ना खोबऱ्याचं वाटण ना टोमॅटोचा तरीसुद्धा घट्टसर बांगड्यांचा कालवण तयार एकदम ५ ते ६ मिनिटात.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Bangda fish recipe
साहित्य:
बांगडा मासा
१५ te १६ लसुण पाकळ्या
कोथिंबीर
मिरची
#bangdafishfry #bombayduckfish #bangda #fishcurry #fishcurryrecipe #food #seafood #seafoodlover #cookingchannel #crab A#surmai #oysters #squid #paplet #marathi #mimarathi #kokan #village #foodie #cookingvlog #recipe #aaiekvira #ekviramauli #payalpatil #kolinbay #gharchaswad #saritaskitchen #snehakalokh #youtuber #youtubeshorts #reels #reelsinstagram #globalfood #indianfood #@Swad_Koliwadyacha
छान पद्धतीने दाखविले
Wow khub chan
छान केलं बांगड्याचे कालवण
खूप छान पध्दतीने बनवले बांगड्यांच कालवण
मस्तच🎉
Wow khup chan
बोंबीलाचे कालवण जबरदस्त 😊❤
बांगडा एकदम ताजा मिळाला आहे
पहिल्यांदाच पाहिला video, आवडला मला, असे वेगवेगळे मासे बनवा, म्हणजे मासा ची ओळख होईल😊
Khup chan recipe 👌🏼👌🏼
Bandyacha कोकणी रस्सा लय Bhari
Apratim recipe ❤🎉
,मस्तंच❤
ताई पहिल्यांदा पाहिला तुमचा व्हिडिओ 👍आणि कालवण पण लाया भारी वाटले 👌नक्की try करणार 👍
Thank u
परफेक्ट ❤
छान
Kup chan
Mast zaly tai❤❤
मस्त
Mast😊
खूप छान रस्सा दाखवला ताई मस्त रेसिपी 😊
बांगड्यांच कालवण एकदम मस्त टेस्टी
Very yummy
Nice
❤❤❤❤❤
😊
👌👌👌👌
👌😋👍🙏
Nice 👍🏻
Jai koli samaj ❤
Char❤❤
बोबंलाचे कालवण तुझ्यासारखे केले छानच झाले , बांगड्याचे पण करीन कोळीमसाला दाखव
Ho main koli masalya shivay kalvan as honar nhi mg 😊
आपला घरचा मसाला वापरू शकतो ना ताई@@poojamahadik333
Mast
❤❤chan kel kalvan
Nakki karun bagen ❤
👌👌👌😋😋
खूप छान पद्धतीने समजावता.शिक्षीका व्हा.
मच्छी रस्सा 👌
Musta recipe Thai Me mixi madhe kela ok mala kali taste koop awadho me mahim koliwacha koop miss karho pushpa Thai thencha hahaha jevan mi kadhi visarnai she is like my mother ❤
दिदी बागडा नाही बांगडा म्हणायचं असतं आमच्या कडे पण असच भेटतात मस्तच आहे रेसिपी ❤❤❤❤🎉🎉
अतिशय छान पद्धतीने कमीत कमी मसाल्यात केलेले हे मी स्वतः प्रथमतः पाहत आहे
Ho bangda mhanayvh❤
Thank you
Dole kadha bangadyache
अग बांगडा म्हण bangada
मीठ लावून बांगडे सात आठ वेळा स्वच्छ पाणी दिसेपर्यंत साफ धुऊन घ्यावे...तरच उग्र वास येणार नाही.. नारळाच्या वाटपात धणे,सुख्या मिरच्या ,कांदा चिंच घालून केलेली आमटी अप्रतिम होते...
Thank you so much 🙏 dear.
Tel khutle thumi vapartat please sanga.
Rice brand oil
Koli masala kasa tayar karaycha ??
बांगड्या ना आम्ही, थोडे मीठ , हळद आणि मसाला लावून ठेवतो. त्यामुळे , ते, हिमुस लागत नाहीत. हीवळाण कमी होते.
Amhi ascha kalvan banvto
V wait till a big boil n then add d bangda or any fish, specially bangda on very slow flame will taste fishy, add kokum for d fishy smell
खूप छान बांगड्याचे कालवण
th-cam.com/video/AdcWWoH0HjI/w-d-xo.html
आज चुलीवर नाही बनवलस कालवण
Nahi
Kaam chalu ahe
Mavshi tujha address de
बिना कांदा आणि खोबरा आमठी होऊ शकत नाही
कांही न घालता घट्ट होते पण तु तर तांदूळ पीठ घातलेस त्यानेच घट्ट झाले. टोमॅटो खोबरेची गरज नाही..
Khup Chan aambat bolu naka kalwan shabdha borobar aahe tondala Pani sutale aahe
Mast❤
मस्त
👌👌👌👌