कथाकथन | Kathakathan | Story Telling बहीण भावाच्या नात्यातील वास्तवता सांगणारी😢भावस्पर्शी कथा-दागिना
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- बहीण भावाच्या नात्यातील वास्तवता सांगणारी भावस्पर्शी कथा...दागिना
लेखक- प्रा.रसुल सोलापुरे / Rasul Solapure
अभिवाचन-अंकुश गाजरे / Ankush Gajare
All my Video / katha
--------------------------------
/ @majhimarathi4123
-----------------------------------------------
Follow me on
----------------------
Facebook @Ankush Gajare
facebook- / ankush.gajare.54
-------------------------------------------------------
Thanks for watching and supporting
-------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
#majhimarathi #kathakathan #rasulsolapure #graminkatha
#marathikatha
❤
खूपच छान सरजी आता शँकर पाटील यांच्या कादंबरीची वाट
सर आवाज भावना खूपच छान आपल्या आवाजाला आणि कलेला सलाम
The
सर्व कथा रेसिपी छानच आहे त त्यां च्या बद्दल थोडेसे लिहीले पण मी लेखक नाही आणि रेसिपी नीट दिसत नाही कारण इंग्रजी अक्षरे मध्ये येतात ते जरा बघा
Khup Chan gajre sir avaj manala khup bhavto🙏
Khup khup chan katha,thanks sir fr Mehtre PARBHANI
छान सर
Khup chhan sir awaj
Yekawach watat.
Katha khup chhan ahe ani ganjare siranch abhivachan mala khup avdle tyanchya avajat jaduch ahe
खूप वास्तविक कथा..आजकाल हे असच होत आहे.नात्यापेक्षा दागिने, पैसा महत्वाचा आहे..रक्ताच्या नात्यातले लोकही एकमेकांना मदत नाहीत करत..बहीण भावाच खर नाते तर कुठे तरीच नावाला शिल्लक असेल..सगळा नुसता मायेचा बाजार....कोणी कोणाच नसते हेच खरं..दूरचे लोक सोडा,पण जवळच्या नात्यातले लोकच स्वार्थी असतात..
Very nice story which is based on human nature of selfishness and course of life which one faces his marriage life . Dominstion of house hold wife on man he become helpless but it affect close on relations o
On hauman life story read in sweet language bh Gajare sor
अगदि माझ्याच मनातल बोललास धन्यवाद
Kup sundar
लय भारी
Khup chan mansache kemat sagetle kathay tun👍
सर तूमचा आवाज खूपच सुंदर आहे
सुंदर कथा
\]
खूप छान आहे आवाज
खूप छान कथा
खूपच छान कथा आहे
खुप छान आहे सर
सर नेहमी सुविचार सांगितले सर गोष्ट सागितली खूप मनाला भिड चारी होती आडचणीच्यावेळी
कोणिही मदत करत नाही आपली अडचणीतून
मार्ग आपल्यालाच काढावा लागतो कूणिकूणाच नसतं हे कलीयुग आहे सर
E
👍👌
सखू आंणि येसूबा यांचा नारू लाडका मुलगा आई वडिलांची. मर्जी सांभाळत होता नारूच लग्न जमल्यामुळे सारें आनंदात होते सखू आणि तिचा नवरा यांना देवाचे भारी वेड देवावर भारी विश्वास होता. दर वर्षीची वारी कधी चुकवत नव्हते आतां लग्ना साठी येणाऱ्या खर्चाचा कसा तालमेल घालायचा. हा प्रश्न तिला भडसावंत होता. नरुच्या मामानेकाही सुवर्णं मध्य सुचवला जो सखुला मान्य होता भाऊ बहिणीचा विचारविनिमय चालू होता लगीन घाई सुरु झाली
नारू पाहुण्याना आमंत्रण करत होता. तीतो शिंप्याला कपडे लवकर शिवण्यास आग्रह करत होता सखू बाई भावाची आतुरतेने वाट पहात होती. ऐक नाहीं तर अनेक विचारानी डोकयात थैमान घालत होते.भावाकडून ती निघाली
काही ममदत नाहीं केलीन्हणुन ती खिन्न मनाने डोळयांतून असावे गळत घराकडे निघाली होती
परिणामी. नारूचे लग्न पण नाहीं झाले
🌹खुप सुंदर कथा आहे सादरीकरण छानच आणि त्याला गाजरे. सरांच्या गोड आवाजाची जोड दोनीचा छान संगम झाला आहे