Asim Sarode यांनी Ujjwal Nikam यांना भर पत्रकार परिषदेत विचारले प्रश्न | Loksabha election
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024
- #asimsarode #ujjwalnikam #loksabhaelection
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून मविआकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीच्या वतीने भाजपने पुनम महाजन यांचं तिकीट कापून वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. निकम यांच्या उमेदवारीवरुन असिम सरोदे यांनी उज्ज्वल निकम यांना थेट काही प्रश्न विचारलेत.
Asim Sarode asked questions Ujjwal Nikam during a press conference...
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
सरोदे एक सच्चा वकील. निकम हे मतलबी वकील.
घरी ने सरोदे ला 😂
6 mahinya I bagha. Nikam samor tar ale. Ha lapun chapun Kam karatoy
Csc @@nikhilpawar2487
सरोदे बोकांडी बसवून घे मग आणि सादर गोळा करायला अंधारे ला बोलवि
6
मा सरोदे साहेब, आपले खुप खुप अभिनंदन , आपण अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून विसलेशन केले,
निकम हा पहिल्या पासुन BJP पक्ष्याचे काम करत होते. पक्ष फुटले तेव्हा समजलं की का माणूस BJP पक्षाचा कार्यकर्ता आहे 💯✌️🔥
Nrirbhay kutre.. nishpaksha patrakar mhanun i ghatlat firtat te yogya asta ka?
RSS च्या दबावाखाली
उज्वल निकम हा माणूस निकम्मा आहे,
असीम सरोदे यांना महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातील जनतेने सदैव पाठिंबा दिला पाहिजे.
😢😢 सरोदे साहेब! निकम यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही? तेही बी.जे.पी.प्रमाणेच आता कोडगे झाले आहे.सगळे जग त्या मोदी! विरुद्ध बोंब.मारीत आहेत? आणि हे सांगतात तोच पंतप्रधान पदी हवा?😢😢😢
उज्ज्वल निकम साहेबांनी दैशहीताची विश्वासार्हता माझ्या मते गमावली आहे.
निकमची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना झाली आहे त्यावरून असे दिसते कि ते संघ आणि भाजपच्या विचाराचेच आहेत त्यामुळे त्यांच्याकडून देशहिताची अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे
उत्तर मुंबईची जनता महाविकास आघाडी सोबत राहील व वर्षाताई गायकवाड यांना विजय करतील कारण की देशात महागाई बेरोजगारी हुकूमशाही संविधान वाचवण्यासाठी बीजेपीच्या विरोधात लोक मतदान करतील
इलेक्टरल बॉण्ड चे किती कमविले ....शेतकऱ्यांची काय अवस्था केली ?
आदरनिय महोदय फारच महत्वाचे विवरण केले याबाबत धन्यवाद जयभिम जयसविधान जयशिवराय नमोबुधदाय आभार 🎉🎉
सरोदे साहेब आपल खुप खुप अभिनंदन.
निकम हा मोदी शिंदे चा माणूस होता सरोदे सर तुम्ही एकदम बरोबर बोलले आहेत
ऊजवल निकमा निकला, सरोदे साहेब! नो काॅमेट
सरोदे सर खुपचं सुंदर मांडणी केली आहे
काही लोकांच्यामुळे न्यायव्यवस्था नपुसंक झाली आहे
धन्यवाद असिम सरोदे सर.
Very nice
Mr sarode has asked plug in questions in professional way.
Truly man having national pride and nation's concern. Bravo.
उज्वल निकम यांच्यासारखे जे प्रसिद्धी लोलुप लोक आहेत त्यांच्याकडून या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित धरु नयेत. पुर्वीपासूनच ते सत्तेच्या वळचणीला आहेत.
सरो्दे साहेब आपण आमचे डोळे उघडलेत मनापासून धन्यवाद
दुसऱ्यांची केस जिंकणारे आता स्वत ची केस जिंकतील?
Great sir
अतिशय अभ्यासपूर्ण चिंतन व विश्लेषण...
निरंजन टकले पण उज्वल निकम वर अतिशय छान बोलले आहेत
सरोदे सर आपण खूप छान पद्धतीने प्रश्न मांडले आहे आपले खूप खूप धन्यवाद
निकम साहेब, घरी शांत बसला होतातात, फाटक्या लोकांमधे शामील होऊन स्वत:ची फाडून घेतली ना!
हा पण पडणार.
उज्वल निकम यांना आता उज्वल निकम्मा म्हटले पाहिजे
अप्रतिम विश्लेषण केले
कोणत्या पक्षाचा उमेदवार म्हणून आहे हे आधी लक्षात घ्या......
उज्वल निकम यांनी फोडाफोडी साठी भाजप पक्षाला मदत करून पक्षफोडी केली असल्यामुळेच त्याना निवडणुकीचे तिकिट देण्यात आली असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
आपने जो लोगो के सामने बात रखी उसके लिये बहुत धन्यवाद
सर, अप्रतिम माहिती. असामान्य कामगिरी धन्यवाद. जय. संविधान जयभारत
महिला वर, अत्याचार,करणार्या,प्रज्वल रेवण्णा,ब्रिजभूषण,हे, B,j,P,चे,आहेत,आणि, नरेंद्र मोदी,ह्यांना,सपोट,करतो,याला,काय,म्हणायचे
सरोदे साहेब धन्यवाद अत्ता निकामी वकील उज्वल ला कायदा शिकवण गरजेचे आहे
Very good points raised.
खूप सुंदर आभ्यास पूर्ण आरोपपत्र
सर,खुप छान. धन्यवाद.
Only Congress will win.
Very very powerful
Nice saheb 👌
निकम साहेबानी अपक्ष उमेदवार अशी निवडणूक लढवुन आपण निष्पक्षपाती आहोत हे दाखवून दिले पाहिजे होते.
घटना बदलण्यासाठी याचा उपयोग होईल?
असिम सरोदे सर ग्रेट...👍👍🙏🙏
निकम्मा वकील...😜😜😜😜😜
देशाच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या लढ्यापासून वकीलांची भागीदारी उपयुक्त व मोलाची आहे.
पण ऍडव्होकेट उज्ज्वल निकम या वकिलाची भूमिका देशहीताच्या बाजूने नाही.
उज्वल निकम यांची सरोदे यांनी चिरफाड केली
आपण सर्व सत्य बोलत आहात असीम सरोदे साहेब आपले अभिनंदन
सरोदे.सांहेब.तुमी.कांयदशीर.बोलत.आहे
Best analysis
Great work
एकदम सुपर ❤
विशेष वकील म्हणजे , भरपूर फी घेणारे !
Nikam yancha changla panutara kelay janteni ya pudhe asha mansala tyachi jaga dakhwavi sarode saheb khup chhan mahiti dili
अँड असीम जी जिंदाबाद, तुम्हीचं माणूस म्हणून खरे समाजाभिमुख कार्यकर्ते आहात 👍✊💐 तुम्हाला मानाचा मुजरा 💐🙏 अँड.उज्वल निकम जी खऱ्या रुपाने आपोआप पद्धतीने समाजा समोर आले हे म्हणजे विनाश कारी विपरीत बुद्धी म्हणतात तसं तसे...
सरोदे साहेब ऊजवल निकम साहेब म्हणायच नाही
HE don't have any experience regarding problems of common man in North Mumbai and no history of social work then how he become useful to people's
उज्ज्वल निकम यांची डिग्री तापसावी बरोबर आहे का ,,,मला वाटते हे समाजाला कलंक आहे
उज्ज्वल निकमांनी उमेद्वारी देऊन स्वत:च हसू करुन घेतलय,
Sharde Vakil Veri nice speech
Mobdla milel thitech vakili krnara sarkarche malide ver bolnara vakil Nikam ahe Nikkma malida khanara
विझज्वल निकम.उत्तर देना
व्वा, काय मस्त नांव दिले.
Good question like it
Why did Ujjawal Nikam didn't request the courts to open investigating of killing of Hemant Karkare when he was aware that Hemant Karkare was not killed by Ajmal Kasab ?
सरोद सर निकम सरला व्याकशिन वर प्रस्न विच्यारा
डिपॉझिट जप्त होणार. आणि जिंकले तर evm घोटाळा समजायचा का? S M Mushrif सरांचे who killed Karkare हा प्रश्न विचारायचा राहिला.
Akdm perfect
Decent press conference
दि ग्रेट सरोदे साहेब
Answer eeach question
Ekdam barobar sarode saheb
निकम हा आर एस एस चा आहे
Right
1 नंबर सरोदे साहेब
खोक्यात सामिल निरक्कमा उध्दव साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
“कलम ३७० अजून संविधानात आहे.” या वाक्याचा अर्थ मला कोणीतरी कृपया सांगा.
निर्भय बना
खूप छान माहिती आहे सर
निकमाला पण खोके मिळाले की काय?
निकम यांना कायद्याचं पूर्ण ड्यान नाही, ते फक्त क्रिमिनल केस चालेऊ शकतात
उज्ज्वल निकम sir यांनी रेवणना चे व्हिडिओ पाहिले नाहीत ते व्हिडिओ बघुन सांगतील की तो रेवण आहे का नाही
Jay maharashtra
निकम। पडणार
👍👍👍👍👍
इडीलां घाबरला असणार म्हणून बे अकल सेनेत गेले
1000% सत्य आहे . निकम हे स्वार्थी झाले आहेत👎🏿👎🏿👎🏿👎🏿
आण्णा झोपला की काय
Ujwal nikam nikamma manus ahe
Answer mr.vujjaw nijam saheb
बरीच काळी माया जमवली असेल ' ती पचवणासाठी गेले असतील
तुमच्या प्रश्नाची उत्तरे देणे आवश्यक नाही आणि प्रत्येकाने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक नाही तुहाला त्यात काही गैर वाटत असेल तर तुम्ही न्यायालयात जा
निकम हा कधीच मीडिया समोर येऊन स्पष्टीकरण देणार नाही कारण याच पहिल्या पासूनच वागणं संश्सपड आहे
निकम तुम्ही खरोखर वकील आहेत हे सिद्ध करा तुमच्या सारख्या वकीलाला एक गल्लीतला वकील हरवेल
Asim saheb zindabad
निकम्यात हिंमत असेल या सर्व प्रश्नांची सविस्तर व खरी उत्तरे देईल नाही तर त्याला ही आम्ही भ्रष्टाचारी मानू.
Till from1ST MAY HE CAME IN SOCIETY PRIOR TO THAT HE WAS HOUSE HEN
मुद्देसूद आणि रोकठोक
सरोदे साहेब मोदीच्या खोट्या जातीच्या आणि डिग्री सर्टिफिकेट ला चॅलेंज नाही का करता येणार...? जर का त्याची खासदारकीच गेली तर मोदी सत्ताधीश आणि हुकूमशहा बनुच शकणार नाही, मग कोणीच आजवर त्याला चॅलेंज का नाही केलं...? सगळेच त्याला घाबरून आहेत की काय...?
A result of his religious learning & education???
उद्धव ठाकरे जिंदाबाद
Asim sarode
Proud of you
भाजपा ने जर निकम ला ऊमेदवारी जंळगाव ला भाजपा दीली असती ना मुंबई काय लोकाना सेवा करची होती तीच जंळगाव ला केली असती तर