*GDC अकॅडमीचे विद्यार्थ्यांचे हित कायमच साधणारे एकमेव व्यक्तिमत्व गणेश चव्हाण सर जिंदाबाद 💯💯 सर कम्बाईन जागा वाढीसाठी प्रयत्न केल्याबद्दल आपले जाहीर आभार🎉*
गणेश चव्हाण सर आपल्या कार्याला माझा व महाराष्ट्रातील तमाम सलाम. सर मला कम्बाईन क ग्रुप क साठी माझे व माझ्यासारखे अनेक परीक्षार्थी वय बसत नाही. त्याकरिता प्रयत्न करा.
Sir कृपया सरळ सेवा भरती प्रक्रिया मध्ये येणाऱ्या सर्व परीक्षांचे जाहिराती मध्ये २०२५ वर्षा तील प्रत्येक जाहिराती मध्ये एक वर्ष वय वाढीसाठी कृपया काही तरी प्रयत्न जरूर करावे 🙏🙏🙏🙏🙏
राज्यसेवा जागावाढ हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कृपया आधी तो solve करावा
Barobar
Right
Adhi combined nantr rs, rs nhi zal tri chalel
Thank you So much Sir tumhi mulansathi avdh manapasun kam kartay 👍
Age vad honar ka at least 2 years milel ka
Sir age whad zali pahije tyabadal sanga sir....
*GDC अकॅडमीचे विद्यार्थ्यांचे हित कायमच साधणारे एकमेव व्यक्तिमत्व गणेश चव्हाण सर जिंदाबाद 💯💯 सर कम्बाईन जागा वाढीसाठी प्रयत्न केल्याबद्दल आपले जाहीर आभार🎉*
Thank you सर तुम्ही सपोर्ट केला जागा वाढीसाठी
गणेश चव्हाण सर आपल्या कार्याला माझा व महाराष्ट्रातील तमाम सलाम. सर मला कम्बाईन क ग्रुप क साठी माझे व माझ्यासारखे अनेक परीक्षार्थी वय बसत नाही. त्याकरिता प्रयत्न करा.
राज्यसेवा जागा १००० व्हायला हव्यात
Sir age vad 3 years zali pahije
राज्यसेवा 2024 जागा वाढ झालीच पाहिजे
🙏thnx for fighting for justice sir
गुरुजी संपूर्ण विद्यार्थीवर्ग तुमच्या सोबत आहे, फक्त आम्हाला नेतृत्व द्या तुम्ही, बाकी आम्ही विद्यार्थी बघून घेऊ.. होऊद्या आंदोलन..💪🏻💯
Age vad karun bhetel ka Rajseva combine v Saral seva
Thank You Sir ♥️
तुम्हीच आता आमची शेवटची आशेची किरण आहात 🙏🙏😢
सर तुम्ही पुढे व्हा.. आमचा सर्वांचा पाठिंबा आहे
Sir कृपया सरळ सेवा भरती प्रक्रिया मध्ये येणाऱ्या सर्व परीक्षांचे जाहिराती मध्ये २०२५ वर्षा तील प्रत्येक जाहिराती मध्ये एक वर्ष वय वाढीसाठी कृपया काही तरी प्रयत्न जरूर करावे 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर
Thank you sir.. 🙏
Thank you sir ❤
Thank you very much..Rajyaseva pariksha sathi vayvadh lagu hoil ka???
Thank You Sir for your Support 🙏🏻
Thank u very much sir ...for your efforts
धन्यवाद सर 👍🙏🙏🙏🙏
राज्यसेवा 2024 जागा वाढ साठी प्रयत्न करत आहे त्याबद्दल तुमचे आभार 🙏🙏🙏
Age vad honar ka sir....
Dhanyawad sirji 🙏🏻
Sir Rajyaseva2025 sathi 3 year relaxation milave yasathi prayatna kara sir
राज्यसभेसाठी घटना दुरुस्ती करावी लागेल
😂
जागा वाढ करा पण कंमबाइनची परीक्षा अजून पुढे नका ढकलू 😢😢😢 दोन वर्षापासून अभ्यास करत आहे😢😢😢 बॅच विका पण नुकसान नका करू
Tu gap re radkya...
For your support thanks sir🙏
Sir amhi tumchya vedio chi khup watt bagto roj ...pls jagawadh sathi nakki help karra pls🙏
Tnx sir
Tx sir
Sir Mpsc Gr B and Gr C chya pn jaga vadhyla havyat.....
Only Objective sir ....
मुद्देसूद काम करणारा एक च माणूस आहे हा.......
Combine chya jaga wadhnarka sir
Sir राज्यसभा की राज्यसेवा ...😅
Combine vr bola
Combian jaga vad kara
PSI jaga vadhlya pahije
Rajyasabha la ubha rahato ki Kay 😂😂😂😂😂
Rajyaseva jagavadh kar master nahitar....amhi ban karu GDC channel lakshat thev
Mental ahat kay tumhi?
Murkh
अरे व्यवस्थित बोल आधी बोलण्याची पद्धत आहे का हि सर काय बोलत आहे ते तूला समजत नाही नाही का?
अरे आद्या अधुऱ्याची पैदाईश तुला लिहिता वाचता येत नाही आणि तू सांगणार 😂😂😂
जा आधी शोध कोणाचा तू बाकी नंतर बघू
Thank u sir 💓