पारंपरिक पद्धतीची आळूची भाजी | अळूचं फतफतं | Aluchi Patal Bhaji |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • सण उत्सवात घरच्यांना तसेच पाहुण्यांसाठी खास बनवली जाणारी भाजी म्हणजे अळूचं फतफतं. नक्की करून बघा आणि ही डिश कशी वाटली तुम्हाला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा.
    .
    .
    साहित्य -
    ६ जुड्या अळू
    १ कप शेंगदाणे
    अर्धा कप चण्याची डाळ
    अर्धा कप काजू
    अर्धी वाटी खोबरं
    १ कप चिंचेचा कोळ
    पाव वाटीपेक्षा कमी गूळ
    १ चमचा बेसन
    १ चमचा तांदुळाचं पीठ
    .
    Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
    .
    download link-raboninco.com/XQPM
    .
    #niveditasarafrecipes
    .
    #maharashtrianrecipes
    .
    #easyrecipe
    .
    #ganeshutsavspecial

ความคิดเห็น • 179