सर तुम्ही निगेटिव्ह बोलणाऱ्या कडे लक्ष देऊ नका या मुलांना नाही कळेल की एक संधी म्हणजे काय आहे. हे त्यांनाच करू शकते ज्यांचं एक-दोन महिन्यांनी चार-पाच महिन्यांनी या परीक्षा प्रोसेस मधून बाद झालेत. या मुलांना संधी मिळण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात ते खरंच मोलाची कामगिरी आहे सर. वय वाढ सरसकट दोन वर्षाची मिळावी सर. यासाठी तुम्ही आणि टीमने केलेल्या प्रयत्नांसाठी मनापासून धन्यवाद
25 डिसेंबर 2024 पर्यंत जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुण्यामध्ये आंदोलनाची तयारी करावी सर सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत आहेत सर वय वाढ झालीच पाहिजे.. यात मुलांची कोणत्याच प्रकारची चुकी नसून सर्व चुकी आयोगाची आणि शासनाची आहे त्यामुळे मुलांचे नुकसान होता कामा नये
सर तूम्ही खूप छान काम करता पन या फालतू मुलांकडे जास्त लक्ष देता हे निगेटिव्ह कमेंट करणारे कधीच परीक्षा पास होणार नाही सर हे कॉम सिरीयस कॉम्पिटिशनच्या लिस्ट मधले मुलच नाही म्हणून तुम्ही यांच्यावर बिलकुल लक्ष देऊ नका खूप सारा वर्ग आहे जो तुम्हाला चांगला तरी मानतो आणि तुमच्या कामाला अॅप्रिसिएट करतो
नाही होत तस भाऊ ,,,त्यांचा मुद्दा योग्य आहे ,,प्रत्येक जण हककासाठी लढतो ,,सर्व हे goverment कडे आहे ,,ही परीक्षा जरी झाली 5 तारखेला ,याचा रिझल्ट लागणार नहीं ,,कदाचित 2025 exam होऊन जाईल पण या exam च काहीही येणार नहीं ,,म्हणून जे आहे ते आताच व्हायला पाहिजे
Sir you are doing very good job. Ek sandhi mhnje Mai he kalu shakt jyala te lok tumhala support kartil. Jyana jaaniv nahi te negative boltil. Tumhi laksh deu naka.
वयवाढ मुद्दा निर्णय काहीही लागो आपणाला विनंती आहे mpsc परीक्षा ही जास्तीत जास्त 30 दिवसाच्या पुढे जाऊ नये आधीच सुमारे 1 वर्ष वाट बघून कुठे तरी मुहूर्त लागला आहे
तुम्ही जरा त्या पण मुलांचा विचार करा हे गेले वर्ष भर exam ची वाट बघत होते बाकीच्या मुलांच्या कशाला जीवावर उठता परीक्षा पुढे नेऊन...आधीच जाहिरात एवढ्या late आलीय त्यात हे असेल फालतू धंदे लावले आहेत त्यात आयोगाचा मंद कारभार त्यात तुम्ही परीक्षा पुढे ढकला आता जर परीक्षा नाही झाली तर पुढच्या 2 महिन्यात 10 th 12 th च्या बोर्ड चया परीक्षा मग आयोग कधी घेणार पेपर क्लास वाल्यांना फक्त रीविजन बॅच काढून पैसे छापायचे आहेत विद्यार्थ्यांचं घंटा कोणाला काही घेण देण नाही...😢😢

Sir negative comments la ignore kara. U are best teacher
सर तूम्ही खूप छान काम करता पन या फालतू मुलांकडे जास्त लक्ष देता हे निगेटिव्ह कमेंट करणारे कधीच परीक्षा पास होणार नाही सर हे कॉम सिरीयस कॉम्पिटिशनच्या लिस्ट मधले मुलच नाही म्हणून तुम्ही यांच्यावर बिलकुल लक्ष देऊ नका खूप सारा वर्ग आहे जो तुम्हाला चांगला तरी मानतो आणि तुमच्या कामाला अॅप्रिसिएट करतो
Objective pattern साठी लढल पाहिजे सर
होय की
@@rushya_1123 yessss
खूप छान सर... GR यायलाच पाहिजे
Negative bolnaryanchi लायकी ny sir ला as बोलण्याची...sir you are so great
Thank you for the information sir🎉
Thank you so much 🙏 🙏 🙏...Neglect negative comments..Maaf Kara Sir Tyana...
Thanks for this information
Good work 🎉
सर 2025 च्या जाहिरात मधी त्यांना वय वाढवून दिले तर नाही चालणार का एक्साम पुढे नेण्या पेक्षा हे चांगले होईल ना
नाही होत तस भाऊ ,,,त्यांचा मुद्दा योग्य आहे ,,प्रत्येक जण हककासाठी लढतो ,,सर्व हे goverment कडे आहे ,,ही परीक्षा जरी झाली 5 तारखेला ,याचा रिझल्ट लागणार नहीं ,,कदाचित 2025 exam होऊन जाईल पण या exam च काहीही येणार नहीं ,,म्हणून जे आहे ते आताच व्हायला पाहिजे
हो बरोबर आहे@@jayeshpatil8122
Sir you are doing very good job. Ek sandhi mhnje Mai he kalu shakt jyala te lok tumhala support kartil. Jyana jaaniv nahi te negative boltil. Tumhi laksh deu naka.
@@sushmamane7296 Right
Plzz negative comments karu naka...
Sir I will support you 👍
Sir,aamache vay vadhun 2023 examhi deta aali nahi mg nemake kase kay karatil aamachahi vichsr vhayala hava ,saralsrvetahi 2 yearcha chance dila nahi aatatari aamhalagi chance dyatala hava
Sir जागा वाढ साठी काही तर करा combine
2Year Age relaxation milave Sir.
Sir mpsc combin group C साठी सुध्दा प्रयत्न जरूर करावे, शेवटी तुम्ही आमचेच मोठे बंधू आहात.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Great job sir
वयवाढ मुद्दा निर्णय काहीही लागो आपणाला विनंती आहे mpsc परीक्षा ही जास्तीत जास्त 30 दिवसाच्या पुढे जाऊ नये आधीच सुमारे 1 वर्ष वाट बघून कुठे तरी मुहूर्त लागला आहे
Sir आणखी 10 व्हिडिओ पाहिजे ह्या टॉपिक वर😢😅😅😅
Sir age limit vadhavnar aahet tr combine chi side parat open hoil ka
Sir कोणत्या year च्या विद्यार्थ्यांना वयवाढ भेटणार आहे.
❤Joparyant,Ayogachi notification yet nahi ,toparyat please focus on study,karan he diwas parat yenar nahit❤
Sir 2 yrs age vadayala pahije
👍👍👍
Sir sarsakat 5 year. Vadhayala pahije
वय वर्षे तीन वर्षे वाढून मिळाले पाहिजे सर
Kuoch chan mahiti
Exam postpone 💯 होणार
Kharch hoil ka sir .Plz sangw
तुम्ही जरा त्या पण मुलांचा विचार करा हे गेले वर्ष भर exam ची वाट बघत होते बाकीच्या मुलांच्या कशाला जीवावर उठता परीक्षा पुढे नेऊन...आधीच जाहिरात एवढ्या late आलीय त्यात हे असेल फालतू धंदे लावले आहेत त्यात आयोगाचा मंद कारभार त्यात तुम्ही परीक्षा पुढे ढकला आता जर परीक्षा नाही झाली तर पुढच्या 2 महिन्यात 10 th 12 th च्या बोर्ड चया परीक्षा मग आयोग कधी घेणार पेपर क्लास वाल्यांना फक्त रीविजन बॅच काढून पैसे छापायचे आहेत विद्यार्थ्यांचं घंटा कोणाला काही घेण देण नाही...😢😢
आरे 1 वर्ष पुढे गेली तेव्हा काय केलंस तू....जावू दे ना पुढे...ज्यांच वय गेलं आहे त्यांना फायदा होईल
बरोबर आहे sir
@@Sonya_c1trap madhe अडकणार सगळे
Geli yr kiti pudhe jail kahi idea.
Suttiwar aahe pudcha plan kay karawa agodarch sutti bhetat ny
सर mpsc नि सरलं सेवा age wadh चा GR ala ahe mpsc उपडेट.. Yeil 😅
म्हणजे फक्त 1 वर्ष वयवाढ मिळणार का
2yr
Ha vyakti fakt postpone krt asto exam dusra Kam nahi
Vay vadhvun 65 kra mazya aajobala pn form bharachay 🎉
65 nhi 75 kra majya ajoba pn mhantayat form bharto mhanun 😂😂😂
😅
ज्याच जळत..त्यालाच कळत..2 महिन्याने psi चे वय निघून गेल....
@@dhananjaybusinessandeducat737 किती वय झालं एवढ्या दिवस काय करत होते??
Aaj hasnare radnar jevha tyncha vayy nighun jaiel tevha..
लवकर लवकर लवकर बोला
Kay te lakvar kara , exam पर्यंत ताणून धरू नका
Barobar ahe te tya eka varshat kitikanch nashib lapal aahe
सर अस्या लोकांजा विजार नका करू कारण असे लोक बिकारी आसता
Group C ???
Age wadle pahije 2 years
सर आस्या लोकांना बुटन हाना
Exam postponed honar nahi as vataty
होईल ,,अधिवेशनात पूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न असतात ,,त्याला आधी preferance देतात ,,हे लवकरच कळेल
Negative mulakade laksh de naka.please
Postponed honar ahe study chalo teva
Postponed ha government ch subjects ahe
Exam kadhi pan hoel nahi tr postponed hoel
Positive study kara
On time 😄
70 yer age kr
Time vr hoil combine ...tr mag.. kay mag mastar....visay goal
Aamchya pn aajobana form bharaycha aahe
Safai karmachari cha bharayla sang
Exam pudhe jau naye aayogala namr vinanti aahe mpsc 5 tarkhela conduct keli pahile nahitr khup ushir hoto
मास्तर तुम्हाला दुसरं काम नाही का
Exam postapond honar ahe ky.... te importnt ahe ... 😅 5 janewari la pepar hoil n..mg bsa 😂😂😂boblt
play.google.com/store/apps/details?id=com.gdcapp.main.app