वरकुटे गावचे 35वर्ष राजकारणातील अस्सल वजीर सुभाष मेंबर यांच्या भाषणाचा शेवट नक्की पहा.youtubevideo

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2024
  • वरकुटे गावचे 35 वर्ष राजकारणातील अस्सल वजीर सुभाष मेंबर यांच्या भाषणाचा शेवट नक्की पहा....
    सर्वसामान्य नागरिकांच परखड विचार व्यक्त. ......
    बळीराम काका साठे यांचा शरद पवार गटातील राजु खरे यांना जाहीर पांठिबा देण्यात आला....youtube video शरद पवार सभा. .....उमेश पाटील यांचे खोचक टोमणे विरोधकांवर

ความคิดเห็น • 3

  • @sandeepjawale3768
    @sandeepjawale3768 7 วันที่ผ่านมา

    तात्याने मात्र बरोबर राऊंड फिगर आकडा सांगून ठेवलंय.कोण कोणत्या कामाला 10 लाख लागले,20 लाख लागले,कोटी रुपये खर्च झाले म्हणून.😂😂😂

    • @sunilbachute3447
      @sunilbachute3447 5 วันที่ผ่านมา

      @@sandeepjawale3768 तू गावातये त्याच्या घरापर्यंत रस्ता केलेला दावतो

  • @sunilbachute3447
    @sunilbachute3447 7 วันที่ผ่านมา +1

    हा माणुस खासदारकी ला भाजपचा प्रचार करत हुता आता लागलाय शरद पवारचा गुणगान गायाला ह्याच्याच घरापर्यंत जायला यशवंत तात्याने 10 लाख रुपये खडी करणारा दीले आणि त्याच्या दारापर्यंत रस्ता केला