भीमाच्या मुळ पोरग माझ घेऊन फिरतय सफारी | official music video | Meghanand jadhav
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2021
- सप्रेम जय भीम नमो बुध्दाय डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निम्मीत्त आपल्या सेवेत सादर करतोय
भीमाचा मुळ पोरग माझ घेऊन फिरतय सफारी हे गीत आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि माझ्या युट्युब चॅयनला सस्क्राईब करा
डिजे साठी Vocal + Midi
drive.google.com/file/d/1KEl-...
कवि गायक संगीत
मेघानंद बाबुराव जाधव
संगीत संयोजक : सुनित बोरगावंक,विजय मिमरोट,मयुर साळवे ( DJ MAYUR ABD )
( कोरस )अजय देहाडे, भाग्यश्री मोरे,संतोष चव्हाण,अमोल जाधव वैशाली मोकळे,
दिग्दर्शक : रूपेशकुमार परतवाघ, चरण जाधव,
कॅमेरा टिम : विनोद आघाव,विशाल मुंडे,भुषण खोडके,कृष्णा म्हस्के
इडेटींग : विशाल मुंडे
रेकाॅर्डींदग स्टुडीओ : स्वर लहर औरंगाबाद
कवि गायक मेघानंद बाबुराव जाधव ( प्रस्तुत )
( परिवर्तनाचा वादळवारा ) ( आंबेडकरी जलसा )
महामानवाचां बुध्द भीम गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम
कार्यक्रमासाठी संपर्क मो.8805315753
Warning : गाण कोणी ही परवानगी शिवाय पोस्ट करु नये...
युट्यूूब चॅनेल वर अपलोड केल्यास कायदेशीर कारवाई करन्यात येईल . TH-cam Copyright Strike देण्यात येईल.
#Bhimjayanti #bhimjayantisongs #bhimjayantivideo - เพลง
नातू भिमाचा पाठीशी हाय र, आता कोणाची गरज नाय र... हे गाणं पण लवकरच यावे सर...🔥🔥🔥#जय_भीम💙💙💙💙💙
T55555w6707666555hddknbtvhchffhgfggtgg6
qtytu
भीमाची पुण्याई एकच नंबर गान दादा
खूप खूप छान शाहिर .
लय भारी.
बा भीमा मुळे सुखाचे दिवस आलेत.
कोटी कोटी प्रणाम बा भीमाला 🙏 🙏🙏🙏🙏💐💐
खुप छान मेघानंद जयभीम 🙏🙏🙏
हे गाण मी औरंगाबाद ला 7_8 वर्षा पूर्वी ऐकल होत
आज रेकाॅरडींग झालेलं बघितल्यावर खुप आनंद झाला
मेघानंद जी ...
तुम्ही लीहीलेल " शिकवून साहेब करतय मोठ भिमा च विद्यापिठ" हे गाण ऐकायच आहे 🙏🙏🙏
बाकी दादाची लेखनि एक नंबर...
मेघानंद भाऊ जबरदस्त 1 नंबर
जय भीम कडक भाऊ
Lay bhari song jabrdasat 🙏🙏🙏
जय भीम मेघा नंद दादा.उत्र्कुष्ठ फार भारी.वामन दादा,बाबुराव दादा,विजयानंद या तिन्ही कवी कलांवतना अभिवादन.बाबुराव जाधव चे नाव रोशन झाले...
जय भीम दादा.खरेच खूपच मस्त गाणे.अगदी वास्तव गीत.
पण सगळेच सफारी वाले सारखे नाही.काही खूप गद्दार आहेत.त्यांना जाणीवच नाही.
जय-भीम खूपच छान
Kdddk jay bhim🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Kdk
Super voice and super beautiful song namo budaya jai bhim bhaiya
Mast gaan
खरच खुप छान गीत दादा .. जय भिम
वामनदादांचा सहवास लाभलेले मेघानंद भाऊ तुमच्या लेखणीत वामनदादा दिसतात.
असंच प्रबोधन करत राहा
जय भीम दादा एकदम कडक
जय भिम भाऊ
कडक गाणे जय भिम
*महामानवास कोटी कोटी प्रणाम 💐🇪🇺*
खुप छान मेघानंद भाऊ 🙏
कडक जय भिम
तुम्ही आणि वाघ दादा खूप भारी गणे मंता
Arararararraaaa Dada kadak Jay Bhim
लयभारी,,,वा,क्या बात है,,बहूत बढीया
Kdkkkkkk
जय राणा जय शिवराय जय शंभुराजे जय भिमराय जय महाराष्ट्र
Wow! Shahir revolutionary song👌👌
Khap super dada jay bhim
Superhitt ahe dada ya bhimjayantila hech gan vajtay........jay bhim
Khup chan songs
परिवर्तनाचा वादळवारा 🙏🙏💙💙🙏🙏
छान.गितगायले.दादा.जेयभीम
Jay bhim dada namo buddhay 💙💙💙💙💜💜💜💜👍👌👌👌👏👏👏
Khup chan song Da
Khup mast
कडक शाहीर
1no. दादा.. खूपच छान
अति खुप सुंदर
अप्रतिम आहे खूप छान
खुप छान...
जय भिम 👌👌
खूप छान सुपर
एकदम कडक, एकदम जोरदार, एकदम बेधडक असं खूप दिवसांनंतर गाण्यानं मन तृप्त झाले. हे गित महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्या शिवाय राहणार नाही. सफारी हा विषय आजपर्यंत कुणी ही निवडला नव्हता, नविन विषयाची निवड केली आणि ती ही प्रसिद्ध संबळ ठेक्यावर तरुणाईला वेड लावणार हे नक्की. खरं म्हणजे चौदा एप्रिल जर साजरी झाली असती तर महाराष्ट्रात सर्वांच्या तोंडी एकच गाणं असतं आणि ते म्हणजे सफारी. आता इथून पुढे सफारी वाला गायक म्हणून ब्रॅंड नेम तयार होणार मेघानंद जाधव ( सफारी). वैशिष्ट्ये असे की गीत स्वतः लिहिले आणि गायलं पण. अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
Onlyशाहिर😘💪💙👑🔥😍
भिम शाहीर अप्रतिम
Nice song jay bhim...
जय भिम दादा💐🙏
Jabrdst 👍👍
क्रांतिकारी जय भीम भाई.... 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Jay bhim bhau khup chan aani jabardasth
Ek no dada. True bhimamulach sagle safari gheun firtat
जबरदस्त
No.1
ek number❤️❤️❤️❤️
Lai bhary...👍
Namo budhhay Jay bhim
मस्त शाहीर.
खुफ छान शाहिर जय भिम
जय भिम दादा...
मंगरूळ ता मानवत जि परभणी येथे काल रात्री कर्यक्रम खूप अवडला दादा.. सप्रेम जय भिम
जय भीम सर... 🥰🙏 खूपच छान अतिशय सुंदर गाणं आहे आणि आवज तर वाऊ 👌👌👌👌👌👌🥰🥰🇮🇳💙🤍❤️🇮🇳 कडकं, निळा भडक, स्वाभिमानाचा, क्रांतिकारी, जय भीम 🙏💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✨✨✨✨✨✨✨✨✨✨👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Jay bhim 💙💙💙💙👑
Jay bhim
जय भिम दादा
Jaybhim dada🙏🙏⚡⚡💙💙
खुप छान भाऊ
Khup chan. Jay bhim
अभिनंदन शाहीर जबरदस्त झालं गाणं
जय भीम दादा...
बाळासाहेब आबेडकर... साहेबांचं गाणं म्हणा ho 🙏🌹👌🏻
1 Nabar sir
दादा मी तुमच रोज गाणी ऐकतो मीखुप चाहता आहे मी जय भिम पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Kdk bhau
Wah.. shahir .. khupach mast..
प्रत्येक जयंतीपर्यंत तुमचे 4-5 गाणे यायलाच पाहिजे.. ही सुरवात आहे..
📚🖋️ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐
जय भीम दादा
दादा तुफान क्रांतिकारी जयभिम ला-जवाब फर्माया
अप्रतिम सर... सर्व काही भिमामुळे ...
Waaa dada mast...
जय.भिम.दादा.कडक
जयभीम 🙏बोहत बडीया👌👌👍👍
अप्रतिम
जय भिम
जय भिम
super se bji uper songs i like me
जयभीम शाहीर
Zakassssssss
Waah shahir ek number
Kay bat hai dada
Aprtim.song
1no song dada
Jay Bhim
Jay bhim 💙🇪🇺
Lay Bhari Jay Bhim Namo Buddhay
जबरदस्त गीत,संगीत🎤🎼🎹🎶🙏🙏
जय भीम
Lay bhari👌👌👌👌
आज गाणयाला रिलिज होऊन 4 महिने झाले मि हे गाण दररोज एकतो असं जबरदस्त गाण तुम्ही तुमच्या आवाजा मधे गायले मेघानंद दादा तुम्हाला क्रांतिकारी जय भिम तुमचा आवाज खुपच भारी आहे पहाडी आवाज आहे अजून एखाद कडक आनि जबरदस्त नवीन गाण तुमच्या आवाजा मध्ये येऊद्या 💙💙💙 चैतन्य निकम कैलासनगर औरंगाबाद 💙💙💙
मेघानंद जाधव शाहीर भाऊला कडक मनाचा
जय भीम खूप खूप छान परफामन्स ,👌👌👍
Waaaa sahir jbrdtst..my favourite song..
जयभीम भाऊ !
एक नंबर गीत आहे