मराठमोळं पंगतीचं ताट । Maharashtrian Thali | मुंबईमधली पारंपरिक थाळी । कांदा लसूण नसलेलं चवदार जेवण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024
  • आपण नेहमी अनेक प्रकारच्या जेवणाचा आनंद घेत असतो. पण यंदाच्या गणेशउत्सवात आस्वाद घ्या नवं कायस्त पंगत, विलेपार्ले येथे छान मराठमोळ्या पंगतीचा. अस्सल पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं ताट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका. नक्की भेट द्या.
    .
    पंगतीच्या ताटात असणारे पदार्थ
    .
    पंचामृत, कोशिंबीर, वालाचं बिरडं, ऋषींची भाजी, अळूचं फतफतं, भरली वांगी, बटाट्याची भाजी, वरण भात, मसाले भात, पुऱ्या, पापड, कुरडया, उकडीचा मोदक
    .
    Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
    .
    download link-raboninco.com/XQPM
    .
    .
    #niveditasarafrecipes
    .
    #ganeshchaturthi
    .
    #thali
    .
    #ganeshutsavspecial

ความคิดเห็น • 65