Food Express : सोलापूरची स्वादिष्ट 'सुधा इडली'
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #Foodexpress #abpmajha #Maharashtra #ThackerayvsShinde #abpमाझा #marathinews #Rain #Andheribypoll #ShivrajPatil #food #foodie #foodlover #foodlover #foodblogger #foodporn #foodvlog #foods #idli #idlirecipe #idlivada #vada #solapur #solapurfood
#streetfood #cmeknathshinde
Food Express : सोलापूरची स्वादिष्ट 'सुधा इडली'
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
फक्त एकदा गेलो होतो.... इडली ची किंमत ऐकली आणि माझी फाटून हातात आली...बाकीच्या हॉटेल शी तुलना केल्यास तसा थोडासा फरक आहे परंतु जी यांची price आहे ती न्याय देणारी नाही आहे.....
ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांना काही फरक नाही पडणार....🙎🙎 आमच्या बाजूला 35 रू मध्ये चार पिस इडली तेही गरम गरम आणि मोठे....सोबत चटणी सांबार सर्व उत्तम मिळते आणि आम्हाला त्याची सवय आहे...परंतु सुद्धा आपल्याला काय पटली नाही राव...🙂
गणेश इडली भवन ला भेट द्या पुढच्या वेळेस!!!
माझ्यामते सोलापुरातील सर्वोत्तम उडुपी पद्धतीची इडली/वडा/सांबार!!!
कुठ आहे
@@nandkumarkulkarni2402 BSNL office समोर, बँक ऑफ बडोदा च्या शेजारी, बाळीवेस सोलापूर.
हो हे खरं आहे टेस्ट बदलली नाही पण सर इडली ची साइज लहान झाली आहे, मी सोलापूरचीच आहे
सुधा चां आस्वाद अनेकदा घेतलय आणि अजूनही घेणार ...
पूर्वी सात रस्त्याला असतानाही सकाळी इडली वडा आणि दुपारी थाळी खरंच अत्यंत उत्तम आणि मनाला आनंद देणारी चव सेवा आणि management
खूप महाग अंन क्वालिटी भंगार,
रिपोर्टर ला फुकटात भेटली की गोडवे गातात
मी सोलापूरला राहतो पण महाग आहे तितले रेट आजु बाजुला पण आहेत हाँटेल तीथे पण चांगली भेटते ईडली वडा केवळ १०रुपये प्रती नग
Nice .....From Solapur
Ekdam best
वस्ताद बेस्ट आहे
Ustad number
भाव आभाळाला टेकलेले आहेत ते कमी करा 😮
Location
Mazya mate anna idali sarvotamm navi peth multani cloth javal rates yogya ahe❤
Costly and owner or guy at counter is arrogant, time to develop new taste, days are given for suda, Masti aali aahe tyala
Ho pan ata tyachya swabhavat khup farak padala ahe.
Very costly
Comment वाचा
He is screwing public by charging more, hopless guy,
bekar ahe bakwas taste kahi special nahi ugach hype kele ahe
Nivval third class ahe yancha idali wada
बाबुराव च बेस्ट इडली सोलापूर
घाल पाणी कर कालच्यावणी
Yes
भंगार इडली...... Rate तर असमान पर