खुपच छान जोडी आहे. मी व माझे मिसटर आम्ही पण दोघे अपंग होतो पण मिसटर जाऊन दोन वर्ष झाले. मला एक मुलगा व एक मुलगी आहे दोघांची लग्न झाले मुलीला दोन मुले मुलाला एक मुलगा आहे झाला अपंगाचा संसार. जिद्द व चिकाटी असेल तर आणि परमेश्वराने साथ दिल्या वर अवघड काहीच नाही. तुम्हाला माझा सलाम.
खूप छान जोडी एक नंबर धन्यवाद अभिनंदन अशीच राहा सुखी-समाधानी आनंदात चैतन्य आम्हाला पांडुरंगाच्या पांडुरंग विटेवरी भगवंताच्या कृपेने सद्गुरु स्वामी समर्थ श्री सद्गुरू स्वामी समर्थ कृपेने भगवंताच्या कृपेने सुख समाधान लाभो एवढीच सुखी समाधानी राहा आनंदात रहा
दिव्यांग म्हणजे नैसर्गिक किंवा दुदैवी घडलेली घटना शारीरीक अवयव नसने ही दिव्यांग ता आहे, परंतु तसा व्यक्ती बरोबर दुयम व्यवहार करने, त्या व्यक्ती बरोबर कोणतेही संबधं ठेवणे, ही मानसिकता दाखवने म्हणजे हीच खरी दिव्यांगता आहे, दिव्यांगता ही कोणावरही कोपू शकते त्या मुळे सर्वां बरोबर व्यवहार ठेवा
मी श्रवती रवींद्र वजनम आहे मी लहान पानापासून आपग आहे माझ शिक्षण १०वी माझे वडिलां रवींद्र वजनम आहेत तेयानी माझे ओपरेशन केले आहेत वाकरनी चालथ होते आता जाडी वाढली आहे महणुन वाकरनी चालायला एत ईसवीसन दोन हाजार ८मधेय ओपरेशन केले आहेत पपा णूणेयात बागुल होसफीटल मधेय मी १० वरषाची होते ४थीत शीकत होते मला स्वयपाक करायला एत नाही धून धुते फरशी पुसते जाढुन काढते माज जनम १५आगसट १९९७. मधेय झाले आहे मला पण लगन वाहवे आस वाटत आहे मी श्रवती रवींद्र वजनम २६ वर्ष ची आहे ईसवीसन २३ मधेय १५ऑगस्ट पासुन २७वा वर्ष चालु होतय
Kup chan jodi Video kupach aavdla Maza natu totly blind aahe B a pass aahe aamhi muslim family che aahot to hi kup hushar aahe Tumcha video pahun br vatal Asach sarv divyanganajeevan milo v te manane jagave hich salichya 🙏🙏🙏
जो जन्म देतो तोच जगण्याची हिंमत देतो.. दादा तुम्हाला भगवंताचा आशीर्वाद आहे... आशेच दोघेही सदैव खुश रहा..💖🙏🏻
अशक्य ही शक्य करतील स्वामी जय जय जय....
👌👌👌👌👌
Great
खुप 👌👌
Khup chan
Best of luck your. Fevchr
आकाश भाऊ तुम्ही जिवन जगण्यासाठी काय व्यवसाय आहे
He फक्त भारतीय मुलगी करु शक्ते,मुलगा नहीं
हात पाय नसणे म्हणजे दिव्यांग नाही. हात ,पाय, डोळे,कान, नाक हे सर्व असून मनाने खचून जावून आत्महत्त्या करतात ते खरे दिव्यांग.
देव सदैव तुमच्या पाठीशी राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
मुलगीला खूप खूप धन्यवाद अशा मुलाला नवरा म्हणून स्वीकारले.
Congratulations tumchi story Ekun khup chhan vathl karn me pn Aapng aahe
आपल्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण व्हावेत आपला संसार सुखाचा हो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना
खुपच छान जोडी आहे. मी व माझे मिसटर आम्ही पण दोघे अपंग होतो पण मिसटर जाऊन दोन वर्ष झाले. मला एक मुलगा व एक मुलगी आहे दोघांची लग्न झाले मुलीला दोन मुले मुलाला एक मुलगा आहे झाला अपंगाचा संसार. जिद्द व चिकाटी असेल तर आणि परमेश्वराने साथ दिल्या वर अवघड काहीच नाही. तुम्हाला माझा सलाम.
तुम्ही पण अपंग आहात का
Very good
Hii
@@panch986 t
आई तुम्हाला पन सलाम कलजी घ्या
खूप छान जोडी एक नंबर धन्यवाद अभिनंदन अशीच राहा सुखी-समाधानी आनंदात चैतन्य आम्हाला पांडुरंगाच्या पांडुरंग विटेवरी भगवंताच्या कृपेने सद्गुरु स्वामी समर्थ श्री सद्गुरू स्वामी समर्थ कृपेने भगवंताच्या कृपेने सुख समाधान लाभो एवढीच सुखी समाधानी राहा आनंदात रहा
अभिनंदन तुमचे दोघांचे
दिव्यांग म्हणजे नैसर्गिक किंवा दुदैवी घडलेली घटना शारीरीक अवयव नसने ही दिव्यांग ता आहे, परंतु तसा व्यक्ती बरोबर दुयम व्यवहार करने, त्या व्यक्ती बरोबर कोणतेही संबधं ठेवणे, ही मानसिकता दाखवने म्हणजे हीच खरी दिव्यांगता आहे, दिव्यांगता ही कोणावरही कोपू शकते त्या मुळे सर्वां बरोबर व्यवहार ठेवा
ग्रेट,ग्रेट ओनली ग्रेट....
Congratulations bhau Ani vaini
खुप नशीबवान आहे स तु बाळा
Kahi goshti swikarayala man khup motha lagta Ani te man mota nehani kele God bless you doghana ashic pragati hot raho very nice.
पुढील वाटचालीस शुभेच्छा. व लग्नाच्या वाढदिवसाच्या मुदतपूर्व खूप खूप शुभेच्छा.
मी श्रवती रवींद्र वजनम आहे मी लहान पानापासून आपग आहे माझ शिक्षण १०वी माझे वडिलां रवींद्र वजनम आहेत तेयानी माझे ओपरेशन केले आहेत वाकरनी चालथ होते आता जाडी वाढली आहे महणुन वाकरनी चालायला एत ईसवीसन दोन हाजार ८मधेय ओपरेशन केले आहेत पपा णूणेयात बागुल होसफीटल मधेय मी १० वरषाची होते ४थीत शीकत होते मला स्वयपाक करायला एत नाही धून धुते फरशी पुसते जाढुन काढते माज जनम १५आगसट १९९७. मधेय झाले आहे मला पण लगन वाहवे आस वाटत आहे मी श्रवती रवींद्र वजनम २६ वर्ष ची आहे ईसवीसन २३ मधेय १५ऑगस्ट पासुन २७वा वर्ष चालु होतय
Khupch mehnti aahe dada tumhi
आकाश सर तुमच्या पत्नीला मानाचा मुजरा,
एका दिव्यांगाचा आधारवड म्हणजे तुमची सौभाग्यवती.
तुमच्या वैवाहिक जीवन उज्ज्वल होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
पैसे भरपूर असतील नवरदेवाकडे
किती शिकले आहात
Vhri Nice
खुप छान जोडी आहे सलाम ह्या जोडीला
Khupch chaan story aahe tumchi
तुझ्या बायको ला खुप खुप धन्यवाद
दोघ सुखात रहा देव पाठीसी आहे 😊
तुम्हा दोघांना मानाचा मुजरा
Khup chan..
Sukhi Raha
हमेश शुभ आशीर्वाद तुम्हाला
खूप छान व्हिडिओ 👍
Very nice
तुमची जोडी सलामत रहे
आकाश तुझ्याबरोबर नेहाला सलाम
खूप शुभेच्छा
तुंहा दोघाना खूप आयुरारोग्य मिळून दीर्घायुष्य लाभो अन तुमची जीवन नौका अशीच जीवनाच्या किनारी लागो अशीच 🚩👏परमेश्वर चरणी प्रार्थना 🏵️🌺👍🌹🌹👑👑💐💐🙏🙏
Khup chan raha tumhi.god bless u
Best of luck for your life
खुपच छान आहात तुम्ही दोघेजन खुप शुभेच्छा ❤
छान ताई दादा
Bhagevan aahe tu bhava normal mulin hokar dila
खूप छान जोडी आहे सलाम जोडीला
God bless you 🙏
Best of luck for your future
🙏 Never give up 👌
Very nice.
Very nice 👌👌👌
Kup chan jodi
Video kupach aavdla
Maza natu totly blind aahe
B a pass aahe aamhi muslim family che aahot to hi kup hushar aahe
Tumcha video pahun br vatal
Asach sarv divyanganajeevan milo v te manane jagave hich salichya
🙏🙏🙏
Best of luck for your future
God bless you
Best of luck ❤Dada ani vahiniji
सलाम
God bless you beth
Thank you 😊
👍👍
Maze tula subh aashirwad bala
❤❤❤❤
तुमचं पुढील अयुष्य सुख समाधानाचे जावो God bless you 🌺🌺
खुप खुप छानच जोडी👌👌👌👌👌👌👍👍👍👍👩💻
सर 😁😀🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👏👏👏👏👏👏👏👏
👌👌👌🙋
Ty grow motion ani this is so inspirational ❤
Job kay Amche ajun nay kay
परमेश्वर नेहमी तुमच्या पाठीशी राहो
छान तुमचे विचार खुब चांगले आहेत मनापासुन
अभिनंदन
भाग्य वान आहे भाऊ तुम्ही
Grait and wife or man❤
Nice
Thanks
Ok
Khup Chan video Aahe😂😂
मूर्ख....
Sukhi raha
Mazya aayushat betal koni
aha na
👌👌👌
Mujhe samjh nahi ayi apki languge bhai but i like your vlog god blees you bhai
खुप छान सर तुम्हाला व तुम्हच्या परिवाराला माझ्या कडुन खुप शुभेच्छा
You very lacki man
God bless both of you 🙏🏼
Yu
Tummihi
😂😂m. Mi
सलाम
God Bless you
Very very nice
Very nice
God bless you
Very nice