माझाही अनुभव अत्यंत वाईट असाच होता..176 वांद्रे पूर्व..मतदार यादी क्रमांक 236...मतदान करायला ह्यावेळी दीड तास लागला..अत्यंत संथ गतीने मतदान..एकप्रकारे कर्मचारी मरगळ लेल्या अवस्थेत होते
माननीय उद्धव जी ठाकरेंनी केलेले सर्व आरोप शंभर टक्के खरे आहेत हे निवडणुकीचे निकाल बघून प्रत्येक समजूतदार मुंबईकरांच्या लक्षात आले आहे जय जिजाऊ जय शिवराय
आमचे लवकर मतदान झाले अहो यांची कार्ड नीट बघितली पाहिजेत ना लोकांनी अगोदर आपले नाव मतदार यादी तपासली पाहिजेत जे कर्मचारी असतात ते कोणत्याही पक्षाचे नसतात ते आपले काम प्रामाणिक पणे करतात
Actually all the election officer's je aple kaam nit bajavat nahi tyanna terminate kele pahije. Voting cha khel maandla ahe ka Ajun kiti spast saangnaar ki democracy dhokyaat ahe te. News channel wale kiti fake news flash karat ahet ki kami voting zhali. Ani rastyawar lambach laamb rang disat ahet.
Kiti spast ahe jithe BJP party che candidate ahet tithe 45% che voting zhale ase channels dakhvat ahet ani Anya thikaani opposition madhe je candidate ahet tithe kami pramanaat voting zhali barobar ahe yantranacha Sara's vaapar kela gela ahe. Ani kon mhanto democracy dhokyaat nahi te.
साहिल सर।। one nation one election का नकोय?? Indi, MVA ला?? हिवाळ्यात होतील निवडणूका...... Time वाढवावा रात्री ९ पर्यंत.... पराभव मान्य करावा mva नी, हे रडगाण आहे का??
माझाही अनुभव अत्यंत वाईट असाच होता..176 वांद्रे पूर्व..मतदार यादी क्रमांक 236...मतदान करायला ह्यावेळी दीड तास लागला..अत्यंत संथ गतीने मतदान..एकप्रकारे कर्मचारी मरगळ लेल्या अवस्थेत होते
Janivpurvak
एकदम बरोबर आहे मी चार बंगला ज्ञान केंद्र वर खूपच स्लो काम करीत होते.आणि जे candidet ची लिस्ट मतदान केंद्रात उजव्या बाजूला लावले पाहिजे होते.
मतदान संथ गतीने होत आहेत हे मुंबई साठी सत्ताधाऱ्यांना धोकादायक आहे
भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष यांचे कार्यक्रम पाहून जनता खूपच अपसेट होती आणि म्हणून च मतदान कमि झाले असेल .
Ho barobar ahe
माननीय उद्धव जी ठाकरेंनी केलेले सर्व आरोप शंभर टक्के खरे आहेत हे निवडणुकीचे निकाल बघून प्रत्येक समजूतदार मुंबईकरांच्या लक्षात आले आहे
जय जिजाऊ जय शिवराय
माझं बोगस vote झालं कंप्लेंट करून पोलीस काही नाही करत
बरोबर बोललात बोगस मतदान करत आहेत ही भाजपची चोर गिरी आहे नक्की
हा सर्व प्रकार रडीचा डाव आहे. सरकार चां.पराभवाच्या भीतीने
Evm द्वारे मतदान करणं हयाचा हट्ट करणारे ह्यांनी कमीतकमी त्याची जवाब दारी कोणाची ❓
हो हे खर आहे
आमचे लवकर मतदान झाले अहो यांची कार्ड नीट बघितली पाहिजेत ना लोकांनी अगोदर आपले नाव मतदार यादी तपासली पाहिजेत जे कर्मचारी असतात ते कोणत्याही पक्षाचे नसतात ते आपले काम प्रामाणिक पणे करतात
मतदान अतिशय धिम्या गतीने होत आहे की किंवा जाणीवपूर्वक मतदारांची गैरसोय केली तर जात नाही ना हे मिडीयाने उजागर करणे अवश्यक आहे !!!
परत मतदान परत गेलेले लोकान करीना 100 टंके होयल मतदान
जयभिम 🎉🎉🎉❤❤❤
आरोप बरोबर आहे साहेबांचा
साहिल सर, पराभव समोर दिसतोय म्हणून कारण देतायत का?
नाचता येईना म्हणून अंगण वाकडे
Actually all the election officer's je aple kaam nit bajavat nahi tyanna terminate kele pahije. Voting cha khel maandla ahe ka
Ajun kiti spast saangnaar ki democracy dhokyaat ahe te. News channel wale kiti fake news flash karat ahet ki kami voting zhali. Ani rastyawar lambach laamb rang disat ahet.
जनतेने चा कौल महाविकास आघाडी ला मिळणार आहे त्यामुळे मेहंदी आणि भाजप वाले हे असे कृत्य करत आहेत
मतदानाला उशिर लागण्याचे मुंबइकर मतदान कुणाला करावं ह्याबद्दल गंभीर पणे विचार करतात व कोण कमी वाइट हे ठरवतात आम्ही पुणेकर कचाकचा बटन दाबतात
Mudam kela pan Ganpati cha Ashirvaad aahe m V A jai majarastra
4th June sagale clear hoil
He is making ground for 4th June.
You both should participate in Exit Poll on 1 st Evening & Result day on 4 th, rather i humbly insist on this proposal. Thank You
Pan mazya mulache navhtech.
Election commission ne guarantee dile 😂 ahe . Ata govt rahnar ahe kamcha 😂😂😂
एकदा इलेक्शन duty करून पहा मग समजेल ac मध्ये बसून गाप्पा मारायला सोप आहे, उध्दव आता असेच बरलणार
Are manse bhar unhaat voting karat hote. Karan tyanna deah dhokyaat ahe he disat hote
News channel kiti fake news pasrat ahet ki kami voting zhali parantu lambach laamb rang disat hoti. Kiti khotaarde Pana dakhavnaar ajun. Itke lapvu naka ki ekdam aatlu gost baher yeil
Kiti spast ahe jithe BJP party che candidate ahet tithe 45% che voting zhale ase channels dakhvat ahet ani Anya thikaani opposition madhe je candidate ahet tithe kami pramanaat voting zhali barobar ahe yantranacha Sara's vaapar kela gela ahe. Ani kon mhanto democracy dhokyaat nahi te.
Sagla savla gondhal hota.kahinchi nave matdar yadit nave nahit.aani je mayat aahet tyanche nave hoti.mazya misteranche nav hote.te hayat nahit.
Bjp party zone sodla tar baki zone madhe public Rahat nahi. Public fakt BJP party samartak ahet tithecj ahet.?
@sahil - why did not you give deficit comment on Kandivali East which is BJP stronghold?
Your channel is increasingly looking biased towards MVA
Don't watch the channel it's not compulsory
Vced zali Tari math dance Kara himachal haru naka
KitipN bhajpvalyani radha karudya mashal aalire aali bhajep hatav desh bachav Jay bihm
आम्ही 2029 पर्यंत वाट पहावी लागली तरी हरकत नाहीरांगेत उभे राहु व इंडीला मत देउ..व महाराष्ट्राचा हीसका दिल्लीला दाखवु
साहिल सर।। one nation one election का नकोय?? Indi, MVA ला?? हिवाळ्यात होतील निवडणूका......
Time वाढवावा रात्री ९ पर्यंत.... पराभव मान्य करावा mva नी, हे रडगाण आहे का??
आज शिका बसला उबाठाचे प्रमुख ने काँग्रेस ला मतदान केले बाळासाहेबांचे विचार मोडून
त्या बाळासाहेबा चा पक्ष फोडला त्याची तुम्हाला काही वाटणार नाही
वक्त के मुताबिक करना पडता हैं.मोदी के भक्त हो क्या.70000 करोड काह गया.
Tuzhi layki ahe ka dusryana shikvaychi
तू अंध आहेस का electrol bond घोटाळा आठव.
@@sanjaywankhade339उध्दव खान😂😂
बाळासाहेब...काँग्रेसवर इतके प्रेम आपल्या पुत्राचे..? आपले दुःख समजू शकतो!
एका वाघाला हरवण्यासाठी सगळे लांडगे कल्पiत एकत्र आले तरीसुद्धा हरवू शकत नाही म्हणजे किती दहशत आहे ठाकरेंची
Uddhavdinla ved lagalay...ghari gap bas tuz dukan band kar
झाली रडारड चालू
आरे बावळट लोक रांगेत लागून आहे आणि 1का माणसाला 5 ,6 मिनिटं लावत आहे अधिकारी मग 1 तासात किती मतदान होईल,बावलट मतदान तर करू द्या त्यांना
4 जून ला रडणार BJP