PATHFINDER आपल्या यशाचे प्रवेशद्वार - मा. राहुल गिरी महाराष्ट्रातील युवा वक्ते व अभ्यासक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024
- chat.whatsapp....
पाथफायंडर करिअर अकॅडमी, गेवराई
जुन्या बस स्थानकाजवळ, कृष्णाई समोर , गेवराई
संपर्क : ८०८७८७४४७४, ७०८३४००७८१ , ९८८१८२६०४८
१. आमचे ध्येय हे प्रत्येक गावागावात, घराघरातील सुशिक्षित तरुण बांधवाना विविध संधी व शासकीय परीक्षा अंतर्गत नोकरीस मदत करणे.
२. आज प्रत्येक क्षेत्रात खूप संधी देखील आहेत परंतु आजचा तरुण हा आळशी तर बनत नाही ना या विषयी चिंतन आणि मार्गदर्शन
३. तरुणाना विविध परीक्षा माहिती, मार्गदर्शन आणि शिकवणी एकाच ठिकाणी उपलब्द करून देणे हा मूळ उद्देश उराशी बाळगून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न
४. सर्व स्पर्धा परीक्षा जसे सरळसेवा, पोलीस भरती , शिक्षक भरती , ग्रामसेवक , तलाठी , आर्मी अग्निवीर आणि इतर राज्य - केंद्र शासनाच्या उच्च अधिकारी साठीच्या (MPSC- STI, PSI, ASO) इत्यादी ची परिपूर्ण तयारी अतिशय माफक फीस मध्ये !
५. अकॅडेमी मार्फत आपणास शिक्षणाबरोबरच अभ्याशिका , ग्राउंड , लेखी आणि ग्रंथालय सुविधा उपलब्द आहेत.
६. दर महिन्याला अधिकारी व अनुभवी व्यक्तीकडून सखोल मार्गदर्शन
७. ग्रामीण , गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती व विविध योजना
८. कमवा व शिका या योजनेतून आपल्या परिस्थितीवर मात करून शिका आणि आपले उज्वल भविष्य घडवा .
#rahulgiri
#pralhadkhetre
#Pathfinder
#mpsc
#academy
Rahul ji भविष्यात महाराष्ट्रातील चांगले वक्ते व समाज सुधारक म्हणून आपली ओळख नक्कीच निर्माण होईल पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय भारत
राहुल सर खरच आवाजात पण रुबाब आहे तुमच्या आणि भाषण पण ऐकतच राहत असतो 👍👍👍👌👌👌
Excellent speech Rahul Giri dada... nice 👍👍
उत्तम....... दादा.........
खूपच छान व्याख्यान 👌👌👌💐💐💐🙏
Very nice sir 👍👍
Nice Rahul bro✌
Khup chan rahul bhau ✌️
राहुल भाऊ kaddk
Nice
😊
😊😊😊
Very nice rahulji
एक नंबर
Excellent 👍
❤❤❤
राहुल भाई
एकच नंबर ....
😊
मराठी असे आमुची मायबोली...........
Very nice sir
खूप छान
Thank you 🙏
Khup Chan ❤
👍👍
Very useful sir
Nice
Very nice
गिरी साहेब आपला मो नंबर मिळेल का?
युवा व्क्ता
👍👍