शिवजयंती उत्सव 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • जगदंबा माता रहिवासी मंडळ
    !!जाहीर आभार!!
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंडळाकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमास देणगी स्वरूपात आर्थिक सहकार्य कलेल्या सर्व देणगीदार, रक्तदान शिबीर मध्ये रक्तदान केलेल्या सर्व रक्तदाते तसेच मिरवणूक, हळदीकुंकू कार्यक्रम, होम मिनिस्टर, तसेच विविध स्पर्धेत सहभाग झालेल्या सर्व स्पर्धकाचे, नमन कार्यक्रमासाठी दाखवलेल्या उपस्थिती बाबत विभागातील सर्व लहान मुले-मुली, तरुण-तरुणी, लहान थोर सर्व मंडळीचे तसेच सदर कार्यक्रमाच्या नियोजन पासून यशस्वीरित्या पार पडण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या पदाधिकारी सदस्य व सर्व सक्रिय सभासद यांचे खूप खूप आभार. अशीच साथ द्या हि विनंती.
    आणि या वीडियो मध्ये श्री.हरिश्चंद्र पाटिल साहेब ,संदेश दादा पाटिल ,डॉ. रसिका पाटिल मॅडम यांचे आभार मानायचे राहून गेल त्याबद्दल क्षमस्व आणि त्यांचे सहकार्य वेळोवेळी लाभत यासाठी त्यांचे ही मनःपूर्वक आभार.
    आपले नम्र
    कार्यकारी समिती
    जगदंबा माता रहिवासी मंडळ

ความคิดเห็น • 5