रायबाचची शिंगे बांधून मोठी चूक झाली का आमच्याकडून ? रायबा कसा आहे आता | Bailgada Sharyat |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- रायबाचची शिंगे बांधून मोठी चूक झाली का आमच्याकडून ? रायबा कसा आहे आता | Bailgada Sharyat |
#bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
👇
*For Sponsor & Business
Tejubusiness16@gmail.com
👆
*Follow Me ON
☺️👇🏻😍
📹 Instagram
www.instagram....
____________________________
🥘 Cooking 🫕 • Cooking video
____________________________
🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
____________________________
🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
____________________________
💃 Shorts 🤷♀️ • Shorts Video
____________________________
आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
❤️ Thanks To Support My Channel ❤️
All Video Tags
Rayba Bail
Rayba
रायबा वासरू
bailgada training
bailgada sharyat
bailgada sharyat live
bailgada sharyat video
bailgada vlogs
bailgada sharyat vlogs new
bailgada
बैल मुलाखत
bailgada video
vlog
Shrisha Nikam Vlog
bail ka naam
bailach nav
vasaru sangopan
khilar vasaru sangopan
vasaru sangopan in marathi
nad ekach bailgada sharyat
**________________________**
Please Support My Channel
@ShrishaNikam
❤️🙏🏻😊
दादा आपण आपला रायबा100% पल णार आहे बाळूमामाचा आशीर्वाद आहे
जय बाळूमामा 😊🙏🏻
❤ आदत किंग रायबाच ❤ विडीओ नाही आल तर कस तरी वाटत रोज रायबाच विडीओ बघायला अंनद वाटत का तर आमच्याकडे कुठलही शेत नाही जमिन पण नाही फक्त घर आहे म्हणून आम्ही जनावर पाळुशकत नाही पण प्राण्यांची भरपूर आवड व प्रेम आहे
😢😢❤❤👍👍🚩
दादा मी व्हिडिओ सोडण्याचा रोज प्रयत्न करतो पण कधी जास्तच काम लागलं तर होत नाही त्याबद्दल क्षमा असावी रायबा आपल्या सर्वांचा आहे 😊🙏🏻 आपला रायबा
रायबा खुप त्रास झाला बांधायला नको होते तो खुप लहान आहे, रायबा,♥️♥️♥️♥️♥️
हो दादा 😊🙏🏻
शिंग सरळ करण्याचा विचार डोक्यातून काढून टाका . मोठ्या लक्षा चे शिंगे पण मागेपुढे होते त्याचा विचार कोणी करतं का? लोकं देव मानतात त्याला.
हो दादा 😊🙏🏻
बाजी रायबा घरचा साज भविष्यातील हिंद केसरी जोडी🎉❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बुधचे विट्टल नांनाचे मार्गदर्शन घेत जावा
हो दादा 😊🙏🏻
महाराष्ट्राचे भविष्य आहे रायबा , त्याचे सगळे गुण एक नंबर आहे शेट
धन्यवाद 😊🙏🏻दादा
तंबाखू चा जो चुना असतो ती एक पुडी घ्या आणि तो चुना पूर्ण शिंगांना लावा 99%फरक पडतो बैल शिंग घासत नाही त्यातून कॅल्शियम सुधा मिळते ,त्या पासून कसले साईड इफेक्ट नाहीत
हो दादा नक्की प्रयत्न करून बघतो 😊🙏🏻
देवाने दिलेल्या गोष्टीत खरंच कोणी बदल करू शकतो का????? तुम्हाला खरंच वाटतं का की, रायबा दिसायला चांगला नाही म्हणून? जे नैसर्गिक आहे तेच छान असतं. रायबा खूप सुंदर आहे कशाला त्रास देताय???? शिंगांना त्रास देऊ नका , विनाकारण दुखापत होऊन बसेल. काळजी घ्या 🙏
हो दादा 😊🙏🏻
शिंगे कशी पण होऊदेत पण परत रायबाला त्रास होईल आस काही करू नका दादा रायबा म्हणजे विषय काळजाचा आहे ❤❤
😊🙏🏻हो दादा
रायबा विषय काळजाचा ❤❤❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
रायबा टॉपची वस्तू आहे,काहीही नाही होणार त्याच्या शिंगांची दिशा योग्य दिशेने जाईल दादा.
योग्य वेळी वळतील शिंगे नका टेन्शन घेऊंत 🙏
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा शेठ❤❤
😊🙏🏻
बाजी सेम घरनिकीच्या राजा गत दिसतो
धन्यवाद 😊🙏🏻
गणपती बाप्पा मोरया रायबा रेसला पळणार अजुन थोडा उशीर लागेल मेहनत घ्यावी लागेल
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
आणी हो त्याला समोरच्या भिंती समोर बांधू नका म्हणजे तो शिंग भिंतीला घासणार नाही
हो दादा त्याचे आता जागा बदलणार आहे 😊🙏🏻
शिंग होतात आपोआप सरळ मागे जाऊनच पुढे येतात.. शिंगे त्याच्या आई सारखी होतील..
धन्यवाद दादा 😊🙏🏻
कोणत्याही पुजेत चिकू ठेवु नये. ❤😊
इथून पुढे काळजी घेऊ दादा 🙏🏻😊
दादा असं अघोरी काम करू नका कारण रायबाला दोन-तीन तासात त्याला किती त्रास झाला असेल बरे झाले तुम्ही रात्रीच रबर काढले त्या सरांचे खरंच आभार
😊🙏🏻
Rayba sahaj 3 fere palal te pan n. Brat
😊🙏🏻
तुमच्या बाजीचा पळ मला खूप आवडतो❤
धन्यवाद 😊🙏🏻
दादा ऐकाद्या वेळेस रयबाची शिंगे कॉकटेल सारखी होतील जर तेच्या वडिलांची तशी आस्तील तर ❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
dada bajichi tabet mast zale aata ashich kalji ghya
हो दादा नक्की धन्यवाद 😊🙏🏻
शिंगणा त्याच्या काही करू नका लहान असताना शिंग तशीच असतात जस जशी मोठी होत जातील तशी शिंग फुडें येतील
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबाचा हा व्हिडीओ बघावाच वाटला नाही
का ओ ताई
Ata thod raybachya kapalala garam panyachya pishvine sheka mhanje thoda aram milel❤
Ho dada 😊🙏🏻
Raybachi shinge lhan ahet tyala kay naka karu ajun motti jhali na mg kay tri banda atta tyachi shinge akar getana duku shaktat nachiral shinge yeudyat mast vatel raybba ❤❤❤❤❤🎉
Thank you 😊🙏🏻
Baji chi tybyt chan zhali ahe
धन्यवाद दादा 😊🙏🏻
एक सांगु का तुम्ही माहिती घेवूनच कुठली पण गोष्ट करा पण माहिती नसेल तर करूच नका कारण अशा चुकीमुळे चांगले वस्तू च वाईट नका करू 🙏...
जर काही जास्त बोलो असेल तर माफी असावी 🙏🙏🙏
विषय काळजाचा रायबा ६६६६♥️
😊🙏🏻हो दादा
रायबाला काय त्रास होत असला की बघू वाटत नाही म्हणून
हो ताई आम्हालाही खूप त्रास झाला होता 🙏🏻
Sushant Dada khrch mhntoy evdhech jorat tumhi jr palat rahila tr olympic mdhe ekhad medal nkki milel
Thank you🤣🙏🏻😊
रायबा नाव करणार जीव जो लावला
नंदी आहे आशीर्वाद देणारच
धन्यवाद 😊🙏🏻
@@ShrishaNikam 🙏
🙏
रायबाजी❤
😊🙏🏻
Video kuap kuap chan hota tai 👌👌
Thank you 😊🙏🏻
Baji chi shinge mast ahet an tyacha nakav kat anli tumhi mast vatoy baji dogana chagla sarav dya mhanje doge maydanat konala sutti nahi denar mg sped made farak hoel ❤❤❤❤🎉
Ho dada 😊🙏🏻
❤❤❤❤dq😊
हर हर महादेव
फुलोरा दर्शन झालं धन्यवाद
हर हर महादेव 🚩🙏🏻
@@ShrishaNikam 🙏
@@ShrishaNikam 🙏
दादा रायबा चा कासरा बदला❤
हो दादा 😊🙏🏻
तुमचा रायबा एक नंबर आहे ❤❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
आहो दादा वेसन कधी टाकतायसा रायबा ला
चार-पाच दिवसात 😊🙏🏻
Raybala ghodi sange palva sped Ani sist lagel❤
हो दादा 😊🙏🏻
❤ ताई दादा आपला रायबा बैलगाडी क्षेत्रात नाव करणार आहे❤
धन्यवाद तुमचे आशीर्वाद कायम सोबत असू देत 😊🙏🏻
खोंड चांगल्या प्रतीचे आहे मला जाब आवडले
धन्यवाद 😊🙏🏻
Sir ekda fkt rayaba la rana sobat jupa plz sir doghe bhau bhau vatatat o 😢plz aamhala bghaych aahe
दादा राणा खूप लांब आहे पंढरपूर मध्ये राहतो आणि आम्ही सांगलीमध्ये 😊🙏🏻
Thik aahe sir jr yog aala tr nkki ektra aana aamhi vat bghtoy 💯❤✌️
@@babasoharale2707 ho dada 😊🙏🏻
बाजी आणला तेव्हा आणि आता मधी खूप फरक झाला ये
धन्यवाद 😊🙏🏻
I love you rayba pan jast lad Karu naka
हो दादा 😊🙏🏻
रायबा शेट
😊🙏🏻
❤❤रायबा❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान वीडियो होता 👍🏻
मला अस वाटत बाजी व राधा यांच एक मेकावर खूप लढा आहे ☺️❤
हो दादा कायम जवळ असतात 😊🙏🏻
ते दादा 💯 बरोबर बोलले रायबाची शिंग काय वाकडी नाय जाणार सरळच जातील काय टेन्शन घेऊ नका .
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
❤ रायबाशेठ बाजी ❤
😊🙏🏻
Video कॉल मध्ये जे बोलतात ते च खरे आहे
Ho dada 😊🙏🏻
रायबा व बाजारात झाडीत घालून मोकळे पळवा त्यांच्यांत एखवाक्यता येईल
मला जाडीत म्हणायचे आहे
हो दादा 😊🙏🏻
ताई,, रायबा la काहीही करू नका.कोणी सांगो.तो खूप छान आहे.
हो दादा 😊🙏🏻
Hi
Ho tyacha sarva laksha tya varti jail an te बांधल्या वर मुळा पासून दुखतात शिंगे
हो दादा 😊🙏🏻
दादा तेचा शिंगणा काय हात लावू नका तेची शिंग चांगली येतात शिंग अजून मोठी याय लागत्यात मग नंतर तेल्या पाहिजे तस करता येतात खर आता तेला काही करू नका
हो दादा 😊🙏🏻
Dada tumhi raybha sathi je kahi karal tya goshtichi aadhi purepur mahiti ghya tyala tras hoil as tari kahi problem honar nahi yachi dakshta ghya rayba khup maulyvan aahe tumhi malak aahat pan aamhi pan raybache fan aahot aamahala pan khup kalji vatte raybachi
Mala hye hi mahit aahe ki raybala kahi problem zhala tar tumhi hi ye sahan nahi karu shakat
Ho dada barobar aahe😊🙏🏻thank you
Vegacha shevat sarja yacha adarsh dheva malak nastan ankuran sathi sarja palto tycha adarsh theva
रायबा ❤❤❤❤❤❤❤❤
😊🙏🏻
राणा आणि रायबा एकत्र पाळावा.
राणा खूप लांब आहे दादा आपल्यापासून 😊🙏🏻
@@ShrishaNikam हो पण कोणत्या तरी मैदानात कधी तरी एकत्र येणार ना दोन्ही वाघ तेव्हा ठरवणा पैरा
Majhe Swapna ahe vahini Rayba ani Ranala ekatra baghnyache ❤
हो दादा एक दिवस नक्की पूर्ण होईल 😊🙏🏻
बरोबर दादा 😊🙏🏻
रायबा ❤
😊🙏🏻
Raybacha nahi mahiti pan baji 💯 palel tyachyat palnyache gun aahet
😊🙏🏻
आमच्या बैलाला द्या फेरा
कोणते गाव आहे दादा तुमचे
@@ShrishaNikam yevlevadi fata
❤❤
😊🙏🏻
सांभाळा
हो दादा 😊🙏🏻
Dada vahini khup vait vattay ho rayba la baghun tyala kiti trass zala asel ratrabhar bichara ajun pan man halavtoy 😢😢😢😢 please ata punha kunachya sangnyavarun kahihi karu naka
Ho dada 😊🙏🏻
शिंगे वर yenyasathi vila tapun vilyani shinge marave lagtat tevha var yetat
Thank you 😊🙏🏻
@@ShrishaNikam tevdhach ek paryay ahe tai shingasathi
उलट तुम्ही चांगलं केल काढलं
हो दादा 😊🙏🏻
Camera vala mobile konta aapla 🙏
सॅमसंग गॅलेक्सी 23अल्ट्रा 😊🙏🏻
जशी नॅचरल आहेत तशीच राहूदे शिंग. त्याला त्रास होत असेल पण सांगू शकत नाय बिचारा
हो दादा 😊🙏🏻
❤❤❤❤q❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊
रायबा चा विडिओ परवा टाकला नाही कसं तरी वाटत
साबणा च नांव सांगा ना
अहो दादा व्हिडिओ चार ते पाच वेळा अपलोड केला पण थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम होतं 😊🙏🏻
टिक आउट मेडिकल मध्ये भेटतोय दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा पवार परिवार कोल्हापूर जिल्हा शाहूवाडी तालुका
एसन टोचा आताच परत लय दमवल
हो दादा 😊🙏🏻
Mi तुमचं सगळ video bagto
Thank you 😊🙏🏻
बकासुरला येसन 4 वर्षांचा झाल्यावर टोचली त्यामुळे घाई करू नका रायबा 13महिन्याचा झाल्यावरच टोचवा
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Dada mi vaibhav Dhale patil mi yavatmal cha ah ...tumi raybavar khu jiv lavta ho
Thank you 😊🙏🏻
Irritate zhala toh barey zhaley kadaley tey rubber, khup ragavala ahe toh
😊🙏🏻
दादा तुमचा नंबर भेटेल का..?
दादा इन्स्टॉल कॉन्टॅक्ट करा ना 😊🙏🏻
Radha mala detay ka
😊🙏🏻
Garnikicha raja ch adarsh balga
Thank you 😊🙏🏻
मग नाहीतर काय शिंगांना वळण खराब लागेल कोणाचं ही काहीही आईकुन काही ही करू नका काही गरज नाही रब्बर ची
हो दादा 😊🙏🏻
वेसन टोचा कोवळ्या वयात टोचली तर जास्त त्रास होत नाही
Baro bar hai ❤
Yesan galaa aatach parat ly damaval
हो दादा चार पाच दिवसात टोचायचे आहे 😊🙏🏻
😊🙏🏻
😊🙏🏻
षसड❤❤प❤❤😊😊😊य
चुकीचे सांगणारे लय आहेत
बरोबर आहे दादा 😊🙏🏻
वेसण टोचा आता त्याला
हो दादा लवकरच टोचणार आहे 😊🙏🏻धन्यवाद
त्याला तुम्ही हूक च दावा अना म्हणजे तुम्हाला सोडायला सोपा पडेल
हो दादा 😊🙏🏻