बुवा अरुण घाडी ❌️ आमने-सामनेतिरंगी ❌️ श्री. अभिषेक शिरसाट जोरदार तिरंगी डबलबारी दत्तजयंती2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #tirangibari #kankavli
    श्री दत्तजंयतीनिमित्त रंगणार आमने-सामने
    तिरंगी इमलवारी भजनावा जंगी सामना
    बुवा- श्री. अभिषेक शिरसाट श्री कोटेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ गुरूवर्य प्रमोद हर्यान यांचे शिष्य
    श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ (श्री (भिरवडे) कणकवली
    बुवा- श्री. सतिश रोहिदास सांवत
    बुवा- भजनसम्राट गुरूवर्य श्री. गोपीनाथ वागवे यांचे शिष्य पंखवाजः दत्ता गोसावी तबला - संकेत सांवत
    बुवा- अरुण घाडी देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ पावशी)
    गुरुवर्य - श्री. प्रदिप पांचाळ पखवाज -विनीत धुरी तवला बाळा परव
    उत्सव
    सस्नेह नमस्कार,
    आपणांस निमंत्रित करण्यास आनंद होत आहे की, सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री दत्त मंदिर, जांभवडे (वाघबीळ वाडी) येथे मार्गशीर्ष शुध्द पौर्णिमा शके १९४५ मंगळवार दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता "श्री दत्त जयंती उत्सव" संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविकांनी व इष्ट मित्र-मंडळींनी तीर्थप्रसाद व सुस्वर भजन कार्यक्रमाचा अवश्य लाभ घेऊन आमचा उत्साह द्विगुणित करावा, ही नम्र विनंती.

ความคิดเห็น •