दादा आम्ही प्रत्येक रविवारी पाथर्डीला जातो. ते पण दुचाकीवरून पण तुम्ही जे विडीओ बनवला तो खुप छान वाटला कारण पाथर्डी हे माझे माहेर आहे. कारण माझ्या गावाचा विडीओ यु टुबवर आला Thanks so much
भाऊ , मस्त . पावसाळ्यातील अवतीभवतीचे हिरवगार सृष्टी सौंदर्य छान. ड्रायव्हर बरोबर गप्पा गोष्टी करणे योग्य नाही. नगर माझे गाव , पाथर्डी च्या अलिकडे निवडुंग हे. माझी सासुरवाडी तिथे बस थांबते. परंतु दाखवले नाही. धन्यवाद. आपणास शुभेच्छा !
पुण्याहून नगर ला जातो तेव्हा ही पुणे-नगर बस जास्त करून हॉटेल धनश्री लाच थांबते...जेवण आणि स्नॅक्स मस्त असतं भाऊ इथे पण waiter एकदम गलिच्छ कपड्यात असतो.
😊😊😊😊😊😊Sir please please please do Train Journey also and I want to see your Train Journey in 22105 Mumbai Pune Indrayani Express from Mumbai CSMT to Pune Jn with the Full Coverage of Bhor Ghat Section😊😊😊😊😊😊
आपण प्रेक्षकांवर एवढे प्रेम दाखवले त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे
भाऊ,तुम्ही आमच्या पाथर्डीचा बसचा व्हिडिओ बनवला. रस्ते खूप खराब आहेत,तरीही तुम्ही हा प्रवास केला. त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद
👌👌❤❤
भाऊ,माझ,गाव,पाथर्डी,आहे,केळवडीं
फार अभिमान वाटला सर . मीच आपणास हा मार्ग सुचवला होता . I love pathardi very very thanks 👍🙏👍🙏🙏👍👍🙏👍👍
भाऊ एक दिवस टाईम काढून पाथर्डी तालुक्यातील सर्वात मोठ्या मोहटादेवी🙏🚩 देवस्थान ला भेट द्या एक मस्त व्हिडिओ काढा बस मध्ये बसल्यावर🙏🙏
लै भारी वाटला व्हीडिओ. पुणे ते पाथर्डी . धन्यवाद !!!!
🙏🙏🌹🌹🙏🙏
धन्यवाद
दादा आम्ही प्रत्येक रविवारी पाथर्डीला जातो. ते पण दुचाकीवरून पण तुम्ही जे विडीओ बनवला तो खुप छान वाटला कारण पाथर्डी हे माझे माहेर आहे. कारण माझ्या गावाचा विडीओ यु टुबवर आला Thanks so much
Khup chhan Raju sir ji from Kolkata West Bengal Ji.👌👌💯💯🌹🌹
Thanks 🙏
भाऊ , मस्त . पावसाळ्यातील अवतीभवतीचे हिरवगार सृष्टी सौंदर्य छान. ड्रायव्हर बरोबर गप्पा गोष्टी करणे योग्य नाही. नगर माझे गाव , पाथर्डी च्या अलिकडे निवडुंग हे. माझी सासुरवाडी तिथे बस थांबते. परंतु दाखवले नाही. धन्यवाद. आपणास शुभेच्छा !
खूप मस्त जर्नी झाली ,
महाराष्ट्र दर्शन होऊन जातं विडिओ पाहिल्यावर 👌👍💐💐
धन्यवाद
Khup adchni aalya trihi khup chan video bnvla khup khup abhinandan tumche👌👌💐💐💐
Msrtc is best I love buses plzzz अश्वमेध bus journey kra plzzzz 🤗🤗🤗🤗 love from chandrapur 💖💖💖💖💖
nakki
पुण्याहून नगर ला जातो तेव्हा ही पुणे-नगर बस जास्त करून हॉटेल धनश्री लाच थांबते...जेवण आणि स्नॅक्स मस्त असतं भाऊ इथे पण waiter एकदम गलिच्छ कपड्यात असतो.
😍😍😍💕💞💕💞💕💞💝💝💝Beautiful Bus Journey and what a Pretty coverages😍😍😍💕💞💕💞💕💞💝💝💝
Dada Salam tumchya dedication la 🙏🙏
Thanks
Very very thanks 🙏 gives our precious time for any followers
धन्यवाद
Wow osssssssm 👌🏼👌🏼👌🏼
Thanks for liking
Khupach Chan 👌🏼👌🏼👌🏼
Awesome 👌
Thank you! Cheers!
पनवेल,ते.पाथर्डी,किती,टिकीट,ऐस्टीचआहे,भाऊ
Pune to pathrdi ka tikat kitna hao bhai
धन्यवाद सर आपला मनापासुन आभारी आहे
धन्यवाद
Kya baat hai mast video 👌🏼👌🏼👌🏼
खुप छान दादा..
धन्यवाद
😊😊😊😊😊😊Sir please please please do Train Journey also and I want to see your Train Journey in 22105 Mumbai Pune Indrayani Express from Mumbai CSMT to Pune Jn with the Full Coverage of Bhor Ghat Section😊😊😊😊😊😊
ok
@@PuneriHumsafar 🤩🤩🤩💕💞💝💝💕💞💝💝Ohhhh Wow that's very Great Sir🤩🤩🤩💕💞💝💝💕💞💝💝
पुणे ते चालीसागांव वीडियो बनवा
dada satara aanui kolhpaur pan dakhva bhari vatte
nakki
औरंगाबाद ते कन्नड विडिओ करा
Second 👑
धन्यवाद
Sir narsobawadi laa yaa kurundwad Pune ahet s t
ok
मला उद्या पाथर्डी ला जायचे आहे या मुळे मला रुप कसा आहे ते कळाला धन्यवाद
Nagar tisgoan pathardi
धन्यवाद सर 🙏❣️😍
Khup chan aahe
😻😻first 👍👍
धन्यवाद
भाऊ,माझ,गाव,पाथर्डी,आहे,केळवडीं
Nice
Are bhava mi pathardi madhech rahto
Very nice 👍👍👌
Konkan railway train journey karo
nakki
कंरजी,मधे,दर,मगंळवारी,बाजार,आस्तो
सर तुमी तर खुप प्रवास करता सर अलिबाग ला कधी तरी या सर
Nakki
शिर्डी ला कधी येणार भाऊ ✨️🙏
lavkarach
Mitra.. Copy right free background music kuthun ghetos Tu..?
youtube music madhun
पुणे ते पैठण करा एकदा 🙏❣️
nakki
करंजी,घाट,पुरा,दाख्वा,भाऊ
👌👌
Nagar pathardi 1.15 hrs lagto
हा video खुप खुप 👌👌👌👌👌
धन्यवाद
Very good
Thanks
Very nice
Thanks
💐Dada bhiwandi bus ne pravaas kara ki ekda plz 💐
,🙏ram Krishna hari🙏
nakki
कंरजी घाट आहे दादा
मी पण पाथर्डीचा आहे
Bhau.mi.nagar cha.ahe
Are bhava pachal chi journey kar na
ok
Aata yenaraya TH-cam LA majhe nab ghe
तूम्ही गोवाला जा लालपरी मधून
Please Hindi mei my dear brother boliye
रुट
कारंजी नाही ते करंजी आहे
Road kharab asala tari