कालसर्प दोष काय असतो? आणि त्याचे प्रकार कोणते? Kaalsarp Dosh Information | Lokmat Bhakti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ธ.ค. 2021
  • कालसर्प दोष म्हणजे नक्की काय असते? आणि त्याचे प्रकार नेमके किती असतात? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
    #Lokmatbhakti #KaalsarpDosh
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

ความคิดเห็น • 18

  • @chandrashekharbhatawadekar5637
    @chandrashekharbhatawadekar5637 ปีที่แล้ว +1

    उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद

  • @dnyaneshwarbolade7614
    @dnyaneshwarbolade7614 2 ปีที่แล้ว +1

    मस्त माहिती दिली

  • @tkm2365
    @tkm2365 ปีที่แล้ว +1

    अति सुन्दर

  • @geetakavhale3374
    @geetakavhale3374 2 ปีที่แล้ว

    Very nice tai 👌👍🙏🙏

  • @sarcasticboy8464
    @sarcasticboy8464 ปีที่แล้ว +1

    Didi mala vishari kaalsarp ahe kay karu lai tras hoto

  • @user-yk5qi6db1m
    @user-yk5qi6db1m หลายเดือนก่อน

    राहू आणि मंगळ एकत्र आल्यावर काय होते

  • @ShankarBorkar-lg1ux
    @ShankarBorkar-lg1ux 9 หลายเดือนก่อน

    Hii

  • @timely868
    @timely868 5 หลายเดือนก่อน +1

    सर षडाष्टक कालसर्प योग असतो का आमच्या कडील खूप प्रसिद्ध आणि ज्येष्ठ ज्योतिषी हा योग लिहून देत...

  • @namoojnscrab8329
    @namoojnscrab8329 11 หลายเดือนก่อน

    माझ्या कुंडलीत नाग करून घेणे आहे म्हणजे नक्की काय आहे ?

  • @suniljoshi993
    @suniljoshi993 2 ปีที่แล้ว +2

    कालसर्प शांती घरी केली तर चालते काय

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 ปีที่แล้ว +1

      नाही. कोणत्यातरी देवळात करावी. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका. धन्यवाद!

    • @navnathvakte8088
      @navnathvakte8088 ปีที่แล้ว

      @@LokmatBhakti कोणत्याही नाही , फक्त महादेवाच्या मंदिरात केली जाऊ शकते

    • @ankitadesai9072
      @ankitadesai9072 ปีที่แล้ว +1

      @@navnathvakte8088 mee kalsarp chi pooja vishnu mandirachya devalath keli ahe..he barobar aahe kay

    • @navnathvakte8088
      @navnathvakte8088 ปีที่แล้ว

      @@ankitadesai9072 mam, mala pn ek/Don guru ni kaalsarp Shanti sangitali, Ani tyani fakt mahadeva gya mandirat Keli tarch yashaswi hoil ase sangitale

    • @jayshreeauti7348
      @jayshreeauti7348 ปีที่แล้ว

      Nashiklanjaun bramhnanchya ghri Keli tr chalte ka