कल्पना ताई छान झाले एकदाचे घर. मिळाले... एवढ्या महात प्रयासाने घर मिळणे हे आमची घरे पुनर्विकास प्रकल्प मध्ये गेली आणि अजूनही मिळत नाही त्यामुळे कळते...असो...मोठा दादा , भाऊजी छान स्वभावाचे आहेत....ताई आनंदित राहा...मला ताई तुझ्या मुलाचे विचार आवडले ..अभ्यास बद्दल ची आवड आणि तीच महत्वाची .. यु ट्यूब वगैरे ठिक काही कालावधी पुरता प्रथम योग्य शिक्षण आणि नंतर हे सर्व...विद्येचे सरस्वती ने सर्व आद्य साध्य होत असते..ऐश्वर्य वैभव...तुझ्या मोठ्या मुलाचे कौतुक करावे तेवढे कमीच...मानलं...जिगरबाज अभ्यासू आहे...असो... देव बरे करो..Free Lancer Conference Stenographer 💻⌨️🖲️🙏
@@kalpanarocks453ताई संजोग दादा स्वभाव छान आहे पण त्याच्या मना विरुद्ध बोललो की तो फोन ठेवतो ही बाब तितकीशी छान नाही मी एव्हढेच म्हणालो की नोकरी करत यू ट्यूब कर हे त्याला खटकले.त्यानंतर तो मला फोन करत नाही किंवा एकदा त्याला सहज सांगितले की मी येतो शूटिंग साठी त्यावेळी तो घाबरला...इथे मी आर्टिस्ट आहे माझे वेगळे क्षेत्र आहे माझे मिलिंद इंगळे शाहरुख खान अमीर खान कलाकार orchestra आमचा आहे.मोठ मोठी मंडळी ओळखीची आहेत मी कशाला या यू ट्यूब क्षेत्रात येऊ एक मजा केली... एव्हढे नाराज..अशी माणसे जीवनात मला वाटते फारशी यशस्वी होऊन पुढे जाऊ शकत नाही...त्यासाठी निर्भिड स्पर्धात्मक दीलाची माणसे हवीत...किती आणि बहुतांशी यू ट्यूब अर्ध्या हळकुंडाने पिवळे होत असतात😅😊😊
I guess hyanche vaad ahet with family of strong sanjog mhanu he lok chalale....khup divsani public pan vicharte pan kon kay bolat nahi...koni pan disat nahi vlogs madhe strong sanjog n kalpana family...
Good decision God blessed all of you 😊 No need to explain everything We knew it already !! Kalpana and family God blessed you 😊 All ways stay happy and blessed
कल्पना ताई छान झाले एकदाचे घर. मिळाले... एवढ्या महात प्रयासाने घर मिळणे हे आमची घरे पुनर्विकास प्रकल्प मध्ये गेली आणि अजूनही मिळत नाही त्यामुळे कळते...असो...मोठा दादा , भाऊजी छान स्वभावाचे आहेत....ताई आनंदित राहा...मला ताई तुझ्या मुलाचे विचार आवडले ..अभ्यास बद्दल ची आवड आणि तीच महत्वाची .. यु ट्यूब वगैरे ठिक काही कालावधी पुरता प्रथम योग्य शिक्षण आणि नंतर हे सर्व...विद्येचे सरस्वती ने सर्व आद्य साध्य होत असते..ऐश्वर्य वैभव...तुझ्या मोठ्या मुलाचे कौतुक करावे तेवढे कमीच...मानलं...जिगरबाज अभ्यासू आहे...असो... देव बरे करो..Free Lancer Conference Stenographer 💻⌨️🖲️🙏
❤️
@@kalpanarocks453ताई संजोग दादा स्वभाव छान आहे पण त्याच्या मना विरुद्ध बोललो की तो फोन ठेवतो ही बाब तितकीशी छान नाही मी एव्हढेच म्हणालो की नोकरी करत यू ट्यूब कर हे त्याला खटकले.त्यानंतर तो मला फोन करत नाही किंवा एकदा त्याला सहज सांगितले की मी येतो शूटिंग साठी त्यावेळी तो घाबरला...इथे मी आर्टिस्ट आहे माझे वेगळे क्षेत्र आहे माझे मिलिंद इंगळे शाहरुख खान अमीर खान कलाकार orchestra आमचा आहे.मोठ मोठी मंडळी ओळखीची आहेत मी कशाला या यू ट्यूब क्षेत्रात येऊ एक मजा केली... एव्हढे नाराज..अशी माणसे जीवनात मला वाटते फारशी यशस्वी होऊन पुढे जाऊ शकत नाही...त्यासाठी निर्भिड स्पर्धात्मक दीलाची माणसे हवीत...किती आणि बहुतांशी यू ट्यूब अर्ध्या हळकुंडाने पिवळे होत असतात😅😊😊
कल्पनाताई प्रतिभाताई ला तू इतका डान्स वगैरे शिकवलं छान आणि आता प्रतिभा कुठे आहे मतलबी असतात
खूप छान डिसिजन घेतला ताई तुम्ही आपल्या मुंबईमध्ये मराठी माणूस खूप कमीच होत चालला आहे
रक्ताची नात्या पेक्षा मानलेली नाति खुप चांगली
होय म्हणूनच इंदूरीकर महाराज म्हणतात की मानलेले मामा वाढलेत
Chan batami dilit 🎉Shree Swami Samarth 🙏 ♥️
वेलकम अगेन टू मुंबई😂😂❤❤
Shree Swami🙏 samarth mauli
taiiiiiiiiii.......tu aani tuziii family ❤❤❤❤❤❤great aahat
Khup chaan aahe tumhi philosopher dada .tai khup bareek jhali ahes tu
मुलांच्या साठी चांगला निर्णय घेतला आहे.
I guess hyanche vaad ahet with family of strong sanjog mhanu he lok chalale....khup divsani public pan vicharte pan kon kay bolat nahi...koni pan disat nahi vlogs madhe strong sanjog n kalpana family...
Sanjog harami ahey , tyala vatye ki mazya sarkha shree mant manus kon nahi, tyala kup gamend Chadli ahey, baiko chapri baikanbarobar video banun paise kamvto
🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
❤श्रीस्वामी समर्थ ❤
Khup chan vatala karan marathi manasa mumbai sodtat tumhi Mumbai t jat aahat all the best❤❤
Best feeling aste aplya ghari parat rahila jaichi❤😢
Wowww ❤mast
Sambhalun java tai
Kalji gya❤
Me nkki yeil tula mum la betayla🎉
Aai ani sanjog sobt ka bolt ny te sanga
Tyancha mulech jat aahe vatt yancha bolnyavarun
Ky zhal tai sanjog dada ka bolat nhi evdi chaan family hoti ka as mg lavkar eiktra yaa
अरे तुझा संजोग मामा नाही आला का मदतीला तुम्ही इतकं त्याच्यासाठी केलात मग तो कुठे आहे आता आणि तुमची आई कुठे आहे
विरारला राहतो आई बरोबर
Good decision
God blessed all of you 😊
No need to explain everything
We knew it already !!
Kalpana and family God blessed you 😊
All ways stay happy and blessed
Kai zal tai lovkar sanga please
Khup chan decesion 👍👍👌👌
❤ कल्पना, स्वामी सगळं काही व्यवस्थित करतील,👍 नेहमीच चांगल्याच लोकांना त्रास होत असतो,so be strong,keep it up and take care,dear 🌹❤
Shree swami samarth😊😊😊
मुंबई ला कुठे जात आहे...
Lokanna paise dile tr bar,hya gharchyanna paisa adka deun ulte padtat tai.mi khup anubhavl ahey..ani jast karun tr maherchich mans astat...mi pn dombivli sodun dusrikde aali aata...karan bahinila itka saport karun dekhil ultali mazyavar ..ek didh varsh zal nav ghet nahi maz..jaude aapn changlya manane karto madat..tya peksha na bollel bar.vait konala bolaych nahi te tyanchya ghari sukhi aapn aaplya ghari sukhi.😢
हा तुमचं घर स्वतःच आहे का
हे चांगले च आहे मराठी माणसे परत मुंबई ला परतात
Kadam barobar bolali Kalpana tai
Good progress God bless you ❤
कुठे मुंबई ला जाता आहे स्ट्रॉंग संजोग त्याची बहिण आहे का मला तस वाटत
Baray sanjog sarkha bhau Ani matlabi vahini pasun lam rahilelach bara
कोणाबद्दल बोलता ताई तुम्ही
Welcome ❤🫶🏼 Kaps tai n Family
Tya pratibha ani sanjog muly zal asyl majlyt kalpana swami ahyt tuzya pathishi
Tai Chaan decesion ghetlay tumhi Mumbai la jaaychay..Karan Mumbai chi life Khup chaan aste....👍👌
मुंबईची मज्जाच वेगळी
मी लालबागचा राजा गल्लीत राहतो त्यामुळे अनुभव आहे
God bless u all dear take care all of u enjoy ❤
Ya jagat matlbi Lok aahyt Koni konachye Nahi swbhiman 👍
❤❤
मुबई च घर दाखवा
mumbaicha dlat tuza swatacha aahe ka
Hoil sagl nit swami ahe na ..to cha disha dakhavto ❤
Kalpna tai khup barik jhali aahe kalaji ghe
Kay zala nemka problem kahi samjena
Sanjiv barober bhandan zal vatty
श्री स्वामी समर्थ
Aai barobar ka nahi bolat????????
Tai dhobighat madhe yetay ka parat tower madhe
Mumbai la kuthe???
ताई तुमचं काय असेल तर बसून मिटवा ना... अशी रक्ताची नाती तुटलेली चांगली नाही वाटत
बाळांनो व्हिडिओ छान आहे पण, विचरू नाही विचारु असं आहे.😂
Tyani kontyavh video madhe sangitale nahi ki strong sanjog barobar tyancha vad zala mhanun mag lok ase ka comment kartat.. 🤔🤔
👌👌👌👌👌
Hi kalpa khup Chan khup Moti ho
👍
Strong sanjog
Kai zhal
Mumbila pan kuthe
Ho na jyacha ghrch tyalach mahit ast.jaude.social media vr ghrcha goshti sangun ajun lok 1kache 2krtat ny sangt tech br❤❤❤
Tai hi room pan tuji swatachi aahe na
Redevelopment che ghar milale asel
All the best kalpana tai and family .
Khush rah sukhi rah Ani saabhalun jaa .
Marathi mansane mumbai sodu nahay