कलेक्टर समोर तरूणाचे तुफान भाषण | नवरात्री विशेष व्याख्यान | Inspirational Speech by Rahul Giri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 252

  • @arvindbhusari9797
    @arvindbhusari9797 ปีที่แล้ว +14

    अत्यंत सुंदर भाषण, अभ्यासपूर्ण व खणखणीत शब्दात मांडणी. तरुणांनी यातून नक्कीच बोध घ्यावा. आपल्या आई वडिलांची मान उंचवावी.🎉🎉

  • @haridaskarkare2369
    @haridaskarkare2369 ปีที่แล้ว +25

    अश्या युवकाची अत्यंत गरज आहे, सलाम गिरी सर हे राजकारणी लोक याना अशी बुध्दी देवो

  • @sandhyabeedkar7833
    @sandhyabeedkar7833 ปีที่แล้ว +13

    मस्त रे राहुल अतिशय उत्कृष्ठपने विचार व्यक्त केलेस .खूप खूप आशीर्वाद

  • @Raghu-05patil
    @Raghu-05patil ปีที่แล้ว +4

    अप्रतिम , खूप छान ..अमोल कोल्हे यांच्या सारखा आवाज आणि बोलण्याची , शब्दाची मांडणी आहे.

  • @pramoddongare8400
    @pramoddongare8400 ปีที่แล้ว +14

    खूपच अप्रतिम शब्द रत्नांचा भंडार असणारे संसद रत्न युवा व्याख्याते राहुल जी गिरी

  • @SANJAYPATIL-bs1ew
    @SANJAYPATIL-bs1ew ปีที่แล้ว +12

    सलाम सर आपल्या विचारांना खरचं या महाराष्ट्राला आपल्या सारख्या तरुणांची गरज आहे

  • @mangeshmulay2782
    @mangeshmulay2782 ปีที่แล้ว +13

    एक सुंदर & सध्याच्या परिस्थितीतील चालू घडामोडीवर उत्तम प्रभोधन ! 👌👌

  • @udaypatil7053
    @udaypatil7053 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम खूपच छान भाषण आहे सर तरुणाईला प्रेरणा दायक

  • @manohardesale3741
    @manohardesale3741 ปีที่แล้ว +5

    खूपच छान...केवढं ते प्रभुत्व, आवेशपूर्ण शब्द, अलंकारिक शब्दांची गुंफण सर्वकाही जबरदस्त...अशा विचारांचे 10/20 तरुण तडफदार एकत्र आले की देशाचं भविष्य बदलायला वेळ लागणार नाही...

  • @DanyTehale
    @DanyTehale ปีที่แล้ว +7

    आमचे परमस्नेही आदरणीय आमचा बुलंद आवाज राहुल राजे जय भीम 🙏

  • @yogeshkumbhare330
    @yogeshkumbhare330 ปีที่แล้ว +3

    उत्कृष्ट भाषण खूपच छान speech Rahul तुझ्यासारखे नागरिकांची या देशाला गरज आहे.

  • @rajudhaybar9075
    @rajudhaybar9075 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम भाषण केले भावा. खुप खुप सुंदर

  • @ishwarjagtap1748
    @ishwarjagtap1748 ปีที่แล้ว +24

    युवा व्याख्याते अभिनंदन राहुल सर खूप छान भाषण 🙏

  • @satishnanvate
    @satishnanvate ปีที่แล้ว +1

    वारे वा दादा काय विचार तुमचे खूपच मनाला लागणारे विचार आहे त

  • @manojkumarlakal4166
    @manojkumarlakal4166 ปีที่แล้ว +5

    खूपच छान भाषण होते, असे प्रभावी मांडणी करणारे आवश्यक आहेत, तसेच समाजाला जागृत करणे आवश्यक आहे , आपण जरूर तसा प्रयत्न करीत रहावे हा माझा आपणास सल्ला आहे

  • @ajaypardeshi2806
    @ajaypardeshi2806 ปีที่แล้ว +2

    भावा कडक एकदम भाषण....लय भारी...
    अमोल कोल्हे दुसरा...

  • @AdarshmuniBaba-bn1ey
    @AdarshmuniBaba-bn1ey ปีที่แล้ว +2

    Bala दंडवत मी एक स्वप्न पाहतो की आपण आपले गाव घडवण्याचा प्रयत्न करावा आपली बोलण्यात कमालीचा प्रोत्साहन आहे आनंद वाटला अशीच प्रगती होवो ही सदिच्छा आईबाबांना दंडवत सुखात रहा सर्वांना सुखात ठेवा परमेश्वर आपल्याला यश देईलच

  • @gorakshanathkorhale2958
    @gorakshanathkorhale2958 ปีที่แล้ว +2

    राहुल सर खूप खूप शुभेच्छा अशीच अभिव्यक्ती आपल्या वाणीतून होत राहो.

  • @harishlondhe2
    @harishlondhe2 ปีที่แล้ว +3

    खरच अशी भावना सर्वांची व्हावी व ती टीकुण राहावी हे तीतकच महत्वाच आहे.

  • @KundlikIrle
    @KundlikIrle 4 หลายเดือนก่อน

    अभिनंदन भावा खुप छान भाषा केलं असेच तरुन पाहिजे महाराष्ट्रत

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 ปีที่แล้ว +2

    फारच चांगले विचार. ‌‌युवा पिढीतील तरूण तरूणी बोध घ्यावा. 🙏🏼🌹

  • @vilasmangavate2187
    @vilasmangavate2187 ปีที่แล้ว +8

    श्री राहूल गिरी यांचे हे भाषण आजच्या युवकांना प्रेरणादायी ठरेल असे आहे, यासाठी त्यांचे कौतुक व विशेष आभार व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrakantpacharne2448
    @chandrakantpacharne2448 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर विचार अशा तरूणांची गावागावात होणं गरजेचं आहे ❤ अभिनंदन सर

  • @arunjadhav4186
    @arunjadhav4186 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान.... सर्व तरुणांना प्रेरणा भेटेल असं व्याख्यान

  • @manishakendre5772
    @manishakendre5772 ปีที่แล้ว +3

    अतिशय प्रेरणादायी, अभ्यासपूर्ण, उत्कृष्ट भाषण 💐💐

  • @SambhajiKhandagale-ui1ch
    @SambhajiKhandagale-ui1ch ปีที่แล้ว +9

    अशीच् योद्धे देश घडवतील खूप प्रेरणादायी विचार मांडले आपण मनापासू धन्यवाद 🎉🎉

  • @vijaykumarmagar9032
    @vijaykumarmagar9032 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान विचार आपण आपल्या ओजस्वी वाणीतून स्पष्ट शब्दात मांडले धन्यवाद

  • @sureshdabhadgaonkar8192
    @sureshdabhadgaonkar8192 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम राहुलजी

  • @narayanmaske5806
    @narayanmaske5806 ปีที่แล้ว +1

    खरचं खूप छान अभीमान आहे त्या शब्दांचा आणि धाडसाचा

  • @Shital_rathod.
    @Shital_rathod. ปีที่แล้ว +2

    महिला विषय एवढे छान विचार एकुण खूप बरं वाटलं सलाम आहे सर तुमच्या विचारांना

  • @VilasKadad
    @VilasKadad 10 หลายเดือนก่อน

    अतिशय मोजक्या शब्दात सुसंगत मांडलेले विचार खूपच छान🎉🎉

  • @agrivibes2815
    @agrivibes2815 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम शब्द.... अभ्यास पूर्वक मनोगत..... 🎉

  • @arvindbachchhav964
    @arvindbachchhav964 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम भाषण शब्द रचना खूप सुंदर आहे

  • @keshavkukade9440
    @keshavkukade9440 ปีที่แล้ว +4

    व्वा! अत्यंत उत्कृष्ट आणि उत्तम भाषण!
    👌👌👌👌👌

  • @SaleChaus
    @SaleChaus ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर प्रेरणादायी,

  • @Xyz20059
    @Xyz20059 ปีที่แล้ว +6

    छान अभ्यास करून बोललात, खूप पाठांतर 🙏तोंडचोपडे पणाला सतसत नमन.

  • @sanjaygore7765
    @sanjaygore7765 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम भाषण 👌🏻👌🏻👌🏻

  • @maharudragiri-eo3pr
    @maharudragiri-eo3pr ปีที่แล้ว +2

    Giri sir apratim sunder ,,,

  • @Pravinkumar_4144
    @Pravinkumar_4144 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक शब्दात ताकत आहे...माझ्या बाबांनी हा व्हिडीओ पाठवला होता...प्रत्येक क्षणाला अंगावर सहारे आणि ताकत मिळत होती

  • @vijaydhok64
    @vijaydhok64 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर खरच छान मार्गदर्शन केल्याबद्दल

  • @kiranborhade9079
    @kiranborhade9079 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सर आपण छान स्टेजवर भाषण केल्या बद्दल धन्यवाद. आपण जर युवक साठी असेच एकञ आणा सत्यजित तांबे यांना एकदा आणावेत.

  • @ganeshgujar6637
    @ganeshgujar6637 ปีที่แล้ว +2

    बीड जिल्ह्यातील एक उगवता सूर्य... भविष्यातील जिल्ह्याचे नेतृत्व..

  • @AnilChate-l5z
    @AnilChate-l5z ปีที่แล้ว

    राहुल छान भाषण केल तुझा अभिमान वाटला बोलन आयखुन

  • @varshabade5701
    @varshabade5701 11 หลายเดือนก่อน

    खूप छान विचार
    एका स्त्रीच्या वतीने धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @prashantsomwanshi155
    @prashantsomwanshi155 ปีที่แล้ว +1

    अतिशय वास्तविक स्थिती मांडली आहे राहुल गिरी सर 👍👍

  • @girimaruti9106
    @girimaruti9106 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन गिरी साहेब..

  • @milindmohite2003
    @milindmohite2003 ปีที่แล้ว +2

    हे फक्त भाषण नाही तर संस्कार आहेत प्रत्येकाने ओंजळी भरून घ्यावेत व आयुष्याचे भले करावे

  • @SandiprautRaut-tb6ig
    @SandiprautRaut-tb6ig ปีที่แล้ว

    Best sir atishay utkrust.......
    Atishay satya sadyastiti manadlit aapan aapale manapurvak abhinadan..
    Jai Maharastra....
    ..... ...

  • @kamblesamadhan64812
    @kamblesamadhan64812 ปีที่แล้ว

    खूप छान राहूल, तुझ्या भाषणातील, शब्द, हे खूप प्रेरणादायी आहेत अप्रतिम वक्तृत्व कला तुला लाभली आहे👍

  • @subhashsawant8465
    @subhashsawant8465 ปีที่แล้ว

    युवकांना प्रेरणादायी ठरेल असे शब्द/विचार आहेत

  • @eknathpuri4527
    @eknathpuri4527 10 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण Sambhashan❤❤❤

  • @shankarphalke6842
    @shankarphalke6842 11 หลายเดือนก่อน

    💞💞💐🙏🙏Jay Hind Rahul sir Aabhinandan swagat aapka 🙏🙏💐💞💞

  • @marotigavhane2295
    @marotigavhane2295 ปีที่แล้ว

    खूप छान शब्ध प्रयोग विचार प्रभोधन....

  • @drsangeetamunde2651
    @drsangeetamunde2651 ปีที่แล้ว +10

    Very inspiring speech, sensitive topic for new generation 👍🏻👏🏻👏🏻💐

  • @nitinkharat1354
    @nitinkharat1354 7 หลายเดือนก่อน

    सुदंर विचार......... 👍🏽🌹☝🏽

  • @dhanajipatil2204
    @dhanajipatil2204 ปีที่แล้ว

    प्रभावी भाषण, Great future in speech

  • @sachinkadam8688
    @sachinkadam8688 ปีที่แล้ว +5

    युवा व्याखता राहुल गीरी सर म्हणजे शब्दांचा रत्नसागर

  • @kadubhaukale4267
    @kadubhaukale4267 ปีที่แล้ว

    राहुल दादा एकच नंबर

  • @AshokSonawane-wv5cl
    @AshokSonawane-wv5cl 3 หลายเดือนก่อน

    Khupch chan khup chan

  • @namdevchavan226
    @namdevchavan226 ปีที่แล้ว +2

    खुप प्रेरणादायी मनापासून धन्यवाद सर

  • @rajendrapurohit8747
    @rajendrapurohit8747 ปีที่แล้ว

    अप्रतिम वैचारिक बांधणी . सर्वांनाच बोधप्रिय असे विचार . तुमचे आभार मानायला शब्द देखील कमी पडत आहेत . धन्यवाद . कृपया भ्रमणध्वनी क्रमांक पाठवावा .

  • @dilipingle6541
    @dilipingle6541 ปีที่แล้ว

    खूप छान आहे भाषण तुझ खुप खूप अभिनदन

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne ปีที่แล้ว +1

    वावाखरोखरचतडपदारतरुणरामरामआभिमान

  • @udhavjadhav7940
    @udhavjadhav7940 ปีที่แล้ว

    राहुल सर फारच उतुंग,छान धन्यवाद.

  • @vikashingwe6595
    @vikashingwe6595 11 หลายเดือนก่อน

    लयी भारी बोलले भाऊ

  • @VishalRathod-pg7ge
    @VishalRathod-pg7ge ปีที่แล้ว

    खरोखरच एक अप्रतिम विचार

  • @felcyfernandes5329
    @felcyfernandes5329 ปีที่แล้ว +4

    WOW.... what a respect for women... keep going...salute you ...

    • @SakhahariTribhuvan
      @SakhahariTribhuvan ปีที่แล้ว

      Good inspiration for the people's of Bharat Jai bhim namo budhay thank you

  • @babangaikwad5307
    @babangaikwad5307 ปีที่แล้ว

    व्वा..जोरदार वकृत्व..शाब्बास मिञा.

  • @ShivshankarMhaske-x3x
    @ShivshankarMhaske-x3x ปีที่แล้ว

    खरोखरच खूप खूप छान आणि दमदार भाषण🎉

  • @chandraprakashnagargoje407
    @chandraprakashnagargoje407 ปีที่แล้ว

    खुप सुंदर भावा, जबरदस्त

  • @prakashwankhede5159
    @prakashwankhede5159 ปีที่แล้ว +7

    Great speech,
    A pure sparkling flow of the waters of Ganges!

  • @swatimalode8498
    @swatimalode8498 ปีที่แล้ว +1

    खूप छान दिलं भाषण दादा❤💯🤗🙏

  • @sachintalekar8731
    @sachintalekar8731 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त वक्तृत्व,,,❤❤❤

  • @sunilphad7385
    @sunilphad7385 ปีที่แล้ว

    खूप छान भाषण राहुल सर

  • @bhauzambre8474
    @bhauzambre8474 ปีที่แล้ว

    खर आहे साहेब

  • @anirudrashinde6718
    @anirudrashinde6718 ปีที่แล้ว

    अतिशय छान व प्रेरणा दायी विचार

  • @MadhuriVanave
    @MadhuriVanave ปีที่แล้ว

    Khupch sunder....👍👍👍

  • @sairajdubale
    @sairajdubale 11 หลายเดือนก่อน

    Very very good bhasan sir

  • @ganeshdudhambe7715
    @ganeshdudhambe7715 ปีที่แล้ว

    Khupch chan Aani khup mast very nice very good 👍

  • @raguhpandareraguhpandare5843
    @raguhpandareraguhpandare5843 ปีที่แล้ว

    एकदम बेस्ट

  • @GaneshThombare-y5s
    @GaneshThombare-y5s ปีที่แล้ว

    लय भारी भाषण

  • @shivrudraswami8537
    @shivrudraswami8537 10 หลายเดือนก่อน

    वा वा खुप सुंदर प्रेरणादायी भाषण

  • @balupawar9583
    @balupawar9583 ปีที่แล้ว

    अप्रतिम भाषण
    खूप खूप धन्यवाद भाऊ

  • @saisagarmahamuni5943
    @saisagarmahamuni5943 ปีที่แล้ว +1

    best Rahul..🎉

  • @BhauraoGhongade-tj6ze
    @BhauraoGhongade-tj6ze ปีที่แล้ว +1

    Very great inspirational speech ,sir sound of youth 🎉🎉

  • @sandipdarekar3540
    @sandipdarekar3540 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर

  • @vikasjadhav730
    @vikasjadhav730 ปีที่แล้ว

    अप्रतिम भाषण

  • @vijaymatale3654
    @vijaymatale3654 ปีที่แล้ว

    मनापासून, खूप खूप, धन्यवाद.

  • @rameshtukarambhosale8432
    @rameshtukarambhosale8432 ปีที่แล้ว

    Uttam prabhodhan apratim mandani

  • @ShivajiArekar-o5m
    @ShivajiArekar-o5m 7 หลายเดือนก่อน

    धन्य माता पिता तयाचीया

  • @sachindongare2412
    @sachindongare2412 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम, सौंदर्यपूर्ण, सुरेखच..! अभ्यासपूर्ण भाषण सर..! आदरणीय जिल्हाधिकारी मॅडमसह तलवाडाकर आपल्या भाषणाने भारावून गेले.
    आदरणीय राहुल सर,
    आपले अनेक अनेक आभार तसेच खूप सारे प्रेम..! आई त्वरिता आपल्या पाठीशी कायम राहील अशी आशा व्यक्त करतो.

  • @atulmadkar805
    @atulmadkar805 ปีที่แล้ว

    खुप-खूप छान राहुल सर.....

  • @arjunmulik9459
    @arjunmulik9459 ปีที่แล้ว

    Congratulations bhau

  • @dilipnikam7782
    @dilipnikam7782 ปีที่แล้ว +5

    भाषण फार प्रभाव टाकणारे होते,असे वक्ते सर्व गावोगावी तयार होवोत.मला त्या युवकाचा नंबर मिळाला तर फार बरे होईल

  • @sagarakhade6009
    @sagarakhade6009 ปีที่แล้ว +3

    Really you are given excellent speech & real situation in world whatever now running in..

  • @rautnp1238
    @rautnp1238 ปีที่แล้ว +3

    Great thoughts and great speech

  • @surykantbhure6797
    @surykantbhure6797 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट भाषण.

  • @yogeshwagh4275
    @yogeshwagh4275 ปีที่แล้ว

    जबरदस्त भाषाशैली

  • @nitinkharat1354
    @nitinkharat1354 ปีที่แล้ว

    सुदंर भाषण 👍🏽👌🌹☝️

  • @akashkhillare9925
    @akashkhillare9925 ปีที่แล้ว

    Khup sundar vichar ahet bhau