खूप छान दादा. मेहनत,कल्पकता आणि नियोजन यामुळे छान शेती केली आहे आणि इतरांनाही सामील करून घेतलं आहे. सर्वांसाठी महत्वाची माहिती अगदी डिटेल सांगितली. आम्हाला तुमचाअभिमान आहे. खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
हा माणूस एक नंबरचा थापाड्या आहे. असे कोणतेही मॉडेल आता अस्तित्वात नाही. शेतकऱी तसेच ग्राहकांची व कृषी विभागाची तसेच नाबार्डची फसवणूस ज्ञानेश्वर बोडके यांनी केली आहे. या ठिकाणी भेट देण्यापू्र्वी कृषी विभाग पुणे व नाबार्ड यांच्याकडे चौकशी करुनच मग ठरवावे. कृपया फसू नका.
अभिनव फार्मर्स क्लब व ज्ञानेश्वर बोडके यांच्याबद्दल पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. जे दावे हा माणूस करतो त्यात अजाबात तथ्य नाही. थापा मारुन स्वतःची तुंबडी भरण्याचे उद्योग सुरू आहेत. अभिनव फार्मर्स क्लबमध्ये थातुरमातुर दाखवायची म्हणून बोडकेने स्वतःची पत्नी, मुलगा, मुलगी, बहिणी व नातेवाईकांची नावे टाकून भुलभुल्लया उभा केला आहे. नाबार्ड, कृषी विभाग यासारख्या सरकारी यंत्रणांचे नाव वापरतो मात्र तळेगाव इथल्या पणन विभागाच्या हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरची सतत आपल्या भाषणांमधून बदनामी करत असतो. काही शेतकऱ्यांनी हे रेकॉर्ड केले आहे. मराठवाडा व विदर्भातील असंख्य शेतकरी या ठिकाणी पैसे भरुन ट्रेनिंग घेऊन गेले मात्र त्यांना पुढे काहीही फायदा झाला नाही. बोडके याने पॉलिहाऊस कंपन्या, सोलर कंपन्या, खते व औषधे विकणाऱ्या कंपन्या,ट्रॅक्टर व शेती अवजारे विकणाऱ्या कंपन्यांकडून कमिशन घेऊन त्यांचा माल शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे अनेक उद्योग केले आहे. इतकेच नव्हे तर कॅनरा बँकेकडून लोन करुन देताना अनेक शेतकऱ्यांकडून कमिशन घेतले आहे. बोडके याने स्वतःच्या नावाने जे पुस्तक काढले त्यामध्ये या सगळ्या कंपन्यांकडून जाहिराती घेतल्या आहेत. सुरवातील अँग्रोवन पेपरने बोडकेला उचलून धरले मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून बोडकेचा फोलपणा लक्षात आल्यावर याच्याबद्दल एक ओळही छापलेली नाही. खोटं बोल पण रेटून बोल हा याचा उद्योग आहे. शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की तुम्ही फसू नका.
सर आम्हालाही तुमच्याबरोबर यायचं मी पण एक शेतकरी आहे मलाही अशी शेती करायला आवडेल मला मार्गदर्शन कराल का सर मी आंबेगाव मुक्काम पोस्ट खडकवाडी इथे शेती आहे
Thanks Chetanji. समाजात सकारात्मकता आणि चांगुलपणाची प्रवृती रुजावी हाच उद्देश घेऊन मी आणि माझ्या मित्रांनी "जिनियस व्हिलेजर" हि प्रेरणादायी चळवळ सुरु केली आहे. आपण आमचे इतर प्रेरणादाई विडिओ पहा आपल्याला नक्की आवडतील. th-cam.com/users/geniusvillager
Sir mala ha project karaycha ahe tr mala treaning devu shakta ka tumhi? Tumhi khup Chan margdarshn karal as mala vatat. Plz mala address dya tumcha center cha.
सर खरंच खूप छान वाटले.मीही धडपडतोय शेतीत पण कुठुन सुरुवात करावी हेच समजत नाही.गुंतवणुकीला पैसे कमी पडत आहे.आणी गुंतवणूक कुठुन आणायची हिच खरी अडचण आहे....
सर आपण दिलेली माहिती खूप छान आहे आणि genius villager टीम चे खूप आभार त्यांनी हा विडिओ बनवला. आपला शेतकरी माणसाला याचा खूप उपयोग होईल . मी पण हा विडिओ माझ्या सर्व शेतकरी मित्रांना पाठवला खूप आभार आपल्या सर्वांचे
अभिनव फार्मर्स क्लब व ज्ञानेश्वर बोडके यांच्याबद्दल पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. जे दावे हा माणूस करतो त्यात अजाबात तथ्य नाही. थापा मारुन स्वतःची तुंबडी भरण्याचे उद्योग सुरू आहेत. अभिनव फार्मर्स क्लबमध्ये थातुरमातुर दाखवायची म्हणून बोडकेने स्वतःची पत्नी, मुलगा, मुलगी, बहिणी व नातेवाईकांची नावे टाकून भुलभुल्लया उभा केला आहे. नाबार्ड, कृषी विभाग यासारख्या सरकारी यंत्रणांचे नाव वापरतो मात्र तळेगाव इथल्या पणन विभागाच्या हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरची सतत आपल्या भाषणांमधून बदनामी करत असतो. काही शेतकऱ्यांनी हे रेकॉर्ड केले आहे. मराठवाडा व विदर्भातील असंख्य शेतकरी या ठिकाणी पैसे भरुन ट्रेनिंग घेऊन गेले मात्र त्यांना पुढे काहीही फायदा झाला नाही. बोडके याने पॉलिहाऊस कंपन्या, सोलर कंपन्या, खते व औषधे विकणाऱ्या कंपन्या,ट्रॅक्टर व शेती अवजारे विकणाऱ्या कंपन्यांकडून कमिशन घेऊन त्यांचा माल शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे अनेक उद्योग केले आहे. इतकेच नव्हे तर कॅनरा बँकेकडून लोन करुन देताना अनेक शेतकऱ्यांकडून कमिशन घेतले आहे. बोडके याने स्वतःच्या नावाने जे पुस्तक काढले त्यामध्ये या सगळ्या कंपन्यांकडून जाहिराती घेतल्या आहेत. सुरवातील अँग्रोवन पेपरने बोडकेला उचलून धरले मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून बोडकेचा फोलपणा लक्षात आल्यावर याच्याबद्दल एक ओळही छापलेली नाही. खोटं बोल पण रेटून बोल हा याचा उद्योग आहे. शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की तुम्ही फसू नका.
Khup sundar sir,🙏 Mala join vhaychay tumchya group sobat Mi Mumbai la asto job nimitta, pan mala shetichi awad aahe. majha shikshan BSc Botany (वनस्पतिशास्त्र) Msc Life Sciences Biotechnilogy Pan mi mulcha kolhapur cha , majhi 7 acre sheti aahe gawala pani bharpur aahe shetisathi, ani manpower pan bharpur aahe , pan mala swatala sheti kheshtrat kary karaychy krupya mala guide karave🙏
Please contact Abhinav farmers club Pune, Maharashtra Survey No 428/1, Man Road, Phase-1, Hinjawadi, Pune - 411057, At Post Man Taluka Mulshi, Near Hinjewadi Infotech Park, Phasee 1 Bodkewadi 9422005569 8796505577 9422008570
हा माणूस एक नंबरचा थापाड्या आहे. असे कोणतेही मॉडेल आता अस्तित्वात नाही. शेतकऱी तसेच ग्राहकांची व कृषी विभागाची तसेच नाबार्डची फसवणूस ज्ञानेश्वर बोडके यांनी केली आहे. या ठिकाणी भेट देण्यापू्र्वी कृषी विभाग पुणे व नाबार्ड यांच्याकडे चौकशी करुनच मग ठरवावे. कृपया फसू नका.
Thanks Sachin Sir. हि माहिती आपल्याला उपयोगी पडेल Abhinav farmers club Pune, Maharashtra Survey No 428/1, Man Road, Phase-1, Hinjawadi, Pune - 411057, At Post Man Taluka Mulshi, Near Hinjewadi Infotech Park, Phasee 1 Bodkewadi 9422005569 8796505577 9422008570
Nice one sir I watching total video I found that it is most useful for me I wants training from you people so I am from nashik district plz give me selected location
Please contact Abhinav farmers club Pune, Maharashtra Survey No 428/1, Man Road, Phase-1, Hinjawadi, Pune - 411057, At Post Man Taluka Mulshi, Near Hinjewadi Infotech Park, Phasee 1 Bodkewadi 9422005569 8796505577 9422008570
तरुणांना स्फूर्ती आणि खूप छान मार्गदर्शन देणारे बोडके साहेब यांना मानाचा मुजरा
खूप छान दादा. मेहनत,कल्पकता आणि नियोजन यामुळे छान शेती केली आहे आणि इतरांनाही सामील करून घेतलं आहे. सर्वांसाठी महत्वाची माहिती अगदी डिटेल सांगितली. आम्हाला तुमचाअभिमान आहे. खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
नाद खूळा
अगदी बरोबर साहेब .. खरंच मराठवाड्यातील विदर्भातील शेतकर्यांना अशा प्रकल्पाची नितांत गरज आहे... कारण की मी एक मराठवाड्यातील शेतकर्यांचा मुलगाच आहे...
दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा . तुम्ही सर्व तरूणांचे आदर्श आहात . कष्ट , विश्वास व जिद्द या गुणांमुळे तुम्ही हे यश प्राप्त करू शकलात .👍👍🙏🙏
खूपच छान साहेब 👍🙏
सुंदर आणि क्रांतिकारी उपक्रम 🙏👌✌हे मार्गदर्शन सर्व शेतकऱ्यांना मित्र पाहिजे
beautiful beautiful, if everyone start living like that the hunger will be finished
वर्ल्ड क्लास काम करताय सर सलाम तुमच्या कार्याला
तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो , सकलांचे लक्ष तुजकडे वळो । मानवतेचे तेज झळझळो, विश्वामाजी या योगे ।।
प्रेरणादायी कार्यक्रम आहे thank you for sharing
Welcome Shrikantji and thanks for your encouraging words
हा माणूस एक नंबरचा थापाड्या आहे. असे कोणतेही मॉडेल आता अस्तित्वात नाही. शेतकऱी तसेच ग्राहकांची व कृषी विभागाची तसेच नाबार्डची फसवणूस ज्ञानेश्वर बोडके यांनी केली आहे. या ठिकाणी भेट देण्यापू्र्वी कृषी विभाग पुणे व नाबार्ड यांच्याकडे चौकशी करुनच मग ठरवावे. कृपया फसू नका.
+Dattu Kulkarni तुम्हाला कसे पसवले ते पुराव्या सह सांगा विनाकारण एखादयाचे नांव खराब करू नये
Like
अभिनव फार्मर्स क्लब व ज्ञानेश्वर बोडके यांच्याबद्दल पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. जे दावे हा माणूस करतो त्यात अजाबात तथ्य नाही. थापा मारुन स्वतःची तुंबडी भरण्याचे उद्योग सुरू आहेत. अभिनव फार्मर्स क्लबमध्ये थातुरमातुर दाखवायची म्हणून बोडकेने स्वतःची पत्नी, मुलगा, मुलगी, बहिणी व नातेवाईकांची नावे टाकून भुलभुल्लया उभा केला आहे. नाबार्ड, कृषी विभाग यासारख्या सरकारी यंत्रणांचे नाव वापरतो मात्र तळेगाव इथल्या पणन विभागाच्या हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरची सतत आपल्या भाषणांमधून बदनामी करत असतो. काही शेतकऱ्यांनी हे रेकॉर्ड केले आहे. मराठवाडा व विदर्भातील असंख्य शेतकरी या ठिकाणी पैसे भरुन ट्रेनिंग घेऊन गेले मात्र त्यांना पुढे काहीही फायदा झाला नाही. बोडके याने पॉलिहाऊस कंपन्या, सोलर कंपन्या, खते व औषधे विकणाऱ्या कंपन्या,ट्रॅक्टर व शेती अवजारे विकणाऱ्या कंपन्यांकडून कमिशन घेऊन त्यांचा माल शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे अनेक उद्योग केले आहे. इतकेच नव्हे तर कॅनरा बँकेकडून लोन करुन देताना अनेक शेतकऱ्यांकडून कमिशन घेतले आहे. बोडके याने स्वतःच्या नावाने जे पुस्तक काढले त्यामध्ये या सगळ्या कंपन्यांकडून जाहिराती घेतल्या आहेत. सुरवातील अँग्रोवन पेपरने बोडकेला उचलून धरले मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून बोडकेचा फोलपणा लक्षात आल्यावर याच्याबद्दल एक ओळही छापलेली नाही. खोटं बोल पण रेटून बोल हा याचा उद्योग आहे. शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की तुम्ही फसू नका.
Sir माझा कट्टा पहात होतो. आणि U tube Search केला. आपण लोकांसाठी खूप छान काम केलात. धन्यवाद. आम्ही रादैव आपले आदर्श ठेवू.
Khupch Sundar..... Mla khupch pretana bhetli aaplya kamatun... best wishes to you and your team...Go ahead and get more success..
Pretana mhanje ky ooo
Aho Snehal la 'prerana' mhanayche ahe.. tumhi gair samaj naka karun ghewu..typing mistake hote chukun..
@@mayasawant5711 ok maya
@@mayasawant5711 gn
सर आम्हालाही तुमच्याबरोबर यायचं मी पण एक शेतकरी आहे मलाही अशी शेती करायला आवडेल मला मार्गदर्शन कराल का सर मी आंबेगाव मुक्काम पोस्ट खडकवाडी इथे शेती आहे
खुप छान. प्रेरणादायी कार्य आहे. तुम्हाला खुप शुभेच्छा
Thanks Chetanji. समाजात सकारात्मकता आणि चांगुलपणाची प्रवृती रुजावी हाच उद्देश घेऊन मी आणि माझ्या मित्रांनी "जिनियस व्हिलेजर" हि प्रेरणादायी चळवळ सुरु केली आहे. आपण आमचे इतर प्रेरणादाई विडिओ पहा आपल्याला नक्की आवडतील.
th-cam.com/users/geniusvillager
धन्यवाद सर.. 🙏
खरच सर एक नंबर
कडक साहेब
Thanks Sachin Patil Sir
मस्त वीडियो
छान सर
Khup sundar
Mast bhaut great job🙏🙏🙏
GREAT!!🌷
Great sirji
Thanks Rajendraji
Great information 👍
Khup chaan sir 🙏🙏
You are great sir
Sir we need your guidance
Sir mala ha project karaycha ahe tr mala treaning devu shakta ka tumhi? Tumhi khup Chan margdarshn karal as mala vatat. Plz mala address dya tumcha center cha.
Wen we try n use app... Lokacart it asks for referal code.. how can one get tat.pl help
Excellent Sir, It's real inspiration for me.
काय सुंदर गणित सांगितलेत
सर खरंच खूप छान वाटले.मीही धडपडतोय शेतीत पण कुठुन सुरुवात करावी हेच समजत नाही.गुंतवणुकीला पैसे कमी पडत आहे.आणी गुंतवणूक कुठुन आणायची हिच खरी अडचण आहे....
अत्यंत प्रभावी आणि ओघवती भाषा आणि ते ऐकून आपणही त्यात उतरावे असे वाटते . श्री बोडके यांचा मोबाईल नंबर मिळू शकेल का?
Superb
great
अतिशय प्रेरणादायी ...
माझी पाच एकर शेती आहे.
आपले मार्गदर्शन मिळण्यासाठी
आपला संपर्क नंबर मिळू शकेल का.
सरांचा फोन नंबर द्या
Abhinav Farmers Club
S.No. 428/1, A/P-Man, Tal-Mulshi, Dist-Pune. (Near, Hinjewadi Rajiv Gandhi Infotech Park, Phase I, Maharashtra 411057
094220 05569
maps.app.goo.gl/4PicCiJhWuJZATiW8
@@Mvk55 थॅंक्यू 🙏
@@swatilele8055 Welcome, वर पत्ता , फोन नंबर, मॅप वर लोकेशन सगळे आहे 👍👍
Khupch chhan amhala abhiman ahe aapla ani aplya Maharashtramadhe aapn kharch kranti keli ahe aaplya knowledge Chi sambandh Maharashtra ani aplya Bharat deshala fayda hone garjeche ahe trch amchi shetkari bandhav suicide krnar nhi ani kharch amcha Bharat desh jai jawan jai kisan hoil aplya sarkhyanna manacha mujra jai Maharashtra jai Bharat
शेतकरी 👑राजा 🙏
Nice sir👍
Very inspirational
Thanks Hemant Sir , we will continue to find such strories. Plz share this useful information to your contacts
Sir mla pn as kraychy .please guide me
satat badalat rahanar havaman ani avakali tasech pani nasel tar kashi sheti karaychi?
अप्रतिम सर
सर आपण दिलेली माहिती खूप छान आहे आणि genius villager टीम चे खूप आभार त्यांनी हा विडिओ बनवला. आपला शेतकरी माणसाला याचा खूप उपयोग होईल . मी पण हा विडिओ माझ्या सर्व शेतकरी मित्रांना पाठवला खूप आभार आपल्या सर्वांचे
Thanks Swarajraje sir
Sir malahi ashi Sheti karayachi ahe margdarshan pahije dhanyawad
खुपच छान
खूप सुंदर माहिती दिली आहे सर
Very very nice sir
Mauli dada please tumch phone number milel ka amahla🙏🙏
Nice video sir
Sir plz add dya yat koni add zal asel tri plz reply kra
Good inspiration video...
Thanks Malvikaji
Pppppppppppppppllppppppplpplpplp
Pppplpplppl
CpplppqlpppppLLpPPLlpppppp. Pp
Pl
Ppl
Sir Javari che marketing karta ka
sir tumche training kuthe ghayche
Nice 👍👍
Evdh kas kai fekta sir tumhi
आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे सर
1numbar. Saheb
धन्यवाद, हि माहिती पुढे पाठवा ही विन्ंती
अभिनव फार्मर्स क्लब व ज्ञानेश्वर बोडके यांच्याबद्दल पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. जे दावे हा माणूस करतो त्यात अजाबात तथ्य नाही. थापा मारुन स्वतःची तुंबडी भरण्याचे उद्योग सुरू आहेत. अभिनव फार्मर्स क्लबमध्ये थातुरमातुर दाखवायची म्हणून बोडकेने स्वतःची पत्नी, मुलगा, मुलगी, बहिणी व नातेवाईकांची नावे टाकून भुलभुल्लया उभा केला आहे. नाबार्ड, कृषी विभाग यासारख्या सरकारी यंत्रणांचे नाव वापरतो मात्र तळेगाव इथल्या पणन विभागाच्या हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरची सतत आपल्या भाषणांमधून बदनामी करत असतो. काही शेतकऱ्यांनी हे रेकॉर्ड केले आहे. मराठवाडा व विदर्भातील असंख्य शेतकरी या ठिकाणी पैसे भरुन ट्रेनिंग घेऊन गेले मात्र त्यांना पुढे काहीही फायदा झाला नाही. बोडके याने पॉलिहाऊस कंपन्या, सोलर कंपन्या, खते व औषधे विकणाऱ्या कंपन्या,ट्रॅक्टर व शेती अवजारे विकणाऱ्या कंपन्यांकडून कमिशन घेऊन त्यांचा माल शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे अनेक उद्योग केले आहे. इतकेच नव्हे तर कॅनरा बँकेकडून लोन करुन देताना अनेक शेतकऱ्यांकडून कमिशन घेतले आहे. बोडके याने स्वतःच्या नावाने जे पुस्तक काढले त्यामध्ये या सगळ्या कंपन्यांकडून जाहिराती घेतल्या आहेत. सुरवातील अँग्रोवन पेपरने बोडकेला उचलून धरले मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून बोडकेचा फोलपणा लक्षात आल्यावर याच्याबद्दल एक ओळही छापलेली नाही. खोटं बोल पण रेटून बोल हा याचा उद्योग आहे. शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की तुम्ही फसू नका.
@@kiranmulshikar8705 साहेब एकच मेसेज कॉपी पेस्ट करताय हा कय प्रकार प्रत्येक अभिनवच्या व्हिडीओखाली हाच मेसेज फिरतोय हा काय प्रकार अहे
@@kiranmulshikar8705 your you tube account is fake .
Fan zalo mi bhau tumcha
धन्यवाद चेतनजी, हि माहिती पुढे पाठवा ही विन्ंती
साहेब खुब छान
Preranadayi!! ..khup sundar video!
Thanks Nikhilji
Great work
App Kont yanch Sir
Mulakhat pahili Abhinandan!
Sir you are great
very nice video..
Thanks Aparnaji
वाटाणा हे पीक हायड्राेपाेनिक्स पद्धतीने घेता येईल का?
20 गुंठ्यासाठी किती खर्च येवू शकताे?
Hiii I am from Goa I want to start agriculture... whatever he had plant vegetables or any other items,is he planted in polyhouse of 1arc
ज्ञानेश्वर बोडके contact details
geniusvillager.com/showContactDetaills/
सर, आपले मोबाईल अॅप आहे का
Sir mla hi sheti karaychi ahe training bhetel ka
Sir address Kay ahe farm cha
अप्रतिम भाउ.
Very nice sair mala gurup ad kara mb . No 9975456544
Very nice video
Thanks Mosinji
Genius Villager खूप छान सर खूप छान आपला पत्ता द्या आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा ही विनंती फोन नंबर 95 52
Very nice Genius villagers team . Very inspirational
Thanks Rahulji for your encouraging words
@@GeniusVillager मी बुलढाणा जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकरी आहे मला काहीतरी नवीन करायचं आहे तर मार्गदर्शन कराल का
Kuthe join hovu shakto ...prashikshan ghenysathi
Khup sundar sir,🙏
Mala join vhaychay tumchya group sobat
Mi Mumbai la asto job nimitta, pan mala shetichi awad aahe.
majha shikshan
BSc Botany (वनस्पतिशास्त्र)
Msc Life Sciences Biotechnilogy
Pan mi mulcha kolhapur cha , majhi 7 acre sheti aahe gawala pani bharpur aahe shetisathi, ani manpower pan bharpur aahe , pan mala swatala sheti kheshtrat kary karaychy krupya mala guide karave🙏
Is it possible to do Green House farming and commercial Poultry farm be done together? Please Advise.
Please contact
Abhinav farmers club Pune, Maharashtra
Survey No 428/1, Man Road, Phase-1, Hinjawadi, Pune - 411057,
At Post Man Taluka Mulshi, Near Hinjewadi Infotech Park, Phasee 1 Bodkewadi
9422005569
8796505577
9422008570
Nice inspiration to go for farming sector...
Thanks Shalakaji
हा माणूस एक नंबरचा थापाड्या आहे. असे कोणतेही मॉडेल आता अस्तित्वात नाही. शेतकऱी तसेच ग्राहकांची व कृषी विभागाची तसेच नाबार्डची फसवणूस ज्ञानेश्वर बोडके यांनी केली आहे. या ठिकाणी भेट देण्यापू्र्वी कृषी विभाग पुणे व नाबार्ड यांच्याकडे चौकशी करुनच मग ठरवावे. कृपया फसू नका.
@@dattukulkarni8867
सर तुमचा मोबाईल नंबर द्या प्लीज
@@GeniusVillager yesterday i recived 8000 pappaya plants from your nursery
👍👍🙏🙏
👍👍👍👍👌👌👌
ह्या सर चा मो नंबर मिळेल का मला ही हा कोर्स करायचा आहे
सर नमस्कार मला तुमच्या सौबात काम करायचे आहे माजी पण 15 एकर शेती आहे जळगाव जिल्ह्यात त ता चोपडा गाव कुसुम्बा फुल बगयात आहे सर please सांगा सर
Sir training sati patta pathva.
खूप छान माहिती आहे
धन्यवाद सत्यवानजी, हि माहिती पुढे पाठवा ही विन्ंती
Malahi grup madhe yaych aahe number dya
Training kuth Milel
Thanks Sachin Sir. हि माहिती आपल्याला उपयोगी पडेल
Abhinav farmers club Pune, Maharashtra
Survey No 428/1, Man Road, Phase-1, Hinjawadi, Pune - 411057,
At Post Man Taluka Mulshi, Near Hinjewadi Infotech Park, Phasee 1 Bodkewadi
9422005569
8796505577
9422008570
Nice
Sir mala nambare pahije tumcha
sir maze engg zale ahe tr mla sheti karaychi ahe tr mla margadarshan hv ahe
Job de mala mitra mi pn mechanical engg ahe
Amchi sheti gaganbawda, kolhapur ethe ahe amchya parisrat paus khup ahe tumch maargdarshan bhetel kaa
Sir no सेंड करा
nice
We need to do this business. Please guide us.
Nice one sir
I watching total video
I found that it is most useful for me
I wants training from you people so I am from nashik district plz give me selected location
Please contact
Abhinav farmers club Pune, Maharashtra
Survey No 428/1, Man Road, Phase-1, Hinjawadi, Pune - 411057,
At Post Man Taluka Mulshi, Near Hinjewadi Infotech Park, Phasee 1 Bodkewadi
9422005569
8796505577
9422008570
@@GeniusVillager hello sir i am interested to train for you people
Remove background sound, not able to listen his speech/experiences
श्री बोडके सरांच्या आवाजा पेक्षा संगीताचाच आवाज जास्तीचा असल्यामुळे संवाद निट ऐकायला येत नाही !
Sir tumacha number milhel ka
Truly inspirational 👏
Thanks Sagarji
Lai bhari
Thank You S-Series
Changla dar milava
Sir mala Pan ashi sheti Karachi aahe mi tumchya Abhinav farmer club Ch mebar waych aahe ky karav lagel