जानकर साहेबांनी मंगेश साबळे यांना दहा लाखाची मदत केली होती तरीपण दोघेही निवडणूक का जिंकले नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 38

  • @bomkarj
    @bomkarj 6 หลายเดือนก่อน +27

    अभिनंदन जाणकर साहेब..साबळेला मदत केली म्हणून " मराठ्यांनी " मदत केली व खासदार केलं.

  • @Itsbk99
    @Itsbk99 6 หลายเดือนก่อน +18

    जानकर साहेब निवडून आले असते तर नक्कीच परभणी मतदारसंघाला न्याय मिळाला असता❤❤

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 6 หลายเดือนก่อน +1

      जातीवाद करून पाडले जातीवाद संपल्याशिवय विकास नाही

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 6 หลายเดือนก่อน +20

    अभिनंदन जानकर साहेब तुम्ही मंगेश साबळे यांना अडचणीच्या वेळी मदतीचा हात दिल्यामुळे मराठा बांधव ओबीसी बांधव एकत्र येतील मंगेश साबळे जरांगे पाटलांच काम करत होते पण सरांगणी साबळे साहेबांना सुद्धा बरोबर बाजूला केलं हे तुतारीचा राजकारण

    • @shashimunde6757
      @shashimunde6757 6 หลายเดือนก่อน +1

      0:32 गावठी मिथुन बघ हे दोघे

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 6 หลายเดือนก่อน +2

    शानदार जानकर साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 6 หลายเดือนก่อน +8

    कारण जरान्गे पाटील साहेबांनी दोघांकडे पाठ फिरवली , गोदा पट्टा पुर्ण मायनस चालला साबळे साहेबांना, आणि पुर्णा पट्टा पुर्ण मायनस चालला जानकर साहेबांना 😢😢, जर जानकर साहेब महायुती ऐवजी स्वतंत्र लढले असते तर फरक पडला असता 😊

  • @all_in_one244
    @all_in_one244 5 หลายเดือนก่อน +1

    यापुढे फक्त जीतीपातीवरच मतदान होणार आहे काळजी नसावी,

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 6 หลายเดือนก่อน +16

    याचा अर्थ मग साबळे BJP च माणूस आहे वाटत

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 5 หลายเดือนก่อน

      सुपारी घेतली होती का.
      मंगेश व अजानकार यानी
      शन्का येते हो, ,,,

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde 6 หลายเดือนก่อน +9

    सन्यास कधी घेणार ते सांगा बाकी बडबड जनतेने पहिलेच ऐकली आहे कामाच बोला

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 6 หลายเดือนก่อน +2

    खरा मतदार ज्यांनी आवर्जून मतदान केले असा ओबीसी समाजाचे आभार मानले नाही तुम्ही जाणकर साहेब

  • @vasantpathrikar3127
    @vasantpathrikar3127 6 หลายเดือนก่อน +2

    मी सांगू इच्छितो मदत देतो म्हणले पण अजून दिलेली नाही.

    • @Atulp899
      @Atulp899 6 หลายเดือนก่อน +1

      Me tya gavcha he dili ahe kahi pn khota nko bolu

  • @dhanusable2790
    @dhanusable2790 5 หลายเดือนก่อน

    यांचा झाला असं इलेक्शन आलं की जनतेत यायचं

  • @amitpatil3220
    @amitpatil3220 5 หลายเดือนก่อน +1

    छगन चे नादी लागलात तिथंच विषय संपला होता

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 6 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌🎉🎉🎉

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 6 หลายเดือนก่อน +2

    साहेब इथुन पुढे जातिवर मतदान होइल विकास बघितला हि जाणार नाही आण विकासावर मतदान हि होणार नाही

  • @eknathghogare2075
    @eknathghogare2075 5 หลายเดือนก่อน

    Only sable

  • @ashokgaikwad6698
    @ashokgaikwad6698 6 หลายเดือนก่อน

    Hi

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 6 หลายเดือนก่อน

    Shrad pawarache abhar mana tumala utichi umedvari milali

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 6 หลายเดือนก่อน

    महादाबा अतिशाहाण त्याचा बैल रिकामा

  • @eknathghogare2075
    @eknathghogare2075 5 หลายเดือนก่อน +1

    Nako saheb bjp mule tumch vtul kel

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 6 หลายเดือนก่อน

    दोघेही पडले

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 6 หลายเดือนก่อน

    Natki Raj karni

  • @santoshshinde6211
    @santoshshinde6211 6 หลายเดือนก่อน +13

    चुकलं साहेब आमचं आम्ही जातीवर मतदान केलं

  • @ShyamraoWaniDirectorsmind
    @ShyamraoWaniDirectorsmind 6 หลายเดือนก่อน

    Yancha aamdar Ratnakarrao Gutte international school madhe shikshkavar anyay kartoy khotya FIR kartoy documents jama karun ghetoy salary det nahi

  • @AratiShrigire34456
    @AratiShrigire34456 6 หลายเดือนก่อน

    दोघांनाही अक्कल कमी।

  • @ganeshshinde4447
    @ganeshshinde4447 6 หลายเดือนก่อน +16

    दोघेपण चांगले माणसं होते गोर गरीबाची काम करणारे पण लोकांनी त्यांना निवडून दिलं नाही 😢

  • @12345garry
    @12345garry 6 หลายเดือนก่อน +1

    Sabale khjadar zala ka