63lविद्राव्य खते तयार करणे! ऊसाला ड्रिप मधून खत व्यवस्थापन! ऊस खत, कापूस ठिबकद्वारे खत व्यवस्थापन!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • विद्राव्य खते तयार करणे! ऊसाला ड्रिप मधून खत व्यवस्थापन! ऊस खत, कापूस ठिबकद्वारे खत व्यवस्थापन!
    #ऊसाला ठिंबक ने खत देणे
    #ऊस ठिंबक खते
    विद्राव्य खते तयार करणे !Kapus khat vyavasthapab!keli Khat Niyojan!#Watersoluble #dirpfertilizer dap
    शेतकरी मित्रांनो ठिंबकच्या माध्यमातुन आपण 19 19 19 12 61 13 40 13 0 52 34 या सारखे खते कापुस सोयाबिन ऊस केळी मिरजी,टमाटर कलिंगड इ सर्व पिंकाना हि विद्राव्य खते देत असतो पण हि खते माहागडी व खर्चीक असतात.आणि विद्राव्य खते असेडिक असल्याने जमिनीत पडून राहिल्याने जमिनीचा Ph वाडतो.यावरती पर्याय म्हणुन 10 26 26, 12 32 16, 18 46,15 15 15 ,20 20 0 13 या खतांना फॉस्फरिक ऍसिड च्या मदतीनें वाटरसोलुबल बनवु शकतो विद्राव्य खते बनवु शकतो.या मुळे खर्च कमी होईल.व जमिन जागली राहुन ph योग्य तो राखला चाईल.या विषयी माहिती दिली आहेत@कृषीमित्रविशाल@whiteGoldtrust
    #cropsinformation #cropvideos
    #फॉस्फरिक ऍसिड
    #कापुस खत व्यवस्थापन
    #केळी खत नियोजन
    #ऊस खत व्यवस्थापन
    #विद्राव्य खत
    #Watersolublefertilizer
    #पोलनकिसान
    #polan
    Milind
    #केळी
    #मिरजी
    #paanifoundation
    #sarvodayfaram
    #indianfarmermarathi
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा

ความคิดเห็น • 27

  • @mayurjamdar6687
    @mayurjamdar6687 ปีที่แล้ว +1

    10.26.26 असे सोडता येईल का

    • @NavodayShetkariGat
      @NavodayShetkariGat  ปีที่แล้ว +1

      हो सोडता येईल

    • @mayurjamdar6687
      @mayurjamdar6687 ปีที่แล้ว

      त्यात काय प्रक्रिया करावी लागेल सविस्तर कळेल का

    • @mayurjamdar6687
      @mayurjamdar6687 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nZ_HSxdCABQ/w-d-xo.html

    • @NavodayShetkariGat
      @NavodayShetkariGat  ปีที่แล้ว

      विडीओ मध्ये पुर्ण माहिती दिली आहे.

  • @roopsingnaik8890
    @roopsingnaik8890 5 หลายเดือนก่อน

    Good process thanks

    • @NavodayShetkariGat
      @NavodayShetkariGat  5 หลายเดือนก่อน

      एक वेळ तुम्ही वापर करून पाहा कारण शेती मधील खर्च कमी करणे महत्त्वाचे आहे सद्य परिस्थितीत

    • @roopsingnaik8890
      @roopsingnaik8890 5 หลายเดือนก่อน

      Yes me nakki ek vel waparto thanks

    • @roopsingnaik8890
      @roopsingnaik8890 5 หลายเดือนก่อน

      Ek vel nahi me ata continue vaparaila suru karto to

    • @NavodayShetkariGat
      @NavodayShetkariGat  5 หลายเดือนก่อน

      इतरा शेतकरी बांधवांना शेअर करा

  • @ShivajiJadhav-ne9le
    @ShivajiJadhav-ne9le 8 หลายเดือนก่อน

  • @ganeshgavane1193
    @ganeshgavane1193 2 ปีที่แล้ว

    👍

  • @ganeshgavane1193
    @ganeshgavane1193 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @ganeshgavane1193
    @ganeshgavane1193 2 ปีที่แล้ว

    Good

  • @bhajansandhya938
    @bhajansandhya938 หลายเดือนก่อน

    कितीची मोटर बसवली आहे वेंतुरी साठी ?

    • @NavodayShetkariGat
      @NavodayShetkariGat  หลายเดือนก่อน

      1 ची मोटार ची आपण घरी पाणी भरण्यासाठी वापरतो

  • @pranavmali9733
    @pranavmali9733 11 หลายเดือนก่อน +1

    D.A.P. आणि मॅग्नेशियम सल्फेट एकत्र कसे काय चालु शकते 🤔 youtube वरती व्हिडीओ बघा

    • @NavodayShetkariGat
      @NavodayShetkariGat  11 หลายเดือนก่อน

      चालते सर

    • @pranavmali9733
      @pranavmali9733 11 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/F9elyQCzCOw/w-d-xo.htmlsi=Xe5kMSdPt4DuQ6VM

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 11 หลายเดือนก่อน

    कोंबडी खत पाण्यातून मिसळून देता येते का? दादा कृपया माहिती द्या!

  • @SharadPatil-h3t
    @SharadPatil-h3t ปีที่แล้ว

    हे सर्व डिकंपोजर मध्ये वापर करू शकतो का

    • @NavodayShetkariGat
      @NavodayShetkariGat  ปีที่แล้ว

      सविस्तर प्रश्न सांगा.
      तुम्ही वेस्ट डिकम्पोजर विषयी विचार त असाल तर त्यांचा काही संबंध नाही.ते वापरता येत नाही.