Beed sarpanch murder update | सरपंच प्रकरणावरून जरांगे आणि मुंडें लाईव्ह ...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @VedikaChavhan-p8v
    @VedikaChavhan-p8v ชั่วโมงที่ผ่านมา

    धनंजय मुंडे, आणि, पंकजा मुंडे, है, पण,दोशी, आहेत

  • @ashok23435
    @ashok23435 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्यांनी कोणी गुन्हा केला त्याला शिक्षा व्हायलाच हवी . पण jarange patilani विनाकारण जातीवाद करू नये.

  • @manoharmadhavrao8991
    @manoharmadhavrao8991 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्य सुरफनका

  • @बाळासाहेबबनकर
    @बाळासाहेबबनकर 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई तुमची किंमत कमी झली

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमचे आदर्श दैवत व एक सुक्षित बुद्धिमान व मास्टर माईंड व भावी गृहमंत्री सन्मानिय धनंजय मुंडे साहेब यांना मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा

  • @shati512
    @shati512 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरे बाबा ह्या भाषा मुळे तु लोकांची वाट लावत आहेत आरे बाबा गुणेगाराला काय सीकषा द्या ची द्या पण माझा आणि तुझा ही भाषा नको रे बाबा लोकांना

  • @pandurangwaybhat3485
    @pandurangwaybhat3485 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलिसांना लाज वाटत नहीं का थोडी फार
    कोणाच्या दबावाखाली का काम करतात

  • @Shinde0567
    @Shinde0567 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवडणुकी च्या आदी जी महाराष्ट्रभर झुंडशाही केली तेव्हा कुठे होते तुम्ही..

  • @shivajichavan9841
    @shivajichavan9841 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    😅😅

  • @Kudbud21323
    @Kudbud21323 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂