या घडीची सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे बारा खासदार उपस्थित?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 521

  • @chandangandhi2524
    @chandangandhi2524 2 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम.🌿🌹🌿🌹🌿🙏🌿🙏🙏🙏
    अखंड हिंदुस्थान.
    जय हिंद.छत्रपती शिवाजी महाराज की जय.
    जय महाराष्ट्र

  • @vivekjadhav9216
    @vivekjadhav9216 2 ปีที่แล้ว +163

    खुप चांगली बातमी दिली आहे झी २४ तास हे बडबडे काहीही बोलो एकनाथ शिंदे साहेब हेच शिवसेनेचे नेते आहे हे सिध्द झाले आहे

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 ปีที่แล้ว

      Gaddari karun कोणीही मोठा होतो. E d chi kamal सर्व जनतेला in pan e d लावणार काय शाह हे सर्व करतो आहे

  • @krushnataur6318
    @krushnataur6318 2 ปีที่แล้ว +172

    उद्धव साहेबांनी दरबारी राजकारणाला तिलांजली देऊन वादविवाद मिटवावा. आमदार खासदारांचे म्हणणे योग्य आहे MVA मधील घटक पक्ष ग्रामीण भागात शिवसेना संपवत चालले आहेत.

    • @parkashshinde5563
      @parkashshinde5563 2 ปีที่แล้ว

      विनाश काले विपरीत बुद्धि अस झाले तुमचे नावेला भोक पडलयावर असच होतय मित्रा

    • @satyata12343
      @satyata12343 2 ปีที่แล้ว +14

      Tyala sanjay ravut ani sharad powar mhnje Shivsena vatat aahe 😅🤣

    • @govindwade9711
      @govindwade9711 2 ปีที่แล้ว +9

      काकांचा पुतण्या काही ऐकणार नाही

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 2 ปีที่แล้ว +5

      खरे आहे खेडे rastrawadi ne kabij केले आहे

    • @sachinajab5188
      @sachinajab5188 2 ปีที่แล้ว

      Akadi barobar👍

  • @premm6902
    @premm6902 2 ปีที่แล้ว +58

    NCP FINISHED THAKERAY !

  • @KailashGWaogh
    @KailashGWaogh 2 ปีที่แล้ว +116

    ठाकरेंवर राग
    १. जलयुक्त शिवार स्थगित केल्यामुळे
    २. मुंबई मेट्रो बट्ट्याबोळ केल्यामुळे
    ३. बुलेट ट्रेन स्थगितीमुळे
    ४. कोरोनाच्या काळात घरात लपून बसल्यामुळे
    ५. शेतकऱ्यांना काहीही न दिल्यामुळे
    ६. राष्ट्रवादीच्या हातचे बाहुले बनून बाळासाहेबांची शिवसेना संपवल्यामुळे

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 2 ปีที่แล้ว +97

    ज्या अर्थी जवळपास सर्वच नेत्यांनी शिदे ना पसंती दिली आहे त्यामुळे ते शिवसेना पक्षाला पूढे घेऊन जाईल

    • @satishbadekar8411
      @satishbadekar8411 2 ปีที่แล้ว +1

      Ka swata sathi ladtay shinde saheb amcha sathi ladyet tyat tumhi kay nak gupvsutay bus jhala aata shet shet bolun lay vat lavli amchi bus kara aata shivasena aata tari pudhe nevun dya raut aahet tari kutle tumhi amhi aahot mhanun tumhi aahet sale aamche guru bole hote jeva rastrvadhi aani congress madhe tumhi jaal teva aapli shivasena sampel tech khar aahe tich sampvayla ghetli hoti aapli shivasena te kalat nay ka tya sanjay raut la kutun aalas he lakshat thev shevti shivsenik aamhi aahot balasabanche vichar bus aamcha sathi hech aamche dhery

  • @sahilagareofficial3004
    @sahilagareofficial3004 2 ปีที่แล้ว +136

    उद्धव ठाकरेंना का लक्ष्यात येत नाही

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 ปีที่แล้ว

      Ghamand

    • @D2shorts3081
      @D2shorts3081 2 ปีที่แล้ว +7

      त्यांचाच गेम अस मला वाटतं

    • @sunildhokane220
      @sunildhokane220 2 ปีที่แล้ว +22

      अहंकार आडवा येतो

    • @werrnerasdasada1822
      @werrnerasdasada1822 2 ปีที่แล้ว +15

      त्यांच्या वर संजय राऊत यांनी जादू म्हणा किंवा भुरळ म्हणा घातलेली आहे.

    • @things5698
      @things5698 2 ปีที่แล้ว +14

      Udhav khan zl to

  • @ananthirolkar1028
    @ananthirolkar1028 2 ปีที่แล้ว +77

    जय हो शिंदेजीकी!

    • @jayendramadhavi7035
      @jayendramadhavi7035 2 ปีที่แล้ว

      Gadar saala eknath shinde

    • @ganeshdhurve9714
      @ganeshdhurve9714 2 ปีที่แล้ว +1

      Vdut sahayak secand list ch joining kadi honar आहे सर

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 2 ปีที่แล้ว +131

    राऊत तर म्हणत होते सगळे खासदार आमचाच बरोबर आहेत. ते तर राष्ट्रपती, पंतप्रधान ठरवणार होते.

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 2 ปีที่แล้ว +9

      म्हणजे शिवसेना साफ आडवी झाली

    • @mangeshbhise6690
      @mangeshbhise6690 2 ปีที่แล้ว +8

      राऊतांना आता इथल्या राजकारणात रस नाही. त्यांना काका राघोबांना जी 107 चे अध्यक्ष व स्वत: प्रवक्ते करण्यावर लक्ष आहे

    • @gopalbabajiramramanjan8297
      @gopalbabajiramramanjan8297 2 ปีที่แล้ว +4

      गुवाहाटीतील आमदार आमच्याच बरोबर आहेत अस राऊत म्हणत होते .

    • @Music.Movies
      @Music.Movies 2 ปีที่แล้ว +4

      राऊत आता श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदासाठी विचार करत आहेत, तिथं पण आघाडी करून उद्धवरावांना पंतप्रधान बनवायचं आहे 🤣🤣🤣

    • @sumitborse
      @sumitborse 2 ปีที่แล้ว

      @@Music.Movies 😂

  • @dynogaming8312
    @dynogaming8312 2 ปีที่แล้ว +12

    उद्धव ठाकरे यांनी राजकारणात निवृत्त हो जय महाराष्ट्र

  • @tulshiramatole4544
    @tulshiramatole4544 2 ปีที่แล้ว +56

    अरे भाऊ तुमच्याकडे काळा पैसाच नसेल तर तुम्हाला भिती कशाची उगिच काहीही बरळू नको .

  • @hanmantpatil7620
    @hanmantpatil7620 2 ปีที่แล้ว +52

    तरी उध्दव ठाकरे सुधरणार नाहीत किती मोठा अहंकार आहे या माणसाजवल शरद पवारांना सोडणार नाहीत शिवसेना संपवली या माणसाने

  • @gajanan3788
    @gajanan3788 2 ปีที่แล้ว +16

    विनायक राऊत ला invitation नाही म्हणुन गेला नाहि. नाहीतर हा पण गेला असता 😂

  • @avadhutmane9506
    @avadhutmane9506 2 ปีที่แล้ว +104

    उद्दव ची लायकी नाही पक्ष सांभाळायची

    • @sarojwadekar7170
      @sarojwadekar7170 2 ปีที่แล้ว +1

      Khar ahe

    • @vinodsonawane6562
      @vinodsonawane6562 2 ปีที่แล้ว +2

      आता प्रयन्त कोण सांभाळत होते

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 2 ปีที่แล้ว

      @@vinodsonawane6562 हे स्वतःची कुवत ओळखून मुख्यमन्त्री झाले नसते तर,त्यांची झाकली मुठ सव्वा लाखाची राहिली असती पण आता शिवसेना प्रमुख म्हणून ही किती कुचकामी आहेत,हे सर्वांना कळलं.

  • @vikasamale7172
    @vikasamale7172 2 ปีที่แล้ว +61

    शिंदे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @nareshlokhande5382
    @nareshlokhande5382 2 ปีที่แล้ว +16

    आता तरी ऐका उद्धव साहेब आणि शिवसेना वाचवा

  • @sirpatil6153
    @sirpatil6153 2 ปีที่แล้ว +10

    बाई दोन तीन दिवसापूर्वी हे सगळं सर्वांना माहीत होतं.....

  • @swapnil9988
    @swapnil9988 2 ปีที่แล้ว +12

    साहेब काढा म्हणा या खासदारांना पण आता म्हणजे हे सगळे बावळट आणि तुम्ही खूपच हुशार...वा

    • @satishshah5831
      @satishshah5831 2 ปีที่แล้ว

      Aakhir Me Uddhavji Apne Aapko , Aaditya Ko Aur Sanjay Rautji Ko Party Se Hakaalpatti Karke Nikaal Denge Eaisa Ab Lagta Hai .

    • @ki3n
      @ki3n 2 ปีที่แล้ว +2

      ऊद्धवसेना कार्यकारीणी. ऊद्धव - राजा संजयराऊत- वजीर विनायक - उंट अनिल- घोडा अदित्य - हत्ती. शिवसैनिक- प्यादी.

  • @Rrrr-kt8fc
    @Rrrr-kt8fc 2 ปีที่แล้ว +15

    तुम्ही प्रामाणिक तुम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार पण उद्धव साहेब सोनिया मम्मीच्या मांडीवर बसणार, तर तुम्ही काय करणार

  • @dayanandgawade1840
    @dayanandgawade1840 2 ปีที่แล้ว +22

    Great 👍 Shinde shivsena, Correct✅ Leader of Hindutv💪

  • @shashikantkelkar7365
    @shashikantkelkar7365 2 ปีที่แล้ว +40

    राज्यात विधानसभा व केंद्रात लोकसभा दोन्ही जागी शिंदे गट बहुमतात.आता ऊध्वस्त सेनेला आपले अस्तित्व संपुष्टात आले याची जाणीव झाली असेल.

    • @jaymaharashtra2111
      @jaymaharashtra2111 2 ปีที่แล้ว +1

      Sashikant mitra shivsena kadhich sampnar ny ha yeknath swatachya bapach nav lavun nivdun dav yeknath lachar ahe bandh khor ani viswass ahe ka yevdhya maryadha opandhlya tyachya gandit dum asel na rajinama de ani nivdnuk apuksh ubha rahun ye bagto kasa yeto te kiti ale ani kiti gele furak ami punha ubhi karu shivsena hya jevdhe amdar gele ahet na 2024 la kiti akda rhatoy te bg bhau shashikant mitra ani he bandhkhor gele ahet sarvsadhrn shivsaynik ny gela ok jay shivray jay balasaheb thakhre saheb jay shivsena jay Maharashtra

  • @mangeshdeo2399
    @mangeshdeo2399 2 ปีที่แล้ว +76

    पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले, सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असते तर आज शिवसेना अभेद्य राहीलि असती .

    • @shrikantdesai2520
      @shrikantdesai2520 2 ปีที่แล้ว +4

      मूर्ख पणा ...दुसरे काय.. अजूनही अहंकार संपत नाही

    • @sudhirmalgundkar7994
      @sudhirmalgundkar7994 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे तुमचे मत.

    • @sudhirmalgundkar7994
      @sudhirmalgundkar7994 2 ปีที่แล้ว

      चाणक्य प्रचंड हुशार असूनही , स्वतः सिंहासनावर बसला नाही.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 ปีที่แล้ว +21

    उध्दव ठाकरेंना माणसं पारखता आली नाहीत.स्वताच्या बुध्दीचा वापर केला नाही.कुणाच्या प्रभावाखाली किंवा दुसऱ्या च्या सल्ल्याने चालत असतात.जनता किंवा शिवसैनिक कसे बरोबर रहातील.विनायक राऊत,आपलं अपयश झाकण्यासाठी आरोप किती दिवस करणार.

  • @gajadhav
    @gajadhav 2 ปีที่แล้ว +31

    बावळटांनो अद्याप वेळ गेली नाही सुधरा एक व्हा पक्ष प्रमुखांनी दोन पावल माग यावं व पडणार घर सावरावं जे सोबत आहेत त्यांचे जनमानसातील जागा शोधावी भ्रमात राहू नये..

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 2 ปีที่แล้ว +37

    अजुन 4. खासदार आमचे आहेत 15आमदार आहेत आमचीच सेना खरी सगळे गेले तरी रौत, ठाकरे पिता पुत्र अन परब असलेकी पुरे आम्हीच खरे 🤣🤣🤣

  • @hemantkumbhar8318
    @hemantkumbhar8318 2 ปีที่แล้ว +12

    आता काय यांना पण ED ची भिती होती का
    शिदे साहेबच खरे मुख्यमंत्री

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 2 ปีที่แล้ว +3

    राऊत साहेब आपण चोऱ्या केल्या नाहीत तर घाबरायचे काहीच कारण नाही इडी असो किंवा बिडी नाहीतर शिडी असै

  • @nitinpawar8357
    @nitinpawar8357 2 ปีที่แล้ว +15

    उद्धव साहेब यांनी आता पक्षप्रमुख राहून नवीन सरकारला आदेश द्यावेत 🙏🚩

    • @balasahebaher9948
      @balasahebaher9948 2 ปีที่แล้ว +1

      यांचे आदेश सुध्दा कसे असतील याची कल्पना करा ?

  • @surendrapotey9916
    @surendrapotey9916 2 ปีที่แล้ว +6

    राजीनामा द्या व महाआघाडी तर्फे निवडुन या.

  • @sudhirshirodkar3711
    @sudhirshirodkar3711 2 ปีที่แล้ว +38

    शिंदे साहेबांना एक कळकळीची विनंती आहे कि त्यांनी हिंदुत्व सोडलेला शिवसेना पक्ष सोडून फक्त हिंदुत्वाचा प्रतीक असलेला भाजप मध्ये प्रवेश करावा. तसेच आपल्यासोबत सर्व आमदार खासदार व नगरसेवक या सर्वांनाही घेऊन जावे. यावरूनच त्यांचे हिंदुत्व सिद्ध होईल.

    • @mangeshjawade4122
      @mangeshjawade4122 2 ปีที่แล้ว +1

      आमदार आणि खासदार यांना राजीनामा द्यावा आणि मग निवडणूक लढवावी मग महाराष्ट्रातील जनता ठरवेल

    • @pratikshawagh3991
      @pratikshawagh3991 2 ปีที่แล้ว +1

      Kharay

    • @vinodgilbile8263
      @vinodgilbile8263 2 ปีที่แล้ว

      @@mangeshjawade4122 te honarch aahe 2 varshani tu tyachi chinta nako karo

  • @8txj45
    @8txj45 2 ปีที่แล้ว +17

    संजय राऊतच राजीनामा देऊन एकनाथ शिंदे ना शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावे तरच शिवसेना टिकेल

  • @happylife6695
    @happylife6695 2 ปีที่แล้ว +21

    शिवसेना पक्ष घराणेशाही कडुन लोकशाही कडे जात आहे जे कांग्रेस पक्षाला कधीच जमले नाही ... शिवसैनिकांचे अभिनंदन

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 2 ปีที่แล้ว +20

    कीतीही ठणाणा केला तरी कर नाही त्याला डर नाही ❗
    इ डी ची भीती सर्वांना कशी काय ❓
    उ.ठा. जागे व्हा ❗

    • @vitthalshirpurkar9500
      @vitthalshirpurkar9500 ปีที่แล้ว

      आमिष घेता हे मान्य केले, दबावाला का घाबरता
      नं.२ चा माल जवळ नसेल तर भिती कसली

  • @dilipnikam7782
    @dilipnikam7782 2 ปีที่แล้ว +29

    खासदार,आमदार फोडणे म्हणजे हातोड्याने फोडतात का.आता काही ही बोला,खोटं बोलणार व्यक्तिमत्त्व .

  • @anilsukhatankar6402
    @anilsukhatankar6402 2 ปีที่แล้ว +18

    अत्ता म्हणतोय शेवट पर्यंत मरेपर्यंत राहणार पण ह्यांच्या वर भरवसा नाही

  • @S_D_P933
    @S_D_P933 2 ปีที่แล้ว +13

    ज्याच्या कडे सत्ता त्यांच्या कडेच हे सगळे जाणार त्यात काय नवीन आहे ही परम पराच झाली आहे आता महाराष्ट्रातील नेत्यांची 🧐

  • @govindwade9711
    @govindwade9711 2 ปีที่แล้ว +5

    "पक्ष सम्पवायला शिका" बारामती राजकीय classeस

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 2 ปีที่แล้ว +10

    काकाचि पुनयाई जय महाराष्ट्र

  • @जयहिंदूराष्ट्र-ल8छ
    @जयहिंदूराष्ट्र-ल8छ 2 ปีที่แล้ว +12

    जय हो उद्धव पठान की

    • @nileshpol8005
      @nileshpol8005 2 ปีที่แล้ว

      सरनेम बदना चाहिये

  • @sirpatil6153
    @sirpatil6153 2 ปีที่แล้ว +4

    ही पत्रं जाहिर करा ना...

  • @krishna-ig9ri
    @krishna-ig9ri 2 ปีที่แล้ว +25

    शेवटी उद्धव आणी संज्या दोघंच शिल्लक राहाणार असे वाटतंय 🤣🤣🤣

    • @satishshah5831
      @satishshah5831 2 ปีที่แล้ว +5

      Aaditya ?

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 ปีที่แล้ว +5

      नॉटी सिल्वर ओक च्या दारात पडून राहणार.

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 2 ปีที่แล้ว +3

      आणि आदित्य साहेब?

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 ปีที่แล้ว

      @@vijaysathe9510 नॉटी मागोमाग युटी व एटी हे पण सिल्वर ओकच्या दारात पडून राहणार.
      आता मातोश्री आणि शिवसेना सदन ह्या दोन्ही वास्तुंनी युटी एटीच्या भाग्याकडे पाठ फिरवली .
      कारण युटींनी हिंदुत्वयुतीवादी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारधारेशी मामुपदलोभी युटींनी घोर प्रतारणा केलीय.
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

    • @babansawant2396
      @babansawant2396 2 ปีที่แล้ว +1

      Aaple ghar kutumb v Aapli zawabdari. Aata kahi tari nokri kiva photos studio Dukan

  • @m.satish7105
    @m.satish7105 2 ปีที่แล้ว +11

    जर सरकारचं स्वत:च बहुमत असताना यांचे खासदार फोडण्याची सरकारला गरजच काय? हे तर बिनबुडाचे आरोप आहेत.

  • @sameerhaldankar6830
    @sameerhaldankar6830 2 ปีที่แล้ว +7

    राऊसाहेब अगोदर सांगितलं असतं तर आम्ही आंब्याचे 10 बॉक्स तुमच्यासाठी पाठवले असते

  • @satishbhalerao3868
    @satishbhalerao3868 2 ปีที่แล้ว +4

    बिनकामाचे बेबी, बाबा पेंग्विन।नॉटी तिकडे शिल्लक राहतील।

  • @Music.Movies
    @Music.Movies 2 ปีที่แล้ว +2

    ये तो सिर्फ ट्रेलर है, पूरी पिक्चर अभी बाकी है 🤣🤣🤣

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 2 ปีที่แล้ว +14

    विश्वप्रवकते जिंदाबाद 🙏🙏🙏रौत रौत मस्तच खोऊत्त 🤣🤣🤣

  • @anilnair8546
    @anilnair8546 2 ปีที่แล้ว +27

    Sanjay raut ko kitna diya pawar sab 😂😉😆

  • @kirandeshmukh9600
    @kirandeshmukh9600 2 ปีที่แล้ว +2

    संजय राऊत चे शिवसेना संपवण्याचे स्वप्न पूर्णत्वास जाईल असे वाटते

  • @ganeshdhurve9714
    @ganeshdhurve9714 2 ปีที่แล้ว +2

    Vdut sahayak secand list ch joining kadi honar आहे सर

  • @surendrapotey9916
    @surendrapotey9916 2 ปีที่แล้ว +31

    २५ वर्षे महाआघाडीची महाराष्र्टात सत्ता व केंद्रात भारतातले सर्वात कार्यक्षम मुख्यंमंत्री पंतप्रधान होणार अस भाकीत होत ना विश्वप्रवक्त्याच?

    • @yatishbavishi7152
      @yatishbavishi7152 2 ปีที่แล้ว +2

      Hanglya ver Kasi dhuvaychi te mahit ahe ka?? Naughty fakt sapne baghu sakto

    • @pramodkatke1011
      @pramodkatke1011 2 ปีที่แล้ว +2

      विश्वप्रवक्त्या चोंमड्डया चे 😅😄😂 25 वर्ष.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว

      @@yatishbavishi7152 चॅनेलवाल्यांना चाटायला द्यायची असते त्यामुळे धुवायची गरज नाही😀😀😀😀

  • @dilipkhatod5764
    @dilipkhatod5764 2 ปีที่แล้ว +9

    संजय राऊतांनी अखेर शीवसेना संपवलीच,हे आम्ही अडिचवर्षा पूर्वीच झी चोवीसतास मधे कमेंट केलेली आहे.काढुन पहा.

  • @aryankatearts5315
    @aryankatearts5315 2 ปีที่แล้ว +8

    Udhav thakare ani sanjay Raut Rashtravadi paksha madhe bharti honar

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 2 ปีที่แล้ว +1

    ही वेगळीच फटाक्यांची माळ लागली राव...

  • @swamibro2358
    @swamibro2358 2 ปีที่แล้ว

    जय हिंद जय श्रीराम 🌹🇮🇳🌹🙏🏼🙏👌👍

  • @satishbhalerao3868
    @satishbhalerao3868 2 ปีที่แล้ว +14

    शिंदे सरकार।जय श्रीराम।

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 ปีที่แล้ว +11

    विनायक राऊतला कोकणात प्रतिस्पर्धी राणे आहेत नाहीतर......हा पण फुटला असता

    • @anilsukhatankar6402
      @anilsukhatankar6402 2 ปีที่แล้ว +2

      हा पुढच्या वेळेस नक्की पडणार लिहून ठेवा मोदी लाटेचा फायदा मिळाला म्हणून निवडून आलाय

  • @udaysinhbisen647
    @udaysinhbisen647 2 ปีที่แล้ว

    Jai Maharashtra 🌹🙏

  • @ashutoshp9328
    @ashutoshp9328 2 ปีที่แล้ว +12

    Sanjya cha target complete hotay

  • @manoharmorajkar9986
    @manoharmorajkar9986 2 ปีที่แล้ว +2

    40 आमदार आणि 14 खासदार शिवसेना सोडुन मा.एकनाथ शिंदेजी बरोबर जातात याचा अर्थ काय? मा. उद्धव ठाकरेसाहेबांनी विचार करावा. मा.शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापन केलेली शिवसेना एकसंघ राहावी यासाठी महविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि स्वतः शिवसेना पक्षप्रमुख म्हणून सर्व बंड केलेल्या आमदार आणि खासदारांना प्रेमाने "मातोश्री"वर बोलवावे आणि फूट टाळावी🙏🙏

  • @babansawant2396
    @babansawant2396 2 ปีที่แล้ว +2

    Sanjay Raut and sharad pawar yanchi Tammanna purn zali 🐻🐻

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 ปีที่แล้ว +11

    विनायक राऊत, तुमचं बोलणं ऐकलं कि एक गाणं आठवतं.जिना यंहा मरणा यंहा इसके सिवा जाना कंहा.कल खेलमे हम हो ना हो गर्दीशमे तारे रहेंगे सदा.तुम्ही दुसरं काही करू शकत नाही.

  • @abdulraufshaikh9912
    @abdulraufshaikh9912 2 ปีที่แล้ว +6

    Shivsena चे 54 आमदार पेक्षा mim चे 2 आमदार इमानदार आहे सत्ते साठी आपला घर विकल्या काढल्या शिवसेना ने

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 ปีที่แล้ว +25

    Shiv Sena will finish in next election.

  • @DikshaSingh-fu4zr
    @DikshaSingh-fu4zr 2 ปีที่แล้ว +12

    Shinde. Sena. Bjp. Jai. Hindu

  • @Music.Movies
    @Music.Movies 2 ปีที่แล้ว +3

    राऊत आता श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदासाठी विचार करत आहेत, तिथं पण उद्धवरावांच्या चाणक्यांना आघाडी करून उद्धवरावांना पंतप्रधान बनवायचं आहे 🤣🤣🤣

    • @dishaaluminium8251
      @dishaaluminium8251 2 ปีที่แล้ว

      उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होने की इच्छा पूर्ण झाली आहे तेरी बाबासाहेबांचे विचार प्रवाह विचार करून संध्या शिवसेना शिंदे गट आंकड़े सुपुर्द अकरावी वरना शिवसेनेचे अध्यक्ष बनवावे थोड़े फार दिवस अपना सहन होणार नाही मातृ पक्ष यातील शुरू होनी थी वह कार्यकर्ता विचार करो पूरी महाकाल गयावी वर्गो शिवसेना एकत्र करून बीजेपीसी सत्य मध्ए भागीदार भावे वह हिंदुत्व सा झंडा फर्रुखाबाद शर्मा जी चाहे जनतेचा विचारा खातिर जो भंवरी मागे जावे अरे महा काय होते थे

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 ปีที่แล้ว +2

    Super duper decision by khasdaar

  • @anilshaha2968
    @anilshaha2968 2 ปีที่แล้ว

    उद्धव खान सलाम आलेकुम!

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 2 ปีที่แล้ว +12

    Sanjay Raut & Sharad pawar nii vaat lavli shivsenechi...😡😡
    Uddhav Thackeray saheb is understand that he is not capable to run Shivsena party.
    Ab sirf Only & only Eknath Shinde saheb.....🐯🔥✌️🚩❤️

  • @virendrashinde6426
    @virendrashinde6426 2 ปีที่แล้ว +9

    स्वतःच्या खासदारांवर किती विश्वास

  • @dineshhebbare7515
    @dineshhebbare7515 2 ปีที่แล้ว +6

    Great sir ji

  • @easylearning9578
    @easylearning9578 2 ปีที่แล้ว +2

    सर्वांचा हिशोब होईल...

  • @ramss5914
    @ramss5914 2 ปีที่แล้ว +11

    हा उपऱ्या काय शेट्ट उपटणार माहिती असून.
    याला खोचे दिले नाहीत का???
    🤣🤣🤣

  • @mrajn6325
    @mrajn6325 2 ปีที่แล้ว +5

    ग्रेट शिंदे साहेब,, जय महाराष्ट्र,.

    • @vinayghone9800
      @vinayghone9800 2 ปีที่แล้ว

      गद्दारांना लवकरच त्यांची जागा दाखवली जाईल

  • @धर्मराजपाटील-श3ष
    @धर्मराजपाटील-श3ष 2 ปีที่แล้ว +4

    लक्षात आल पाहीजे सेनेच्या

  • @vidyakadampawar5366
    @vidyakadampawar5366 2 ปีที่แล้ว +12

    Sanjay Raut n Sharad Pawar finished Udhav sena

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 2 ปีที่แล้ว +28

    तुमची आमची चौकशी होते काहो. हे माल गोळा करणार. वरपर्यंत टक्का पोचतो. हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांचीच चौकशी होते, ed मागे लागते. उगाच गळा काढून सहानभूती घेऊ नये.

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 2 ปีที่แล้ว +11

    उद्धव ठाकरेंसोबत राहिलो तर पुढील निवडणूकित जनता आपल्याला मते देणार नाही याची खात्री आता सगळ्यांनाच पटू लागली आहे...
    अखेर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त करूनच दाखवलं...

  • @mrajn6325
    @mrajn6325 2 ปีที่แล้ว +1

    या चांडाळ चौकडी ने तर शिवसेना संपवली आहे...

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 2 ปีที่แล้ว

    Thats good

  • @gajananchindarkar9926
    @gajananchindarkar9926 2 ปีที่แล้ว

    राऊत साहेब असताना ठाकरे साहेब कसेच घाबरत नाहीत.

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 2 ปีที่แล้ว

    सत्य मेव जयते।

  • @maulibagal2283
    @maulibagal2283 2 ปีที่แล้ว +1

    संजय राऊत नी शिवसेना ची वाट लावली

  • @sourabhpatil9450
    @sourabhpatil9450 2 ปีที่แล้ว +4

    चांगलीच मारली उद्धवची

  • @orangewares
    @orangewares 2 ปีที่แล้ว +1

    Raut PM in 2024

  • @parkashshinde5563
    @parkashshinde5563 2 ปีที่แล้ว +22

    करा हाकाल पटी जेवढे हाकलेले ते सर्व शिदे गटात जानार

  • @dynogaming8312
    @dynogaming8312 2 ปีที่แล้ว +6

    उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आता आराम करावा ठाकरे साहेबांचे वर आता काहीही उरले नाही

  • @aanna941
    @aanna941 2 ปีที่แล้ว +7

    Shinde sarkar 🙏🚩🕉️📿

  • @purnchandraraghuvanshi4937
    @purnchandraraghuvanshi4937 2 ปีที่แล้ว +2

    The power of Modi.. ☺️👍👌

  • @sameerg3838
    @sameerg3838 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @ki3n
    @ki3n 2 ปีที่แล้ว

    ऊद्धवसेना कार्यकारीणी. ऊद्धव - राजा संजयराऊत- वजीर विनायक - उंट
    अनिल- घोडा अदित्य - हत्ती. शिवसैनिक- प्यादी.

  • @57pramod
    @57pramod 2 ปีที่แล้ว +4

    अहो राऊत साहेब एवढे आमदार खासदार एकावेळेस कसे जातील

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 2 ปีที่แล้ว +20

    कट्टर शिवसैनिक खासदार अरविंद सावंत गजानन कीर्तिकर विनायक राऊत ओमराजेनिंबाळकर प्रियंका चतुर्वेदी संजय राऊत कितीबी करा ही साथ नाही सोडणार उद्धव साहेबांची

    • @parkashshinde5563
      @parkashshinde5563 2 ปีที่แล้ว

      शिदे गटात नाही जानार हे सगले पण हे राषटवादी त जानार हे नककी

    • @DikshaSingh-fu4zr
      @DikshaSingh-fu4zr 2 ปีที่แล้ว +5

      Shinde. Sena. Bjp. Jai. Hindu

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 2 ปีที่แล้ว +12

      जे खासदार शिंदे यांचेसोबत गेले नाहीत ते घरकोंबड्याचे कोंबडे आहेत.

    • @sunitpatil506
      @sunitpatil506 2 ปีที่แล้ว +12

      कारण त्यांना स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी सागितलं होत की सोनिया सेनेला कधीच सोडू नका😄

    • @Naorkhh
      @Naorkhh 2 ปีที่แล้ว +7

      Arvind sawant vinayak raut 2024 la khasdar nasar

  • @ramkhanapur50
    @ramkhanapur50 2 ปีที่แล้ว +5

    good news

  • @sanjuchavan2159
    @sanjuchavan2159 2 ปีที่แล้ว +7

    संजय राउत नंबर काय परिस्थिति सेनेवर आणली वाले ट वाट तय
    सत्तेशिवाय सेना ईतकिवर्षे होती कि सोनिया सेना घाई घाईत झालीया च

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 2 ปีที่แล้ว +2

    पवारांच्या नादाला जो लागला तो संपला हेच या निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं.ठाकरेंनी आता सेनेला आणि राजकारणाला कायमचा जय महाराष्ट्र करावा.

  • @57pramod
    @57pramod 2 ปีที่แล้ว +1

    अहो आता उधाव साहेबाना कसेकाय वेळ मिळायला लागला

  • @bhartikangane6430
    @bhartikangane6430 2 ปีที่แล้ว

    महागाई व रोजगार या विषयावर तुम्ही त्यांच्याशी बोला तर खूप, चांगल होईल 🙏🙏

  • @mahendramanjrekar9490
    @mahendramanjrekar9490 2 ปีที่แล้ว

    Shivsena Balasaheb Thackeray Sena Jai ho vijay ho. Jai shree Krishna Jai Shree Ram 🙏🙏

  • @kishorulmale7418
    @kishorulmale7418 2 ปีที่แล้ว +2

    बातमी मध्ये मिस्टेक झाली आहे 14आमदार च्या जागी14 खासदार असे माठले गेले आहे

  • @rajendrakumbhar443
    @rajendrakumbhar443 2 ปีที่แล้ว +17

    Udhav Saheb aatta tari sanjay raut LA haklun laws🚩🚩🚩🚩