खरेदी करायला गेलो रत्नागिरी येथे, daily routine vlog,priya pawar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- #sadhaswayampak #priyapawar #dailyroutinvlog #villagemorningroutine #RatnagiriDMart #shoppingvlog
#konkanvlog #Instantfaluda
@sadhaswayampak @pranjalShindevlogs @ShubhangiKeer @suvarnalonare
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
ताई वाघ्या व शेरू चा दादा बरेच दिवसांनी आला, त्यामुळे ते खूप खुष आहैत, मुक्या प्राण्यांनाच प्रेम हे आपल्याला कळते,जे राग करतात, त्यांना प्राण्यांची माया नाही कळत.
मुक्या जीवांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते आणि ते माहीत पडण्यासाठी चांगले मन लागते.हे प्रत्येकाला नाही समजत 😍🙂🙏
व्वा.. काकडया छानपैकी लागल्यात 👍🏻
गणपती बाप्पा मोरया 🌺🚩
गणपती बाप्पा मोरया 🙏🙂
जय श्रीराम,कुणालला वाघ्या शेरुफार प्रेम करतात!मुलाबरोबर खुप मजा करा!
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Khup chchan video
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Kunal la gheun Ganpatipule jayala pahije hote
पुढल्या वेळेस नक्की जाऊ 🙏🙂
खूप छान ❤
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
👌👍
🙂🙏
व्हिडीओ छान
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
ताई कुणाल दादा आलेला आहै रीयाची मूले नाही आली
कुणाल गेला होता त्यांनाच्याकडे
God bless you all😊😊1no very nice tai👌👌🌹🌹take cera all👍👍🎉🎉
Priya dhidi ,kharvas is my favourite Also.
🙏🙂
Mala vatla kal dmart la zanar mahnun😊 mast vlog...
Tai maja bhopla vel var 🐌 snail yalet...kai tar aushad sanga
तिखट मसाला पाण्यात मिक्स करून फवारणी करा, जितके शक्य होईल तितक्या snail kadhun मारा. वेल k खराब करतात 🙏🙂
Ho tai thankyou 😊
प्रिया तुमच्या घरापासून रत्नागिरी किती कीलोमिटर आहे
100 किलोमिटर 🙏🙂
टाईम झाला की मी विडिओची वाट बघते.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
Tai Tumcha Gaw Konta
तळेरे गाव