वडयेश्वर मंदिर , रुंढेतळी , आडिवरे , रत्नागिरी, कोकण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • गर्द झाडीत वडयेश्वर मंदिर
    निसर्गाच्या सानिध्यात
    गर्द झाडीत लपलेलं हे मंदिर
    किती सुंदर वाटतं पाहायला...
    मंदिराच्या बाजूलाच झुळझुळ वाहणारी नदी...
    तिचे ते अमृतजल ...
    समोरच एक विशाल वटवृक्ष
    आणि त्यांची सुखावणारी ती सावली ....
    मंदिर परिसरातलं चाफेझाड
    आणि त्याची फुलं मन मोहून टाकतात....
    मंदिरातील देव वडयेश्वरची पिंडी पाहून
    मन एकदम प्रसन्न होतं...
    स्वप्निल घाणेकर

ความคิดเห็น • 2

  • @bhi2377
    @bhi2377 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम... तळीकर

  • @kalpeshgorathe7660
    @kalpeshgorathe7660 3 ปีที่แล้ว

    Nice