हनुमान मंदिर , वाघबीळ ठाणे | Hanuman Temple Waghbil Thane | नवरा माझा नवसाचा 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रानो आणि मैत्रिणींनो...! सध्या आपली ठाणे सिरीज चालू आहेत आणि आतापर्यंत आपण 7 Episode केले ठाणे वर...तुम्ही प्रेम पण तितकाच दाखवलं...आजच्या भागात आपण बघणार आहोत ठाण्याच्या वाघबीळ गावातील हनुमान मंदिर...हे मंदिर फारस प्रसिद्ध नसलं तरी चित्रपट निर्मात्याच्या नजरेतून हे मंदिर कधीच सुटलं नाही... चित्रपट असो की सीरियल...हे मंदिर असतच...पण तरीही अनेक ठाणेंकराना हे मंदिर आपल्या ठाण्यात आहे हे माहीत सुद्धा नसेल...म्हणुच आजच्या भागात आपण बघणार आहोत हनुमान मंदिर...
    ❤️
    तुम्ही मला Instagram वर संपर्क करू शकता.. माझा आयडी 👇
    www.instagram....
    ❤️
    #Navramaazanavsaacha2 #नवरामाझानवसाचा2 #TrailerOutNow #SushriyaChitra
    #20Sept2024 #navramazanavsacha #DumDumDumDumDumrooVaje #SupariPhutali #sachinpilgaonkar #swapniljoshi #supriyapilgaonkar #marathimovie #ashoksaraf #nirmitisawant #waghbil #hanumantemplewaghbil #hanuman #hanumantemple #hanumanmandir #waghbilthane #thaneseries #thane #travel ‪@navramazavnavsacha1467‬ ‪@SachinPilgaonkarOfficial‬ #vaghbil #vaghbilthane #kalbhairav #mahalakshmi #ganesh #hanumantemple #dattatreya #shiv #dnyaneshwarmauli #laxmivishnu #ram #navramaza #

ความคิดเห็น • 101