शहरात राहणारे सुशिक्षित नागरीकांचे कटू सत्य आणि गावकडच्या शेतकरी भावाचे प्रेम खुप मस्त प्रयोग सादर केला. गोळे साहेब प्रेमळ भावाचा मस्त अभिनय मस्त. मी खंडोबाच्या पाली या गावचा असुन मुंबईत पोलीस खात्यात कार्यरत असल्याने आपला जर सोमवारी कार्यक्रम पाहिल्यानंतर गावाकडची आठवण आल्याशिवाय रहात नाही. कारण आपण विषयच असे निवडता की, गावाकडे राहणारे प्रत्येकाचे जीवनात तो प्रसंग होऊन गेलेला असतो. त्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा आठवतात आणि एकटेच हसत राहतो. त्यामुळे आपले लेखकांचे आभार. तसेच बापू आपले एक दिवस अभिनय क्षेञात नाव असेल यात काही शंका नाही. असेच प्रयोग करीत राहा देव तुम्हांला यश देवो हिच प्रार्थना
जेव्हा आपलेच भाऊबंद शहरात राहून गावी आल्यावर पाहूण्यासारखे वागतात तेव्हा खरचं यांचा खरा चेहरा दिसतो... या एपिसोड मध्ये जे मांडलय ते अत्यंत खऱ्या अर्थाने लागू पडते.
bhau hec gawatle bhaubandh adhi tras detat pud jau det nahi.an shahrat jaun to bichara ky ky krto tec tel mahit.gawat bryac goshti fukt bhetat.pn shahrat pani pn vikt ghew lagt
नेहमीप्रमाणे तुम्ही वेगळा विषय घेतला आणि तो यशस्वीरित्या मांडला देखील. त्याबद्दल तुमच्या टीमचे मनपुर्वक आभार 🙏 आणि बापू शेवटी नेहमीप्रमाणे जाता जाता पंच मारलासच 😀😁 👌👌👌
गावाकडच्या गोष्टी हे सर्व 18भाग मी आवर्जून बघत आहे आणि मला ते खूपच आवडले.. मी प्रत्येक भागाची आतुरतेने वाट बघत आसतो कारण प्रत्येक वेळी नवीन कहीतरी बघायला मिळते. यातील सर्व कलाकार खुपच चांगले काम करतात. सर्व टीमला शुभेच्छा......
कौटुंबिक ओढतान खुप चांगल्या प्रकारे दाखवली आहे. बघताना वाईट वाटत असलं तरी वस्तुस्थिती तिच आहे. सख्खा भाऊ पक्का वैरी असतो हेच खरं. अभीनय खुप छान केलाय. कोरी पाटी टीमला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
अगदी बरोबर आहे खरच खूप छान चांगली गोष्ट खूप आवडते मला गाव आणि गावाकडच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत माझ्या आयुष्यात आपल्या मुळे त्यांचा आज आठवण झाली आपलं खूप खूप आभार आपला गावाकडचा उत्तम हरणमारे
तुमचे सर्वच भाग खूप चांगले आहेत.पण मला हा भाग खूप आवडला.गावाकडे बऱ्याच घरांमध्ये अशी परिस्थिती आहे. #कोरी पाटी प्रोडक्शन ला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.💐💐💐 तुमच्या प्रयत्नांना सलाम. जय महाराष्ट्र.
भावानो माझ्या आयुष्यातील सर्वात आवडती तुमची वेब साईट आहे.... तुमचे सर्वच कलाकार यांनी मनामध्ये जागा निर्मान केली आहे.... बापु, सन्त्या,आव्या,सुरखी,सारिखा,सम्या,गोळे,बाब्या, आणि तुमची सर्व टीम..... खुप अभिनंदन ... I love you all.... बापु...... सारखा माणुस, आणि सन्त्यां सारखा मित्र परत भेटनार नाही.... ९९८७४२५९६८ Dharmesha Gaikwad kolhapur
Surkhe tu khara khup god distes ani Tu santya la sodun khup chuk keliys Tasa mazhya pan ausshyat zhalay kalaty kasa trass hoty te....love you all teams Junya athvani tajya kelya mule ...abhari ahe tumcha
भावांनो आज चा भाग खरच खूप खूप छान होता आणि तुम्ही असे विचार मांडले आहे की खूप खूप लोक विचार करतील की खरच शेती आणि जमिनी मोळे काही भावांमध्ये झगडे जाळे असतील ते चुकीचे आहे शेवटी आपलेच आपल्या कामात येतात
Madhure tu khup khup god distess tar tuzhya var kunacha bhi jivv lagel ashi god ahes tu...tya mule love you...tuzhya acting ani dialogue s sathii....love all
लई भारी राव एक विनंती खेड्यातील शेतकरी मुलांचे आणि बेरोजगार मुलांच्या लग्नाबद्धल आणखी विडीओ बनवायला पाहिजे लग्न च्या खुप समस्या आहेत राव प्रबोधन झाले पाहिजे.
खूप छान विषय असतो तुमचा, मांडणी, अर्थ, सगळे समजते, असेच चालू ठेवा, बाकी आम्ही तुम्हाला शहाणपण सांगायची बुद्धी आमच्याकडे नाहीय, पण काळजत हात घालते तुमची कथा, शहरात राहतो पण मन आजून गावाकडचे आहे, त्यामुळे प्रत्येक एपिसोड आवडीने बघावं वाटतो, खूप खूप छान, wish you all the best,,,, गोळे वाटणीच बघा तेवढं,😇😇😇😇
हे बर आहे गावची ऐसपैस जागा विकयची, त्यात कर्ज घेऊन पुन्हा पैसे टाकयचे, आणि शहरात ७५० चौ.फू. पिजऱ्यात राहायच आणि हारब्रिड खायच, म्हणजे Standard Life Style.
आपली भाषा, आपली माणसं, आपली संस्कृती, आपली नाती, आपले विषय. एकच नंबर. लै भारी.
आपला सातारा😊❤
शहरात राहणारे सुशिक्षित नागरीकांचे कटू सत्य आणि गावकडच्या शेतकरी भावाचे प्रेम खुप मस्त प्रयोग सादर केला. गोळे साहेब प्रेमळ भावाचा मस्त अभिनय मस्त. मी खंडोबाच्या पाली या गावचा असुन मुंबईत पोलीस खात्यात कार्यरत असल्याने आपला जर सोमवारी कार्यक्रम पाहिल्यानंतर गावाकडची आठवण आल्याशिवाय रहात नाही. कारण आपण विषयच असे निवडता की, गावाकडे राहणारे प्रत्येकाचे जीवनात तो प्रसंग होऊन गेलेला असतो. त्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा आठवतात आणि एकटेच हसत राहतो. त्यामुळे आपले लेखकांचे आभार. तसेच बापू आपले एक दिवस अभिनय क्षेञात नाव असेल यात काही शंका नाही. असेच प्रयोग करीत राहा देव तुम्हांला यश देवो हिच प्रार्थना
शहराचं पाणी पिणाऱ्यांनी गावची भाकर केंव्हाच विसरली.... घोळेनी बोललेलं हे वाक्य जिव्हारी लागलं..... हा Episode खूप खूप आवडला ....
जेव्हा आपलेच भाऊबंद शहरात राहून गावी आल्यावर पाहूण्यासारखे वागतात तेव्हा खरचं यांचा खरा चेहरा दिसतो...
या एपिसोड मध्ये जे मांडलय ते अत्यंत खऱ्या अर्थाने लागू पडते.
Ankit Tayade. आभार
Ankit Tayade. Right
bhau hec gawatle bhaubandh adhi tras detat pud jau det nahi.an shahrat jaun to bichara ky ky krto tec tel mahit.gawat bryac goshti fukt bhetat.pn shahrat pani pn vikt ghew lagt
खुपचं सुंदर मांडणी आपल्या या गावाकडच्या गोष्टींची....
जगात भारी कोल्हापुरी व १ नंबरी गावाकडच्या गोष्टी.....
खुपच सुंदर अप्रतिम उल्लेखनिय.....👌👌👌
😂😂😂😂बाप्पू आशील अ आशील!!!!! एकदम खरी गोष्ट सांगितली या भागात!!👌👌
गावाकडच्या गोष्टींचे एपिसोड खरच खूप भारी असतात. I love गावाकडच्या गोष्टी😍😊
खरच....
शहरामध्ये राहून गावाकडच्या वाव्हराच्या फाळन्या करायला का येतात हे लोक .
सत्य परिस्तिती .....
नेहमीप्रमाणे तुम्ही वेगळा विषय घेतला आणि तो यशस्वीरित्या मांडला देखील. त्याबद्दल तुमच्या टीमचे मनपुर्वक आभार 🙏 आणि बापू शेवटी नेहमीप्रमाणे जाता जाता पंच मारलासच 😀😁 👌👌👌
Qyzjc n to
खर सागुं हा एपिसोड पा हुन मला माझ्या गावाची आठवन आली खुप सुंदर थोडक्या लय लय भारी
गावाकडच्या गोष्टी हे सर्व 18भाग मी आवर्जून बघत आहे आणि मला ते खूपच आवडले.. मी प्रत्येक भागाची आतुरतेने वाट बघत आसतो कारण प्रत्येक वेळी नवीन कहीतरी बघायला मिळते. यातील सर्व कलाकार खुपच चांगले काम करतात. सर्व टीमला शुभेच्छा......
खरंच आहे गाव गावं तुमचे एपिसोड पाहून गावाची आठवण येते 💕💕💕💕💕
कौटुंबिक ओढतान खुप चांगल्या प्रकारे दाखवली आहे. बघताना वाईट वाटत असलं तरी वस्तुस्थिती तिच आहे. सख्खा भाऊ पक्का वैरी असतो हेच खरं. अभीनय खुप छान केलाय. कोरी पाटी टीमला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
गोळे .तुमच्या अभिनयाला तोड नाही .🙏 तुमचा अभिनय अप्रतिम होता..
आजच्या जगात सख्खा भाऊ जमिनी साठी पक्का वैरी होतो ही संकल्पना चांगली मांडली आहे
खुप छान भाग होता हा.... गावामध्ये या वाटणी च्या प्रकाराने फार वाट लावली मानसांची.... एकत्र कुटुंब कधी पण चांगलं....
1 नंबर आहे राव तुमचा नादच खुळा
बापू खतरनाक ☠☠☠
मला अपेक्षा आहे की संतोष अनि त्यांची टीम हया दोघा भवाच्या घरासठी कही तरी मार्ग काडतिल best of luck for कोरी पाटी प्रोडक्शन टीम 👍👌😘😘😜
"दोन भावांमधील जमिनीतून होणारा वाद" खुप छान Topic निवडला आहे...keep it up
Gavakadchi loka 1no astat . Heartouching video love from karnataka
Haahah😂😂😂 ata khava gara.... Laga Bapu khup husharr ahe re santya
Khup changla kam kartaye tumhi...
Nice web series..
अगदी बरोबर आहे खरच खूप छान चांगली गोष्ट खूप आवडते मला गाव आणि गावाकडच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत माझ्या आयुष्यात
आपल्या मुळे त्यांचा आज आठवण झाली
आपलं खूप खूप आभार
आपला गावाकडचा उत्तम हरणमारे
Uttam Haranmare Kay uattam
Uttam Haranmare mast aahe
good
Lai bhari mi sagle episode bagto mast
Khup chan bhavano.. Je khara ahe tech dakhvtay tumi.. Kothehi naav thevayla jaga nahi... Ek no..
घरातील एक व्यक्ती शहरात गेली की तो काडेचीपेटीला माचीस म्हणायला लागतो...
छान उदाहरण दिले...
घरकुल हा विषय पण छान आहे
vijay bakure मसत
एकदम झकास
तुम्हाला एक शपथ आहे ही Webseries बंद करु नका
खूप सुंदर........ग्रामीण संस्कृतीवर अतिशय योग्य भाष्य..........👌👌👌👍
I liked santya's personality ....and also dedication towards his love😂😂 .....surkhi👌👌♥️♥️
कहाणी घर घर की खरचं मित्रहो चांगल्या विषयाला हात घातला
लाईफ मध्ये #संत्या सारखा एक तरी मित्र असावाच....
जिवाला जीव देणारा...👍✌
बाकी #सुरकी ती सुरकीच 😍😘
शिवभक्त चंद्रकांत कदम पाटील खर हाय भावा
लय भारी 🔥🔥🔥 एपिसोड..
भावानो मस्त खरच खुप छान
तुमचे सर्वच भाग खूप चांगले आहेत.पण मला हा भाग खूप आवडला.गावाकडे बऱ्याच घरांमध्ये अशी परिस्थिती आहे.
#कोरी पाटी प्रोडक्शन ला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.💐💐💐
तुमच्या प्रयत्नांना सलाम.
जय महाराष्ट्र.
भावानो माझ्या आयुष्यातील सर्वात आवडती तुमची वेब साईट आहे....
तुमचे सर्वच कलाकार यांनी मनामध्ये जागा निर्मान केली आहे....
बापु, सन्त्या,आव्या,सुरखी,सारिखा,सम्या,गोळे,बाब्या,
आणि तुमची सर्व टीम.....
खुप अभिनंदन ...
I love you all....
बापु...... सारखा माणुस, आणि सन्त्यां सारखा मित्र परत भेटनार नाही....
९९८७४२५९६८ Dharmesha Gaikwad kolhapur
Ek number vishay mandla aahe ...aajachi paristiti aashich aahe
भावांनो एकदम सही विषय घेतला। शहरातली माणस खरच गावची माती विसरलेय
Kahi gauche bhau pun Amamhala viserlete
Suraj Sherkar
kadakkk na
खरी परिस्थिती मांडली भावांनो salam
एक वाक्य आवडलं... "घर लहान असो किंवा मोठं पण घराला घरपण असणं महत्त्वाचं आहे...!!!"
बापू खूप भारी काम करतो राव आणि संतोष आवी जेतके सोपे दाखवत आहेन गावचे जीवन तितके हि सोपे नाही
एकच नंबर .
खुप छान प्रकारे आजचा भाग दाखवला खरी गोष्ट दाखवली तुम्ही.
Khare ahe..ghar lahan aso va mothe..gharala gharpan asav..
Khup mast episod.. N he prteykachya ghari disun yetech...
N bapu lay bhari.....😛😂
गावाकडच्या गोष्टी मधील खरा हिरो संत्या
भावांनो....माझ्या वडिलांच्या बाबतीत सेम असच झालं... बघतांना डोळ्यात पाणी आलं
खुप छान काम करत आहे तुम्ही। असच चालू ठेवा। सर्व कलाकार छान acting करत आहेत।
Surkhe tu khara khup god distes ani
Tu santya la sodun khup chuk keliys
Tasa mazhya pan ausshyat zhalay kalaty kasa trass hoty te....love you all teams
Junya athvani tajya kelya mule ...abhari ahe tumcha
भाई चांगला विषय मांडला तुम्ही ।।।ऑल द बेस्ट
सर खूप छान आहे विडिओ भाग#१८ शेवटी गावाकडच्या आठवणी आहेत माझ्या कडून सर्व टिम अभिनंदन,
बापू नि परत घोळ घातला शेवटी.......☺️
बापू आशील हाय kdkk
खुप छान तसेच भाग थोडा मोठा असावा अप्रतिम भुमिका सर्वाची .
शहराकडचं पाणी पिलेली माणसं, गावाकडच्या भाकरीला कवाच इसरली.😔😔😔
योग्य विषय घेतलात 🙏🙏🙏
Ha episode golyanchyaa nawawer.....Nice acting goly
गोले चा अभिनय लाई मना पासुन आवडला गोले ला १०० पेकी १०० मार्क
एक नंबर अव्या...संत्या ...आणि आशिल ... बापू.......
Week madun 2 episode Kara please , khup mast story astat o tumcha .
भावांनो आज चा भाग खरच खूप खूप छान होता आणि तुम्ही असे विचार मांडले आहे की खूप खूप लोक विचार करतील की खरच शेती आणि जमिनी मोळे काही भावांमध्ये झगडे जाळे असतील ते चुकीचे आहे शेवटी आपलेच आपल्या कामात येतात
Very emotional today's episode.
But outstanding part by vishwas
खुप छान विषय मांडला । नेहमी प्रमाने बापू
1 no.
one of the class web-series.
I had watched whole web-series in one day till today's date
#I_Love_It..
भावानो खूप भारी , शहरी लोकांना गावाची , शेताची किंमत समजली पाहिजे , खरच खूप आवडल , मस्त ,,,,,,---
Nehami majja ani mouj yete gavakadchya goshtit... pan aaj satty pahayla milal .. kuthe hi gelaat tari palsaala paan teenach.
Saglyaanchyaach gharaat hi bombbb aahe
،
लई भारी
Kharach bhavano ved lavliy tumachya series ne...
एक नंबर आणि मनाला भिडणारे वाक्य.." शेहराकडचं पाणी प्यायलेली माणसं गावाकडच्या भाकरीला केंव्हाच विसरले."
घर बारीक असो किंवा, मोठं त्याला घरपण असावं.. 😊😊
भावा ची मया प्रेम कधीच कमी होत नाही, डोळ्यातुन पाणी आणलं राव तुम्ही, मस्त भाग होता.
Zakassssss.....
Nitin sir
Tumi vegveglya vishayanna haat ghalat aahaat ...,
Nice creation
एकदम कडक
शहारात लाेक नाते विसरताता Thank you काेरी पाटि प्राेडक्शन🏠🏡🏢🏣
Madhure tu khup khup god distess tar tuzhya var kunacha bhi jivv lagel ashi god ahes tu...tya mule love you...tuzhya acting ani dialogue s sathii....love all
वर जाताना कोन काय घेऊन जात नाय पण जमीनीसाठी मोठ केलेलया भावाला आस बोलू नये....
1 no Nitin pawar saheb
डोळ्यांतून पानी आल राव
mastach...👍👌👌👌
बापू लेका खरच आशिल हायस
संतोष तू खूप भारी काम करतोस न तुज्या प्रेमाला खरच भावा सलाम
गावाकडच्या गोष्टीचे विषय अतिशय उत्तम असतात
Khup chan mala tucha pratek episod khup aavadla aahe khup chan
याड लावलय भावांनो सोमवार ची वाट बघत बसावं लागतंय .आणि एपिसोड थोडा मोठा करा .बाकी खूप छान
Ek no episode.... vavar pn dya ...ghar pn dya ....ani mothya bhavachya mulabalane basude bhika magat...😢😢
Mast episode 🌹🌹🌹🌻🌻🌻
मस्त हा,,,,,,,
बापुसाठी 👍
अप्रतिम एपिसोड.. Keep it up guys..
आव्याच लग्न बगण्यासाठि खुप तरसतोय आम्हि
अगदी वास्तव आहे ., छाण मांडणी
लई भारी राव एक विनंती खेड्यातील शेतकरी मुलांचे आणि बेरोजगार मुलांच्या लग्नाबद्धल आणखी विडीओ बनवायला पाहिजे लग्न च्या खुप समस्या आहेत राव प्रबोधन झाले पाहिजे.
aj veglach twist pahayla milala ....khup mast episode jala ajcha
बायकोच ऐकून वाटण्या तर होणारच आणि भांडण तर लागणारच 😂😂😂
खूप छान विषय असतो तुमचा, मांडणी, अर्थ, सगळे समजते, असेच चालू ठेवा, बाकी आम्ही तुम्हाला शहाणपण सांगायची बुद्धी आमच्याकडे नाहीय, पण काळजत हात घालते तुमची कथा, शहरात राहतो पण मन आजून गावाकडचे आहे, त्यामुळे प्रत्येक एपिसोड आवडीने बघावं वाटतो, खूप खूप छान, wish you all the best,,,, गोळे वाटणीच बघा तेवढं,😇😇😇😇
All team are doing good job plz continue making next episode
खुप सुंदर गावाकडच्या गोष्ठी.
हे बर आहे गावची ऐसपैस जागा विकयची, त्यात कर्ज घेऊन पुन्हा पैसे टाकयचे, आणि शहरात ७५० चौ.फू. पिजऱ्यात राहायच आणि हारब्रिड खायच, म्हणजे Standard Life Style.
Eke no bhavaanno...keep it up...tumcha video bghitla ki gavakdchi aathvan yete....
Lay bhari rav
Ek no. Vishay ghetalat bagha
शेतकऱ्यांच जिन लय अवघड आहे राव
सत्यपरिस्थिती दाखवली आहे
लय भारी .......