाजीची पाणी प्यायची पद्धत | Bailgada Sharyat |
#bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
👇
*For Sponsor & Business
Tejubusiness16@gmail.com
👆
*Follow Me ON
☺️👇🏻😍
📹 Instagram
www.instagram....
____________________________
🥘 Cooking 🫕 • Cooking video
____________________________
🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
____________________________
🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
____________________________
💃 Shorts 🤷♀️ • Shorts Video
____________________________
आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
❤️ Thanks To Support My Channel ❤️
All Video Tags
Rayba Bail
Rayba
रायबा वासरू
bailgada training
bailgada sharyat
bailgada sharyat live
bailgada sharyat video
bailgada vlogs
bailgada sharyat vlogs new
bailgada
बैल मुलाखत
bailgada video
vlog
Shrisha Nikam Vlog
bail ka naam
bailach nav
vasaru sangopan
khilar vasaru sangopan
vasaru sangopan in marathi
nad ekach bailgada sharyat
**________________________**
Please Support My Channel
@ShrishaNikam
❤️🙏🏻😊
*😍मित्रांनो मला सुशांत दादा मध्ये रणजित निंबाळकर दिसतात.....कायम हसत असतो हा माणूस...कायम फ्रीली....🤝♥️सुशांत दादा माझी एक विनंती आहे कायम असाच स्वभाव ठेवा. त्यामध्ये बदल होऊन देऊ नका कधीच 🙏♥️तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार फक्त असाच संयम असूद्या...🙏♥️love you दादा ♥️🙏# कराडकर......*
Miss u sir 🥺💔
अगदी मनातलं बोला 💞💞💞
Sushant nikam yanni mehnatine hya kshetrat pradarpan kelay ... swataha khondala shikvtat... show off sathi kinva irshe sathi nahi utrat aahe fakt shetkaryacha khel zopsnya sathi... business man nahi sushant nikam 😂😂
Miss you sir
खूप खूप धन्यवाद दादा खूप मोठी उपमा दिली तुम्ही 😊🙏🏻 आणि दादा स्वभाव कधीच बदलणार नाही
काम करत करत देवाची भक्ती करता हे सुद्धा आयुष्यात तितकाच महत्त्वाचा आहे खरंच आज वाचन मस्त वाटलं हर हर महादेव
खूप खूप धन्यवाद दादा हर हर महादेव 🙏🏻😊
असा मालक महाराष्ट्रातील सगळ्या खिल्लार गाई आणि बैलांना मिळो.
दादा गाई आणि बैलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असणार आणि तुम्हाला काही नाही कमी पडणार आयुष्यात.
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाजी मॅट आणली दादासाहेब आपण खूप चांगलं काम केलं 🙏🙏
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
टायर ची गरज बाजी ल आहे...
हो दादा 😊🙏🏻
स्वर्गीय.मन्या भाई च्या आशिर्वाद राबाला लागो आनी रायबा मन्या भाई सारख नाव करनार❤🎉
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
रायबाला टायर बांधा म्हणजे स्पीड चांगला धरण🎉🎉❤❤😊
हो दादा 😊🙏🏻
दादाच्या मित्रासाठी एक like ,ताई वाचन खूप छान आहे, देवाचीये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधीयेल्या ,बाजीला टायर ठीक आहे,पण रायबा नको,लहान आहे अजून ❤रायबाशेठ बाजी ❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 😊🙏🏻
ताई च वाचन छान आहे 🙏🏻🙏🏻
धन्यवाद 😊🙏🏻
अहो ताई दादा गाई मोकळ्या सोडा हो प्लिज❤
Right
हो दादा 😊🙏🏻
रायबाला टायर बांधून ट्राय करा थोडं चालवून बघा सहज ओढत असेल टायर तर तसा व्यायाम द्या पण जास्त ताकद लागद असेल ओढायला तर सध्या टायर नको. पण पोहनी टाकायला सुरुवात करा हळूहळू,
हो दादा धन्यवाद खूप छान माहिती दिली 😊🙏🏻
श्री शाची मम्मी तुमची पूजा अन पोथी मस्तच. हे खूप छान. एवढेच कायम तुमच्या बरोबर राहणार. ओम नमः शिवाय
हर हर महादेव 🙏🏻😊
टायर नका बांधु रायबा ला आताच लहान आहे अजून दादा
चालेल दादा नाही बांधत 😊🙏🏻
🙏🙏
😊🙏🏻
पोहनी टाका चांगला व्यायाम होतो.
माझ खोंड पण रायबा एवढा आहे.
व्यायाम चांगला होतो आणि दम पण जिरतो. नंतर पळताना खूप दं भरत नाही.
हो दादा उद्याच टाकायचे आहे 😊🙏🏻
बाजी पलुस मध्युन घेतला आहे का
माझ्या मित्रांना विचारून सांगतो त्यांनी कुठून आणलाय 🙏🏻😊
दादा हे मॅट जिजतय लगेच
चालेल दादा पुढच्या वेळेस वेगळे मॅट घेऊ 😊🙏🏻
टायर बाजी लां चालू करा🎉
Ho Dada 😊🙏🏻
Baji var laksya dya ha dusara babaya ahe, ani rayaba sirjya ahe,... Sir ani sarjya .. Fan
हो दादा बाजी वर पूर्ण लक्ष आहे धन्यवाद 😊🙏🏻
Ho🙏🙏🙏🙏🙏🙏
😊🙏🏻
एक नंबर
धन्यवाद 😊🙏🏻
Radha pan khup active ahe
Ho 😊🙏🏻
रायबा लवकरच हिंदकेसरी होवा ❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
चांगले आहे मैट 👍🏻👌🏻👌🏻
रायबा ❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
बाळूमामाच्या नावाने चांगभलं ❤हर हर महादेव❤❤❤
बाळूमामा च्या नावाने चांगभलं 😊🙏🏻🚩
👑👑🔥
😊🙏🏻
सुका चारा पण टाकत जावा एक वेळ दिवसातून
हो दादा रोज सुखा चारा असतो कडबा असतो 😊🙏🏻
रायबा ला आताच डायर बांधून चालवू नका तो अजुन लहान आहे..
हो दादा नाही चालणार 😊🙏🏻
हो मी पण सरांचे व्हिडिओ पहायचो पण सरणांतर ती उणीव आहे ती तुम्ही भरून काढता दुसरे निंबाळकर सर 💯
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बैल पोळा साजरा करणार आहे का ❤
आमच्याकडे बेंदूर साजरा करतात 😊🙏🏻
Tai chi bhakti ani dada chi mehnat nakkich tuhmala changaley fhal milnar pan hya shetratil politics madhey javu naka he eka bahinichi vinanti ahe tuhmi khup sadhi manasey ahat
धन्यवाद ताई 😊🙏🏻
Ha tyre Banda takat vadn❤❤
😊🙏🏻
बाजी ला चिकमहूद च औषधोपचार करा
Ho dada 🙏🏻😊
Rayba 🔥🔥
😊🙏🏻
Rayabala ghodichya mage palva ghodichya mage mokla soda🔥😎
हो पाऊस कमी आला की लवकरच 😊🙏🏻
❤❤
😊🙏🏻
Congratulations 46200 🎉🎉 growth your channel ❤
Thank you so much 😊🙏🏻
टायर बाजी ला बांधा
हो दादा 😊🙏🏻
बाजि लय गार दिसतोय
😊🙏🏻
पाण्य साठी क्रेट gheun या पाणी bharun thivl ki बाजी pahij teva penar m
हो दादा 😊🙏🏻
🙏🏻🙏🏻
🙏🏻😊
🙏🏻😊
Rayba la povni nakki dya manjhe to fitness madhe rahil❤
हो दादा 😊🙏🏻
बाजी ला छान स्पीड आहे. तो खूप palnar
Ho dada 😊🙏🏻
तुमचा आवडता बैल कोणता आहे ?
दादा सर्वच बैल आवडतात 😊🙏🏻
दादा तुम्हाला वहिनीची पूजा समजतं नाही तेच बर आहे तुम्ही आणी रायबा हीच जोडी बरोबर aahe😄😄
बरोबर आहे दादा धन्यवाद 😊🙏🏻
बाजी ला फेरा पण दया
हो दादा लवकरच देणार आहे 😊🙏🏻
Dada baji kiti,rupeye 💸yela ghetla sang
40000
Nakinn@@ShrishaNikam
@@Vedantthale-r8k काय दादा 😊🙏🏻
दादा बाजीला एखाद्या मैदानात पळवा
पावसामुळे थांबलोय दादा 😊🙏🏻
Baji kade hanar hai madin la
लवकरच पाऊस उघडल्यावर 😊🙏🏻
एकच हवा निंबाळकर दादांची भावा
😊🙏🏻
@@ShrishaNikam ताई राग आला असता तर माफ करा
@@ShrishaNikam तुमचे तयारी त्याचप्रमाणे चालले आहे
@@ShrishaNikam राग आला असेल तर माफ करा
Lyy hirva chara naka chru baji la pot karab hote
Ho dada 😊🙏🏻
रायबाची मोरखी खाली करा दादा
हो व्यवस्थित करून घेतो 😊🙏🏻
पव्हणी द्या
हो दादा 😊🙏🏻
बाजी ला कधी काढणार मैदानात लवकर काढा✌️
थोडीशी त्याची ताकद वाढू दे दादा 😊🙏🏻
Sushant sir bajila maidanat kadha
थोडासा पाऊस कमी होऊ दे आणि त्याची ताकद अजून वाढू दे 😊🙏🏻
Dada jith gai ahe na tith fakt rayba aani baji la bandha davan tith theva dada tumchi
दादा रायबाच्या मम्मीला करमत नाही आत गेल्यावर 😊🙏🏻
दाजी रायबाला मनसोक्त मोकळ पळू द्या
मोकल सोडून द्या आणि फक्त आवाज द्या ,,,,,,,,,,,,रायबा🙏
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
भाऊ बाजी ला खिलाई चालू करा आनी फेरे चालू थेवा खुप नाव करण बाजी
हो दादा चालेल खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
बाजीला रिकाम सोडा अंग चोरून उभा राहिला लागला आहे एखादा फेरा द्या ❤
दादा फेऱ्याचे नियोजन केले की पाऊस 😊🙏🏻
Aamch nav ghya ki
घेऊया की दादा 😊q
पोहनी घाला पन टायर लावू नका छातीला छातीत भारतो बैल
चालेल दादा 😊🙏🏻
Bajila ghodya maddhe fera dya❤
Ho dada 😊🙏🏻
टायर बादुन फक्त चालवा पळवू नका दादा
हो दादा 😊🙏🏻
Tyabet madhe farak ahe baji cha
Thank you 😊🙏🏻
Nko
Kay
फोम च्या मॉटवर घसरत त्या पेक्षा पाला चांगला
😊🙏🏻
टायर नका
ओके दादा 😊🙏🏻
माळावर नेऊन त्याला मोकळ सोडा.
Ho dada 😊🙏🏻
बाजी ला कदी फेरा ता क नार
थोडा दादा पाऊस कमी होऊ दे खूपच पाऊस आहे 😊🙏🏻
पळत्याला जनावराला हत्ती गवत घालू नका कडब्याची वैरण किंवा मक्याची आणी शाळवाची वैरण ही वैरण घाला
हो दादा 😊🙏🏻
टायर नको कारण बैलाच्या बरकडी वर ताण पडतो
Ho Dada 😊🙏🏻
टायर बांधून चालवायचं पळवू नका
हो दादा 😊🙏🏻
टिगत नाहि
😊🙏🏻
टायर कधीच ओढायला लाऊ नका
बैल छातीत भरतो
हो दादा अतिशय छान माहिती दिली तुम्ही 😊🙏🏻
नको साहेब
ओके दादा. 😊🙏🏻
❤❤❤❤❤😊😊detggcvऋऐ
🙏🙏
😊🙏🏻
बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 😊🙏🏻