आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल ! हर्षवर्धन जाधवांच्या मुलाने आणला राजकारणात ट्विस्ट | AdityaJadhav

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे पुण्यात अटकेत आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत कन्नडच्या राजकाराणात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलची घोषणा करण्यात आली आहे आणि ही घोषणा कोणी केलीये ? तर ११ वीत शिकत असलेले त्यांचा सुपुत्र आदित्य जाधव यांनं थेट पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली. हर्षवर्धन यांचे पॅनल हे त्यांच्या पत्नी व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे. काय आहे प्रकरण ? पाहूया.
    #HarshwardhanJadhav #AdityaJadhav #SanjanaJadhav #RaosahebPatilDanve #BJP #Kannad #Aurangabad #IshaJha #PunePolice
    SUBSCRIBE to HW News Marathi here: bit.ly/Subscrib...
    Download the HW News Network free app available on Android and iOS: onelink.to/bpk42n
    For advertising related queries reach out to us at +91-7784848447 or write to us at sales@hwnews.in
    Connect With Us On:
    → Facebook: / hwnewsmarathi
    → Twitter: / hwnewsmarathi
    → Instagram: / hwmarathi.in
    → Telegram: t.me/hwmarathi/
    → Website: hwmarathi.in/

ความคิดเห็น • 89