#पिठापुर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 269

  • @madhurinikalje857
    @madhurinikalje857 3 ปีที่แล้ว +10

    Jay sadguru 🙏🌹🌹🌹🌹🌹khup chan vatal tai. Ani he agadi khar mhatal tumhi ki kitihi sankat ali na tari sadguru Aapla hath nahit sodat. Dongra yevadh sankat ale Aaplyavar tr sadguru te mungi yevadh karun pathavtat. Yacha anubhav khup Vela alay amhala. Thanks tai aj tumchyamule Maharajanche darshan zale ghari basun 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      जय सद्गुरू🚩💐🙏🏻😊,👍👍👍,,खूप खूप धन्यवाद🙏🏻😊💐

    • @mangalgodbole2370
      @mangalgodbole2370 3 ปีที่แล้ว +1

      L

    • @prabhapol8364
      @prabhapol8364 3 ปีที่แล้ว +1

      0q

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      @@prabhapol8364 श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      @@mangalgodbole2370 श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩

  • @akshaydeshmukh2921
    @akshaydeshmukh2921 ปีที่แล้ว

    श्री दत्तगुरु 🌹

  • @nandkumardeshpande6281
    @nandkumardeshpande6281 2 ปีที่แล้ว +1

    खर आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  2 ปีที่แล้ว

      श्री गुरूदेव दत्त 💐🚩🙏

  • @bhanudaskulkarni8214
    @bhanudaskulkarni8214 3 ปีที่แล้ว +8

    तुमचा अनुभव फारच रोमांचकारी आहे.श्रद्धा तेथे प्रचिती आहेच.

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🚩🙏🏻💐, चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻💐😊

  • @komalbagelikar7785
    @komalbagelikar7785 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan

  • @humanbeing5871
    @humanbeing5871 3 ปีที่แล้ว +1

    Kiti chan . . Aamhala jayla dattaguru kdhi rste mokle krnar . Shri guru datta .🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,हो महाराजांच्या कृपेने नक्कीच लवकर पिठापुर दर्शनाचा योग येईल😊👍💐🚩,श्री स्वामी समर्थ🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻💐🚩,

  • @adhinathshirke4018
    @adhinathshirke4018 3 ปีที่แล้ว +6

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया श्री दत्त कृपा शुभ सकाळ शुभ शनिवार

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🚩🙏🏻😊💐

  • @nandankarambelkar7930
    @nandankarambelkar7930 3 ปีที่แล้ว +2

    Mast Anubhav explain kela aahe khrokhar satvv pariksha 👌🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🙏🏻😊💐🚩,खूप खूप धन्यवाद🚩💐🙏🏻😊

  • @Bhogichand
    @Bhogichand 3 ปีที่แล้ว +1

    फार छान ! धन्यवाद ! श्री स्वामी समर्थ !

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🙏🏻💐🚩,खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻💐🚩

  • @URKk1271
    @URKk1271 2 ปีที่แล้ว

    मी अत्ताच पिठापुरला महाराजांनचे दशऀन घेतले....
    मी गिरनार वरुन येतानाच मनात आल मला पिठापुर करायच आहे.‌आणि लगेच २ महिण्यात योग आला..विमानाच बुकींग केल २ महिने आधी...मी खुप खुष होते..कधी ऐकदा पिठापुरला जाते..महाराजांना डोळे भरून बघते..दशऀन घेते....आणि जाण्या आधी आठ दिवस मी खुप आजारी पडले..थंडी ताप ..आणि खुप कफ...जायचे होते पण आजरी पडले संपुर्ण शरीर गळुन गेलेले..
    महाराजांना भेटण्याची ओढ होती..सारखी स्वामीन जवळ जाऊन सांगत होते मला यायच आहे तुम्हाला भेटायला आता तुम्हीच मला बर करा...
    पण मला बर काही वाटेना..अगदी जायचा अधल्या दिवशी कशीबशी बॅग भरली...अंगात प्राण नव्हता..पण स्वामी मला बरोबर नेतील त्याच्यावर सगळ सोपवल आहे..अस मनात म्हणत होते....
    अधल्या रात्रौ पर्यत तब्बेत ठिक नव्हती..खुप खोकला येत होता...पण जायच म्हणजे जायच..स्वामी काय असेल ते बघतिल...ताप होता ती भिती होती..विमानाने जायच तर जास्तच भिती वाटु लागली...टेप्ररेचर खोकला या गोष्टी नकोत.....
    जाण्याच्या दिवशी ७ विमान तळावर पोहचायच होत...काल पर्यत गळुन गेलेले पण त्या दिवशी ऐकदम ठणठणीत...अस वाटलच नाही मी आजारी होते....
    सोबत खोकला येऊ नये म्हणून गोळ्या घेतल्या तोंडात ठेवण्यास...
    विशाखापट्टणमा पोहचे पर्यत थोडा थोडा त्रास होत होता...उतरल्या नतंर जी उबळ आली गाडीत १५ मिनिट खोकला थांबेनाच डोळयातुन पाणी यायला लागले खोकलाच थांबेना.....
    हा माझा शेवटचा खोकला त्या नतंक्ष मला ऐकदापण त्रास झाला नाही...पिठापुरला पोहचे पर्यत मी ठणठणीत झाले( ३ तासाचा प्रवास होता)...
    दशऀन खुप छान झाले पालखी सोहळा बघितला..पहाटे लवकर उठुन ४:४५ लाच मंदिरात गेले .मंदिर उघडले पण नव्हते..मंदिर उघडले आणी पहिले पाऊल माझे मंदिरात...इतक सुंदर वाटल मला...काकड आरती पादुका दशऀन....स्वामी समोर च पुढे बसुन दशऀन मिळाले.....८ वाजेपर्यत मंदिरात होते..पाय तिकडुन उचलत नव्हता...सारख सारख दशऀन घ्याव वाटत होते....
    खुप छान दशऀन दोन दिवस मिळाले....यात माझा खोकला कुठे गायब झाला समजलेच नाही.....
    गिरनार दशऀन सुद्धा असेच मिळाले..मंदिरात पोहचले तर फक्त मी आणि साधु दोन..खुप रडले....नतंर ५ मिनिटाने गर्दी झाली ...
    हा माझा अनुभव....
    श्री स्वामी समर्थ

  • @sadhanakhairnar3227
    @sadhanakhairnar3227 3 ปีที่แล้ว +4

    श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय परमपुज्य गुरूमाऊली की जय 🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻💐🚩,श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🙏🏻💐

    • @Tanaji_khaire
      @Tanaji_khaire ปีที่แล้ว

      !!श्रीपाद राजम शरणं प्रपर्धे !

  • @deepakkumar-rx2tu
    @deepakkumar-rx2tu 3 ปีที่แล้ว +1

    Shripad Raj Sharanam Prapadhyee.....
    Avdhut Chintan Shree Gurudev Datta........

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे🚩💐🙏🏻

  • @sanjaythakre7006
    @sanjaythakre7006 3 ปีที่แล้ว +3

    श्रीपाद श्री वल्लभ श्री.स्वामी समर्थ महाराज की जय

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว +1

      श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे💐🙏🏻🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा💐🙏🏻🚩

  • @shambhaviankalikar3758
    @shambhaviankalikar3758 ปีที่แล้ว

    Waa Dhanashri tai tumhi pithapuram yethe gelat va shripadanche tumhala darshan zale dhanya ahat me sudha Shripad charitramrut ha grantha vachala ahe far Divya asa grantha ahe agadi ty kalat apan pochalya sarakhe vatate agadi Divya anubhav yetat🌷🌷🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  ปีที่แล้ว

      श्रीपाद राजम शरणम् प्रपद्धे 🙏🚩💐महाराजांची कृपा🙏😊💐💐

  • @namratapatade4706
    @namratapatade4706 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिलीत महाराजांनी मलासुद्धा बोलवावं आपल्या पिठापूर मध्ये डोळ्यात अश्रू दाटून आले 🙏🏼🙏🏼🌸🙏🏽🌸

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว +1

      श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद ताई🙏🏻🚩💐😊,,,,,,हो महाराज तुम्हाला नक्कीच बोलवतील पिठापुर ला ,वेळ असेल तर श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पारायण करा,आणि महाराजांना प्रार्थना करा ताई नक्की च तुम्हाला दर्शन होईल 👍😊श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकर असो🙏🏻💐

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว +1

      तुमची इच्छा लवकरच पूर्ण करतील महाराज,श्री गुरुदेव दत्त💐🙏🏻🚩

  • @suniljoshi8351
    @suniljoshi8351 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर👌 पिठापुरमला माझा पण दोन वेळा दर्शनाचा योग आला 🌹 श्रीस्वामी समर्थ गुरुदेवदत्त खुप चांगले अनुभव येतात 🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त💐🚩🙏🏻,,अरे व्वा! खूप छान👍😊💐,,,खूप खूप धन्यवाद🙏🏻🚩💐

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩चॅनल ला भेट दिल्याबद्दल,खूप खूप मनापासून धन्यवाद💐🚩🙏🏻

  • @Akash-zu2ss
    @Akash-zu2ss 3 ปีที่แล้ว +1

    सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज प्रसन्न 🙏

  • @pallavijoshi1865
    @pallavijoshi1865 ปีที่แล้ว +1

    मी समजू शकते...माझा पिठापुर ते रायचूर प्रवास असाच झाला...रात्री पिठापुर वरून 1:15 ची ट्रेन पहाटे 4 वाजता आली...आणि त्या मुळे...वाडी वरून दुसऱ्या दिवशीची रायचूर ट्रेन miss jhali...pan तरीही आम्ही मार्ग काढून...रात्रीच्या ट्रेन ने रायचूर ल पोहोचलीच

  • @AashishAdhikari7778
    @AashishAdhikari7778 ปีที่แล้ว

    Shripadrajam Sharanam prapade

  • @eknathkini1774
    @eknathkini1774 2 ปีที่แล้ว +1

    Guru Dev Datt

  • @archanapatil4420
    @archanapatil4420 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐

  • @ashalatadesale9268
    @ashalatadesale9268 3 ปีที่แล้ว +1

    ओम श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्रीपाद राजमशरणम प्रपद्धे🚩💐🙏🏻श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💐🙏🏻🚩

  • @gajananpatil6468
    @gajananpatil6468 3 ปีที่แล้ว +1

    ShreeSwamisamartha .

  • @sanjalishingote4117
    @sanjalishingote4117 2 ปีที่แล้ว +1

    श्रीपाद राजम शरणं प्रपदे

  • @pallavipatil1491
    @pallavipatil1491 3 ปีที่แล้ว +12

    ताई खरंच घर बसल्या दर्शन करून दिल्या खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त💐🚩🙏🏻😊

  • @meenakshis658
    @meenakshis658 3 ปีที่แล้ว +3

    🙏🌷 awadhut Chintan shree gurudev datt swami Maharaj ki jai 🌷🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🚩💐🙏🏻,खूप खूप धन्यवाद🚩🙏🏻💐

    • @meenakshis658
      @meenakshis658 3 ปีที่แล้ว +1

      @@dhanashrispassion9441 mostly welcome 🌷🌷

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 3 ปีที่แล้ว +2

    Shripad Rajam Sharanam pradhaye

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्रीपाद राजम शरणम् प्रपध्ये🚩💐🙏🏻

  • @subhashkhatmode9420
    @subhashkhatmode9420 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान अनुभव आणी छान विडिओ केला आहे.! ॐ।श्री स्वामी समर्थ

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त💐🙏🏻🚩,खूप खूप धन्यवाद🙏🏻💐🚩

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩चॅनल ला भेट दिल्याबद्दल,खूप खूप मनापासून धन्यवाद💐🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @krantidhumale222
    @krantidhumale222 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेवादत्त

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खुप खुप मनापासून धन्यवाद🙏🏻💐😊,

  • @gajananpatil6468
    @gajananpatil6468 3 ปีที่แล้ว +1

    JaiPithapuram.

  • @sheetalpatil1470
    @sheetalpatil1470 2 ปีที่แล้ว

    Shree swami samarth

  • @santoshkadam6693
    @santoshkadam6693 3 ปีที่แล้ว +4

    आमचा योग कधी येतो कायमाहीत.
    जयगुरुदेव

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🚩🙏🏻💐,महाराज दर्शनाला नक्कीच ,लवकर बोलवतील😊👍💐श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💐🙏🏻🚩

  • @arunjadhav8528
    @arunjadhav8528 3 ปีที่แล้ว +1

    Shri Swami Samrth

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🚩💐🙏🏻

  • @gajananpatil6468
    @gajananpatil6468 3 ปีที่แล้ว +1

    Omkar shreeNrusinhasarswati shreepadshreevallabhDattatreya sadgurubhyo namah.

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 3 ปีที่แล้ว +1

    🕉 श्री गुरुदेव दत श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीपाद राजं शरणं प्रपध्दे.🔱🌹🌹🪔🪔🪔🪔🪔🌹🌹🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว +1

      श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त💐🙏🏻🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद ताई🙏🏻💐🚩

  • @shlokarmy2.704
    @shlokarmy2.704 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही पण मागच्या दोन आठड्यांपूर्वी पिठापुर ला गेलो पण श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या आशीर्वादाने आमची यात्रा खूप सुंदर झाली आणि दर्शन पण खूप छान झाले
    श्रीपाद राज शरणम् प्रपधे

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว +1

      श्री गुरुदेव दत्त🚩💐🙏🏻,,हो का छानच 💐,,आमची पण यात्रा खूप सुंदर झाली तिथे दर्शन ,आणि जे काही मनात होते ते विचार मनात येताच घडत होते ,,चमत्कार झाल्यासारखे वाटायचे ,त्या गोष्टी आपोआप घड्याच्या खूप सुंदर दर्शन झाले आमचेही ,फक्त जाताना खूप परीक्षा घेतल्या 😊🙏🏻💐🚩

  • @shreerajrecipevlogs2225
    @shreerajrecipevlogs2225 3 ปีที่แล้ว +3

    ऐकतांना अगदी अंगावर काटा आला ताई.... तुमच्या माध्यमातून आम्हालाही श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाले.... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🚩🚩🚩🙏🏻💐

    • @mrssonalisameer
      @mrssonalisameer 3 ปีที่แล้ว +1

      Romanch mhanatat... kata aala ha vait shabd aahe. 🙏🏼😊Gurudev Datt.

  • @swati-pt
    @swati-pt 3 ปีที่แล้ว +1

    श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे🙏🏻💐🚩

  • @nishadeshpande3698
    @nishadeshpande3698 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chan sangitle aani dakhvle. Mala pan darshnala janyachi khup ichha ahe. 🙏🙏🌹🌹

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🚩💐🙏🏻,,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻💐🚩🚩🚩,,,महाराजांच्या कृपेने लवकरच तुम्हाला ही पिठापुर ला जाण्याचा योग येईल,श्री गुरुदेव दत्त🚩💐🙏🏻

  • @sharmishtha9403
    @sharmishtha9403 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरूदेव दत्त दत्त दत्त🙏💐🚩

  • @Dayashinde4474
    @Dayashinde4474 3 ปีที่แล้ว +2

    Sri swami samrth🌼🌺🙏🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ🙏🏻💐🚩

  • @dhananjayraut9191
    @dhananjayraut9191 3 ปีที่แล้ว +1

    Shripad Rajam Sharanam Prapadye.🙏
    Amhi sudha chaloy diwali mdhe maharajankde new born baby sobt.

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว +1

      श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे💐🙏🏻🚩,अरे व्वा खूप छान ,तिथली सर्व ठिकाणे फ,सत्यनारायण मंदिर,अनघालक्ष्मी माता,,गोपाल बाबा मठ,कुंती माधव मंदिर,आणि कूकुटेश्वर मंदिर(पादगया तीर्थक्षेत्र),🙏🏻💐😊,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻💐

    • @harshalatasamant6193
      @harshalatasamant6193 3 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम अनुभव कथन !तुमच्या श्रद्धेला आणि चिकाटीला सलाम!

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      @@harshalatasamant6193 श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🙏🏻🚩💐💐💐🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sunilpoll8918
    @sunilpoll8918 3 ปีที่แล้ว +1

    Om shree gurudev datta

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त💐🙏🏻🚩

  • @gajananpatil6468
    @gajananpatil6468 3 ปีที่แล้ว +1

    Mazi ichha ahech.

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻🚩💐,महाराज नक्कीच पिठापुर ला दर्शनाला बोलवतील🙏🏻💐😊💐💐💐💐🚩🚩🚩

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 2 ปีที่แล้ว +1

    अलख निरंजन 🔥🔥🔥

  • @krishnanandpadiyar8538
    @krishnanandpadiyar8538 3 ปีที่แล้ว +1

    Dhany ahe tumachi sadguru kripasiddhirastu

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरूदेव दत्त दत्त दत्त🙏🏻🚩💐,,खूप खूप धन्यवाद🙏🏻🚩💐😊

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩चॅनल ला भेट दिल्याबद्दल,खूप खूप मनापासून धन्यवाद💐🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @vinayakdamle8127
    @vinayakdamle8127 3 ปีที่แล้ว +1

    शुभेच्छा. श्रीपादराजं शरणं प्रपद्यै ll

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻💐🚩

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 3 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻🚩💐,,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद💐🚩🙏🏻

  • @ashokmataghare272
    @ashokmataghare272 3 ปีที่แล้ว +4

    I have already visited Pithampur place on12-05-2012, nice place*and kuraopur also.,,,🙏🙏🙏🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      Shripad rajam sharanam prapadhey🚩💐🙏🏻,,Great👌👌👌🙏🏻🚩🚩💐Shri gurudev datta🙏🏻

  • @surendragawande1714
    @surendragawande1714 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव ताई

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🙏🏻💐🚩🚩🚩😊💐💐

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 3 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्रीपाद राजम शरणम् प्रापद्ये🙏🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      हर हर महादेव🚩🚩🚩🙏🏻💐,श्री गुरुदेव दत्त💐🙏🏻,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏🏻💐🚩

  • @gajananpatil6468
    @gajananpatil6468 3 ปีที่แล้ว +1

    ShreeGurudevdatta.

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🚩🙏🏻💐💐💐

  • @kishorwath6115
    @kishorwath6115 3 ปีที่แล้ว +2

    Jai shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻💐🚩,श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🙏🏻💐

  • @ashokkumarkuppili1554
    @ashokkumarkuppili1554 3 ปีที่แล้ว +1

    Jai sree paadasreevallabha Digambara Digambara sreepaadasrivallabha🙏🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻💐🚩,श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🙏🏻💐

  • @sandeepsalunke8251
    @sandeepsalunke8251 3 ปีที่แล้ว +2

    श्रीपाद राजम् शरणम् प्रपदये

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त💐🚩🙏🏻,खुप खुप धन्यवाद🙏🏻💐🚩

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩चॅनल ला भेट दिल्याबद्दल,खूप खूप मनापासून धन्यवाद💐🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @PradeepKumar-hc1ey
    @PradeepKumar-hc1ey 3 ปีที่แล้ว +1

    Congratulations u r all lucky

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻💐🚩,

  • @shaileshrajmane8127
    @shaileshrajmane8127 3 ปีที่แล้ว

    Shree gurudev datta

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🚩💐🙏🏻

  • @subhashkhatmode9420
    @subhashkhatmode9420 3 ปีที่แล้ว +1

    ॐ।श्री स्वामी समर्थ

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त💐🙏🏻🚩🚩🚩,खूप खूप धन्यवाद🙏🏻💐🚩

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩चॅनल ला भेट दिल्याबद्दल,खूप खूप मनापासून धन्यवाद💐🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @trishanshinde6335
    @trishanshinde6335 3 ปีที่แล้ว +2

    श्रीपाद राजम शरणम प्रबध्ये🙏🚩

  • @sanjaybochare8731
    @sanjaybochare8731 3 ปีที่แล้ว +1

    धन्य वाद ताई अनुभव वयकत्त्त केळ
    🙏जय सदगरू🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      जय सद्गुरू🙏💐🚩💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @ratnamalasavale3847
    @ratnamalasavale3847 3 ปีที่แล้ว +2

    Shripad.vallabh.diganbay.Echa.aahe.mani.purn.bhavi.

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्रीपादराजम शरणम प्रपध्ये🚩🙏🏻💐

  • @shivlingkachare9569
    @shivlingkachare9569 3 ปีที่แล้ว +1

    Shreeguru Dev Datt🙏🌻🏵️🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐💐💐🚩,खूप खूप मनापासून धन्यवाद💐💐💐💐💐🙏🏻

  • @surekhagangurde1677
    @surekhagangurde1677 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻💐🚩,

  • @dheerajlalparmar9718
    @dheerajlalparmar9718 3 ปีที่แล้ว +1

    Jay Gurudev Datta 🙏🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🚩💐🙏🏻

  • @seemamasane3180
    @seemamasane3180 2 ปีที่แล้ว +2

    🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @hemangikale8106
    @hemangikale8106 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान अनुभव सांगितला ताई तुम्ही आणि दर्शन ही करून दिले

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🚩🙏🏻💐,,खूप खूप मनापासून धन्यवाद💐🙏🏻🚩

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩चॅनल ला भेट दिल्याबद्दल,खूप खूप मनापासून धन्यवाद💐🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @bhagylakshmigangurde4494
    @bhagylakshmigangurde4494 3 ปีที่แล้ว +2

    खरंच ताई भगवंत खुप परीक्षा घेतात 👍🙏🚩

  • @nikitapatil6728
    @nikitapatil6728 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chaan mahiti ma'am

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว +1

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,खूप खूप धन्यवाद😊🙏🏻

  • @maheshdongre3550
    @maheshdongre3550 3 ปีที่แล้ว +1

    Shri Swami Samarth

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद🙏🏻💐😊,

  • @sjchannel9270
    @sjchannel9270 3 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth,Amhala kadhi bolavnar Maharaj Tai

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त 🙏🏻💐🚩,,नक्कीच लवकरच महाराज पिठापुर ला बोलवतील😊💐👍,,शक्य झाल्यास श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पारायण करा,,मराठीत आहे ते वाचा खूप छान आहे💐🙏🏻🚩

  • @balaksir9496
    @balaksir9496 ปีที่แล้ว

    ताई, स्वामी प्रत्येक भक्ताची परीक्षा घेतात .
    अशीच मी माझी इच्छा स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांकडे बोलून दाखवली होती. श्री गुरू चरित्र चे पारायण चालू होते आणि मी मनातल्या मनात स्वामींना आर्जव केले की काही करा पण मला तुमचे गाणगापूरला घेऊन चला.
    पारायण ची समाप्ती झाली अन थोडक्याच कालावधी मध्ये मनी ध्यानी नसताना जोडीदारासोबत गाणगापूरला पोहोचलो.
    माझ्या आयुष्यातील हा एक विलक्षण अनुभव होता तो मी कधीही विसरु शकत नाही.
    || अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||

  • @swatithopate8587
    @swatithopate8587 3 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ🙏🏻🚩💐

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩चॅनल ला भेट दिल्याबद्दल,खूप खूप मनापासून धन्यवाद💐🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @prashantmanmode4320
    @prashantmanmode4320 3 ปีที่แล้ว +2

    🙏 Shree Swami Samarth 🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद🙏🏻💐

  • @akshaydeshmukh2921
    @akshaydeshmukh2921 ปีที่แล้ว

    👍🙏

  • @ravindranathshenoy8901
    @ravindranathshenoy8901 3 ปีที่แล้ว +1

    Sri Gurudev Datha Sripad Sri Vallabh Sharanam Prapadye !

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्रीपाद राजम शरणम प्रपध्ये🙏🏻💐🚩,खूप खूप धन्यवाद🙏🏻💐🚩

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว +1

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩चॅनल ला भेट दिल्याबद्दल,खूप खूप मनापासून धन्यवाद💐🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @laxmanphalak7187
    @laxmanphalak7187 3 ปีที่แล้ว +1

    जय श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🚩💐🙏🏻,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻💐🚩

  • @VijayPawar-pt9bp
    @VijayPawar-pt9bp 3 ปีที่แล้ว +1

    Great Tai kharach khup sankat aleli g .pan maharajini tumachi sath dili . Shree Swami Samarth 🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว +1

      श्री गुरुदेव दत्त🚩💐🙏🏻,हो खूपच संकट आली त्या दिवशी ,आम्हाला काही कळत न्हवते त्या दिवशी काय चाललेलं ते,पण मार्ग निघत गेला आणि आम्ही पिठापुर ला पोचलो😊💐🚩🙏🏻

  • @chandrakantmore255
    @chandrakantmore255 2 ปีที่แล้ว +1

    पिथापुरला,११, जुन,२२,रोजी,जायचे,आहे,तीन,दिवस,रहायचे,आहे,मला,रहायची, सोई,बद्दल,मार्गदर्शन,करा,🙏🙏श्री, स्वामी, समर्थ,🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ🙏🏻💐🚩,व्हीडिओ च्या खाली कमेंट मध्ये तिथला नंबर दिला आहे तो पहा,,, पिठापुर चे बरेच व्हीडिओ आहेत आपल्या चॅनल वर नक्की पहा कंमेंट पहा🙏🏻💐💐💐

  • @maheshshinde5042
    @maheshshinde5042 3 ปีที่แล้ว +1

    Shree Gurudev Dutt

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🚩💐🙏🏻

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻💐🚩😊

  • @deepakmahude8021
    @deepakmahude8021 3 ปีที่แล้ว +1

    🌿🌸🌿🌺🌿🌹 Shree Swami Samantha mazi mauli 🌿🌹🌿🌺🌿🌸 🙏🙏🙏 Jai Jai Swami Samantha 🙏🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🚩🙏🏻💐,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻💐🚩

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 2 ปีที่แล้ว

    भक्ती मनापासून केली की अडचणी खुप पण
    आपला निर्णय ठाम असेल तर देव कुठून ही उभा राहतो

  • @vijayakulkarni6123
    @vijayakulkarni6123 3 ปีที่แล้ว +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद💐🙏🏻😊🚩

  • @radhakekre4569
    @radhakekre4569 3 ปีที่แล้ว +1

    Ho kharach pithapur jatana ase anubhav yetat adchni par kart karta aapne pohchato v darshan prasadacha labh milto....shri pad rajm sharnm prapdhe

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे🚩💐🙏🏻,,हो ,आणि तिथे गेल्यावर महाराजांचे दर्शन आणि तिथला प्रसाद घेऊन मन अगदी प्रसन्न होते😊👍👍👍🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खुओ खूप मनापासून धन्यवाद🙏🏻💐🚩

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 3 ปีที่แล้ว +1

    ताई, तुमचा व्हीडिओ माहितीपूर्ण आणि सुंदर आहे.तुमची प्रभुंकडे जाण्याची दृढ इच्छा प्रभूंनी पूर्ण केली हे ऐकून फार आनंद झाला.मी पिठापुरला जात आहे.👍👌कृपया "स्वामी समर्थ भवन"चा फोन नंबर काळविल्यास आनंद वाटेल.

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे🙏🏻💐🚩,खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻💐💐💐💐🚩🚩🚩,,,तुम्ही पिठापुर ला जात आहात ऐकून खूप छान वाटले .🙏🏻,,आमचा नमस्कार सांगा महाराजांना आणि लवकर पुन्हा पिठापुर ला बोलवा आम्हाला महाराज🚩🙏🏻💐,........,हो मी नंबर देते 👍,,9959395966 प्रशांती मॅम(आपल्या चॅनल च नाव सांगा त्यांना ,,ओळखतील त्या👍😊💐💐💐श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत पण आहेत तिथे तुम्हाला हवे असतील तर👍💐

  • @anantparayane927
    @anantparayane927 2 ปีที่แล้ว +1

    Csmt varun pithapuram ला थांबणारी ट्रेन कोणती...ट्रेन नंबर पण सांगा...धन्यवाद..श्रीपाद राजम शरणम प्रप द्ये !

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  2 ปีที่แล้ว

      श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे🙏💐🚩,पिठापुर चा अजून 1 व्हीडिओ आहे आपल्या चॅनल वर आहे त्यात सांगितलेले असावे ,,,कृपया ते व्हीडिओ पण पहा आणि कंमेंट पण वाचा ,,काहींना तिथल्या निवास व्यवस्था चा नंबर पण दिला आहे त्या मॅडम शी बोलू शकतात👍

  • @minakshinikwade9493
    @minakshinikwade9493 3 ปีที่แล้ว +1

    Avdut cinta shree Gurudev Datta 🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩चॅनल ला भेट दिल्याबद्दल,खूप खूप मनापासून धन्यवाद💐🚩🙏🏻

    • @yashvantrasal9958
      @yashvantrasal9958 3 ปีที่แล้ว +1

      श्रीपाद श्रीवल्लभ

    • @yashvantrasal9958
      @yashvantrasal9958 3 ปีที่แล้ว +1

      श्रीपाद राजहंस शरणं प्रपध्ये

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      @@yashvantrasal9958 श्रीपाद राजम शरणम प्रपध्ये💐🙏🏻🚩

  • @amitaanilakolkar8956
    @amitaanilakolkar8956 3 ปีที่แล้ว +1

    Aa amachahi asach kahi zale hote.amhisatat ghorat kashtat stotrche aavartan karat hoto.tyamule sukhkarak zale.shripad ra jam satatam prapadye.tyanchyavar.sopvave.

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे🚩💐🙏🏻,,होका ,आम्ही पण घोरकष्टोधारण स्तोत्र आणि 14 व अध्याय ,😊👍💐

  • @anujashetye9413
    @anujashetye9413 2 ปีที่แล้ว +1

    Jay sadguru

  • @madhurijagtap976
    @madhurijagtap976 3 ปีที่แล้ว +1

    SHREE GURUDEV DATTA🙏🙏

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त💐💐💐🙏🏻🚩,खूप खूप धन्यवाद🙏🏻💐

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩चॅनल ला भेट दिल्याबद्दल,खूप खूप मनापासून धन्यवाद💐🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩चॅनल ला भेट दिल्याबद्दल,खूप खूप मनापासून धन्यवाद💐🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @Concept_lovers_2903
    @Concept_lovers_2903 3 ปีที่แล้ว +3

    श्रीपाद श्रीवल्लभ हा दुसरा अवतार आहे.... पहिला श्री दत्तच...

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว +1

      श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे🙏🏻🚩💐,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई💐🙏🏻😊,,दत्तात्रेयांचा पहिला मानवी अवतार हा श्रीपाद श्री वल्लभ च आहे(पिठापुर) ,आणि दुसरा,श्री नृसिंह सरस्वती हा 2 रा अवतार(लाड कारंजा)आणि 3 रा अवतार श्री स्वामी समर्थ(अक्कलकोट).श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩दत्त हे दत्त च आहेत,पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ आहेत💐🚩

  • @pramesawrparmar5585
    @pramesawrparmar5585 3 ปีที่แล้ว +3

    कुरवरपुरची माहिती पाठवा

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🚩🚩🚩💐🙏🏻,हो दादा नक्कीच👍💐🚩

  • @sunitashelke402
    @sunitashelke402 3 ปีที่แล้ว +1

    जय सदगरू

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      जय सद्गुरू ताई🙏🏻💐🚩🚩🚩

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩चॅनल ला भेट दिल्याबद्दल,खूप खूप मनापासून धन्यवाद💐🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 ปีที่แล้ว +1

    Pavitra,,, Pavitra,,,,,,,,,,,

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻🚩💐

  • @RR-bs9zk
    @RR-bs9zk 3 ปีที่แล้ว +1

    👌

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻💐🚩,श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त🙏🏻💐

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 2 ปีที่แล้ว +1

    Shripad rajam sharanam prapade shree guru dev datta shree swami samarth Jay Jay swami samarth har har mahadev om namah shivay Jay 💞❤🙏😇

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  2 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🚩💐🙏🏻

  • @priyankashinde6999
    @priyankashinde6999 3 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩,चॅनल ला भेट दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद🙏🏻💐😊,

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 3 ปีที่แล้ว +1

    🙄 आम्ही पण जाऊन आलो पण 2005साली महाराजांनी आम्हाला बोलून घेतले त्या वेळी आम्ही गाणगापूर येथे गेले अजून एक ठिकाणी गेलो आणि त्या नंतर पिठापूर जाऊ या एकमेकांकडे पैसे किती आहेत ते गाडीच्या पेट्रोल साठी गाडीत पांच माणसे होती येताना मात्र सुनामी लाटा सर्व काही झाले होते इकडं आमच्या घरच्या ना भीती वाटत होती पण सुनामी झाली आहे हे आम्हाला बेळगाव ला आल्या नंतर समजले की आम्ही गेलो तेव्हा की

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त💐🙏🏻🚩,,होका ,,छान ,महाराज होते सोबत👍💐💐💐

  • @vimalmalekar5409
    @vimalmalekar5409 3 ปีที่แล้ว +2

    जय सदगुरू आम्हाला पण हाच अनुभव गिरणारीला जाताना आला हे पहिलं आणि अंगावर शहारे आले

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त,🙏🏻,जय गिरणारी ताई🚩🚩🚩,होका,महाराज परिक्षा घेतात पण ,आपल्या सोबत राहतात😊🙏🏻💐, चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏🏻😊💐🚩🚩🚩

  • @ajitbhosale4243
    @ajitbhosale4243 3 ปีที่แล้ว +1

    ताई ...आम्ही ३१ लोक आहोत आम्ही कोल्हापूर हून १२ डिसेंबर ला पिठापूर ला जाणार आहोत ..पहिल्यांदा चाललो आहोत तर श्रीपाद श्री वल्लभ देवस्थान ची राहण्याची सोय कशी आहे रूम कशा आहेत

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे💐🚩🙏,,,कृपया माझा नमस्कार माझ्या महाराजांना नक्कीच सांगा 🙏🙏🙏🙏🙏🚩💐,,,तिथे संस्थांचे रूम आहेत ती,आणि मंदिराच्या जवळपास पण आहेत रूम पण संस्थानचे बुकींग खूप अगोदर करावे लागते त्याची ऑनलाईन माहिती मिळू शकेल तुम्हाला ,,आणि स्वामी समर्थ भवन आहे तिथे देखील सोय होऊ शकते राहणे खाणे सर्व सोय चांगली आहे आणि मंदिराच्या जवळच आहे ,,श्री स्वामी समर्थ भवन चा नंबर देते ,,,(9959395966 प्रशांती मॅम) यांना कॉल करून बुकिंग करू शकतात आपल्या चॅनल चे नाव सांगा त्यांना ओळखतील त्या🙏😊,कारण आम्ही 4ते 5 दिवस राहिलो होतो तिथे 😊🙏💐खूप छान दर्शन नक्कीच होईल महाराजांनी पिठापुर ला बोलवले म्हणजे सर्व चांगलेच होणार👍💐🚩,आमचा नमस्कार पण सांगा😊🙏💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩

    • @ajitbhosale4243
      @ajitbhosale4243 3 ปีที่แล้ว +1

      @@dhanashrispassion9441 श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरूदेवदत्त ....महाराजांच्या कृपेने आम्हांला स्वामी समर्थ सेवा भवन च्या ट्रस्टींचा फोन नंबर मिळाला आणि रूम बद्दल बोलणं सुध्दा झालं आणि रूम बुक सुध्दा झालेत ....फक्त सोय व्यवस्थित आहे ना ...कारण की महिला संख्येने जास्त आहेत ...

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      @@ajitbhosale4243 श्री स्वामी समर्थ🙏💐🚩,हो नक्कीच सोय होईल छान आहे तिथे आणि मी पण सांगते प्रशांती मॅम ला ,,बरे झाले तुम्ही कमेंट पहिली 😊🙏💐,आम्ही पण तिथेच राहिलो होतो म्हणून नंबर दिला 💐🚩,महाराजांना आमचा आठवणीने नमस्कार सांगा 🙏,तुम्ही पिठापुर ला जाणार आहात हे ऐकूनच खुओ चॅन वाटतंय💐😊,तुम्ही त्या मॅम ला आपल्या चॅनल चे नाव सांगा मग लक्ष्यात येईल त्यांच्या ,मी पण नक्कीच सांगते श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे💐🚩

  • @mrssonalisameer
    @mrssonalisameer 3 ปีที่แล้ว +1

    Anubhav romanchit karanara aahe. Pithapur darshan ghadavalya baddal khup khup danyavad tai.☺️🙏🏼 pan tai ek suggestion aahe; ragavu nako.Tumhala je sangayache aahe te aadhi lihun ghya kagadavar mag te swataha vacha 2 vela. Pratyek veil te muddesud aani kramane yeil asa bagha. Mhanaje nivedan sushravya aani nitnetake hoil.🙏🏼Gurudev Datt. Dattagurunchi ashich sadodit tumachyavar aani tumachya kutumba var krupa raho hi prarthana🙏🏼☺️

    • @dhanashrispassion9441
      @dhanashrispassion9441  3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🚩🚩🚩,खूप खूप मनापासून धन्यवाद ताई,तुमच्या सजेशन चा मी आदर करते धन्यवाद🙏🏻👍😊