EP 1337 फिल्मीस्टाइल पाठलाग करून पकडला खुनी/ प्राची हत्याकांड पुणे/सांगली/ सातारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • नमस्कार
    dsd marathi या आपल्या परिवारात आपले हार्दिक स्वागत,
    ABOUT
    फिल्मीस्टाइल पाठलाग करून पकडला खुनी/ प्राची हत्याकांड पुणे/सांगली/ सातारा
    आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...
    #dsdmarathikatha
    #dsdmarathistory
    #dsdmarathinews
    #dsdmarathilalestvideo
    #dattasonawanedeshmukh
    #dattabhaustory
    #dattasonawanedeshmukh
    #latestmarathispeech
    #dsdmarathimahiti
    #dsdmarathikahani
    #dsdmarathiupdate
    #dsdmarathifamily
    #dsdmarathiparivar
    #dsd
    #dsdMarathicrimestory
    #Marathicrimediary
    #MarathiCrimeseries
    #Marathicrimepatrol
    #Marathidetectivestory
    #dsdMarathicrime kahani
    #Marathiwordforstory
    #dsdMarathilatest
    #Marathicrimestorybydsd
    #Marathistory
    #Marathicrimeupdate
    #dsdMarathicrimetoday
    #dsdmarathidattabhaulatest
    #punedsdstory
    #sangali
    #sangalidsdmarathi
    #satara
    #sataradsd
    link
    FACEBOOK - www.facebook.c...
    #dsdmarathistory
    #dsd
    #dsdlatest

ความคิดเห็น • 57

  • @nationalistindian2696
    @nationalistindian2696 หลายเดือนก่อน +7

    हे एकतर्फी प्रेमाचं प्रकरण खूप वाढलं आहेत, ह्या लोकांना फाशी योग्य शिक्षा आहेत

  • @gulshanbeetamboli1592
    @gulshanbeetamboli1592 หลายเดือนก่อน +2

    aai vadil jaudeho nidan swatachaya jindagi cha vichar karava❤❤❤

  • @prakashnikam7035
    @prakashnikam7035 หลายเดือนก่อน +1

    भेटायला जाताना कोणी हत्यार घेवून जात नाही,हा आधीपासून ठरवलेला प्लॅन असणार.
    ते दोघे रिलेशनशिप मध्ये असणार, खुप वेळा भेटले हि असणार.
    त्या एकट्या मुलाला दोषी ठरवू नका साहेब, टाळी एका हाताने वाजत नाही आणि हे तुम्हाला किंवा या जगाला वेगळं सांगायची गरज नाही.

  • @MadhvSrkunde
    @MadhvSrkunde หลายเดือนก่อน +3

    ❤ नमस्कार सर❤ शेवटी मुलीसाठी खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर❤

  • @SachinTupvihire
    @SachinTupvihire หลายเดือนก่อน +3

    या घटनेवरून असे दिसते की मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते तिला लग्न करायचे नव्हते तर त्याला फोनवर सांगायचे ना कशाला भेटायला बोलवायच

  • @ashokaghav8753
    @ashokaghav8753 หลายเดือนก่อน +3

    एकतर्फी प्रेम वाईट

  • @pulsar2331
    @pulsar2331 หลายเดือนก่อน +2

    माझी तर 2लग्न झालेली आहेत त्यामुळं मी ऐश्वर्या राय ला सुद्धा भाव देऊ शकत नाही 😄

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh หลายเดือนก่อน +1

      Ti sudha bhav denar nhi tila pan 1 mulgi aahe

  • @user-ny6dd2gz6m
    @user-ny6dd2gz6m หลายเดือนก่อน +3

    प्रेम म्हणजे नक्की काय हॆ समजून घेऊन करावे वासना नको

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 หลายเดือนก่อน +1

    मुली चे लफडे चालू झाले की ती सुरूवातीला नाही नाही महणते..नंतर खूप जणांना हो महणते... कशाला जीव घेता कोणाचा ...वापरा ...

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 หลายเดือนก่อน

    आमच्या गावात घडलेली घटना आहे, पावसाळ्याचे दिवस होते म्हणून सामसूम वातावरण आहे तीथ उन्हाळ्यात भरपूर माणस आसतात.

  • @purnimakolambkar8441
    @purnimakolambkar8441 หลายเดือนก่อน +2

    नकार दिलेल्या मुलांबरोबर जायचेच का.दर्शना पवारची अशीच हत्या झाली होती.

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 หลายเดือนก่อน +4

    मुलींचीसुदधा चूक असतेच. जर त्याच्याविषयी काही स्वारस्य नवहते तर भेटीगाठी घ्यायच्या कशासाठी?

  • @akashygopalghare6221
    @akashygopalghare6221 หลายเดือนก่อน +3

    12 th झाली की हाकलून द्याच नवऱ्याच घरी 😮

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 หลายเดือนก่อน +1

    भाऊ नमस्कार❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🌹

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale หลายเดือนก่อน

    Good,work

  • @mubarakhshaikh5699
    @mubarakhshaikh5699 หลายเดือนก่อน

    Very good morning very

  • @ashokanandrao9028
    @ashokanandrao9028 หลายเดือนก่อน +1

    Recently one case happend in Maharashtra why she went to meet him at remote area

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 หลายเดือนก่อน +3

    वर वर ओळख असतांना ही मुलगी त्यांचा बरोबर कशी गेली हे समजत नाही

  • @SatishPatilOfficial_
    @SatishPatilOfficial_ หลายเดือนก่อน +10

    किती तरी मुली ने मला प्रोपोज केल 😢पण मी कोणत्याच मुलीला भाव दिला नाही कारण माझं लग्न होऊन 5 वर्ष झाले 🤒बायको लय हाणते राव रोज 🥹🥹

    • @durgadongare6031
      @durgadongare6031 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @SatishPatilOfficial_
      @SatishPatilOfficial_ หลายเดือนก่อน

      @@durgadongare6031 😁😁😁

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 หลายเดือนก่อน

      बायको दररोज हाणती म्हणता म्हणजे नशिबवानच म्हणायचं की ॽ म्हणजे मारनां का पण नांदती यात समाधान माना, नाही मार खाल्ला तर नांदणार नाही,कुठली तरी एक बाजू सहन करावीच लागते ॽ संकट काय कायमचं नसतं, थोड्याच दिवसांत उपरती होओ आणि तुमचा बायकोचा मार खाण लवकरच बंद होओ,

    • @RamJane-rq2oi
      @RamJane-rq2oi หลายเดือนก่อน +2

      😮😮😮😮

    • @SatishPatilOfficial_
      @SatishPatilOfficial_ หลายเดือนก่อน

      @@RamJane-rq2oi 😁😁😁🤒

  • @harshapathare438
    @harshapathare438 หลายเดือนก่อน +2

    Kay pori aahet aaj kal chya...

  • @sunnymonteiro7914
    @sunnymonteiro7914 หลายเดือนก่อน

    🙏👍

  • @sarikagaware7784
    @sarikagaware7784 หลายเดือนก่อน

    मुलींनी अशा बाबतीत सावध रहा, आजूबाजूला ह्याच घटना होतात याचे भान ठेवा,😮😢

  • @romeudasilva5258
    @romeudasilva5258 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👌👍🙏🏾

  • @sunandakshirsagar6312
    @sunandakshirsagar6312 หลายเดือนก่อน +1

    Namsty , sir

  • @maltiturbhe8695
    @maltiturbhe8695 หลายเดือนก่อน

    Very sad

  • @vyankukulkarni3135
    @vyankukulkarni3135 หลายเดือนก่อน

    मुलीना स्वसव्रक्षणाचे धडे घेतले पाहिजे

  • @JohnyRiderbaba
    @JohnyRiderbaba หลายเดือนก่อน

    नितेश राणे आता या ताई ला न्याय देण्यासाठी आवाज उठवणार नाही कारण खूनी त्यांना राजकीय फायदा नाही देऊ शकत... कडक कायदे कधी करणार अश्या घटना अजून किती पाहायचे?

  • @user-xp3rq6qx2d
    @user-xp3rq6qx2d หลายเดือนก่อน

    Ti multi satara jilhyatil karad talukyatil aahes aapan khoti mahiti detay

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe5556 หลายเดือนก่อน

    Namaskar Mama 🎉

  • @फक्त्तमराठी
    @फक्त्तमराठी หลายเดือนก่อน +7

    आता पर्यंत च्या 90% केसेस मध्ये मुलगी जबाबदार दिसते. पुरुष फायदा उठवणारच जर मुली त्याच लेव्हल च्या असतात

    • @priyashewale4072
      @priyashewale4072 หลายเดือนก่อน

      Chukich boltay tumhi...mulichi ky chuk hoti yaat n atta pryant chya cases madhe mulinchach murder hotoy mala ashi konti batmi ahe dakhva hallichi jithe muline mulacha murder kelay...samaj bhavna thevayla hawi saglyanni

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AnitaAsawa
    @AnitaAsawa หลายเดือนก่อน

    😢🙏🙏

  • @user-nl4uw4ro2z
    @user-nl4uw4ro2z หลายเดือนก่อน

    याला एक च इलाज सर तन से जुदा आरोपी च

  • @anuragpakhare3463
    @anuragpakhare3463 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर ❤❤❤❤

  • @sunilmonde9851
    @sunilmonde9851 หลายเดือนก่อน

    sadya gadi ne gele astetar patlag karaychi garaj padali nasati

  • @mangalkambale2525
    @mangalkambale2525 หลายเดือนก่อน

    Hi Sir

  • @akashygopalghare6221
    @akashygopalghare6221 หลายเดือนก่อน +1

    देशुमख साहेब त्या पोरीचा no त्या पोरकड आला कुटून आणि ती त्याला भेट्टीला गेली कशी आणि का कही संग्यच आपल एक तर्फी प्रेम मनून लफड असन म्हणूनच गेली ना ती खरय का खोटय 😂