स्ट्रगल आमचा चालू आहे,plz😔 असे नका बोलू @sadhaswayampak family vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ธ.ค. 2023
  • #sadhaswayampak #familyvlog #villagelife #marathiyoutuber #village #priyapawar #श्रीस्वामीसमर्थ #villagemorningroutine #marathivlog #कोंकणीजीवन #familyvlog #villagevlog
    ‪@sadhaswayampak‬ ‪@ShubhangiKeer‬ ‪@wowsamruddhi‬ ‪@dhangarijivan‬ ‪@suvarnalonare‬
    Business inquiry
    sunilpawar9378@gmail.com
    what's up
    9167260765

ความคิดเห็น • 128

  • @ulkamore459
    @ulkamore459 8 หลายเดือนก่อน +18

    प्रिया तू योग्य डिसिजन घेतला आहे अग मुलाचा विचार केला ते योग्य आहे ❤❤

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद 😊🌹

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 8 หลายเดือนก่อน +10

    प्रिया ताई तू जो निर्णय घेतला तो योग्य आहे शेवटी कुणालाच करियर महत्त्वाचे आहे

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद 🌹😊

  • @smitatambe98
    @smitatambe98 8 หลายเดือนก่อน +4

    ताई आज ६ डिसेंबर १९५६ ...भारतरत्न डाॅ .बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन आहे.

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 8 หลายเดือนก่อน +13

    लोकांना तुम्ही गाव सोडून मुंबईत आला ते आवडले नाही असे तू म्हणते तर लोकांचा प्रश्नच काय? तुम्ही तुम्हाला योग्य वाटत तेच करावे.आपल्या जीवनाचे ,मुलांचा आणि दादांचा बिझनेस मुंबईत आहे त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेतला.
    शेरु वाघ्या मस्त.
    कुनालची काळजी घे.आठवणीने इंजेक्शन घ्यायला लाव .
    मुंबईतल्या घरात जाग खूप आहे. तुम्ही सर्व मुंबईत खूप खुश दिसता. बरे वाटले.आपला आनंद आपणच शोधायचा. व्हिडीओ मस्त.🌹🌹👍👍👌👌

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद ताई 🌹😊

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 8 หลายเดือนก่อน +6

    प्रिया तुझा निर्णय योग्यच होता मुंबईला जाण्याचा कारण मला जास्त काळजी होती वाघ्या शेरूची गावाला जनावरांची भीती आणि कुणालचं पण जॉब वैगेरे ह्या सर्व गोष्टी आहेत ना काळजी करू नको ठीक होईल

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद ताई 😊🌹

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 8 หลายเดือนก่อน +13

    प्रीया तु आता एक छान युट्यूबर आहे, कमेंट्स बर्या वाईट येणार अग, तुझ्या आयुष्यात इतक डोकावण्याची परवानगी देऊ नकोस,
    तु परफेक्ट डीसीजन घेतल आहे, माझी कमेंट्स वाच खुप आनंद होईल, अग गावाला कुणालच करीअर झाल असत का, सुनीलजींचा धंदा, गावाला काय ठेवल आहे, विरंगुळा म्हणून वर्षातुन एकदा ठीक आहे. याआधीही मी तुला बोलले होते पैसा हाच महत्त्वाचा आहे, पण तुला खूप वाईट वाटल होत पण आता तुला पटल ना असो आता तु बघ सगळ स्थिरस्थावर होणार आहे
    अजिबात काळजी करू नकोस मुंबई ही आपल्याला आधार देणारीच आहे
    मुक प्राण्यांना जीवा पलीकडे जाऊन प्रेम करतेस स्वामी बघ सगळ्या अडचणी दूर करतील
    फालतू कमेंट्स वर विचार करून स्वतःला त्रास होऊ देऊ नकोस

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई 🌹😊

  • @abhishekk02
    @abhishekk02 8 หลายเดือนก่อน +3

    Negative comments ignore kara, Kunal che future important aahe, ek advice deto, Kunal la please graduation complete karayla sanga, nusta course karun kahi fayda nahi, graduation nantar shiknya che ani nokriche khup ajun marg uplabh hotat. 🙏 me jithe kam karto tithe graduate students na ghetat, salary dekhil changli aahe

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🌹😊

  • @PRADNYADERE-vc8bt
    @PRADNYADERE-vc8bt 8 หลายเดือนก่อน +7

    काकू तुमचा निर्णय योग्य आहे. लोकांचा ऐवढा विचार करू नका. सगळ्याच सोंग आणता येत पैशाचे नाहि.कुणालची प्रगती होणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे.

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद 🙏😊

  • @lalitawadekar5068
    @lalitawadekar5068 8 หลายเดือนก่อน +1

    प्रिया तुम्ही लोक बोलतात त्यांच्या कडे लक्ष देउ नका तुमचा ईथे येण्याचा निर्णय बरोबर आहे तुम्ही तब्येतीची काळजी घ्या डाॅक्टर कडे जाऊन या आजचा विडियो खूप छान होता

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      Thank you Tai 🌹😊

  • @priyankask1432
    @priyankask1432 8 หลายเดือนก่อน +1

    Bhopyala khup diwaane baghitla👍❤️☺️

  • @viveknerurkar454
    @viveknerurkar454 8 หลายเดือนก่อน +2

    Tai kashla evdhe manavar ghete..hoel sagle vyavsthit...tumchi garaj hoti mahnun aale tumhi mumbait..gavi ekte ch hote. N job pan nahi...aapla vichar aapan ch kela pahije..nisha
    Tai Radu nako..tula tras honar...gharat sagle ladies la baghave lagte..ti sick zali ki sagle ghar disturb hote..

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🌹😊🙏

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 8 หลายเดือนก่อน

    ताई अशा निगेटिव कमेंट कडे लक्ष देऊ नये कुणाल चे पथ्य सांभाळा कुत्रा चावला आहे ना आणि कुणाल तुम्हाला भाऊंना नक्कीच काम मिळेल काळजी करू नका स्वामी पाठीशी आहेतच मी तुमचे गावातील विडीओ सकाळी बघायचे फुले झाडे बघून खूप आनंद व्हायचा जसे की मीच बागेत गेले आहे असे वाटायचे

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद ताई 🙏😊🌹

  • @NamrataVagal
    @NamrataVagal 8 หลายเดือนก่อน +1

    प्रिया तुम्ही दोघांनी मुंबईत येण्याचा घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे. कुणाल साठी पण.

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद 🌹😊

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 8 หลายเดือนก่อน +1

    वाघ्या आणि शेरा ची थोडीशी तब्येत झाली पाहिजे. खूप च लुकडे आहेत दोघं

  • @user-gq8fx4ud3n
    @user-gq8fx4ud3n 8 หลายเดือนก่อน +1

    Your decision is right.Dont worry.God bless you all.

  • @shakys6311
    @shakys6311 8 หลายเดือนก่อน +3

    Love your vlogs. You are sweet.
    Pls dont feed your dogs curry, onion, garlic, pepper, chocolate and grapes. I'm glad you feed them chicken cooked with turneric
    . You could also add pumpkin, carrot and spinach to the chicken broth.
    Love & hugs. Stay blessed.

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      Thanks for the tips!😊🙏

  • @bharatitatkare5198
    @bharatitatkare5198 8 หลายเดือนก่อน

    वाघ्या शेरुला गोड काही देऊ नका चांगल नसत त्याच्या तब्येतीला

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 8 หลายเดือนก่อน +3

    ❤अहो....ताई.... लोकांना एवढं सगळं... सांगुन पण परत परत तेच विचारतात....तर तुम्ही लक्ष नका‌ ना देऊ...एवढं सुंदर लाईन....लागते...पोराच भविष्य घडवायचे आहे..... जेव्हा स्वतः राहतील तेव्हा समजेल....त्या... जंगलात एकटे... त्यांना म्हणावं..... तुम्ही राहुन...मग कळेल.... बिलकुल निगेटिव्ह विचार करून एनर्जी वाया घालवू नका.... मस्त आनंदी रहा पुढे जायच...

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद ताई 🌹😊

  • @bhartidalal1844
    @bhartidalal1844 8 หลายเดือนก่อน

    Mumbai cha pani aahe na manhun Sheru. Aani vaghya gore honar😂. Ni tumhi pan gore honar

  • @user-xw4iy7gp2d
    @user-xw4iy7gp2d 8 หลายเดือนก่อน +1

    Kay jhaly tai shraddha la😢

  • @dodothepug
    @dodothepug 8 หลายเดือนก่อน +2

    Laksh dui naka comments kade...
    Loka boltata zatata..tension ghue naka...enjoy ur life family n dogs

  • @manishasawant979
    @manishasawant979 8 หลายเดือนก่อน

    पिया.तू जो.डीशीजन.घेतला आहे तो.योग्य आहे लोकांना मीठ घालू.नकोस लोक. हजार तोडांनी.बोलतात वाघू.शेरू ला.बाहेर.घेऊन जाताना हातात काठी घेऊन जायचा रोडवर. कुत्रे जवळ.येणार नाही घाबरतात जेवणात.सँदव.मीठ वापर.सफ़ेद नको ते चांगले असते .विचार करून रडू नकोस धन्यवाद

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद 😊🌹

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar9316 8 หลายเดือนก่อน +1

    अग प्रिया तु टेन्शन घेऊ नकोस आपण आपल काम करत राहायच कोण काय बोलतय तिथे लक्ष देऊ नकोस कृणालच शिक्षण व नोकरीचा भाऊच्या कामाच सगळ चागल होईल स्वामी समर्थ आहेत पाठीशी नमस्कार माऊली

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🌹😊

  • @swarupasatam665
    @swarupasatam665 8 หลายเดือนก่อน +2

    ताई एक मंत्र लक्षात ठेवा दुर्लक्षाय नमः मी बऱ्याच महिन्यानंतर कमेंट करते आहे. श्रावण महिन्यापासून जरा माझी तब्येत ठीक नव्हती.. पण तुमचे व्हिडिओ बघत होते लाईक करत होते.. तुमचे व्हिडिओ टीव्हीवर पाहत असल्यामुळे कमेंट करायला मिळत नव्हते. बाकी तुमचे घर खूप सुंदर आहे. आणि पुढे खूप छानच होईल सर्व.. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त!! श्री स्वामी समर्थ🙏🙏

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🙏😊

  • @bhartidalal1844
    @bhartidalal1844 8 หลายเดือนก่อน

    Aata tumhi ithe aale aahat te. Aamcha saathi khup khup aandachi baatmi aahe.i m so happy.

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 8 หลายเดือนก่อน

    प्रियाताई, तुम्ही नाराज होऊ नका...समाजात अशा प्रवृत्तीची माणसे आजकाल खूपच असतात...त्यामुळे सरळ दुर्लक्ष करायचा...ऐकावे जनाचे करावे मनाचे...मुलासाठी योग्य विचार आहे..👍👍

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊🌹

  • @deepapatil4921
    @deepapatil4921 8 หลายเดือนก่อน

    मशीन साठी बाथरूम पासून मशीन पर्यंत पाईप व पाण्याची तोटी घेऊन ये ताई म्हणजे बाथरूम च्या नळाला लावून पाणी मशीन मध्ये भरता येईल मी असेच karte म्हणजे तुझं एक काम कमी होईल बादली ने पाणी मशीन मध्ये टाकायचे बघ तुला योग्य वाटतं असेल तर ताई

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน +1

      हो ताई, खुप धन्यवाद 🌹😊

  • @sulabhasawant4827
    @sulabhasawant4827 8 หลายเดือนก่อน +1

    अग आपण आपल आयुष्य चेंज करायच
    तुला गावाला काय फेस कराव लागल ते तुलाच माहीत हे काय सोप नसत😊

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      हो ताई, खुप खुप धन्यवाद 🌹😊

  • @nandkishorkhochare2183
    @nandkishorkhochare2183 8 หลายเดือนก่อน

    ताई मी तुम्हाला call करणार होती मी माझे पण रेसिपी चॅनल सुरू केले आहे पण Subscriber वाढतच नाहीत तर मी तुम्हाला call केला तर चालेल का 🙏plz comment मध्ये सांगा

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      हो ताई,करा कॉल 🌹😊

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 8 หลายเดือนก่อน

    Priya dhidi..take care of kunal, tell him to take proper medication Bcus dig bite him know.....take care of his food....n priya dhidi u know what is good for u ..mumbai u can do something ....for ur more income....God bless you what people say ignore them

  • @kavitaubhe8196
    @kavitaubhe8196 8 หลายเดือนก่อน +1

    तुमचा dicison योग्य आहे,वेळ काढून ध्योडे बाहेर पण जा,दादा बरोबर,तुला गावी पण बाहेर जायला मिळत
    नव्हते,फ्रेश वाटते,तू इकडे आला
    पासून काम च करते

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      हो ताई,जायचे आहे बाहेर 🌹😊

  • @bharatitatkare5198
    @bharatitatkare5198 8 หลายเดือนก่อน

    गावी रहायला आपल्याला नाही जमत कारण आपण कायमचे मुंबईत रहाणारे पण आता जे तुम्ही ऐवढ मेहनतीने उभ केले आहे तर कोणाला तरी लक्ष द्यायला सांगा आणि येऊन जाऊन रहायच

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊🌹 हो ताई

  • @supriyajagadale4516
    @supriyajagadale4516 8 หลายเดือนก่อน

    Sasubai kuthe rahtat

  • @SangeetaSawant-yv6uo
    @SangeetaSawant-yv6uo 8 หลายเดือนก่อน

    खुप छान व्हिडिओ होता पण अश्या बारीक सारीक गोष्टीकडे दुर्लक्ष करा वाईट कमेंट्स वाचा आणि सोडून द्या

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद ताई 😊🌹

  • @homequeenashwinipawar4914
    @homequeenashwinipawar4914 8 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे ताई छान आहेत विडीओ ईथले पण

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🌹😊

  • @suchitashirodkarkargutkar9788
    @suchitashirodkarkargutkar9788 8 หลายเดือนก่อน

    hello .... hiiii... tumchya sasubai tumchya sobat nahi rahnar ka..... ????? dir sasubai kuthe rahat ahet ??? please answer.... this is not a negative comment please don't mind

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      😊🌹आजचा video पाहा.त्यात सांगितले आहे

  • @kavitaubhe8196
    @kavitaubhe8196 8 หลายเดือนก่อน +1

    Priya, लोकाकडे लक्ष देऊ नको,१०
    मिनटा चा व्हिडीओ पाहून मत सांगतात
    विचार न करता commet करतात

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl 8 หลายเดือนก่อน +2

    Tai Karishma ला बोल्वा ना येकदा घरि

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच 🌹😊

  • @RAVISAOJI
    @RAVISAOJI 8 หลายเดือนก่อน +1

    अरे एवढं वाईट का वाटून घेता ताई. गावात फार काही नाही करता येत. मुंबईला आलात ते खूपच बर केलत

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद 🌹😊

  • @snehakadam703
    @snehakadam703 8 หลายเดือนก่อน +1

    प्रिया तु अश्या कमेंटचा जास्त विचार नको करुस लोक चांगले पण बोलतील वाईट पण बोलतील तु ठरवायचं काय ते लक्ष नको देऊ श्रद्धाला काय झाल आहे

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @vandanananaware9314
    @vandanananaware9314 8 หลายเดือนก่อน

    Lokancha tike kade laksh deu naka
    Tumhala support karnare n well wisher bharpur ahe

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊🌹

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 8 หลายเดือนก่อน

    Priya lokancha commentkade laksha deuoo nako kunalch tumache aayushya aahe tyachakade laksha de kunalchi kalji ghe tu yogyach fecessipn ghetala aahes sagali song aanata yetat peshache nahi te ethe aalyashivai honar navhate

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @swapnalikotavadekar1833
    @swapnalikotavadekar1833 8 หลายเดือนก่อน

    प्रिया ताई तुम्ही खूप मेहनत करून पुढे आला आहात

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद ताई 🌹😊

  • @aparnalimaye3546
    @aparnalimaye3546 8 หลายเดือนก่อน +2

    Priya tu khambir rahayla hava negative comments ale ki delete karun Tak mala mahit ahe tu kiti kashta kadhle ahet ata tula sukha che divas yetol maza ashirwad ahe tumha tigha na 👍❤️❤️❤️

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🌹😊

  • @mansighadi3385
    @mansighadi3385 8 หลายเดือนก่อน

    Tumche video me roj bagte

  • @memalvani8374
    @memalvani8374 8 หลายเดือนก่อน

    👌

  • @montinserrao1522
    @montinserrao1522 8 หลายเดือนก่อน +1

    God bless you all❤❤❤🎉🎉🎉😊😊 radu naka best of luck 👍👍👍👍

  • @vaishalitalape6103
    @vaishalitalape6103 8 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान. डीसीशेन घेतला ताई कूणाल साठी

  • @Anand-vq8gn
    @Anand-vq8gn 8 หลายเดือนก่อน

    Rikaamtekdya lokancya comments var naka laxa deu

  • @swapnalikotavadekar1833
    @swapnalikotavadekar1833 8 หลายเดือนก่อน

    कठीण वेळेत जंगलात राहून फराफराट केलीत तुम्ही धन्य आहात

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद 🌹😊

  • @bestnerd5043
    @bestnerd5043 8 หลายเดือนก่อน

    ताई तुझा लेक guni आहे ,tu त्याच्या kariar कडे लक्ष de ,फालतु गोष्टीवर लक्ष देऊ नको , कुणाल चे बाबा पण kunachi काळजी घेतात ते अशा गोष्टी कडे लक्ष देत नाहीत .

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद 😊🌹

  • @vandanaruparel6064
    @vandanaruparel6064 8 หลายเดือนก่อน

    Faltu cement var laksha devu naka tai.....aai वडील मुलांसाठी काही पण करायला तयार असतात.

  • @preranahule4413
    @preranahule4413 8 หลายเดือนก่อน

    Agadi yogya nirnay ahe tumcha Mumbai la shift honyacha

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊🌹

  • @mansighadi3385
    @mansighadi3385 8 หลายเดือนก่อน

    Hiii tai... Tume mumabi aalat te khup changl kel.. Aame pan lockdown made mumabi sodun gavi gelo hoto kaymch.. Pan tikde gelyavar samjl ki gavi rahn khup kathin aahe... Pratek goshtisati paisa hava... Gavi kahi kam nahi tar karnar kay munun aame pan part Mumbai la aalo.. Aani aata devachya aashirvadane sagl nit chalu aahe... Lokanchi kamch astat negative bolaych... Aapan laksh dyaych nahi... Aaplya vait vele la kami yet nahi ...

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई 😊🌹

  • @sulabhasawant4827
    @sulabhasawant4827 8 หลายเดือนก่อน

    तु निश्चित रहा.सर्व ठीक होईल.

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद ताई 🌹😊

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 8 หลายเดือนก่อน +1

    Thumi kay evad manaver gheta samajal aamala kunal chya life sathi gav sodayala lagla kiti vaiet vatun gheta

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🌹😊

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 8 หลายเดือนก่อน +1

    कोण आपला पाय खेचत असेल तर,तिथे दुर्लक्ष करावे.आपण निवडलेला मार्ग हा अत्यंत योग्य आहे,तुमच जंगलातील एकट राहण हे नक्कीच सोप्प नव्हत, मलाच कधी कधी भीती वाटायची तुमचा निर्णय अत्यंत योग्य आहे,कुणालची प्रगती व्हायलाच हवी .

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🌹😊

  • @manishamhamankar
    @manishamhamankar 8 หลายเดือนก่อน

    JI Comment vachata tya Kade durlaksa Kara

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप धन्यवाद 😊🙏

  • @Inacia241
    @Inacia241 8 หลายเดือนก่อน

    Ignore such comments, you will get this type comments, and you know that you have taken right decision, others don't have the right to tell what you have to do

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 8 หลายเดือนก่อน

    Keep it up

  • @PinkyK007
    @PinkyK007 8 หลายเดือนก่อน

    Mast vlog kaaki ❤😊😊😊 Lokaanchyaa comments mule swataalaa disturb karuun gheu nakaa kaaki . Social media var aahaat tar lok aaple opinion , likes, dislikes tumhaalaa saangnaarach. Mag asa demotivate hou nakaa. Ignore it. Aani tumhi suddhaa chhota motha job shodhtaay te barobar aahe. 😊 Waghya Sheru khuup dhamaal kartaat ❤

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 8 หลายเดือนก่อน +1

    प्रिया अश्या लोकांकडे लक्श देऊ नका तुमचा इकडे येण्याचा निर्णय बरोबर आहे

  • @utkarshapedamkar5488
    @utkarshapedamkar5488 8 หลายเดือนก่อน +1

    Ky jal bhopyachya bahinila

  • @anitaanant92
    @anitaanant92 8 หลายเดือนก่อน +1

    बरोबर हल्लीच्या काळात गावी रहायचं म्हणजे पैसा पाहिजे भाजीपाला घरचा होतो कष्ट केले तर पण पैशा शिवाय काही नाही.एकतर गाव सिटीपासून लांब,जवळ वस्ती नाही.पण एक चांगल झालं स्वतः च गावी घरं झालं केव्हाही जाऊन येऊ शकतो.आता एक काम कर जागा भरपूर आहे हळदीच उत्पन्न घे त्याला जास्तं मेहनत नाही आणखी गोल कंपाऊंड च्या बाजूने आंबा काजुची झाडे लाव बस भाजीपाला नको करू.आंबेवाडीत रहाते का

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏😊

  • @vilasinichittal5539
    @vilasinichittal5539 8 หลายเดือนก่อน

    Kunala pathy pani kara. Road vercha kutra aahe.
    Tai changle comments japun theva. Naku aaslele dokyatun kadun taka. Jasth vichar karu naka.

    • @sadhaswayampak
      @sadhaswayampak  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 8 หลายเดือนก่อน

    You r face skin gori gori