कुठे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि कुठे ही त्याचा राजकीय वारस म्हणून घेणारे खूप वाईट वाटत आजचे हे असले कृते पाहून गोपिनिथ मुंढे साहेबांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🌹💐💐💐💐
@@munde4389रावणाची सोन्याची लंका राहिली नाही तूम्ही कोण जास्त दिवस हे असले चालत नसते वेळ काळं बदलतो सर्व इथेच फेडून जावे लागते तेव्हां येणारा काळ नक्कीच काही वंजारी लोकांना सोडणार नाही त्यात तू पण आला हे लक्षात राहु दे... वाल्मिकी ने केले धन्या ने वाल्मिकीच्या पाळलेला आहे. माणुसकी जिवंत ठेवा जनावरे सुद्धा एक मेकांना अशा प्रकारे जीव घेत नाहीत त्यांच्यात हेच तुझा घरी झाले असते तर तू असा बोलला असता का
मराठा समाजाने मनावर घेतलं तर पळती भुई थोडी होईल हे लक्षात ठेवावं यांनी .... यांनी बीडचा बिहार केला .. यांना विनंती आहे यांनी मूळ राज्यात परत जावे .. आणि महाराष्ट्रात शांतता ठेवू द्यावी ,कारण बाकी कोणत्याही समाजाने महाराष्ट्रात अशी आजपर्यंत गुंडगिरी नाही केली
सर्व आरोपी वेगवेगळ्या गावातील असून ही एकच जातीचे का ? योगायोग म्हणजे मास्टरमाईंड सुधा त्याच जातीचा , आणि योगायोग म्हणजे या महाषयाची सुधा तीच जात . आणि वरून हा म्हणतो जातीय वळण देऊ नका 😂
मुंडे साहेब तुम्ही पालकमंत्री आहात सखोल चौकशी होण्यापेक्षा तुमचा राईट हॅन्ड आहे आमच्या दृष्टीने खरे सूत्रधार तुम्ही आहात हल्लेखोर तुमच्या जवळचा माणूस आहे
सर्वच आरोपी एकाच जातीचे कसे,तुम्हाला आता निवडून देणेच पाप आहे, एवढं प्रकरण होण्याअगोदर तुम्ही तुमच्या लोकांना रोजगार द्या,भीक मागितल्या सारखे वागतात,तुझ्यामुळे च बीड बदनाम होत आहे
असं असतं भावांनो मोठ्या लोखांच्य जिवावर कधी उठया मारू नयेत आणि कोणाच्या जीवावर येतक निष्ठूर पने बेतु नाही मोठी माणसं बरोबर अस सेफ मध्ये निसटून जात असतात...
धनंजय मुंडे साहेब कितीही तुम्ही नकाब तोंडावरती घातला तरी तुमच्या मागची जी लोक आहेत ना त्यांच्या तोंडावरलं जे मिश्किल पणे हसताय ना त्याच्यावर कळते या सगळ्या प्रकार का घडला कोणी घडवला
हा खरा सूत्रधार आहे
Kiti serious ahe paha ha mage hasat ahet
हो ❤
@@pravinshinde1640मी पन तेच म्हणतोय..याच्या तोंडावर हसु आहे..हा फक्त बोलायचं म्हणुन बोलतोय..
मी वंजारी आहे
पण
मला लाज वाटत आहे
मुंडे साहेबांचा नाव दोघा बहीण भाऊ बदनाम करत आहात
परळी ची भयंकर अवस्था केली आहे ह्या dhanya ni
KAhi badnaam nahit karat, Jarange mule Beed ch watawaran kharab jhalay
@@diwakarrakh3744बिस्कुट प्रेमी 😂
Jarange mule zale aahe he 😡😡
भाऊ तु वंजारी म्हणतो आणि पाटील आडनाव लावतो राव कसा विश्वास बसेल. मित्रा
हाच खरा मास्टर माईंड आहे
धना तुझी एक दिवस विकेट जनार
Shemnya tumchya bapala pn nhi jamnar
@@Shrikrishnapakhwaj akhya vanjarya n chi aulad mitawu, aaighalya
Dhanya ne ch murder kela ahe purn beed madhe asech bolat aahe
तुझ्या बायकोला पोर झालं तर हाच सूत्र धर का
तूझी औकात आहे का
देवाच्या घरी वेळ आहे अंधार नाही , शेराला सवा शेर भेटणार.
कुठे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि कुठे ही त्याचा राजकीय वारस म्हणून घेणारे खूप वाईट वाटत आजचे हे असले कृते पाहून
गोपिनिथ मुंढे साहेबांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🌹💐💐💐💐
धन्याच्या चेहर्यावर आनंदाचे हावभाव दिसत आहे. आतुन हा खुश झालेला दिसत आहे.
तु खंडणीखोर पाळून ठेवले त्यात आमच्या भावाचा नाहक बळी गेला रे चार बायकांचा नवरा
बीड च वाटोळा करणारा माणूस
Jarage patil na brobar ahe
याला मंत्री पद मिळालं नाही पाहिजे आणि याला विधान भवणात नो एंट्री झाली पाहिजे
एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤
😂😂😂
खरी पोट दुःखी 😂
😂😂😂
धनु भाऊ एक दिवस हे फेडावे लागेल वरच्या जवळ सर्व फेडावा लागेल
Br
@@munde4389रावणाची सोन्याची लंका राहिली नाही तूम्ही कोण जास्त दिवस हे असले चालत नसते वेळ काळं बदलतो सर्व इथेच फेडून जावे लागते तेव्हां येणारा काळ नक्कीच काही वंजारी लोकांना सोडणार नाही त्यात तू पण आला हे लक्षात राहु दे... वाल्मिकी ने केले धन्या ने वाल्मिकीच्या पाळलेला आहे.
माणुसकी जिवंत ठेवा जनावरे सुद्धा एक मेकांना अशा प्रकारे जीव घेत नाहीत त्यांच्यात हेच तुझा घरी झाले असते तर तू असा बोलला असता का
विझायच्या आधी फडफडणारा दिवा.
Kon fawara saheb ka
@@munde4389tuza bap hi dhyna
तुच खरा सुत्र धार आहे🚩🚩🚩🚩
खरे सूत्र धार हे आहेत
मस्त ऍक्टिंग करायला.. तूच केल आहेस हे...
बोलायचं नाटक झालं फक्त
माघ उभा राहिलेला शेंडफल पांढर शर्ट वाला पोरग लई वळवळ करतो कुठ पण
Barobar aahe, lai maaj aahe tya zatyala
@@AD21000 kay uptnar tumhi tyache sagle milun pn 😂
Hach zatu hota watat buth capturing cha video madhe
@@Shrikrishnapakhwajbarshi la ye sangto
जो पर्यंत मुंडे साहेब होते तो पर्यंत बीड जिल्हा शांत होता
सत्तेचा माज जास्त दिवस टिकणार नही....
हसत बोलतोय अन म्हणतोय दुःख आहे मला.... 😡😡😡😡
दोन्ही भाऊ बहिणींचे चेहरे हाव-भाव पहा प्रतिक्रिया देताना आनंदच झालार यांना आतून
Tu melyas jast hoil .
@@munde4389ताई ची मारल्या वर होईल खालून वरून 😂
@@munde4389 mla Kay chadhvun ghete ka ri
@@krishna-il7ql आम्ही चाडतो की तुझ्या वर
@@munde4389to marnar haie
हाच यामधील सर्वात मोठा आशिर्वाद देणारा आहे,,,,,, त्यामुळे याचाच पिलावळ यामध्ये मुख्य आरोपी आहे
ज्यास्त पाप झाले की शिक्षा मिळते नियतीला मान्य नाही ते निशपाप संतोष देशमुख हत्या मुळे ते पापी लोकांना भोगावे लागले
Lavdya dhanya tula toknar
Tu😂😂😂😂
Tuza number lavkar ahe baba savadh raha
@@RamGhugeइथून पुढे फक्त हात लावून दाखवा मग बघू...
@@rahulrongepatil248 chal re chongya dhamki konala deto
nyay milava hi bhavana tumchyat disat nahi...
ugach fakt jatiyvad karat basata..
gunhyatali gadi konachi aahe paha jara akada
मराठा समाजाने मनावर घेतलं तर पळती भुई थोडी होईल हे लक्षात ठेवावं यांनी .... यांनी बीडचा बिहार केला .. यांना विनंती आहे यांनी मूळ राज्यात परत जावे .. आणि महाराष्ट्रात शांतता ठेवू द्यावी ,कारण बाकी कोणत्याही समाजाने महाराष्ट्रात अशी आजपर्यंत गुंडगिरी नाही केली
महाराष्ट्र राज्य तुझ्या बापाचं आहे का
जो कोणीभाडखाऊ आरोपींना पाठिशी घालतोय त्याला अगोदर परभणी पँटर्न दाखवला पाहिजे,
वाल्मीक्या गेला की हा पण अरदा थंड पडल
खुफ जास्त प्रमाणात झाले आहे
मला एक तर हा माणूस जगातील नाटकी माणूस वाटतो , हा माणूस खूप भारी मान हलूवून speech देतो .... लोक पण असे आहेत अश्या लोकांना निवडून देतात.....
तुझं आहे रे, तुझं चेहरा सांगतोय dm हाच सूत्रधार आहे 1000%%%
धनु तुझा चेहराच सांगतोय तुझे दिवस भरले लक्षात ठेव धनु,,...
मुंडे साहेब तुम्ही खरे सूत्र दार आहे त
तुमचा कार्य करता आहे
बिहार नाही तर खरोखर बिहार च ही रेकॉर्ड ब्रेक केलंय या मुख्य सूत्रधारणे.
हे तर महान संत आहेत......😢😢😢😢😢😢😢😢
एक नंबर अभिनय...... नौटकीबाज...
हाच मास्टरमांईड आहे
यांच्या शेजारी दोन आरोपी उभे आहेत आणि हे महाशय ज्ञान पाजलत आहेत
धन्या इथेच फेडायचे आहे लक्षात ठेव ….
हे कृत्य करणाऱ्यांच्या घरादाराचा सत्यानाश होणार
कोण पोळी भाजते लोकांना कळते साहेब आम्ही खूप दिवसा पासून पाहतो बीड मधे कोणाची दहशत चालू आहे
ते मागचे दलिदर कोनयत.जे निवडणूकित दादागिरी करून मतदान करुन घेत होते..हे उघड आहे..खरे कटकारस्थान तुम्ही च करत आहात..
दिवस भारलेले आहेत
धनु
मग आरोपी कुठे लपवून ठेवले आहेत तू
ते पण सांगा
सर्व आरोपी वेगवेगळ्या गावातील असून ही एकच जातीचे का ? योगायोग म्हणजे मास्टरमाईंड सुधा त्याच जातीचा , आणि योगायोग म्हणजे या महाषयाची सुधा तीच जात . आणि वरून हा म्हणतो जातीय वळण देऊ नका 😂
या मुंडे भाऊ बहिणींनी मुंडे साहेबांचे नाव धुळीस मिळविले आहे नालायकानी.
राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्रीणवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे . न्याय मिळणार आणि ह्या DM ला मंत्री नका करू
धनू भावू आपल्याला माहीत आहेत ही लोक कोण आहेत ती....हा खेळ काही कामाचा नाही..
PSi आणि PI कोणाच्या सांगण्यावर कॉल उचलत नव्हते.
ते पण सांगा
हाच खरा सूत्रधार आहे
खरा सूत्रधार
किती निच पणा आहे . याच्यावर विश्वास नाही
पण महाराष्ट्रातल्या बाकी जिल्ह्यांना बिहार आसे कोणीच बोलत नाही का? कारण बीड जिल्ह्याचे नाव कुणामुळे खराब होत आहे.
कित्ती रे नाटकी, बघं माघे तुचे कार्यकर्ते हसतात, तुझ्या नाटकी बोलण्यावर.
जाईल लवकरच आणि नक्कीच तुझी विकेट जाईल
ओन्ली धनुभाऊ 💪
बीड जिल्हा चे पालक मंत्री सुरेश अण्णा धस जो पर्यंत होत नाहीत तो पर्यंत हे लोक सुधारणार नाहीत
याच्या जातीचे लोक दादागिरी करायला लागले मग तो खवाळनारनाही तर काय
मुंडे साहेब तुम्ही पालकमंत्री आहात सखोल चौकशी होण्यापेक्षा तुमचा राईट हॅन्ड आहे आमच्या दृष्टीने खरे सूत्रधार तुम्ही आहात हल्लेखोर तुमच्या जवळचा माणूस आहे
मुळापर्यंत शोध घेतला जावा पण विनाकारण राजकारण करत जिल्ह्याचे नाव खराब होऊ नये
व्यवहार आणि खंडणीत फरक आहे धनु
भगवान के पास देर है अंधेर नही शेर को सव्वाशेर जरूर मिलेगा
हाच खरा सुत्रधार आहे
धनु भाऊ हे कारस्थान तुमचंच आहे
बीड घरोघरी हेच होणार... बिहार होणारच
We support धनंजय मुंढे and वाल्मिक अण्णा कराड
सुरेश धस न म्हणले होतें आकाचे आका?
खरच
गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जिल्हा... धनंजय मुंडे आणि वल्मिक कराड बिहार करत आहेत...😢
आपल्या ला किती दुख झाले आहे ते आपल्या चेहरवर दिसत आहे
सर्वच आरोपी एकाच जातीचे कसे,तुम्हाला आता निवडून देणेच पाप आहे, एवढं प्रकरण होण्याअगोदर तुम्ही तुमच्या लोकांना रोजगार द्या,भीक मागितल्या सारखे वागतात,तुझ्यामुळे च बीड बदनाम होत आहे
देव सर्व बघत असतो लोकांन जवाड पैसा पद आल कि थो स्वतःला खूप मोठा समजतो पण लक्ष्यात असुद्या . थो देव सर्वचा हिशोब ठेवत असतो आणि परत करत असतो
चेहरा बोलता है...
मी एक मराठा पण तुम्ही मुंडे साहेबांचा बीड बदनाम केला
बोलताना कळत आहे तू कोणत्या लयकित बोलतो
गोपीनाथ मुंडे कुठे आणि हा कुठे
बीड चा बिहारच झालाय
And Oscar goes to mr dhanya mudhe😂
Mastermind ,behind the scene
असं असतं भावांनो मोठ्या लोखांच्य जिवावर कधी उठया मारू नयेत आणि कोणाच्या जीवावर येतक निष्ठूर पने बेतु नाही मोठी माणसं बरोबर अस सेफ मध्ये निसटून जात असतात...
देर है अंधेर नही
धनु तुझा राईट हॅन्ड कोण 😂
आपल बोलनच सागतय
धनंजय मुंडे साहेब कितीही तुम्ही नकाब तोंडावरती घातला तरी तुमच्या मागची जी लोक आहेत ना त्यांच्या तोंडावरलं जे मिश्किल पणे हसताय ना त्याच्यावर कळते या सगळ्या प्रकार का घडला कोणी घडवला
बजरंग सोनवणे खासदार झाल्यापासून बीडचा बिहार होतोय
बिहार नाहीतर अमेरिका झाली काय 😅😅
हे करून जातील पण भोगावं लागेल गरीब लोकांना. बीड चया लोकांनी विचार करावा.
चेहरा सांगतो किती खरं बोलतायेत हे
बिहार केला राव दय निवडून 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
Dhanya mundya ha Santosh
Deshmukh hatyecha khara
Sutradhar aahe.
या ठिकाणी बोलणारा च सुत्र सांभाळत आहे
आजबाजूला आरोपी आहे.. जरा बघायची तयारी ठेवा फक्त
हेच लोक सूत्रधार आहेत
खरा सूत्रधार तुम्हीच कराड कोणाच माणूस आहे Dm
नौटंकी करतं आहे
मुंडे साहेब बगत आहेत.... सुधरा 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
Beed mhnje bihar aani mundya laluprasad 😂😂
मेन सूत्रधार
धनुच आहे
याच्यामुळंच झालंय सगळं🤬🤬
अजिदादांनी मराठा समाजाचा वाचवावे
हा धनूभाऊ खरा चेहरा लपवत आहे
लोक सांगे ब्रम्हज्ञान स्वतः काळे पाषाण
बीड ला एवढे मंत्रीपद असून जिल्हा एवढा मागासलेला आहे खरंच लाज वाटायला पाहिजे....
वेदना भयंकर वेदना चेहऱ्यावर दिसत आहेत करुणा मुंडे प्रकरण बिल्कुल दुर्दैवी नाही 😅
वाल्मीक अण्णा बोलते!