शासनाच्या धाकापेक्षा इतरांची दहशत अधिक असून सद्यः शासनाने घेतलेली भूमिका रास्त आहे.तरीसुद्धा अशा प्रकारच्या सर्वच घटनांचा समूळ नायनाट करण्यासाठी शासनाने प्राधान्यक्रम ठरवून कालबद्ध कृतिकार्यक्रम आखून केलाच पाहिजे तर आणि तरच शासनकर्त्याबद्दल विश्वास निर्माण होईल अन्यथा उक्त कार्यवाहीतुन कांहीही निष्पन्न होणार नाही असे वाटते.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनी मिळून बीड जिल्ह्याचे वाटोळं केलं आहे त्या दोघांनाही मंत्रिमंडळातून हाकललं पाहिजे त्याशिवाय बीड जिल्हा सुधारणार नाही आणि तेच राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्री व अजित पवार करत नाहीत
हा पत्रकार पंकजा मुंडे वर किती अंन्याय फडणवीस करत आहेत बोलत होता आणि आता त्यांनी मंत्री झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे याची मागणी करतोय म्हणजे फक्त duttppipana
बरोबर आहे सर परन्तु पाषाणहृदयी मुख्यमन्त्री याला थोडीही दयामया अंतकरणात दिसथ नाही,त्यामुले काहीही होणार नाही
शासनाच्या धाकापेक्षा इतरांची दहशत अधिक असून सद्यः शासनाने घेतलेली भूमिका रास्त आहे.तरीसुद्धा अशा प्रकारच्या सर्वच घटनांचा समूळ नायनाट करण्यासाठी शासनाने प्राधान्यक्रम ठरवून कालबद्ध कृतिकार्यक्रम आखून केलाच पाहिजे तर आणि तरच शासनकर्त्याबद्दल विश्वास निर्माण होईल अन्यथा उक्त कार्यवाहीतुन कांहीही निष्पन्न होणार नाही असे वाटते.
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर मुंडे बहिण भावाचा प्रथम तातडीनं राजीनामा घेतला तर तपास योग्य दिशेने होईल
बहीन भावाच्या राजीनाम्या शिवाय न्याय मिळणे अश्यक आहे.राजीनामा नाही तर न्याय विसरुन जाणे.
अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे
बीड डी.सी.सी बँक पण यांनीच लुटली आहे.
आपले सर्व विषयाचे सादरीकरण छान
पत्रकार हा १२ चा आहे, रां च्या ला बहुजनांचा खूप त्रास आहे 😢
खरी पोटदुखी मंत्री पदा साठी दीसतेय
अगदी बरोबर आहे सर
फडणवीस बाप जिवंत आहे तों पर्यंत काहीही होणार नाही
Khup chhan vishleshan kel saheb
फडणविस आहे तो पर्यंत न्याय मिळणे अश्यक आहे.
journalism kAlte ka
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनी मिळून बीड जिल्ह्याचे वाटोळं केलं आहे त्या दोघांनाही मंत्रिमंडळातून हाकललं पाहिजे त्याशिवाय बीड जिल्हा सुधारणार नाही आणि तेच राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्री व अजित पवार करत नाहीत
Aadhi neet bolayla shik dangrya
🙏
बीजेपी महायुती ला निवडून द्या
SAITANI SARKAR AAHE
😂😂😂😂

बीड पॅटर्न