वाह खूप सुंदर व्हिडिओ... दोन थोर महात्म्यांच्या भेटीचा क्षण. फार दुर्लभ दृष्य आहे. या प्रसंगी उपस्थित असलेले सगळेच भक्त अतिशय भाग्यवान. कारण दैवयोगाने एखाद्या ख-या संताची भेट होते. इथे तर भक्त भाविकांना दोन संत विभूती एकाच वेळी समोर पहायला, अनुभवायला मिळाल्या. एक गणेश योगी तर दुसरे शिव योगी. हि भेट म्हणजे जणू श्री गणेश व भगवान श्री शंकरांची भेट असेच वाटते. श्री गणेश बाबा व श्री जनार्दन स्वामी महाराजांचा काहीतरी परस्पर गंमतीचा संवाद चालू असावा. संतांची भाषा संतच जाणतात. त्यामुळे ते परस्परांशी काय बोलले असतील, किंवा बोलण्यामागचा भावार्थ काय असेल हे त्यांचे त्यांनाच माहीत. आपल्यासारख्या अज्ञ जनांना त्यांचे बोलणे झटकन समजत नाही. तरी निदान अशा महात्म्यांचे एकत्रित दर्शन होणे हाच परम भाग्याचा क्षण होय. श्री जनार्दन स्वामी प्रवचनात काही वेळेस "संगतिः संग पुण्येन" म्हणायचे ते हेच. संतांची अशी भेट, संतांची अशी संगति हिच भक्त भाविकांना पुण्य प्रदान करणारी असते यात काहीच शंका नाही.. आदरणीय, पूजनीय संत सद्गुरू श्री गणेश बाबा महाराज व गुरू माऊली श्री जनार्दन स्वामी महाराज दोघांच्याही पुण्य चरण कमली साष्टांग वंदन... जय जनार्दन ॐ नमः शिवाय धर्म जागो जनार्दनांचा... सुंदर व्हिडिओ अपलोड करून, भक्त भाविकांना एकत्रित संत दर्शनाचा लाभ करून दिल्याबद्दल आदरणीय ठाकरे काकांचे मनःपूर्वक आभार व सहर्ष वंदन.. जय जनार्दन 🙏
Jay Babaji ❤❤❤❤jay mahatmaji ❤️❤️❤️❤️
जय श्री राम
जय बाबाजी
ॐ जनार्दनाय नमः 🙏🚩
Jay babaji🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जनार्दन 🧡🙇🙏
ॐ जनार्दनाय नमः
😊
Jay. Ho. Prabhu
Jay janardanay mauli aai tu sarvanchi.
Hemant saheb best 👌 kam kartay tumche Sagle video khara Satya dakhvatat je aaj durmil ahe.
Jay Janardhan jay babaji
Jay Janardhan 👏👏
जय जनार्दन स्वामी
वाह खूप सुंदर व्हिडिओ... दोन थोर महात्म्यांच्या भेटीचा क्षण. फार दुर्लभ दृष्य आहे. या प्रसंगी उपस्थित असलेले सगळेच भक्त अतिशय भाग्यवान. कारण दैवयोगाने एखाद्या ख-या संताची भेट होते. इथे तर भक्त भाविकांना दोन संत विभूती एकाच वेळी समोर पहायला, अनुभवायला मिळाल्या. एक गणेश योगी तर दुसरे शिव योगी. हि भेट म्हणजे जणू श्री गणेश व भगवान श्री शंकरांची भेट असेच वाटते. श्री गणेश बाबा व श्री जनार्दन स्वामी महाराजांचा काहीतरी परस्पर गंमतीचा संवाद चालू असावा. संतांची भाषा संतच जाणतात. त्यामुळे ते परस्परांशी काय बोलले असतील, किंवा बोलण्यामागचा भावार्थ काय असेल हे त्यांचे त्यांनाच माहीत. आपल्यासारख्या अज्ञ जनांना त्यांचे बोलणे झटकन समजत नाही. तरी निदान अशा महात्म्यांचे एकत्रित दर्शन होणे हाच परम भाग्याचा क्षण होय. श्री जनार्दन स्वामी प्रवचनात काही वेळेस "संगतिः संग पुण्येन" म्हणायचे ते हेच. संतांची अशी भेट, संतांची अशी संगति हिच भक्त भाविकांना पुण्य प्रदान करणारी असते यात काहीच शंका नाही.. आदरणीय, पूजनीय संत सद्गुरू श्री गणेश बाबा महाराज व गुरू माऊली श्री जनार्दन स्वामी महाराज दोघांच्याही पुण्य चरण कमली साष्टांग वंदन... जय जनार्दन ॐ नमः शिवाय धर्म जागो जनार्दनांचा...
सुंदर व्हिडिओ अपलोड करून, भक्त भाविकांना एकत्रित संत दर्शनाचा लाभ करून दिल्याबद्दल आदरणीय ठाकरे काकांचे मनःपूर्वक आभार व सहर्ष वंदन.. जय जनार्दन 🙏
जय बाबाजी
जय जनार्दन माऊली
जय गणेश बाबा